अदिती ताई तुम्ही छान पद्धतीने माहिती समजुन सांगता आणि आमचे तीनही भावांना धन्यवाद अदिती ताई तुम्हाला पण धन्यवाद
@vrushalishinde8045Күн бұрын
अदिती ताई एवढा मोठा मान मिळाला आहे सर्व लाडक्या बहिणी आपल्याच पाठीशी आहे आणि तिन भाऊ शिंदे साहेब व फडणवीस साहेब व राखीचा मान ठेवणारे अजित दादा पवार यांना अभिवादन प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व
@NishaPo-vw9ht5 сағат бұрын
आमचे लाडकी बहीण योजना चे डिसेंबर, जानेवारीत पैसेच पडले नाहीत 😢😢😢
@vishaladlinge10806 сағат бұрын
Thanks you madam
@VinodMahale-j6pКүн бұрын
ज्या बहीण ला पैसे आले नाही त्या नी काय केले पाहिजे
@laxmanpillewad4327Күн бұрын
Ghari basa
@QueenLaiba950Күн бұрын
😂😂😂😂
@COMPANY_0109Күн бұрын
परत मतदान करायचे नाही त्यांना
@VILASJADHAV-k4t21 сағат бұрын
कोर्टात अपील करू शकता!
@ParkashiPangamКүн бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदिती ताई तुमच्या सर्वांचे आभार लाडकी बहिण योजना काढल्याबद्दल
@PradeepGaikwad-un5fgКүн бұрын
नवीन लाडकी बहीण योजना फाम चालु करा काही बहीणीना लाभ भेटलेला नाही अजून
@AayeshaSayyed-sn4ucКүн бұрын
Ho please
@BabaSonwane-t6sКүн бұрын
Ho please mi vashali gulabrao sonwane mi ghar kam karte mla ek Rupa nahi alay
@QueenLaiba950Күн бұрын
😂😂😂😂
@Kisan-151120 сағат бұрын
नालायक फडतूस कलंक सत्तापिपासू लबाड खूप महिलांना या महिन्याचे पैसे आलेले नाहीत , लबाड भाऊ ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्यांनी आपल्या आमदारांच्या घरावर मोर्चा काढला पाहिजे. EVM सरकार लादलेला मुख्यमंत्री जो कधीच लोकप्रिय झाला नाही सर्व सोशल मीडिया सर्वे मध्ये सर्वात कमी पसंती असून महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं.......
@swatipawar9049Күн бұрын
मला अजून ही 7 वा हत्ता मिळाला नाही 😢
@SagarWadhekar-h8gКүн бұрын
पासबुक चेक करा ताई बॅकेत जाऊन आले असतील 🎉
@sureshthorat75067 сағат бұрын
Mala pan aale😊Thank you❤
@Dalestyen007Күн бұрын
ही फक्त लाडकी बहीण योजनेची मंत्री आहे.दुसरे काहीच सांगत नाही ही मंत्री.
@AnilRaut-f9hКүн бұрын
😂😂
@tabbasumimran449519 сағат бұрын
😂😂😂😂
@Renu6108 сағат бұрын
बुलडाणा जिल्हा पैसे नाही आले का आजुन माझे नाही आले जानेवारी महिन्याचे 😢
@rupalisanap21056 сағат бұрын
Maze pn nhi ale January month
@DigambarC-l8i20 сағат бұрын
Masst taai❤❤❤❤
@Marathistory-f3y20 сағат бұрын
Tai👏👏
@VishnuDudhal-st5ujКүн бұрын
अदिती तटकरे यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण केले पत्रकार 😂😂😂😂
@amarrode1989Күн бұрын
मतदान घेई पर्यंत सर्व बहिनी सारख्या मग सरकार आल्यावर तुर्टी का ? व कशाला ?
@nikitaghag2717Күн бұрын
Ha लाभ तसाही सगळ्यांसाठी नाही आहे. Hye tayni आधीच सांगितलं होत. मग तरीही जर कुणी घेतला असेल तर त्यात घेनाऱ्यचाच फायदा आहे ना. तो बोनस म्हणून मिळाला आता नसेल मिळत तर एवढा आरडा ओरडा का. आणि मग बोलायचं की सरकार काही योजना आणत नाहीत. काही केलं की किती जण त्याचा प्रमिकपणे उपयोग घेतात. लोकसंख्या कमी आहे का देशाची. की सगळ्यांना पैसे देत सुटतील. आणि जर पैशामुळे मतदान केलं असतील. तर खरंच तुमच्यासाठी काँग्रेस बर जे हिरवगार झालं आहे आता.
@hjjhhhhhhКүн бұрын
अदिति ताई एक मंत्री म्हणून खुप छान जिम्मेदारीने काम करता
@Bapugopal-dg1mu6 сағат бұрын
बालविकास मंत्री अद्याप पर्यंत जानेवारी चा हप्ता पडलेला नाही एम बी गोपाल चाळीसगाव
@myd3890Күн бұрын
धन्यवाद महायुती सरकार❤❤❤❤❤
@SangitaBorale-l9hКүн бұрын
Thanku aditi tai मला khup तुमची मदत होत ahe🙏🙏
@ashwinisamarth7537Күн бұрын
धन्यवाद तिघे भावानां मला काल1500रू आले खुप खुप खुप खुप धन्यवाद
@pratikshagade626723 сағат бұрын
Punyatun ahat ka tumhi
@namitapotdar2173Күн бұрын
Great speech aditi sis ❤❤
@shubhamingalgi5thc109Күн бұрын
आमचे पैसे आले नाहीत
@swatiautadeautade2649Күн бұрын
धन्यवाद ताई
@PiriyaNade-vm5ow19 сағат бұрын
Thankyou so much sister mala 1500 Bhetle ahe 🙏👍🤲 God bless you all shinde Eknath Dada 🙏💐💐💐💐💐💞🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@rakhikalantri1416Күн бұрын
नाशिकला पैसे आले नाही ताई जानेवारी चा हप्ता प्लीज टाका ना खुप गरज आहे
@ganeshgaikwad7773Күн бұрын
Aale
@RanjanaChaudhary-p6b10 сағат бұрын
माझा जानेवारीचा हप्ता आलेला नाही अजून😢
@amolmhaske5662Сағат бұрын
माझ्या कडे काहीच शेती नाही आणि फोर व्हिलर पण नाही मी काम करणारा माणूस आहे तरी माझ्या बायकोला जानेवरीचा हप्ता मिळाला नाही काय करावं
@nandkishorpuri9504Күн бұрын
याना फक्त लाडक्या बद्दल माहिती असते
@RadhamehandiArtistКүн бұрын
आले नाही आजुन पैसे
@SagarWadhekar-h8gКүн бұрын
😂😂Thanks mam 🎉🎉
@SunitaShinde-l2f2 сағат бұрын
दिदी माझे पैसे नही आले मला फप्त4500 रुपये आले पण बाकीचे पैसे कधी येणार काय प्रा बेल आहे
@सतीशपवार-ठ3मКүн бұрын
या बाईला फक्त बापामुळे मंत्री पद मिळाले आहे, हिचं कर्तुत्व शून्य आहे.
@MaazJhatamКүн бұрын
Didi subhecha 💐🌹🙏🤲
@ChayaHitnalli-g8x7 сағат бұрын
आपल्या राज्यात विधवा व निराधार बहिणीची पण थोडं विचार करा की ओ ताई का निवडले गेले म्हणून विधवा व निराधार बहिणीची विसरून गेले का
@piyagaradКүн бұрын
Thanks tai aamhala pn aale aaj 1500🎉
@pratikshadhananjaytodkarto640322 сағат бұрын
मला अजून पैसे आलेले नाहीत दादा मला लय गरज आहे पैशाची मला लय गरज आहे
@SarikabreakerDirector17 сағат бұрын
अजून एक पण पैसे स्टॅंडर्ड झालं नाही
@latakatore9114Күн бұрын
मला एकदाच 3000 आलें नंतर काही नाही पैसे आले 😢😢
@chandrakantdabhade86016 сағат бұрын
जुलै ऑगस्ट दोनच हप्ते मिळाली आहे बाकीचे मिळाले नाही कधी मिळतील ताई बँक प्रोसिजर केवायसी केले आहे ताई पण मिळाले नाही सगळं किलर आहे
@loveyouzindagi3799Күн бұрын
ही आज एक बोलते उद्या दुसरं आणि परवा काही तिसरं च. संभ्रम निर्माण करते बहिणींच्या मनात
@deepakkaradkarad8914Күн бұрын
आमचा पण सातवा हप्ता पडला नाही
@shardachavan1587Күн бұрын
🎉🎉 aale pune
@QueenLaiba950Күн бұрын
अरे बंद करा हे खेळ बसून खान्या ची सवय लावताय जनतेला🙄काम करतील तर उन्नति होईल स्वताहची आणि देशा ची👍या पेक्षा तुम्ही शिक्षण स्वास्त्य मोफत करा व मुलींची लग्न सोपी करा की 👍
@SarikabreakerDirector17 сағат бұрын
ताई आम्हाला स्प्लेंडर चे पैसे येतील ना
@sonalikasture-x6y17 сағат бұрын
येणाऱ्या निवडणुकीत तुमचा पराभव होणार हे चुक नाही. आम्हाला पण तुमच्या राजकीय पात्रता बद्दलची स्क्रुटीनी check करावी लागेल. बर झाल ताई स्क्रुटिणी सांगितली. आम्ही एकाच घरातील लोकं निवडून देत होतो.स्क्रूटीनीचा पहिला प्रयोग तुमच्यावर करण्यात येइल.
@priyadhanwani4604Күн бұрын
Madam thanks very very
@PathanNajma-q5s20 сағат бұрын
Post account me paise q nhi aye iss bar
@BhagyshreeBankarКүн бұрын
पैसे आले धन्यवाद ❤
@reshmaghogare4952Күн бұрын
पण mam ऑगेस्ट ला form approve झाला आहे तरी का नाही पैसे आले जानेवारी आणि decmber ale adhiche का nahi sgle document nit असताना
@nidhi27029 сағат бұрын
Thank you Aditi tai ❤
@Ritikajadhav-oz2ieКүн бұрын
Mla 1500aale aahe thank you dadana
@amoldeshmukh6046Күн бұрын
पत्रकार यांचे साठी एकादी योजना आणा नाहीतर ते मंत्री व जनतेला न्यूज दाखवून मेंटल करतील.
@sanjayjadhav5970Күн бұрын
काय थाफ मारत असते ही बाई किती खोटे बोलत असते आज एक बोलते तोवर दुसरेच बोलत असते काय सारखे सारखे तेच तेच ऐकायचे
@SarikabreakerDirector17 сағат бұрын
800 रुपये कट.झाले
@SarikabreakerDirector17 сағат бұрын
तुम्ही आमच्या सिलेंडरचे पैसे येतील ना
@rupalishitole7198Күн бұрын
🎉❤
@sangitaaatole579223 сағат бұрын
नवरा सरकारी नोकरी ला नाही घरी चारचाकी तर सोडाच साधी दुचाकी सुध्दा नाही 😢तरीही जानेवारी चे पैसे आले नाहीत काय कारण असेल बर काही mistek asel tr पहिले क aale.
@pratikshadhananjaytodkarto640322 сағат бұрын
नवीन अर्ज भरायला चालू करा आणखीन काही बहिणीला पैसे भेटले नाही तो
@prachikulkarni8668Күн бұрын
Thnku Kal mala pan ale paise🎉🎉😊😊😊 1500
@SujataKazi-uo6tnКүн бұрын
नवीन फॉर्म कधी चालू होणार
@shubhangikumbhar4094Күн бұрын
Ale 1500 dhanyawad...pn he paise deun dusarikade mahagai vadhvat ahet..😢
@linobitagemer894820 сағат бұрын
मला आले नाही
@MaazJhatamКүн бұрын
1500 rup aly mela dhenywad 🙏 raiged
@alkapawar8617Күн бұрын
January chey paise milaley nahi
@leenagaikwad8020Күн бұрын
पैसे आले धन्यवाद
@Zindagiii_1021 сағат бұрын
15 oct la bharlelya form ch kay fkt successfully jhala approve jhalach nahi
@sunitawature-jx3ue18 сағат бұрын
Tai mla 7va hafta aala nahi Hingoli
@mr_baestvelog23421 сағат бұрын
15october che form pending ahet amaha form submit jhala pan aproved nihi jhala ek hi hapta ala nahi angan badit madhe form bharla hota
@namdevnaik7465Күн бұрын
आम्हाला कधी येतील पैसे आले नाही
@BabaSonwane-t6sКүн бұрын
मी घर काम करते मला एक रुपय नाही आला सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला
@AnayafatimaFaizanshekhКүн бұрын
Mujhe bhi nhi aye October me firm bhara he
@DipakTorane-p6p7 сағат бұрын
Ladakya bahinicha October madhe bharlay hota tar tya mahilana paishe bhetatin ka
@MauliCalecshionКүн бұрын
मला अजून पैसे आले नाही
@RehanSayyed-u8b19 сағат бұрын
Mujhe January 8 December ke paise Nahin mile hain Mujhe Paise milane Ke Liye madad Kijiye Kyunki Mere pati ko cancer hai mujhe paise ki sakht jarurat hai😢
@papitaBhagatКүн бұрын
Chandrpur mala nahi aale dada
@sureshbhosle466722 сағат бұрын
बाल विकास कोठे आहे
@sidrampattanshetti5849Күн бұрын
एसटीचे तिकीट चे दर वाढले
@sm743818 сағат бұрын
आमच्या बायकोचा 3 महिन्याचा हफ्ता आलेला नाही....
@sjxxxxx6329Күн бұрын
Ale 1500 rupaye Mumbai upnagar
@swapnilgawde1615Күн бұрын
Ajun 7th haafta aala nahi Raigad 😭😭😭😭
@Indian-gq4myКүн бұрын
Ajun ale nahit पैसे
@TipsMine-v2kКүн бұрын
शेतकरी महीला बाद केले
@APawar-s3mКүн бұрын
दुसरी ही पंकजा मुंडेच आहे
@Paragpatil2345Күн бұрын
Satara jila ale nahit😮
@naseemshaikh2570Күн бұрын
Tai mala ajun december che paese naahi ale .. ani january che pan nahi ale
@SarikabreakerDirector17 сағат бұрын
मीकातळी. बोलते
@SadhanaGawai-v5eКүн бұрын
Zak marayla yojna suru keli ,matadan ghetlyavar yojana band karaychi yojana suru zali aahe
@Kiranjadhav911Күн бұрын
2100 द्या की मग
@AnilRaut-f9hКүн бұрын
🤣🤣🤣
@latakatore9114Күн бұрын
माझै पैसे नाही आले
@amargharat2974Күн бұрын
पैशे नाही आले आहे 2 हफ्ते
@umraohalmare6805Күн бұрын
Nahi ale chandrapur 7va hafta khup garaj ahe patval tar bar hohil
@DipakTorane-p6p7 сағат бұрын
Amhala tar ajun ek hi rupaye ale nahit
@shahanwazmaner9516Күн бұрын
Mi khup garzu aahe mala paise ale nahi kolhapur
@chandrakantparse5018Күн бұрын
January kadhi
@MadhuriNikam-s9nКүн бұрын
नाही आले पैसे नाशिक ला
@Paragpatil23458 сағат бұрын
Satara jila ale ka konala mala nahi allet
@pandurangyeole9076Күн бұрын
😮 खोटं बोलत आहेत
@VandanaJadhav-hj4uoКүн бұрын
मला अजुन पैसे नाही आले
@MahakalStatus-ux1gxКүн бұрын
🙏 पैसे आले
@anjalikolikar399322 сағат бұрын
Mala pan ajun hi 7 hapta milalela nahiye
@TauseefKazi-vh9zw21 сағат бұрын
Aditya Thakre Ji hamare pass to teen char bahan ki gadi bhi nahin hai hamara utna itna hota bhi nahin hamara Naam kyon nikaali list mein se hamare Naam per paise kyon nahin aaye