सुंदर लय ताल सुर आहे चाले व नाच खुपच सुंदर आहे आदिवासी संस्कृती एक सुंदर जीवन जगण्याची कला आहे. Great the Adivasi
@avinashgadahire42903 жыл бұрын
हेच भारतीय संस्कृती आहे हि जतन केली पाहिजे ( लेझिम, तमाशा, बाल्या डान्स, गोंदळ, धनगरी घोंगडी डान्स, कोळी आसे कितीतरी वेगवेगळ्या राज्यातील प्रादेशिक डान्स आहेत ते जपले पाहिजे ) जय भारत
@dhirajkurkute70882 жыл бұрын
Ek number 👌👌👌
@AsKarmalkar3 жыл бұрын
I can watch them for hours...Jai Adivasi...Jai Bharat.
@dnyaneshwarugale6250 Жыл бұрын
खूप छान आहे कुठे आहे हे गावा
@kalprathwa79902 жыл бұрын
Bahot hi badhiya sare adivasiyo ko ek dusre ka cultur dekhana sikhana chahiye
@king__Av4 ай бұрын
Khup bhari 👌👍
@kiranyele71822 жыл бұрын
तुमचे नृत्य आयोजित करता येईल
@pratikkumbhar16084 жыл бұрын
ख्रिश्चन धर्मप्रचारक आदिवासी भागात आणि समाजावर डोळे ठेऊन आहेत सरकारने यांची मदत करावी आणि आमच्या आदिवासी बांधवांनी त्यांच्या आहारी न जाता आपुली संस्कृती जपावी! धन्यवाद!
@rajeshsambare34152 ай бұрын
आपली जपून ठेवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@AadivashiJagdish9 ай бұрын
www.youtube.com/@JagdieshWadu-np1जय आदिवासी वीडियो ❤