Atishay chan va chagle vichar aj chya kaliyugat mandle
@user-or7rq8kh8q2 ай бұрын
आदरणीय सर, इथं मला आगदी प्रामाणिक आणि प्रांजळ पणाने सांगावसं वाटतं की सरकार आणि सुजाण लोकांनी ह्या विषयावर गांभीर्याने विचार करावा.
@mukeshdesaiopjuАй бұрын
It is 100 percent true !
@salimlakade59342 ай бұрын
शिक्षण म्हणजे एखाद्याBhms डॉक्टरने मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल सुरु करायचे त्या प्रमाणे शिक्षण संस्थाचा कारभार सुरू झाले आहे सरकारच्या सहकार्यान
@vaibhav92062 ай бұрын
Video ❌ Reality ✅😢
@vahidaattar-314Ай бұрын
Ho sir call yet ahet
@anilchougale529413 күн бұрын
Sir 10vi la 88:/ahet diploma chalel ka
@gulabchobhe7351Ай бұрын
माझ्या मुलाला 10 विला 40 % मार्क्स पडले आहेत ,त्याने 11 वी 12 वी करावी की 10 वी नंतर डिप्लोमा करावा त्याला मार्क्स कमी आहेत म्हणून मी विचारतोय कृपया मार्गदर्शन करावे
@Bhagwat_Meher2 ай бұрын
Sir what after cet exam process ver taka na ek video ❤