श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई हे तुम्ही अनुभव शेअर करता ते मला खूप खूप आवडले व ऐकून येवढा आनंद झाला आणि अंगावर शहारे आले ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद ही स्वामी चरणी प्रार्थना ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@AshokBuchake-ru2vn9 ай бұрын
जय जय स्वामी समर्थ जय जय सदगुरू स्वामी समर्थ माऊली अशक्य हीशक्य करतील स्वामी ताई तुमचे अनुभव खूप आवडले नेहमी शेअर करीत राहा.
@UrmilaKute-f6g Жыл бұрын
जय जय स्वामी समर्थजय जय स्वामी समर्थजय जय स्वामी समर्थजय जय स्वामी समर्थजय जय स्वामी समर्थजय स्वामीसमर्थजय जय स्वामी समर्थस्वामी समर्थ
@suchitavchavan2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ. वकिल बाईंचे अद्भुत गोड अनुभव फारच छान. ऐकल्यावर मनात चैतन्य निर्माण झालं. बाईची सांगण्याची पध्दतही अतिशय सुंदर. ताई तुमचा आवाज अगदी साक्षात देवीचा आवाज वाटतो.तुमच्या दोघींनीवर स्वामींची कृपा आहेच.
@ranivispute12682 жыл бұрын
ताई मला तुमचयाशी केस बदद्ल बोलायच होत
@UmaDudhgaonkar-yr2nt10 ай бұрын
अतिशय सुंदर अनुभव आहेत हे सगळे.. खूप खूप धन्यवाद.. आपल्या दोघींनाही..!!
@manishajadhav8794 Жыл бұрын
किती छान अनुभव ताई. माझसुदधा सकंट असच जाऊदे🙏🌼🙏श्री स्वामी समर्थ
@pujashinde495 Жыл бұрын
खरंच ताई किती अनमोल प्रचिती आली आहे तुमच्या पाठीशी स्वामी आहेत. तुमचे अनुभव ऐकून डोळ्यातून प्रेमा श्रू वाहतात आणि ऐकत रहावेसे वाटते
@sayalimhasavade1180 Жыл бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻 अतिशय सुंदर अनुभव, सगळे डोळ्यासमोरून गेले... स्वामी अत्यंत प्रसन्न आहे... तुमचा जन्म सार्थक झाला आहे. 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@Blushingbear-u9z5 ай бұрын
खूप सुंदर स्वामी अनुभव आले आहे ग प्रीती तुला... खरच तुझा आवाज आणि तुझा स्वामी अनुभव अप्रतिम... जय स्वामी समर्थ
खरच ताई खूप खूप आभार,...खरच स्वामी सेवा करा स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत ...जय स्वामी समर्थ..
@Swapnilkale-uo5cw Жыл бұрын
ताई तुमचे अनुभव आयकुन खूप छान वाटत.असं वाटले की हे अनुभव माझ्या डोळ्यासमोर घडले.खुप छान सांगतात.🌸 श्री स्वामी समर्थ 🌸
@latikapatil6950 Жыл бұрын
अँडव्होकेट ताईचा अनुभव ऐकून मन प्रसन्न झाले खरोरच स्वामी आपल ऐकतात अशी प्रचीती येते . श्री स्वामी समर्थ .💐💐💐💐💐
@satishgadhepatil86637 ай бұрын
खूप सुंदर अनुभव आहे ताई,🌹🙏श्री गुरुदेव माऊली🙏🌹🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏🌹
@mayurikadam4523 Жыл бұрын
किती छान अनुभव आहेत ऐकून डोळयात पाणी आल धन्यवाद हात ताई तुम्हाला स्वामी चा हात आहे श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹
@PiyushSharma-rg3bj Жыл бұрын
श्री स्वामी भक्तश्री स्वामी भक्तानची इच्छा पूर्ण करा
@vidyapawar6652 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🌹ताई तुमचा अनुभव ऐकून अंगावर शहारे येत होते खरंच आपण किती नशीबवान आहोत स्वामी आपल्या सोबत आहेत . मला पण स्वामींचा खुप छान अनुभव आला आहे आणि ताई तुमचा दोघींचाही आवाज किती.. गोड आहे तुम्ही दोघीपण खुप खुप छान बोलता आम्हाला तुमचा इतका छान अनुभव ऐकवलात थॅक्यू ताई .🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹
@manishagamre61372 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई खुप छान अनुभव आहे खरं स्वामी आहेत तुमच्या सोबत आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद 🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
@aartinachare Жыл бұрын
ताई अनुभव एवढा छान आहे तुमच बोलन ऐकुन अतिशय सुंदर वाटल
@sakshibhosale84 Жыл бұрын
Khupach sundar anubhav tai, aikun itke chan vatle
@neelampatil1952 жыл бұрын
खूप खूप छान वाटलं ऐकताना हे अनुभव.सुनीता ताई खूप खूप छान बोलता. ऍडव्होकेट ताई खूप छान बोलतात. सुनीता ताई आपण पुण्याचे काम करत आहेत. आमचे दुःख कमी होतात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 🙏🙏
@kaikashapatel143 Жыл бұрын
ताई खरेच छान अनुभव डोळ्यात पाणी आले माझे गाव अक्कलकोट , मला ही असे अनुभव आले.
@ashabamane3656 Жыл бұрын
ताई तुमच्या अनुभव खूप छान आहेत असं वाटलं सगळं माझ्या डोळ्यासमोरच घडते स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@bhagyashreepawar6009 Жыл бұрын
खुपच छान अनुभव ऐकुन मला पण खुप आधार वाटला ..❤
@arunadongre1866 Жыл бұрын
ताई कमी किती छान अनुभव दिल ये लगे सुंदर अनुभव होते मला वारमवार अयकावे अस वाटत होतमला तीथून खूबच प्रतिसाद मीळाला मैं खूब धन्यवाद झालो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@praneetwaval4819 Жыл бұрын
ताई तुमचा अनुभव खूप छान आहे मलाते एकताना खूप भरून येत होत श्रीस्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ
@sheetalgade4572 жыл бұрын
आज हा अनुभव ऐकून खुप मला आनंद झाला, जगण्याची उमेद आजुन वाढली, स्वामी लिला आघात हे, श्री स्वामी समर्थ
@ushashinde985811 ай бұрын
खुप खुप सुंदर अनुभव ताई 🙏 मला ही असेच अनुभव देतात स्वामी आई अशक्य ही शंकय करतील स्वामी ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏
@pallavifashioncorner8866 Жыл бұрын
डोळ्यातून आपोआपच अश्रू येतात हे अनुभव ऐकून श्री स्वामी समर्थ महाराज अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी
@vidyachoudhari Жыл бұрын
Khub sundar anubhav ahe Tai , Shri Swami samartha 🙏
@ravindrabora1819 Жыл бұрын
खूप चांगले अनुभव ऐकायला मिळाले.मना पासून स्वामी भक्ती केल्यास निश्चित स्वामी आशिर्वाद देतात.श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@milindultimates37539 ай бұрын
स्वामी कृपेने अनपेक्षितपणे पहिल्यांदाच ह्या यु ट्युब चॅनलचा व्हिडिओ पाहिला आणि खूप आनंद वाटला, खूप शिकायला मिळालं. दोन्ही ताईंचे मन:पुर्वक धन्यवाद! श्री स्वामी समर्थ!!
@rohinichougule Жыл бұрын
Shree Swami Samrtha 🌺🙇🏻♀️🙏
@काव्यापाटील-ल8ज Жыл бұрын
खूप छान अनुभव ताई 🙏🙏स्वामी आहेत मला हि खूप अनुभव आले आहे श्री स्वामी समर्थ 🙏
@ShardaPhadtare-yk6pp Жыл бұрын
खूपच छान वाटले तुम्हचया अनुभव ऐकून. असेच सर्व स्वामी भक्तांच्या स्वा मी च्या कृपेने सर्व इच्छा पूण॔ होऊ देत. जय जय स्वा मी समर्थ महाराज की जय हो.
@jayashreeshivekar6896 Жыл бұрын
Khup chaan anubhav aahe Shree swami samarth🙏🙏🙏
@rupalidegaonkar372 жыл бұрын
खुप छान अनुभव आहे ताईचा असे वाटत होते ऐकत राहावे तुमच्या दोघींचा संवाद खुप गोड होता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@Suvarna-ke2ky6 ай бұрын
खुप छान अनुभव ताई अंगावर काटा उभा राहतो ऐकताना सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ महाराज असेच तारणहार राहोत हिच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏
@shrutibavkar83722 жыл бұрын
ताई श्री स्वामी समर्थ ताई किती किती छान अनुभव आला अनुभवाची खान मिळाली ताई ऐकायला ही आम्हाला भाग्य लाभले श्री स्वामी समर्थ
@jayshreebhatkar50632 жыл бұрын
Jai 2 shree swami samrth .
@mangalkoljatkar39552 жыл бұрын
🌹🙏 ॐ श्री स्वामी समर्थ 🙏
@sunitajamdade71252 жыл бұрын
निशब्द
@rajeshreeborade96862 жыл бұрын
Shree Swami samartha 🙏🙏🙏
@surekhagawde2033 Жыл бұрын
खुप खुप खुप खुप छान आहेत अनुभव ताईंचे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
@chandusurse20257 ай бұрын
शिरी सावामी समथँ जय जय सावामी समथँ
@ashwiniyamgar16942 жыл бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी, या स्वामी वचनांची प्रचिती ताईंच्या प्रत्येक अनुभवातून, त्यांच्या प्रत्येक शब्दातून, संवादातून आम्हास्वामी भक्तांना अनुभवायला मिळाली, खूप छान अनुभव, श्री स्वामी समर्थ,,,,
@anitakokaty6653 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@ahilyadesai6139 Жыл бұрын
@@anitakokaty6653 श्री स्वामी samarth ashkya hee shaky karteel स्वामी
@kavitakute9452 Жыл бұрын
Khup Chan anubhav Swami khupch great ahet Ani Tai thumcha Ani tya madam cha avaj pen khup god ahe 🌹 Shree Swami Samarth mauli 🌹
@rajendrakenjale77082 жыл бұрын
ताई श्री स्वामी समर्थ,खरच ताई तुम्ही महान आहात तुमचे आनुभव मी सेव्ह करून ठेवले आहेत,ताई तुम्ही स्वामिमाय आहात.तुम्हाला त्रिवार वंदन.
@bbajikad2643 Жыл бұрын
हे अनुभव ऐकून मी बाबाजी कड एव्हढेच म्हणेन,अशक्यही शक्य करतील स्वामी, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
@prashantdudhkohale18403 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताईचे अनुभव ऐकून मन प्रसन्न झाले मी स्वामींचे नाव जरी ऐकले किंवा वाचले तरी माझ्या शरीरात एक उर्जा निर्माण होते श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@shalininikaljale7271 Жыл бұрын
ताई तुमचा खूप अनुभव छान हे ऐकताच अंगावर शहरे आलें श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹
@KajalSalunkhe-t7m Жыл бұрын
खूप छान अनुभव आहे अंगावर काटा आला आहे श्री स्वामी समर्थ
@komalsontakke63082 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूप गोड आवाज आहे तुम्हा दोघीचा खूप वाटलं ऐकून ताई खरंच अंगावर शहारे आले आणि डोळ्यातुन पाणी तुमचे अनुभव ऐकताना श्री स्वामी समर्थ
@dishahande95137 ай бұрын
खूपच छान अनुभव वाटला ऐकून खूप छान वाटलं स्वामी खरंच कुणाचा मुजरा पण नाहीत ठेवत एकदा श्री स्वामी समर्थ नावातच खूप मिळतंय
@vanitapawar1023 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ असं वाटत होतं की तुमचे असेच एकतच रहावे ❤❤ खूपच सुंदर अनुभव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤
@babitapote2001 Жыл бұрын
खुप खुप छान अनुभव होते ताईचे श्री स्वाॅमी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vijayshelar2267 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली आपला अनुभव सांगितला होता खरं छान आहे
@poojashinde4903 Жыл бұрын
ताई आम्ही भाग्यवंत स्वामी दर्शन घडवलेस ग खुप खुश झाली ग सगळे ऐकुन खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🌹🌹
@pritirathod86932 жыл бұрын
अप्रतिम सुंदर अनुभव आहे की ऐकून डोळयात पाणी आले आणी आनंद समाधान वाटले ताई अशी कुपा सर्वावर राओ स्वामी चरणी प्रार्थना
@manisharajbhoj9837 Жыл бұрын
खरच खूप छान अनुभव श्री स्वामी समर्थ
@sachinwaghamode4301 Жыл бұрын
TAI ANUBHAV AIKUN JIVAN DHANYA DHANYA ZALE TAI❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@deeptijadhav2762 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 ताई खुप सुंदर अनुभव आहेत. फोन वर झालेलं संभाषण ऐकून प्रत्यक्षात तुम्ही समोर बसून माझ्याबरोबर अनुभव share करत आहेत असं वाटतं. क्षणाक्षणाला उर भरुन येतं. दोघींचेही आवाज खुप गोड आहेत. अनुभवांच हे सत्र संपूच नये असंही वाटतं. खुप खुप धन्यवाद. ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥🌹🙏
@poojashinde4903 Жыл бұрын
अगदी खरं आहे ऐकतच राहावंसं वाटतं आहे मन भरून आलं🙏🌹
@Raghunathmankuskar Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूप छान अनुभव सांगितले वकील ताईंनी. मन भारावून गेले. डोळ्यातून अश्रु वाहत होते अक्षरशः अनुभव एकत असताना. सर्व स्वामी भक्तांवर स्वामींची अखंड कृपा राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना.🙏🙏
@sangitadhuri6388 Жыл бұрын
अनुभव ऐकून अंगावर शहारे आले. धन्य,🙏🙏
@RupaliHalake Жыл бұрын
खूप छान अनुभव ऐकायला मिळला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vidyakhade25322 жыл бұрын
मी पण एक स्वामी भक्त आहे आणि सर्व स्वामी भक्तांचे अनुभव ऐकुन मनाला खुप आनंद वाटतो माझ्या पण मुलाचे उपचार चालु आहे रुबीला पुणे येथे पण माझे स्वामी त्याला त्या संकटातून नक्कीच बाहेर काढतील एवढा माझा माझ्या स्वामी वर विश्वास आहे अंनतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ
@abhidnya5177 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@mangalbhujbal447 Жыл бұрын
स्वामी भक्तांचे अनुभव ऐकून मनाला खुप आनंद वाटतो मन प्रसन्न होते श्री स्वामी श्री स्वामी समर्थ
@arvindmangaonkar6573 Жыл бұрын
खुप छान अनुभव आहे सुंदर बरे वाटले ऐकून
@revatikakade86442 жыл бұрын
Khupach sunder anubhav aahet ya tainche, khup positivity aali as vatatay...🙏🙏
@sumanmahamulkar3974 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏 खरंच खूप मन भरून आलं स्वामी वरची श्रद्धा वाढली या ताईंचे अनुभव ऐकून
💐🙏🙏🙏💐ॐ श्री स्वामी समर्थ💐 ताई खूप छान आनंद दायी स्वामी चे गाेडीगुलाबी पचिती मिळाली आपणास एेकतच राहावे स्वामीमाऊली आपल्या बाळाला कसे पखां घेऊन मायेचा आधार देते 💐🙏💐स्वामी समर्थ💐
@HarshKhairnar13 ай бұрын
अविस्मरणीय अनुभव 🙏🙏🙏 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@priyachirame22992 жыл бұрын
Khup chhan taai anubhaw mi roj aikte hya taai kiti god bolat hotya tumchya doghincha aawaj aikun dolyat paani aale taai
Ho ताई तुमचा अनुभव ऐकून खूप छान वाटले श्री स्वामी समर्थ. श्री गजानन महाराज की जय 🙏🙏🙏
@mangalpardeshi5165 ай бұрын
Kiti Chan anubhav aikun mala far Anand zala
@hemangiusha2 жыл бұрын
हो ताई अशी अनुभवाची खान सापडणं व ती ही अशी ऐकायला मिळणे ही सुद्धा स्वामी आशीर्वाद व कृपाच आहे खूप सुंदर तुमचे अनुभ हा सुद्धा आमच्या दिवस भरातीलल स्वामी प्रसाद सेवा आहे ताई तुमच्या विडिओ खूप सुंदर असतात स्वामी ओम 🙏🌼
@poonampatil9372 жыл бұрын
ताई गूप मधे मला अॅड करा🙏🏻
@samarthpatil1962 жыл бұрын
Shree swami samarth 🌺 🌸
@santoshfulsundar6593 Жыл бұрын
कुपचं छान अनुभव आहे ताईंचा श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@yuvrajkawale7729 Жыл бұрын
ताई तुम्ही खुपच भाग्यवान आहात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
@priyankayadav5166 Жыл бұрын
ताई तुमचे अनुभव खुपच छान आहेत.
@latakhandve5243 Жыл бұрын
ताई तुमचे अनुभव ऐकून मला खूप छान वाटलं मी तर खुप रडले श्री स्वामी समर्थ अशेच सगळ्यांना पाठीशी राहोत हिच सदिच्छा
@rupaliparab87992 жыл бұрын
ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या ताईचे अनुभव तर अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारे होते खूप खूप धन्यवाद ताई तुमचे तुमच्या मुळे मला स्वामी अनुभवायला मिळाले ऐकायला मिळाले मी नवीन सेवेकरी आहे.मला खूप आवडते हे सर्व ऐकताना नमस्कार ताई पुनश्च आभार नमस्कार मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. तुमचा आवाज इतका गोड आहे ना ताई मला अस वाटत की स्वामीच बोलतायत खरंच खूप छान समजावून सांगता तुम्ही .🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏⚘🌷
@ब्रम्हांडनायक-य3ङ11 ай бұрын
अनुभव खूप छान सांगितले आहेत
@pranilkumbhar7422 Жыл бұрын
खुप छान अनुभव ताई श्री स्वामी समर्थ
@vaishalimane5822 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय खूप छान ऐकून वाटले धन्यवाद कोटी कोटी प्रणाम 🌷🌹🌹🌷⚘⚘⚘👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@rajeshmurkute857611 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏
@miravyavhare5600 Жыл бұрын
ताई खुप छान स्वामीचे अनुभव सांगितले ऐकून मन प्रसन्न झाले
@vishwasnarute9626 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी आई🌺🌺🙏🙏
@nandawahule4175 Жыл бұрын
Shree swami samrth tai kete chan aanubhv aaheth hoo tumche khupac aanda zala mala tar he aekun
@sangeetarshinde Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@maktabaidarade52832 жыл бұрын
ताई खुप छान ताई खुप सुंदर खुप काही शिकायला मिळाले असेच अनुभव सांगा एकदम डोकं शांत झाले ताई खुप तुम्ही प्रेमळ आहेस
@sunitasawant45932 жыл бұрын
खूप खूप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ
@heenashaikh38572 жыл бұрын
खूपचछान अति सुंदर अनुभव होतेज
@heenashaikh38572 жыл бұрын
जय जय सससससl
@sugandhasabnis6260 Жыл бұрын
खुप सुन्दर अनुभव श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹
@urmilawakale5805 Жыл бұрын
खूप छान ताई तुमचा अनुभव एकुण अक्षरशः डोळ्यात पाणी आले वकील ताईंच बोलणे ऐकतच रहावे असे वाटत 🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी
@nehadeshmukh73722 жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏 Ajcha anubhav Aikun mi pan khup anandit jhale. Khup Khush jhale. Khup bar vatayle. Khup sundar anubhav ahe. Khup khup Abhaar.🙏 Shri Swami Samarth 🙏💐
@sangeetadhongade884011 ай бұрын
खुप छान वाटले ताई चें अनुभव मान भरून आले श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@aakanshawagh41762 жыл бұрын
खूप छान ताईं खूप आनंद होत आहे मला श्री स्वामी समर्थ ताईं 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@ashwiniakhade88122 жыл бұрын
ह्या ताईचा अनुभव मला खुप खुप आवडला आहे श्री स्वामी समर्थ
@revagunjal91 Жыл бұрын
Shree swami samarth 😢🎉❤jay jay jay swami samarth 🎉❤thanks tai
@sachingaikwad91512 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूपच भाग्यवान आहे ताई तुम्ही सारे अनुभव डोळ्यासमोर येतात तूम्ही सांगितलेले अंगावर शहारे येत होते श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@meghahanumante1839 Жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ ताई अप्रतिम अनुभव आहे ताई
@sudhakhavanekar4597 Жыл бұрын
ताई तुमचे अनुभव छ्यान होते श्री स्वामी समर्थ
@vidyadevli5878 Жыл бұрын
खूप छान अनुभव आहेत ऐकतच रहावेत अस वाटत
@Rameeh1562 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशक्य हि शक्य करतील स्वामी