फारच छान रमाई गित गाईले,या गितामधून सर्वांनी बोध घ्यावा ही विनंती.
@Murlidharingole19843 ай бұрын
वा ! भाऊ खूपच छान गीत गायन केले आहे ते आपण खरोखर पोटतिडकीने गायन केले आहे . जबरदस्त गीताच्या माध्यमातून प्रबोधन केले आहे. खुपचं छान रमाई गायली आहे अभिनंदन भाऊ पुढील भविष्यासाठी साठी खूप खूप शुभेच्छा....🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤ -डॉ. मुरलीधर इंगोले मिलिंद कला महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर,
@vilasjadhav732210 ай бұрын
फारच छान, मस्त गायले आहे.जयभीम.❤🎉
@ATTITUDE___201Ай бұрын
Khup chhan❤
@waghmaresanjay259610 ай бұрын
सप्रेम जय भीम नमो बुद्धाय 🌹 🙏 खुप सुंदर गीत सादर केले अतिशय सुंदर खूप सुंदर आवाज.