Рет қаралды 177
अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला मसाले भात करता येतो. जास्तीत जास्त भाज्या घालून हा मसालेभात किती जास्तीत जास्त भाज्या घालून हा मसालेभात पौष्टिक होतो. आणि आपल्या आरोग्याला सुद्धा चांगला आहे .मसालेभात करण्यासाठी लागणारे साहित्य हे पुढीलप्रमाणे आहे.
कांदा ,कोथिंबीर, टोमॅटो बटाटा, कोबी ,हिरवी मिरची ,लसूण आले पेस्ट, जिरे ,मोहरी, हळद ,तमालपत्र ,दालचिनी ,गरम मसाला, तेल, चवीनुसार मीठ आणि तांदूळ.
Search keyword
Masalebhat,veg pulav ,veg birayani ,phodnicha bhat,instant recepe,veg pulav,marathi recepe,spi recepe,easy recepe,bhajya
#masalebhat #vegpulavrecipe #recepies #pranavati
Disclaimer:
This video is protected under copyright law.all emages and video is can not use without my permission. I had share this video with my prior experience.