Рет қаралды 35,748
अगरबत्ती उद्योग | 90 हजार उत्पन्न देणारा व्यवसाय | Agarbatti Business Money | Shivar News 24
अगरबत्ती उद्योग हा घरबसल्या पैसा देणारा आहे. अगरबत्ती व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करता येऊ शकतो. पारनेर येथील कृषी प्रदर्शनात अगरबत्ती मशिनरी विक्री उपलब्ध झाल्या होत्या.
#Agarbattiudyog
#businessideas
#कृषीप्रक्रियाउद्योग
#agroprocessingindustry
#shivarnews24