Рет қаралды 281,311
आमच्या कार्याबद्दल व अन्य उपक्रमांबद्दल माहितीसाठी भेट द्या Facebook page : / vasudevshashwatabhiyan
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
संकल्पना : सद्गुरू चरणरज पाध्ये काका
श्रीमद् प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी भक्तांच्या उद्धारासाठी अनेक स्तोत्रांची निर्मिती केली, त्यातीलच एक म्हणजे आघोरकष्टोधरण स्रोत ( घोरातकष्ट ) जे स्वामी महाराजांना श्री क्षेत्र कुरवपूर येथे स्फुरले. हे स्तोत्र मूळ संस्कृत मध्ये आहे ज्याचे मराठीत रूपांतर करण्याची प्रेरणा " श्री एकनाथ सहस्त्रबध्दे " यांना झाली. अनेक भक्तगण या स्त्रोत्रचे पठाण नित्य नियमाने करीत आहेत आणि अनेकांना दुःख निवारण होउन मनः शांती लभल्याची अनुभूती मिळाली आहे. आपणही या स्तोत्राचे पठण करून लाभ घ्यावा व आपल्या मित्र मंडळींनाही त्याचा फायदा करवून द्यावा ही विनंती.