अघोरकल्प । भाग ४ । Marathi Horror Story

  Рет қаралды 4,525

Kaajwaa

Kaajwaa

Күн бұрын

रितू आणि मल्हार तिच्या मामाच्या वाड्यावर राहायला आलेत. इथे आल्यापासून काही अमानवी आणि चमत्कारिक प्रसंग घडायला लागलेत जसं रितूचा गर्भ गायब झाला मग अचानक रीना गरोदर राहिली आणि तिला सहा विचित्र प्राण्यांसारखी बाळं जन्माला आलीत यावर उपाय आता फक्त पूर्व मामा सुचवणार होता तेव्हा त्यांनी मामांना बोलावून घेतलं. पूर्व मामाने आपल्या पद्धतीने वाडा न्याहाळला. एका रात्री मामाची आणि अघोरीची नजरा नजर झाली तेव्हा अघोरी हा दुसरा तिसरा कोणी नसून काकासाहेबच आहे हे पूर्व मामाच्या लक्षात आलं परंतु सध्याच त्यांनी हे रहस्य कुणालाही सांगितलं नाही.
लेखिका : शब्दरागिणी
आवाज:
मृणाल कदम
ऐश्वर्या परशुरामे
वेदांत देशमुख
श्रीपाद वैशंपायन
प्रमोद कारंडे
संकेत काशीराम सावंत
अघोरकल्प । भाग १ । MARATHI BHAYKATHA
• अघोरकल्प । भाग १ । Mar...
अघोरकल्प । भाग २ । MARATHI BHAYKATHA
• अघोरकल्प । भाग २ । Mar...
अघोरकल्प । भाग ३ । MARATHI BHAYKATHA
• अघोरकल्प । भाग ३ । Mar...
अघोरकल्प । भाग ४ । MARATHI BHAYKATHA
• अघोरकल्प । भाग ४ । Mar...
अघोरकल्प । भाग ५ । MARATHI BHAYKATHA
• अघोरकल्प । भाग ५ (अंति...
WhatsApp Channel Link
whatsapp.com/c...
काही गाजलेले "भुतांचे किस्से"!!
भुतांचे किस्से | भाग १२५ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग १२१ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग ११२ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग १०१ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग ९३ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग ८९ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग ८६ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग ८० | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग ७६ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग ३५ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग २३ | काजवा कट्टा
kzbin.info...
भुतांचे किस्से | भाग १५ | काजवा कट्टा
kzbin.info...
DON'T CLICK ON THIS LINK
bit.ly/3Iqy55I
तुम्ही लिहिलेल्या कथा किंवा रेकॉर्ड केलेला भयानक अनुभव मला खालील लिंकवर पाठवू शकता
t.me/kaajwa
तुम्हाला जर आमच्या कथा ऐकायला आवडत असतील तर नक्की SUBSCRIBE करा !!
www.youtube.co....
खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग १ ...
खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 2 ...
खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा
• खुनशी पिशाच्च । भाग 3 ...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला
• पावसातील ती | प्रेमकथा...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा
• पावसातील ती | प्रेमकथा...
पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा
• पावसातील ती | प्रेमकथा...
अमानवीय । भयानक अनुभव
• पिंपळाच्या झाडाखाली ड्...
हडळ । भयकथा । भाग पहिला
• हडळ । खंबाटकी घाट | मर...
हडळ । भयकथा । भाग दुसरा
• हडळ । खंबाटकी घाट । मर...
तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!!
ई-मेल - kaajwaa.connect@gmail.com
आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
/ kaajwaa
आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa
अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!
#horrorstories #paranormal #horrorstory

Пікірлер: 35
@rajeshreepawar4472
@rajeshreepawar4472 4 ай бұрын
Aaprtim part aahe
@nilamghodke3616
@nilamghodke3616 4 ай бұрын
खूप छान सादरीकरण केल आहे संकेत तुम्ही , ❤❤
@Kaajwaa
@Kaajwaa 27 күн бұрын
धन्यवाद नीलम
@devilxxx435
@devilxxx435 5 ай бұрын
एकच नंबर स्टोरी
@snehakadam5154
@snehakadam5154 5 ай бұрын
खूप उत्कंठा वाढवणारी कथा. छान सादरीकरण
@Kaajwaa
@Kaajwaa 5 ай бұрын
धन्यवाद स्नेहा
@swatidawarelaturkar4744
@swatidawarelaturkar4744 5 ай бұрын
Khup khup chan story ahe
@Kaajwaa
@Kaajwaa 5 ай бұрын
धन्यवाद स्वाती
@prajyotshinde1018
@prajyotshinde1018 5 ай бұрын
Dada part 5 lavkar thak plzzzzzz
@sonalsondkar4670
@sonalsondkar4670 5 ай бұрын
Khup apratim katha ahe Dada..saglyani keleli mehnat distey
@Kaajwaa
@Kaajwaa 5 ай бұрын
धन्यवाद सोनल
@hemantthorat2945
@hemantthorat2945 5 ай бұрын
Lvkr lvkr episode takat ja pls
@arunapanchal7270
@arunapanchal7270 5 ай бұрын
आज भुताःचे किस्से नाही म्हणून करमत नव्हते.बर झालं 4 भाग आला
@rutujarawool9652
@rutujarawool9652 5 ай бұрын
उत्कंठा शिगेला पोहोचली आहे दादा 👌👽
@Kaajwaa
@Kaajwaa 5 ай бұрын
आज रात्री ९ वाजता शेवटचा भाग येईल!
@prasadnikam5135
@prasadnikam5135 5 ай бұрын
मस्तच..!! सस्पेंस शेवट पर्यंत टिकवून ठेवला आहे. Background Score भारी आहे 👍👍🔥🔥
@Kaajwaa
@Kaajwaa 5 ай бұрын
धन्यवाद प्रसाद
@prajyotshinde1018
@prajyotshinde1018 5 ай бұрын
Dada tu taklya taklya pahila Mich ekto aani like karto
@deepalioak6439
@deepalioak6439 5 ай бұрын
खूप खूप खूप भारी लेखिका शब्दराघिणी ❤❤ संकेत तूझ्या टीम चे ही कौतुक...❤❤ संकेत ,माझे व्हॉट्स ॲप हे बिझनेस व्हॉट्स ॲप आहे मी तुझे चैनेल फॉलो करायला गेले आणि गडबड झाली जरा,माझे बिझनेस व्हॉट्स ॲप वरील मी अपडेट केलेले सगळे कॅटलॉग डिलीट झाले एकाच फोन मध्ये दोन व्हॉट्स ॲप झाले होते एक बिझनेस एक साधे..! तुझ्याशी बोलावे म्हणून मेसेज केला होता पण बहुतेक मी कारण न सांगता ब्लॉक तरी आहे किंवा काहीतरी गडबड झाली आहे असे मला तरी वाटते 😢
@Kaajwaa
@Kaajwaa 5 ай бұрын
नाही ग.. ब्लॉक कशाला असशील.. Dual account मुळे प्रोब्लेम झाला असेल
@samadhanparit5779
@samadhanparit5779 5 ай бұрын
Wow very nice and horror
@Kaajwaa
@Kaajwaa 5 ай бұрын
धन्यवाद समाधान
@Thestitchedtunes
@Thestitchedtunes 5 ай бұрын
First comment ❤
@sanvishinde2847
@sanvishinde2847 5 ай бұрын
Sanket mla khup avdale
@Nishant_Jahagirdar
@Nishant_Jahagirdar 5 ай бұрын
Thrillerrr story 😱🔥💯 शब्दारागिणी mam तुम्ही शॉर्टफिल्म पण लिहितात का? 😍
@ShabdRagini-2023
@ShabdRagini-2023 5 ай бұрын
कधी संधी मिळाली नाही निशांत 😂 आणि स्वतः हून कधी लिहून पाहिलीच नाही
@amolchandne8291
@amolchandne8291 5 ай бұрын
पुढील भाग कधी येणार आहे
@Kaajwaa
@Kaajwaa 5 ай бұрын
आज रात्री ९ वाजता
@amolchandne8291
@amolchandne8291 5 ай бұрын
❤😂🎉
@shivanimane9746
@shivanimane9746 5 ай бұрын
सोमवार हरवला त्या रात्री या कथेचा पुढचा भाग आहे असं मला वाटतं
@ShabdRagini-2023
@ShabdRagini-2023 5 ай бұрын
होय शिवानी
@deepakkale1721
@deepakkale1721 5 ай бұрын
AJ session honar ka
@sanvishinde2847
@sanvishinde2847 5 ай бұрын
aaj session honar nahi ka
@arunapanchal7270
@arunapanchal7270 5 ай бұрын
खूप छान कथा.अनपेक्षित घटना ,अशैवटपर्यंत उत्सुकता वाढत होती.सर्वांचे आवाज पण साजेसे होते.आता 5 वा भाग कधी येतो अस झालय.
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
रहस्यमय प्रवासी
14:45
Prasad Natoo
Рет қаралды 2 М.