ते सर्व जावू द्या कृषी मंत्री साहेब तुम्हाला किती हप्ता मिळाला ते सांगा
@devidaschaudhari4534Күн бұрын
कर्ज माफीचे काय झाले ते पण विचारा विधानसभा निवडणूकीच्या जाहीरनाम्यात बोलले होते
@onkarsolanke676Күн бұрын
खरीप 2024 पीक विमा कधी मिळणार तक्रार केली त्या नंतर कंपनी चे अधिकारी पंचनामा करून पाच महिने उलटले . आणखीन किती दिवस वाट पाहावी लागणार. जि. जालना ता. परतूर
धनंजय मुंडे न च पिंक विमा घोटाळा केला अजित पवार ला पैसे भेटले
@VitthalRekheКүн бұрын
थेट डिबीटी मार्फत योजना मिळायला पाहिजेत
@amolshinde6818Күн бұрын
कर्ज माफी करा
@TruptiPunde-zu8bc12 сағат бұрын
कापूस सोयाबीन भावांतर योजनेची सामायिक क्षेत्रांचे पैसे कधी मीळणार
@शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोडКүн бұрын
सानप भाऊ मला मागच्या वर्षीच्या रब्बीचा पिक विम्याची तक्रार मी दिली होती अजून पर्यंत मिळालेला नाही माझा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून
@sangharshpagare4120Күн бұрын
मी तक्रार 29- 12 - 2024 केली.पण पंचनामा न करता त्यांनी पीक काढणी झाली आहे.असे पीकविमा प्रतिनिधी नमूद केले आहे .आता सामोरं काय करत येईल ते सागर
@kalevitthal6225Күн бұрын
विमा वाटप करा आधी
@vithobamali343110 сағат бұрын
धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकलेल्या सगळे व्यवहार बँकेने टप्पा करून टाकले आहे
@JayLadda-b7n12 сағат бұрын
कर्ज माफी काय पण विमा, अनुदान या सरकार देणार नाही ईनके नियत में खोट है शेतकऱ्यानी जिल्हा परिषद, पंचायत समिती ची निवडणूक समोर आली आहे लोकसभेची आठवण करून दिली पाहिजे
@vinodrathod343921 сағат бұрын
कोकाटे साहेब 2024 पिक विमा आतापर्यंत भेटले नाही कधी भेटणार आहेत नांदेड जिल्हा तालुका हिमायतनगर
@chandrakantpaturkar134714 сағат бұрын
कृषी मंत्री साहेब मी 2024 सोयाबीन पीक नुकसान तक्रार केली पण अजून काही कंपनी वाले अप्रोवल आणि चौकशी करण्यात आली नही झाली
@dnyaneshwarpatildewdhe41887 сағат бұрын
सर्वात फेल सरकार 🙏🙏🙏😊
@krishnagaikwad9607Күн бұрын
काहिच होणार ना हि बोलाची कि। सकारात्मक सरकार आहे
@bharatshirame2838Күн бұрын
शेतकरी विरोधी शेतकऱ्यांना फायदा काय एक रुपया पिक विमा पॉलिसी चा
@वानखडेКүн бұрын
पिक विमा वाशिम जिल्ह्याला कधी मिळणार मानोरा तालुका पिक विमा पासून वंचित आहे पिक विमा मिळाला नाही आहे
@aarungadade7791Күн бұрын
बोलाची कढी आणि बोलाचा भात 1😮
@ShrihriAnande3 сағат бұрын
तक्रारी करुनही विमा मिळत नसेल तर शेतकर्यांनी काय करावे..!
@dipakgadekar3241Күн бұрын
विमा भेटण्याचा पत्ता नांहि आणि ऐक रुपया चा टंका सार्या देशात गाजवतायत
@UmeshSanap-ky8ulКүн бұрын
जे शेतकरी इमानदार आहे त्याचे पैसे द्या बाकीचे चल द्या
@satyajeetdeshmukh4166Күн бұрын
पीक विमा आणि दुष्काळी अनुदान कधी भेटणार?
@narharikadam62423 сағат бұрын
Dhanyvad
@SHIVAJ-kokare111 сағат бұрын
अग्रोवन एक कर्जमाफीचा मुद्दा लावून धरावा
@santoshdalvi6981Күн бұрын
PM crop app चालत नाही. पीक वैयक्तिक / मिश्र पीक select होत नाही.
@aatyford1883Күн бұрын
कोकाटे साहेबांची आश्वासन आनी अपूरी माहिती. नकीच पूढ़चे कही वर्ष वाया जानार. सक्षम आनी बौद्धिक दृष्ट्या माहिती असनारा कृषि मंत्री हवा
@shrikisanyewale152311 сағат бұрын
सर, माझा 2023 चा ज्वारीचा पीक विमा आलेला नाही. मी क्लेम देखील केले होते.... आमच्या घरात फक्त आईच्या नावानेच विमा जमा झालेला आहे....
भवांतर योजना उर्वरित शेतकऱ्यांचे काय , पीक पेरा असून काही शेतकऱ्यांना अनुदान आले नाही...
@harishjadhav7177Күн бұрын
ठिबक अनुदान कधी येईल सर परभणी जिल्हा
@dnyaneshwarraut6586Күн бұрын
केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू करणार अशी बातमी आली त्याबद्दल आम्हाला शेतकरी कष्टकरी सामान्य जनता आनंद च आहे पण शेतकरी कष्टकरी यांना मागील वर्षी चार खरीप रब्बी हंगामातील पीक विमा बुलढाणा जिल्हा 238कोटि बाकि ते मिळावे, कर्ज माफी करावी अशी नमः र विनंती
@Kasabai-s2xКүн бұрын
Dhanjay Dada
@gauravderkar154022 сағат бұрын
सर लवकर पीक विमा यवतमाळ जिल्ह्यातील द्या
@KADAMDNYANESHVAR22 сағат бұрын
डीबीटी भ्रष्टाचार कमी होईल ग्राम पंचायत ते तसीलदार पैसे मागतात शे अनुदान थेट DBT देले पहिजे.
@prakashkadam135810 сағат бұрын
2024 खरीप पिक विमा कधी भेटणार यवतमाळ जिल्हा
@arunsuryawanshi689323 сағат бұрын
पीक पाहणी करताना पीक पाहणी ॲप हे क्षेत्रापासून लोकेशन १.५ ते २ कम लांब दाखवते आहे त्यामुळे पीक पाहणी लागली नाही याही प्रश्नाचे उत्तर मिळेल काय?
@RoshnKale23 сағат бұрын
कोकाटे साहेब सोयाबीनचा विमा द्य्याहो सोयाबीन मध्ये ट्रॅक्टर मारले ना आम्ही
@Mang00707Күн бұрын
माझा पीक विमा IC paid reject केला मी पीक विमा चा हकदार होतो
@ramdasbagul26834 сағат бұрын
कांदा चाळ अनुदान आजून पडले नाही
@sanjaydudhatКүн бұрын
पीक विमा द्या
@SpoiltlovКүн бұрын
पिक विमा घोटाळा व्हायलाच पाहिजे तेव्हा त्या शेतकऱ्याला पैसे भेटतील
@sanjayrathod1065Күн бұрын
शेतकरी एकता नाही नंतर हे नेते नोकर xyz भाषणात कोणी नेता शेतकरी देशाचा राजा आहे .जोडायानी हाना आरणी केळापूर मतदार संघ
@st593713 сағат бұрын
2023/2024चा पीक विमा कधी मिळेल
@sanjayraghatate8092Күн бұрын
आता पर्यंत DBT द्वारेच पिक विमा चे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत आहे. विमा कंपनी काही शेतकऱ्याच्या घरी जाऊन हातात पैसे देत नाही आहे. काहीही चुकीची माहिती प्रसारित करता तुम्ही.
@thakaresharad2854Күн бұрын
2023 rabbi kadhi
@umeshdeshmukh23123 сағат бұрын
कापूस सोयाबीन अनुदान अजून भेटले नाही
@महेशपवार-य7बКүн бұрын
पिक विमा केवा भेटेल ते विचारा सरकारला
@rameshtangal5212Күн бұрын
Karjmafi pikvima anudan soyabhen मदत करा plase.
@mahendrasingRajput-x9t23 сағат бұрын
कर्जमाफी माहिती घेऊन विडिओ घ्या
@Prashantyadv722Күн бұрын
Pik vima kadhi vatap honar ahe hey vichara 😂😂
@ajaysuryawanshi244323 сағат бұрын
कधी होणार 😂😂😂😂
@rakeshpandure4902Күн бұрын
फत्क मंत्री बदला मी सागीतल तेच बोलायच
@meherkk2474Күн бұрын
Pikvima keva melel
@pravinawari9266Күн бұрын
2024 cha kadhi milel
@SomeshwarBirajdar-es8rvКүн бұрын
आररररररर आररररररर
@yogeshdutonde264910 сағат бұрын
Pik vima evaji soyabin la 6000₹. Quintal bhav dya
@chandrakantpaturkar134714 сағат бұрын
अबे लेका खुर्चीवर बसून नुसता बोलतो कशाचा चौकशी सुरू केली. इथ ज्याच नुकसान झाले त्याला पैसे मिळत नाही आणि ज्याचं नाही झालं त्याला मिळतात सोयाबीन ला भाव 3800 आहे. अकरी 3पोते झाले . अकरी 22000 हजार रुपये खर्च येतो .
@AbhijitRajurkar12 сағат бұрын
Karj maf kra mna
@SHIVAJ-kokare111 сағат бұрын
अजित पवार ची राष्ट्रवादी पार्टी पैसे खाऊ आहे
@AbhijitRajurkar12 сағат бұрын
Nantar nivdun yenar nahi
@ShankarchopkarКүн бұрын
Agodar pasun d bt chule ahye
@rameshtangal5212Күн бұрын
Talgana yogana ok
@ShakilJamdarКүн бұрын
2024 copy film kab aaega kursi se krishi mantri hai na
@VinodAthawale-yf2sqКүн бұрын
Ghotale shoda pan adhi hya salcha pik vima vitarit Kara