अगोदर advance रक्कम घेतल्यावर नंतर थोड थोड पेमेंट घेऊन काम करायला काय हरकत आहे... पळून गेल्यावर सर्व जण अडचणीत येतात... ठेकेदारने काय करावे.... कमी काम व पैसे जास्त हवय.... कारण सरकारच फुकटात राशन देत आहे... काम करण्याची प्रवर्ती संपुष्टात येत आहेत... free ration चे हे दुष्परिणाम आहेत..