पोरांचे हाल करा, शुटींग साठी लहान मुले, जनावरे,सगळ्यांचे हाल करा,गिनिपिग आहेत सगळे कारण प्रसिद्धी साठी वापर आहे खेड्याचा आणि वातावरणाचा,अवघड आहे लोकांचं प्रेम पण दिखावा आणि त्यासाठी लेकरा चे हाल..थोड बहुत राहिलं आहे गावातील गाव पणा तो ही बिघडवा,या पोरी गाव सुधारणार का ?