खूप छान. खूप आठवणी जाग्या झाल्या. अभिमान आहे मला अहिल्यादेवी प्रशालेची विद्यार्थिनी असल्याचा 1991 ची बॅच ❤
@kasturicommunication4753 ай бұрын
Thanks
@archieskitchen32373 ай бұрын
My school ❤ 🏫 sweet memories
@kasturicommunication4753 ай бұрын
Thanks
@sunilrokade947 Жыл бұрын
Nice educational documentary
@kasturicommunication4759 ай бұрын
Thanks
@kamlakarshinde2299 Жыл бұрын
Khup sundar best video
@ManchkKarale-vh7yn Жыл бұрын
Khup sundar video
@shankarjambhulkar4546 Жыл бұрын
मस्तच
@kasturicommunication4759 ай бұрын
Thanks
@JeevanRajekar-dz7om Жыл бұрын
Khup Chan
@sulbhakulkarni67927 ай бұрын
मी पण अहिल्यादेवी ची विद्यार्थिनी.१९६६ च्या बॅचची.आदरणीय सिंधूताई सावरकर यांच्या खडक शिस्तीत वाढलेली.शाळेचेअंतरंग पाहून अनेक आठवणी जाग्या झाल्या.व्हिडीओ खुप सुंदर बनवलाय.
@kasturicommunication4755 ай бұрын
खुप मनापासून आभार
@navneetbokaria569110 ай бұрын
❤ best' video
@mangalbathe28206 ай бұрын
मी सुध्दा अहिल्यादेवीची विद्यार्थिनी.१९८५ च्या बॅचची विद्यार्थिनी. विजया तासकर यांच्या कडक स्थितीत आम्ही घडलो. व्हिडिओ सुंदर आहे .जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
@kasturicommunication4755 ай бұрын
खुप मनापासून आभार
@shubhamjadhavjadhav7585 Жыл бұрын
Beat school
@shankarjambhulkar4546 Жыл бұрын
खुप छान सर
@kasturicommunication4759 ай бұрын
Thanks
@JeevanRajekar-dz7om Жыл бұрын
Best video
@smitaatre56194 ай бұрын
खूप छान. अनेक आठवणी जाग्या झाल्या .मी 1987 च्या बॅचची विद्यार्थिनी
@KHUSHALRATHOD-w3h Жыл бұрын
Best video school
@BaliramWaghmare-o7h Жыл бұрын
Khup sundar school
@swatibhatewara4443 Жыл бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमची 90 ची बॅच होती तेव्हा प्रमिला जोशी मुख्याध्यापक होत्या
@kasturicommunication4759 ай бұрын
Thanks
@revatiekbote23163 ай бұрын
हो खरेच आहे जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमची ९२ ची बॅच होती आमच्या वेळी पण प्रमिला जोशी मुख्याध्यापिका होत्या 👍
@swatikulkarni81876 ай бұрын
माझी शाळा, अनेक आठवणी मनात रुंजी घालतात. मी या शाळेची विद्यार्थिनी होते याचा अभिमान आहे.
@kasturicommunication4755 ай бұрын
खुप मनापासून आभार
@JayantAtre-l2x3 ай бұрын
मी १९६५ सालच्या बॅचची विद्यार्थिनी आहे ,सावरकर बाई मुख्याध्यापिका होत्या , आमची कॉमर्स ची पहिली बॅच होती , शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या