Ahmednagar Politics ! चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं; नगर जिल्ह्यातून 'याच' 12 जणांना संधी

  Рет қаралды 12,734

Ahmednagarlive24

Ahmednagarlive24

Күн бұрын

विधानसभा निवडणुकीचे वारे महाराष्ट्रातच काय, तर आपल्या नगर जिल्ह्यातही वाहू लागलेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, असाच मुख्य सामना रंगणार आहे. तरीपण, तिसरी आघाडी किंवा थेट जरांगे पाटलांचे उमेदवार किंवा नाराज अपक्ष, अशी बहुरंगी लढत होण्याचीही शक्यता आहेच. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून घमासान सुरु आहे. महायुतीत 288 पैकी 168 जागांचे जागावाटप पूर्ण झाल्याचे खात्रीलायक वृत्त गुरुवारी अनेक मिडिया हाऊसने दिले. या 168 जागांवर कोणताही वाद नसल्याची माहिती स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 168 मतदारसंघात महायुतीतील मित्र पक्षांपैकी फक्त एकाच पक्षाने दावा असल्याचे बावनकुळेंनी सांगितलं. यातील बहुतांश जागा 'सीटिंग-गेटिंग' फॉर्म्युल्यामुळे निकाली निघाल्या. आता हा 'सीटींग-गेटींग' फाँर्म्यूला म्हणजे काय..? तर, ज्या जागेवर ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षालाच ती जागा, किंवा 2019 ला ज्या जागेवर विरोधकांचा विजय झाला त्या जागेवरील महायुतीतील ज्या पक्षाचा उमेदवार गेल्यावेळी सेकंड रनरअप होता, त्यालाच ती जागा... आहे की नाही गंमत..? मग आता या फाँर्म्यूल्यामुळे राज्यातील 168 जागांचे, म्हणजेच एकूण जागांच्या दोन तृतीआंश जागांचे वाटप झाले म्हटल्यावर, नगर जिल्ह्यातील बहुतांश जागांचेही वाटप झाले, असे आपण समजू. मग हा फाँर्म्यूला पाहिल्यावर नगर जिल्ह्यात महायुतीकडून कुणाला संधी मिळाली..? दावा करणाऱ्या कुणाला नाकारलं..? कुणाची लाँटरी लागली..? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न...

Пікірлер: 78
@vijayshirsat8841
@vijayshirsat8841 3 сағат бұрын
222 शेवगाव पाथर्डीतुन प्रताप काका ढाकणे आमदार होतील
@Krishnnna025
@Krishnnna025 4 сағат бұрын
चांगला उमेदवार काम करणारा यांना निवडून द्या मतदारानो नाहीतर पाच वर्षे बोंबलत बसावे लागेल
@gopinathkarbharimali2390
@gopinathkarbharimali2390 3 сағат бұрын
आमचा मार्ग शांतता आणि संयम ठेवून चालु आहे कोणी कितीही बेडकासारख डराव डराव केलं तरी महाविकास आघाडी 11 जागा जिंकणार
@dhananjaykardile1857
@dhananjaykardile1857 3 сағат бұрын
शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या फिक्स कार्यसम्राट आमदार मोनिकाताई राजळे 👑❤️
@uddhavbade6998
@uddhavbade6998 Сағат бұрын
पडणार
@Aryannil777
@Aryannil777 Сағат бұрын
Kaka
@vivekkale4931
@vivekkale4931 3 сағат бұрын
सगळे प्रचंड मतांनी पडणार
@hiralalpagdal1865
@hiralalpagdal1865 Сағат бұрын
सुजय विखे संगमनेर मधून लढतील असे वाटत नाही. लोकसभेतील पराभवानंतर विखेंना शिर्डीत आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे विखे शिर्डीतच लक्ष केंद्रित असे वाटते.
@gajanandeshmukh978
@gajanandeshmukh978 2 сағат бұрын
फक्त शेखर भाऊ आमदार होणार
@ghugegorak6282
@ghugegorak6282 3 сағат бұрын
महा विकास आघाडी सर्व जागा जिंकणार उगाच एखादी जागा निवडून येऊ शकते😮
@sanjaychape7798
@sanjaychape7798 3 сағат бұрын
Nahi yet
@ghugegorak6282
@ghugegorak6282 2 сағат бұрын
@@sanjaychape7798 बघू, लवकरच कळेल
@Balasaheb_Aware
@Balasaheb_Aware Сағат бұрын
💯 Kopargaon 💯, Vivek 💯 bhaiya 💯 kolhe 💯 ek 💯 no 💯💯💯💯💯
@manohargavhane7075
@manohargavhane7075 2 сағат бұрын
शेवगाव पाथर्डी शेखरभाऊ घुले ✌️
@uddhavbade6998
@uddhavbade6998 Сағат бұрын
प्रताप काका फिक्स आमदार तुतारी
@bhaskarkale2587
@bhaskarkale2587 4 сағат бұрын
महायुती 100%सर्व उमेदवार padnar
@BharatPurane
@BharatPurane 2 сағат бұрын
श्रीगोंदा तालुक्यात आमदार राहुल दादा जगताप पाटील हेच होणार आहेत
@abhisavant4252
@abhisavant4252 56 минут бұрын
Only शंकरराव गडाख
@SuwarnaKshirsagar-ne9uv
@SuwarnaKshirsagar-ne9uv 57 минут бұрын
नेवासा भाजपा बाळासाहेब मुरकुटे फिक्स आमदार
@anilgavhane8229
@anilgavhane8229 3 сағат бұрын
शेवगाव पाथर्डी तालुका ओन्ली आमदार मोनिकाताई.
@abasahebjare5177
@abasahebjare5177 4 сағат бұрын
नगर जिल्ह्यात महायुतीचा सुपडा साफ होणार.
@Balasaheb_Aware
@Balasaheb_Aware Сағат бұрын
Right ek no 💯💯💯💯💯🙏🏻
@omkarlande9124
@omkarlande9124 2 сағат бұрын
राहुरी -नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात फक्त आमदार सत्यजित दादा कदम 👑🔥❤️
@amp5969
@amp5969 Сағат бұрын
ह्या वेळेस ला मतदान फक्त महाविकास आघाडी ला
@AdinathGhule-e4p
@AdinathGhule-e4p 3 сағат бұрын
शेवगाव नेवासा पाथर्डी तालुक्यात गोकुळ भाऊ दौंड यांना तिकीट द्यायला पाहिजे नाहीतर घराणेशाहीला नोटा महाराज सर्व मतदारांनी
@sunita-w2k
@sunita-w2k 10 сағат бұрын
विखे पाटील निर्णय योग्ग आहे
@Aryannil777
@Aryannil777 Сағат бұрын
Onli kaka
@SantoshHaral-g4e
@SantoshHaral-g4e Сағат бұрын
राम शिंदे साहेब आमदार होणार
@anildeshmukh8291
@anildeshmukh8291 2 сағат бұрын
महायुतीच्या नगर जिल्हातून १० आम दार निवडून येणार .
@Balasaheb_Aware
@Balasaheb_Aware Сағат бұрын
No
@sagarkarpe-o1o
@sagarkarpe-o1o 11 сағат бұрын
महायुतीचा मुख्यमंत्री होणार
@AditiShelke-l7o
@AditiShelke-l7o 12 сағат бұрын
महायुती जिंकणार
@mangeshdhus5621
@mangeshdhus5621 3 сағат бұрын
राहुरीचे आमदार सत्यजित दादा कदम होणार
@VitthalBhongal
@VitthalBhongal 3 сағат бұрын
महायुती जिकंनार 12 जागा
@amp5969
@amp5969 Сағат бұрын
😂😂😂😂जस 45पार झाले तसे का
@manishmore5592
@manishmore5592 Сағат бұрын
शेवगाव पाथर्डी शेखर भाऊ
@shubhambhujbal6513
@shubhambhujbal6513 3 сағат бұрын
Rahuri only Kardile Saheb....✌✌
@Ravikapase
@Ravikapase Сағат бұрын
नेवासा तालुक्यात फक्त ऋषिकेश शेटे
@jayrajnikam
@jayrajnikam 11 сағат бұрын
महाविकास आघाडी यंदा पडणार
@SunilFulare-e7y
@SunilFulare-e7y 49 минут бұрын
Vikhe patil yenar manje yenar ❤❤
@shubhamshete-u9l
@shubhamshete-u9l 10 сағат бұрын
महायुती जिंकणार १२ जागा
@pratikdighe-w9h
@pratikdighe-w9h 11 сағат бұрын
यंदा १२ / ० होणार महायुती जिंकणार
@nitinkadu8858
@nitinkadu8858 2 сағат бұрын
कर्जत जामखेड रोहित दादा फिक्स आमदार होणार ❤
@sonubhosle-i6t
@sonubhosle-i6t 10 сағат бұрын
विखे पाटील
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 22 минут бұрын
कोपरगाव मध्ये १००% कोल्हे च
@ommore-z8c
@ommore-z8c 10 сағат бұрын
१२ / ० महायुती जिंकणार
@appashete-t3s
@appashete-t3s 12 сағат бұрын
महायुती मध्ये bjp हाच मोठा भाऊ असेल
@amolagrawal9874
@amolagrawal9874 3 сағат бұрын
महायुती जिंकेल 9 जागा
@rajuwaghchaure-w4f
@rajuwaghchaure-w4f 12 сағат бұрын
विखे पाटील म्हणजे विकास आणि त्यात bjp म्हणजे विकास डबल कॉम्बो
@ganeshdighe-c6h
@ganeshdighe-c6h 11 сағат бұрын
महायुती जिंकनर ११ जागा
@JaySriram-ye3sf
@JaySriram-ye3sf 3 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री मोनिका राजळे
@uddhavbade6998
@uddhavbade6998 Сағат бұрын
पंतप्रधान म्हणा
@Sujit-b5w
@Sujit-b5w 12 сағат бұрын
विखे पाटील bjp
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 19 минут бұрын
टपच फाईट होणार, घोगरे ताई टक्कर देणार
@Akash-uq3ts
@Akash-uq3ts 5 сағат бұрын
शेवगाव पाथर्डी मधून सौ. हर्षदाताई काकडे विजय होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे ✌️✌️💯💯
@GokulPathade-u3d
@GokulPathade-u3d 3 сағат бұрын
Ghule patil
@adinathshinde9232
@adinathshinde9232 4 сағат бұрын
काँग्रेसने ने हिंदू ची लोकसंख्या कमी केली
@balasahebjadhav7313
@balasahebjadhav7313 3 сағат бұрын
विखे पाटील सांगतील तेच आमदार..❤❤
@Balasaheb_Aware
@Balasaheb_Aware Сағат бұрын
No
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 14 минут бұрын
आता कोण ऐकतय का, मतदार सुज्ञ झालाय
@Balasaheb_Aware
@Balasaheb_Aware 7 минут бұрын
@@balasahebjadhav7313 vikhe padnar nki
@Maheshshelke-c7i
@Maheshshelke-c7i 14 сағат бұрын
बीजेपी ची संघटनात्मक ताकद बघता जिल्ह्यातील सर्व जागा निवडून येतील
@JaySriram-ye3sf
@JaySriram-ye3sf 3 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होणार आहे जय हरी
@GanuKaka
@GanuKaka 3 сағат бұрын
Me.rajinama.denar.nahi
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 12 минут бұрын
उतावीळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग 😅
@ShivajiPokale-n6f
@ShivajiPokale-n6f 4 сағат бұрын
महा विकास आघाडी 70% जागेवर बाजी मारेल
@sudhirkarjatkar4304
@sudhirkarjatkar4304 3 сағат бұрын
Samisra..
@GorakshanathMhase
@GorakshanathMhase 3 сағат бұрын
Your narration is only for bhangar janta party
@Pawan-x8n
@Pawan-x8n 12 сағат бұрын
only bjp
@Agfsjsgsk
@Agfsjsgsk 2 сағат бұрын
Bjp fakt1 jaga yenar shirdi
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 15 минут бұрын
या जागेची पण शक्यता कमीच आहे,कारण शिर्डी मतदारसंघातील मतदार कंटाळले आता सारखी तिचं ती भाजी खाऊन, घोगरे ताई फाईट देतील
@DrGRAnap
@DrGRAnap 40 минут бұрын
U are biased and u study is incomplete. Because, in Rahuri u need to say a candidate will be from Pawar group ( against Tanpurr)
@SunilFulare-e7y
@SunilFulare-e7y 49 минут бұрын
Kolhe bhagar ahe yet nasto to
@yash_123-b1x
@yash_123-b1x 10 сағат бұрын
महाविकास आघाडी यंदा पडणार
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 42 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 53 МЛН