Рет қаралды 13,473,523
अहमदनगरमध्ये ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात हिंदी कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. या संमेलनात प्रसिद्ध हिंदी कवी कुमार विश्वास यांच्यासह अनेकांच्या मैफिलीनं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. मात्र, या कविसंमेलनात सर्वाधिक चर्चा रंगली ती म्हणजे कुमार विश्वास यांनी कवितेसोबतच केलेल्या राजकीय फटकेबाजीची. केजरीवाल, नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांना त्यांनी कोपरखळ्याही मारल्या.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive