परम आर्थिक क्षेत्रातील फार अनुभवी व सत्यप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे जंगले महाराज. वाणी कडू वाटते पण हेच खरे आहे. अगदी मनापासून बोलतात इतरांचंही कल्याण व्हावं, भगवत प्राप्ती व्हावी, त्यामध्ये ढोंगीपणा नसावा . असे महाराज अगदी तळमळीने सांगतात .बरर्याच दिवसांनी असे किर्तन ऐकावयास मिळाले धन्यवाद. महाराज धन्यवाद युट्युब वर पाठविल्याबद्दल.
@sagartant97392 жыл бұрын
त्याचा महिमा काय वर्णू मी पामर..🙏 शास्त्री बाबांचे प्रत्येक शब्द बह्मानंदाची अनुभूती करुन देतात..🌹🌹😍