जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
@kamlasurywanshi61393 жыл бұрын
गावाकडील मुलाचा पाच ते सहा र्वशाचा संघर्श केवढा मोठा असेच तरुन आपल्या आई वडीलांना लाभो व डेप्युटी कलेक्टर होऊन आई वडीलांना आनंद आश्रृ येवो ही शुभ ईच्छा
@akshayrayate74893 жыл бұрын
आम्ही अनुभवलेल साध सरळ सर्वांना योग्य मार्गदर्शन करणारं आणि कोणताही बडेजाव न करता राहणार सालस व्यक्तीमत्व. आपल गावाकडच साध रहाण आणि उच्च विचार याचा ब्रँड बनवणारे हरेश सर..कडक सलाम🤘👑
@student62423 жыл бұрын
हे ऐकायल खूप सोपं पण खऱ्या आयष्यात एवढे patienc asn खुप खुप अवघड 🙏🙏🙏🙏🙏
@prasadjadhav48383 жыл бұрын
साहेबांनी कोणतीही अतिशयोक्ती न करता खूप छान पद्धतीने संघर्षमय प्रवास सांगितला जीवनात नक्कीच आपला संघर्ष मला मार्गदर्शक ठरेल ❤️🙏
@Sagar-m6g3j3 жыл бұрын
खुप नशीबवान आहात की घरच्यांनी इतका वेळ आणि विश्वास टाकला.....खरंच पैसा नाही म्हणल तरी खुपच मॅटर करतो 2013 To 2020 इतकी वर्ष सामान्य मुलांना ना तर कोणीच वेळ देत नाही पैशाच्या अभावी
@cultureupdate88543 жыл бұрын
शांत स्वभाव पद्धतशीर कार्यक्रम १००% Result
@tusharbabar79413 жыл бұрын
तो जीवनात मिळणारा यशाचा एक क्षण त्याचा आनंद कोट्यावढी रुपये मिळालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो अभिनंदन सर खूप छान बोललात
@rameshwarbitle29673 жыл бұрын
मी मोटिव्हेशन बघून बघून वैतागलो आता....संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे...समाज परिवर्तनासाठी काही केलं तरच प्रत्येकाचा संघर्ष काही कामास आला....
@rohanpatil57773 жыл бұрын
अतिशय संघर्षमय प्रवास...खूप खूप अभिनंदन हरेश सर...💐
@deepalimadane5503 жыл бұрын
Nice speech & congratulations
@sunitawarkhade83672 жыл бұрын
Sir please gaid krtal ka khup garj he tychi
@anitaranjane95422 жыл бұрын
L
@tanishka7602 жыл бұрын
सर तुमच्या घरच्यांना सलाम जे तुम्हाला इतकं सपोर्ट दाखवलं.... नाहीतर आमच्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून पण मी लहानपनापासून काम करतोय तर तुम्ही पण करा असं म्हणून कामाला झुंपाण्यात आलं कधीही परीक्षेत अपयश न येऊन पण तुम्ही आयुष्यात काय कराल तुमच्याकडून काय होणार हे टोमणे ऐकावे लागले ते पण स्वतःच्याच वडिलांकडून.... तुमच्या वडिलांना मानाचा मुजरा असे वडील सर्वांना भेटो... ❤️❤️❤️
@Prabhuj89 Жыл бұрын
सर्वप्रथम तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्हाला आणि तुमच्या सारख्या सर्व अधिकारी वर्गाला मी सांगू इच्छित आहे तुम्ही एवढी कठीण परीक्षा पास होऊन एक अधिकारी होत असतात अधिकारी झाल्यानंतर न तुमच्याकडे अमर्यादित अधिकार येतात त्याचा समाजासाठी योग्यरीत्या वापर करा तुम्हीही लाज घेऊ नका व तुमच्या खालील जे अधिकारी आहेत त्यांना घेऊन देऊ नका देश घडवण्याचा आणि भ्रष्टाचार मुळासकट बंद करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुम्ही फक्त परीक्षा पास झाले अधिकारी झाले हा तुमच्या जीवनात एक टप्पा झाला खरी तुमच्या आयुष्याची अधिकारी झाल्यानंतर सुरुवात झाली तुमच्याकडून समाजातील जनतेची जास्तीत जास्त सेवा घडो व तुम्ही भविष्यामध्ये कधीही कोणत्याही भ्रष्टाचार व लाच प्रकरणांमध्ये येऊन देऊ नका
@Jethalal.Gada183 жыл бұрын
Nashibvan aahet dada tumhi👍 7 years gharchyani patience thevla..
@gaurav_14172 жыл бұрын
This is main thing required for every aspirant....
@pratikpp78802 жыл бұрын
No this is upto you. how much time you can survive. the way of speaking is simple. else In reality it is tought too manage
@ajaypatil70502 жыл бұрын
तू मेहनत करते करते कभी मायूस मत होना क्योंकी, तेरी मेहनत तेरे अलावा तेरे खुदा ने भी देखी हे!🥰👍
@rahultak56872 жыл бұрын
मित्रा, तुझी गोष्ट ऐकून डोळ्यात आनंदाश्रू आले
@निवेदकसंदीपजाधवनातेपुते3 жыл бұрын
संघर्षमय जीवनाची उज्जल यशोगाथा.... 👌👌👌
@dadupatil8310 Жыл бұрын
अभिनंदन सर तुमच्या सारखीच लोक इतिहास घडवतात
@ganeshbansode64253 жыл бұрын
Apratim atishiy motivetional sangharshmay prawas ahe wining movement la dolyat pani al agadi navin student sathi khup chhan margdarshak ahe❤❤🙏
@sandeeppalekar33443 жыл бұрын
खूप छान सर....तुमच्या जिद्दीला सलाम
@rajajan74383 жыл бұрын
प्रत्येक कामाला महत्व आहे मग ते काम कोणतेही असो. जेवढे पद मोठे तेवढी जबाबदारी मोठी. पण आपल्या येथे मोठ्या पदावरती बसलेल्या व्यक्ती स्वतःला राजे महाराजे समजतात
@sachinshinde-qh7di2 жыл бұрын
Gap kelya
@akashjadhavajstyle57033 жыл бұрын
अपयश पचवण्याची क्षमता उत्तम आहे,, अभिनंदन
@krishnanathpawal29412 жыл бұрын
Wah mitra , kay tuza sangharsha ani kay jbrdast mehnat. Mobile n vaaparne hi farch yogya gosht kelis. Salute tuzya confidence la.
@suvarnagatkal87482 жыл бұрын
अतिशय सुंदर, अनुभव ऐकून आनंद वाटला,***अभिनंदन *** सोलापूर कर एमपीएससी बाजीच मारता ते ही खरे👍👍👌👌
@suvarnagatkal87482 жыл бұрын
आई वडिलांचे नुसते ऋण व्यक्त करू नका .,नंतरही आई वडिलांना अभिमानाने बरोबर घेऊन चला,त्याची जाणीव ठेवावी ही अपेक्षा. माफी मागून भावना व्यक्त केल्या 🙏🙏
@anaghadani71933 жыл бұрын
Heartiest congratulations , you have a very calm composed & strong personality .
@ajinkyagholapofficial3 жыл бұрын
आपला मित्र...खूप अभिमान वाटतो...😊💝😘
@rishikesh41233 жыл бұрын
This is the Beginning 😎✌🏻
@श्रीशक्तिद्वार3 жыл бұрын
सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद 😘😘😘❤️ राम राम
@mulakhore-3 жыл бұрын
प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो अशा भाषणांनी mpsc क्षेत्रात येऊ नका स्वतःच्या पायावर उभे रहा
@kiranm72862 жыл бұрын
Thank you very much for sharing this and salute to your hard work 👏👏👏
@jagtapaadi3 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन सर 🎉
@sauravkadam42193 жыл бұрын
He was my senior in Engineering college. Very proud to say this 💐💐💐💐
@users_159182 жыл бұрын
Konte college dada tumche
@pratikthorat9652 жыл бұрын
Me pn yach clg madhun ahe
@firojshaikh82762 жыл бұрын
Mi pn tyach college mdhe hoto pn cllge ch nav mhit nhi 😜
@xlayushbossgamingmh329 Жыл бұрын
@@users_15918 gn 7a
@saritathorat527 Жыл бұрын
@@pratikthorat965uv
@gorad123 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन हरीश सर💐💐💐
@shubhamzanwar44983 жыл бұрын
Goosebumps in the end 😇
@akashdalavi2762 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन सर....!आणि एक संघर्ष मय प्रवास.
@DogeLiveNow-i6g3 жыл бұрын
चांगले अनुभव 👌👌👍👍
@rekhalele68543 жыл бұрын
खूप प्रेरणादायी.
@b.k13582 жыл бұрын
Hearty Congratulations...!!!💐💐💐
@krishived3 жыл бұрын
प्रेरणादायी प्रवास ...
@vaishnavimurumkar92833 жыл бұрын
Congratulations Sir 🎉🍫
@sonujagdale63803 жыл бұрын
Congratulations bro🌸❤️🎉
@Willswill1043 жыл бұрын
U did it.... रुला दिया भाई,👍
@sunilkarajagi55183 жыл бұрын
It's very inspiring thing...the same thing happens with me.. Thank you...sir ji..
@Aakash87393 жыл бұрын
खुप छान Congratulations 💐💐💐🙏🙏
@devramkhemnar49732 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन, सोयरे..👌👌💐
@balasahebmandhare35443 жыл бұрын
अप्रतिम अनुभव सर
@shubhangimapari52392 жыл бұрын
Khup khup congratulations sir👏👏👏
@avishkarpatil5863 жыл бұрын
प्रेरणादायक.....
@kirandhirde35403 жыл бұрын
Amazing story proud of you sir🌹🌹🌹
@jyotiradityaupadhye89483 жыл бұрын
खूपच छान harish sir 👌👌👍🔥
@ganeshkatwate2673 жыл бұрын
अभिनंदन सर 💐💐👍
@t275_harshalsul33 жыл бұрын
PROUD OF YOU HARESH SIR💥❤
@gauravkhatate58752 жыл бұрын
Khupch nadd आहे✨👏👏
@vishalkandare81713 жыл бұрын
Congratulations sir
@faizan_shaikh11.3 жыл бұрын
Amazing story proud of you sir🥳🥳🥳🥳🥳🥳
@ajinkyamurkute17373 жыл бұрын
Hats off sr👍🙏🙏🙏❤️
@thehelpinghands433 жыл бұрын
Inspirational 👍👍
@monijagtap45863 жыл бұрын
Congratulations sir 💐💐
@kisanvalvi76293 жыл бұрын
nice struggle sir & I am Very impressed you're speech .
@rajaramgaikwad32472 жыл бұрын
Proud of you
@vasantraoniphade85442 жыл бұрын
एकदम उत्तम. आतिशय मार्गदर्शक.
@atulbhalerao53353 жыл бұрын
संघर्ष तर सगळ्यांच्या आयुष्यात असतो....... या चॅनल ला विनंती की बाबांनो आहे ते सांगू द्या सांगणाऱ्यला.... उगीच तुमची स्क्रिप्ट नका घुसडू मध्ये..... आणि speaker ने ही प्लॅटफॉर्म मिळतोय म्हणून उगीच आभाळाला लाथा मरायचे धंदे बंद करावेत... असाच एक अधिकारी काही काळापूर्वी गाजला होता आपल्या भाषणात तो सांगतो - ST स्टँड वर राहिलो जेवायला पैसे नसायचे गरिबी होती....पण तो हे नाही सांगत की मी दिल्लीला क्लास करून आलो.... सोलापूरची नवनियुक्त महिला अधिकारी सांगते - खूप गरिबी होती बाप मजुरी करायचा...( मी स्वतः त्या गावात जाऊन आलो... तीन मजली बंगला आहे बाप रेल्वे मध्ये अधिकारी पदावर कामाला ७००००₹ मासिक पगार आहे) ही शिकल्या सावरलेली मंडळी अस का करतात माहित नाही. एखादी पोस्ट मिळवली म्हणजे काहीतरी दूनियापेक्षा वेगळं काही केलेलं नसतं. आणि व्हिडिओ बघून मिळणार inspiration तात्कालिक असत. (टीप. हे माझं वैयक्तिक मत आहे.... आणि ते या व्हिडिओ साठी नाही कारण मी हा व्हिडिओ पाहिलेला नाही... आधीच्या अनुभवावरून)
@amruta38973 жыл бұрын
Sir barober ahe 💯 ....
@power34333 жыл бұрын
Correct
@lucky_the_racer8882 жыл бұрын
लबाड आहेत bc
@samirchavan18373 жыл бұрын
Congratulations 👏👏
@dineshlawate58703 жыл бұрын
Great... Haresh bhai
@abhimankodalkar27163 жыл бұрын
👌Great hard work & pasians sir
@kartikwadaskarvlogs63213 жыл бұрын
खूप छान,🙇🙇🙇🙇
@pankajgawande73473 жыл бұрын
अप्रतिम 🔥👌
@ganeshzore23712 жыл бұрын
Congratulation Sir 💐💐
@akshaysonawane34023 жыл бұрын
तू सध्या काय करतो? तुझ्याने हे झेपेल का? तुला वाटते का तू हे करू शकतो? हे प्रश्न घरच्यांचे नाही तर आपल्या प्रिय नातेवाईक आणि आपल्या so called शुभचिंतकांचे.🙆🙆🙆😓😓😓
@np70013 жыл бұрын
1dam khar bolale
@vidyalavate55253 жыл бұрын
Congratulations Sir ...💐
@anilkhopade20392 жыл бұрын
सर नमस्कार....आपण यशदा मध्ये सोबत होतो 2 दिवसाचा सहवास मिळाला .खूप आनंद झाला
@gopalgadekar31993 жыл бұрын
Honest review of preperation sir
@reshmahonmane44573 жыл бұрын
Very nice sir......keep going .........wish u all d best sir fr your great future.....,💐
@gokulpadule64603 жыл бұрын
Sir tumche talk ekun khup bhari vatle 🤩😍😍😍🤩
@bhausahebbhojane43133 жыл бұрын
Congratulations 💐💐
@rahulsul91373 жыл бұрын
Exllent speech sir
@मराठीसाहित्य-ङ4त3 жыл бұрын
Josh talk is a Josh of mine Aspirants
@शिवराष्ट्र-घ1ष3 жыл бұрын
अतिशय प्रामाणिक पणे यशाचा प्रवास सांगितला सर. धन्यवाद
@हर्ष_123-u6i Жыл бұрын
खुप अभिनंदन साहेब...👑🙏
@winnerskatta3 жыл бұрын
roompartner congo Haribhau✌✌
@rohitkamble22283 жыл бұрын
It's very motivation!
@rupaliawale60123 жыл бұрын
💯लय भारी ...लेट पण थेट...💯
@G.C.78223 жыл бұрын
Great sir.
@akshaymorey38233 жыл бұрын
Congratulations harish sir 💐💐
@nehadeokar5173 жыл бұрын
great sir.........
@dipakrajmane47143 жыл бұрын
Very good Speech
@jayshribhoye73293 жыл бұрын
It's very inspiring sir 👍👍 Very nice 👌👌👌
@shivanisul19863 жыл бұрын
Kup kup अभिनंदन kaka
@sagarsf40593 жыл бұрын
##सामान्य माणूस प्रेरणादायी प्रवास
@LokshaktiTV13 жыл бұрын
पुणे विद्यापीठ त जयकर ला सर आभ्यसक करत होते.. Lokshakti TV 1 संपादक nivrutti mandleek
@saptashrungitraders75133 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻
@aviratkokare65053 жыл бұрын
संघर्ष आणि जिद्द सलाम
@vilasingale3703 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन हरेश सर
@kayayoga31613 жыл бұрын
Khupch Inspiring story ahe
@sushmarachkar87323 жыл бұрын
दादा खुप खुप अभिनंदन मी पण जवळ चे गाव नातेपुते येथील आहे, सुषमा काळे ,राचकर,.....,