दाताडी प्रियावर कधी वेळ येणार आहे अस्मिता प्रियाच थोबाड फोडाव वाटतंय 😡 धन्यवाद 🙏
@pratikshamagdum325419 сағат бұрын
😅😅😅kuch bhii
@jyotibhagwat417618 сағат бұрын
मालिकेची चांगलीच वाट लागते इतर वेळेला थोड्या थोड्या गोष्टीवरून डरकाळी फोडणारा अर्जुन आज सायली वर इतके घाणेरडे आरोप होत असताना नुसता रडतोय हे kahi बरोबर नाही आणि कुसुम चैतन्य पण जास्त bolat नाही का साथ देत नाही आज cha एपिसोड पण घरातच गेला निदान उदया तरी सायली ला बाहेर काढा म्हणजे मालिका पुढे जाईल ही रडारडी आठवडा भर काय बंद होणार नाही अर्जुन चैतन्य cha संवाद झाला पाहिजे अर्जुन प्रिया cha कटू संवाद झाला पाहिजे त्या प्रतिमा ला सायली मुळे नवीन जन्म मिळाला तिने सायली च्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले पाहिजे तस पण प्रतिमा कुसुम कडे या आधी राहिली होती म्हणजे ती सायली ला भेटायला जाऊ शकती आणि प्रतिमा पुढे सुभेदार कुटुंब काहीच नाही करू शकत त्यामुळे आता प्रतिमा च सर्व ठीक करू शकते आणि अर्थातच प्रतिमा सायली मायलेकी आहे म्हणजे प्रिया काय गप्प बसणार नाही
@Sakshi-k6e18 сағат бұрын
प्रियाच अस्मिताच खंर समोर आना
@varsharawanang268318 сағат бұрын
कल्पनाची ओव्हर अक्टिंग होते एवढी गरज नाहीये बस लग्न खर आहे ना त्यांचा एका कागदाने काय फरक पडतो