Рет қаралды 275
ऐसी जोडी करा राम कंठीं धरा ।
जेणें चुके फेरा गर्भवास ॥१॥
नाशीवंत आटी प्रियापुत्रधन ।
बीज ज्याचा सीण तेंचि फळ ॥ध्रु.॥
नाव धड करा सहस्र नामांची ।
जे भवसिंधूची थडी पावे ॥२॥
तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी ।
भाता भरा हरीरामबाणीं ॥३॥
श्री ह.भ.प भगवान महाराज सातगावकर घाटनांद्रा पो. दुधा ता.जि बुलढाणा
किर्तन स्थळ हनुमान संस्थान घाटनांद्रा पो. दुधा जि.बुलढाणा
गायनाचार्य हनुमान काळे पिंपळवाडी ,
नितीन मुंडे पळसखेड चक्का,
हभप दिनकर सोर,दिपक महाराज सोर,गणेश भुसारी
मृदंगाचार्य प्रताप महाराज गरकर
टाळकरी विणेकारी, सेवाधारी व सहभाग असलेले सर्व उपस्थित वारकरी व ग्रामस्थ
#वारकरी
#warkarisampraday
#santeknath
#गायनाचार्य #मृदूंग
#वादक #वारकरी
#abhang
#अभंगवाणी_तुकोबांची
#संततुकाराम
#abhangavani #अभंगचाली
#अभंगसंतांचे #अभंगगाथा
#अभंगमराठी #अभंग
#abhang #abhangwani
#abhangmarathi
#abhang
#santtukarammaharaj
#santdnyaneshwarmaharaj
#अभंगवाणी_तुकोबांची
#santmuktabai
@highlight
अखंड हरीनाम सप्ताह निमित्त..घाटनांद्रा पो दुधा ता. जि. बुलढाणा