महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नंबर 1 चा बँड म्हणजे संगम बँड देवगाव आहे... किती छान वाजवता आपण सुरात , आणि तालात ऐकायला मधुर वाटतं
@gopalthorat7854 Жыл бұрын
आवाजाला तोडच नाही तुझ्या दीदी क्वालिटी आवाज आहे तुझा एक नंबर👌👌😊👍👍
@sajjansinghmeena1222 Жыл бұрын
इस बच्चे ने तो कमाल कर दिया है। 💓🌹👌
@sharemarket64992 жыл бұрын
संध्या तुझा आवाजामध्ये खूपच जादु आहे. माझं हे गाणं favorite आहे. Music आजून चान्गला करू शकता. आजून हेच गाणं पुन्हा नवीन म्युझिक मध्ये ऐकवायची इच्छा आहे. बॅण्ड तर चान्गला आहेच.
@thusharahire28542 жыл бұрын
Nice didi 👍🙏 god bless you all ❣️
@sudiptokumardas1602 Жыл бұрын
Very nice sweet voice this girl. Sudipto....Patna...Bihar....big fan
दोन किबोर्डीस्ट लावा खुप मजा येईल. एक गाण्यातील मुख्य संगित वाजवेल तर दुसरा बास गिटार, पियानो च्या सहाय्याने कॉडींग करेल शिवाय स्ट्रिंगने बॅक ग्राऊंड मुझ्यिक देखील वाजवेल.
@sachinbhope43112 жыл бұрын
खूप छान आवाज आहे संध्या ताई कौतुक करावे तेवढे कमी पडेल.
@keyboard-masteryogeshbhoye4920 Жыл бұрын
सुंदर गायन 👌
@aniljadhav30652 жыл бұрын
Best 👍💯 voice Sister.. 💐💐💐💐🍫🍫
@bhushanthakurvlogs9445 Жыл бұрын
व्हिडिओ सहज ऑन केला... पण गाणं पूर्ण झाल्या शिवाय व्हिडिओ अर्धवट सोडायची इच्छाच झाली नाही... अप्रतिम आवाज आहे ताईचा.... वाटलच नाही की गाणं band vr सुरू आहे........
@mohdkajakaja6117 Жыл бұрын
Sandiya very nice
@pramodpawar9910
खूप छान दीदी आवाज खूप छान आहे अभिनंदन
@mohdkajakaja6117 Жыл бұрын
Nice ji
@SUNIL.vettam Жыл бұрын
Nice Well sung ... from Kerala @ 16 : 01 : 2023
@abhishekgadekar1125 Жыл бұрын
१ नंबर गाणं
@tushar9553 Жыл бұрын
Wahh tai tu Maharashtra chi shan ahes Tai khup awesome awaj h tuja .....best luck for ur future 🤟