धन्यवाद सुनील जी घरात राहून परदेश गमन झाले तुमची मराठी भाषा छान आहे
@sunildmelloАй бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@omkardeo39772 ай бұрын
Khup chhan dada
@sunildmelloАй бұрын
खूप खूप धन्यवाद, ओमकार जी
@sneharaut40682 ай бұрын
सुनिल, तुमच्या मुळे आम्हाला घर बसल्या ग्रीस, अथेन्स तिथले Olympic Stadium पाह्यला मिळाले. धन्यवाद तुम्हाला आणि स्टीवन ला🙏. खूप छान माहिती देत आहात तुम्ही. भाषे बद्दल म्हणाल तर आमची मातॄभाषा मराठी असून सुद्धा एवढे शुध्द मराठी आम्ही बोलत नाही. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. तुमची मराठी उत्तमच आहे. तसेच संस्कार तुम्ही तुमच्या मुलींवर पण करत आहात त्याबद्दल धन्यवाद 🙏देव बरे करो🙏
@sunildmelloАй бұрын
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्नेहा जी
@usalpaurvi2 ай бұрын
Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania, USA, nicely done
@sunildmelloАй бұрын
Thank you, Ramesh Ji
@Trektraveltelescope2 ай бұрын
Wah sunil bhau direct international History var video 👌
@sunildmelloАй бұрын
धन्यवाद, संदीप
@SagarNangare2 ай бұрын
तुम्ही चांगलंच बोलत आहात 👌👌 carry on. Very good video tour
@sunildmelloАй бұрын
या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सागर जी
@sujatavijaycorreia81092 ай бұрын
तोंडामध्ये पेटती सिगारेट आणि health साठी धावत आहेत 😂... तुम्ही मध्येच कादोडित बोलता ते खूप बरं वाटतं आणि मराठीत उच्चार चुकू शकतात पण सुनील तुझं मराठीवर प्रचंड प्रभुत्व आहे मराठी vocabulary खूप छान आहे... Greece ची मस्त सफर घडत आहे आम्हाला
@sunildmelloАй бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुजाता जी
@kavyagandhaforyou2 ай бұрын
Thanks Sunilji and Stevenji
@sunildmelloАй бұрын
Thank you, Ajit Ji
@user-zz8vd9tl6t2 ай бұрын
दादा आजचा विडिओ खूपच सुंदर छान मस्त नवीन माहिती दिल्याबद्दल आभार सगळे कसे आहात तुम्ही
@sunildmelloАй бұрын
खूप खूप धन्यवाद
@shashankdeshmukh68792 ай бұрын
1896 Olympics is available in motion picture on UTube.
@sunildmelloАй бұрын
Thanks a lot, Shashank Ji
@kirankot47742 ай бұрын
सॉक्रेटिस, प्लेटो, अँरिस्टॉटल यांच्या जन्मगावाची माहिती जमल्यास व्हीडीओ द्वारे द्यावी.
@sunildmelloАй бұрын
खूप खूप धन्यवाद, किरण जी
@sandeepkuveskar84522 ай бұрын
युरोप पण आपली संस्कृती टिकवुन आहे...
@sunildmelloАй бұрын
धन्यवाद, संदीप जी
@kavyagandhaforyou2 ай бұрын
Please use Google lens for on spot translation. Just a small suggestion.
@sunildmelloАй бұрын
Yes, thanks a lot, Ajit Ji
@agri0p2692 ай бұрын
Tumachi marathi chhan ahe
@sunildmelloАй бұрын
खूप खूप धन्यवाद
@meghnavyas73432 ай бұрын
खूपच सुंदर माहिती आणि खूप सुंदर रित्या समजावलं तुम्ही असं वाटतं आम्हीच फिरून आलो❤❤
@sunildmelloАй бұрын
खूप खूप धन्यवाद, मेघना जी
@malinisawant21812 ай бұрын
धन्यवाद 😊😊😊 सुनीलजी . तुमच्यामुळे ग्रीस, अथेन्स ट्रीप झाली ❤
@sunildmelloАй бұрын
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
@maniksalaskar7942 ай бұрын
Hockey Gold Medal milale Indiala
@sunildmelloАй бұрын
धन्यवाद, माणिक जी व यासोबत एक वैयक्तीत पदक देखील मिळवले होते. धन्यवाद