Рет қаралды 25,589
साहित्य व प्रमाण
चार ते पाच लहान आकाराची वांगी
एक मध्यम आकाराचा बटाटा
(वाटणाचे साहित्य)
पाव वाटी शेंगदाणे,
पाव वाटी सुकं खोबरं
चार ते पाच लसूण पाकळ्या
अर्धा इंच आलं
अर्धा चमचा जिरे
पाव चमचा हळद
पाव चमचा हिंग
एक चमचा लाल तिखट
एक चमचा धने पावडर
चवीपुरतं मीठ