खरोखर अजिंक्य ग्रुप हा अतिशय सुंदर ग्रुप आहे. आणि महत्वाचं अजिंक्य ग्रुप मधील कधी कोणाची कॉफी करून वाजवले नाही हे मला माहित आहे. हा केव्वा थोड कमी केव्वा जास्त वाजलं आहे. पण कायम नावाजलेला ग्रुप हा नेहमीच त्याच डवूलात आणि त्याच दिमाखात वाजला आहे आणि वाजणार आणि असच गाजत राहणार. अशे अजिंक्य ब्यांजे समोर शेकडो आले एखादा दुसरा सीजन वाजवला आणि नमोनीशन मिठावून गेले. पण अजिंक्य तो अजिंक्य आहे त्याच रुबाबात वाजतोय hi आणि गाजतोय ही.!!!! मराठी मधे एक म्हण आहे भरती आली म्हणून माजायचं नाही आणि ओहटी आली म्हणून लाजायचं नाही-अगदी संत वहीच कृष्णा माई सारखं. बाकी कायम वाजणात अजिंक्य ग्रुप
@AdinathLodhe Жыл бұрын
अजिंक्य बेंजो हा आतीशेय खुप छान आहे ❤❤❤❤❤❤
@amoltthorat81075 ай бұрын
आणि ho किती संकट आले तरी अजिंक्य बेंजो चे नाव तसेच आहे ❤