लॉरेन्स ने सगळ्या भ्रष्ट राजकारण्यांची पण जबाबदारी घ्यावी🙏
@india.09092 сағат бұрын
💯
@dadak31414 сағат бұрын
बाबा सिद्धिकीचे मारेकरी मास्टर माईंड्स आणि प्लॅन डेव्हलपर या सगळ्यांनी अजित दादाचां बोलता बोलता म्हटलेला फक्तं "तुरंत" हा शब्द लक्षात ठेवावा... सिद्धिकिंना श्रध्दांजली...🙏🙏💐
@EklavyastudySamarth4 сағат бұрын
बर झाल ठोकला तो पण एक गुंडच होता जो दाऊद चा हस्तक होता ! लॉरेंस भाई ने पुण्य काम केल ! त्या दाऊदमुळे मुंबई बॉम्ब स्फोटात किती निष्पाप मेले
@satishjadhav43884 сағат бұрын
मग मोदी, अमित शहा यांनी का कारवाई केली अजित पवार गटात गेल्यावर भाजप,मिंधे गटाने विरोध का केला नाही
@EklavyastudySamarth4 сағат бұрын
@@satishjadhav4388 अरे दादा तुला त्याचा पुळका का येताय एवढ मुंबई बॉम्बस्फोट मध्ये किती निरागस मेले त्यांच काय ! हा कोणता संत होता ! गुंड च होता ना !
@tanajisalunkhe24213 сағат бұрын
Mag Sattesathi bjp la koni hi kase chalate?
@pralhadsanas59613 сағат бұрын
आता वाटतंय एक-एक नेत्यांचा नंबर लागेल
@NisarKhan-rs8wd3 сағат бұрын
गरमंत्री चा जाहिर निषेद मानस मेल्यावर सुरक्षा वाडवा
@rahulpawar73103 сағат бұрын
खरा हिरो विष्णोई 👍
@GautamSonawale-zi9ce5 сағат бұрын
नापास ग्रहमंत्री, राज्याची कायदा सुवेवस्था बिघडली आहे, ग्रहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि घरी बसावे, एक निष्क्रिय ग्राहमंत्री.
@pralhadsanas59613 сағат бұрын
गृहमंत्री कूच कामाचा नाही
@tajsocalgroup88043 сағат бұрын
दादा आपण त्वरित मुख्यमंत्री. व गृहमंत्री ह्यांच राजीनामा मागायला पाहिजे होतं कारण महाराष्ट्र मध्ये यू पी बिहार चे लोक शिरकाव करून आपल्या अस्मितेला सम्पवत आहेत राज ठाकरे बरोबर बोलतं होतं ह्या यू पी बिहारीं ना महाराष्ट्र मधून बाहेर काळा हे लोक महाराष्ट्रवर राज्य करण्याचा केविलवाणा पर्यंत करत आहे हिचा मास्टरमाईंड कोण हिचं छळा लागलंच पाहिजे आईन इलेक्शन मध्ये जर का असं होतं असेल तर मतदार बाहेर कस येणार गृहमंत्री व मुख्यमंत्री ह्याची जबाबदारी स्वीकारून स्वतःहुन राजीनामा द्यायला पाहिजे जय महाराष्ट्र
@jayashreeshinde71733 сағат бұрын
दादा काय चालले आहे तुमच्या राज्यात😢 दादा तुम्ही ग्रुहमंत्री व्हा बर
@HemantWankhade-j4z3 сағат бұрын
नाही मी होणार काकू😂🎉😂
@MohanPatil-vb1ch5 сағат бұрын
पालघर आठवा आनी शांत रहा
@gokulghodke4 сағат бұрын
पुढारी व बिष्णोई चांगली जुमुमाली जसी करणी तशी बहरणी
@brtmumbai73062 сағат бұрын
महाराष्ट्रात गृहमंत्री हो पोस्ट एखाद्या पोलीस ऑफिसना देण्यात यावे..... 7/8 लोक या पोस्टला उत्सुक असतात.... बहुतेक चिट्ठी टाकून महाराष्ट्राचा गृहमंत्री निवडला असावा..... यांना काहीच जमले नाही पदाबद्दल...
@balkrishnatorne30644 сағат бұрын
संत बाबा सिद्दीकी?
@shantaramshinde76903 сағат бұрын
या महाराष्ट्रात नेते सुरक्षित नाही तर जनतेच काय या राज्यात कायद्याची भिंती कोणालाही नाही. राजकारणी लोकांनी या राज्याच वाटोळ चालवलय
@ShrikantThopate-wn2py2 сағат бұрын
राजकारणी लोकांनी वातोल केलं आन आता राजकारणी मारला गेलाय ना?
@ganeshtukaramjihirole6773 сағат бұрын
उडवल... काय रे भाषा तुमची...
@satishpingle62923 сағат бұрын
आता बोलून काय फायदा, y दर्जाची सुरक्षा असणारा मारला जातो यात सर्व काही आले.
@SurakhaBhujbal-d3z4 сағат бұрын
टरबुज सो तुम्ही राजीनामा देऊ नका च नका? आणखी, आमदार खासदार मंत्री गोरगरीब माणसं मरुद्या ऐकदाची? होउद्या गोरगरीब माय लेकी सुना वर होऊद्या आत्याचार,,? आरे बाबा काय लावलय तु गृहमंत्री आहे का?पक्षफोड्या आहे का?
@atulgundpatil95523 сағат бұрын
हा धरणमुत्रा धर्म निरपेक्ष वादी आहे म्हणतो व भाजप चा गोदीत जाउन बसतो😂 वारे वा😮
@thanos725 сағат бұрын
Tondat dm😂
@panditbhase90664 сағат бұрын
मुंबई म्हणा
@Bandu-j6z2 сағат бұрын
यंत्रणा. ढास ली. आहे
@durgeshmishra72214 сағат бұрын
Sindhu Shinde ko Yogi se Sikh leni chahie
@durgeshmishra72214 сағат бұрын
Balasaheb Thakre ji ke jaane ke bad Mumbai anath ho gai
@durgeshmishra72214 сағат бұрын
Adityanath Yogi hote to 2 din mein faisla ho jata hai
@parbatnale64164 сағат бұрын
Fasi dya choukat gangstarla
@tanajisalunkhe24214 сағат бұрын
Bin kamache gruhmantri bolatil Aaropichi choukashi karun kathor karvai karu.
@shahajishinde84924 сағат бұрын
सपशेल शरणागती पत्करली गृहमंत्री
@ramjanchhaware96993 сағат бұрын
Muslims are aware. about fact .
@819saurabh4 сағат бұрын
BJP LA rajya sambhalta yet nai ahia .. amcha dokya var daaruda cm dila basvun
@shankarmane11304 сағат бұрын
Palgr.sadu.hty.rajenama.ka.dela.nahe
@anantshinde82743 сағат бұрын
काही घटना इलेक्शन साठी घडत जाणार कारण महा युतीला माहीत आहे आपले काही खरे नाही
@durgeshmishra72214 сағат бұрын
Balasaheb Thakre jab tak the tab tak kisi Gangwar ki himmat Mumbai mein nahin Hoti thi
@SQ1RQ2ZQ4 сағат бұрын
Tbb hi sbse jyada Gangwar tha bhai mumbai me, pehle jaankari Le 90's mumbai underworld search kr ke dekh le ek baar 😂