अजित दादा एक परखड शक्षम नेतृव आहे आपल्या राज्यासाठी. सहकार क्षेत्र मध्ये खूप अनुभव. राज्य चालवण्याचा अनुभव. रोख ठोक भूमिका.शब्दाचा पक्का माणूस एक परखड नेतृव फक्त अजित दादा
@prajwalthakur12352 күн бұрын
कामांचा वादा अजित दादा अजित दादा ❤
@rnkl07072 күн бұрын
तुम्ही यांना एवढे दिले तेवढे दिले असे बोलता पण साहेबांनी तुम्हाला दिले हे कसे विसरला, कुणा वाचून कुणाचे राहत नाही दादा. 1000 कोटी कामे केली एक पण दिसत नाही.
@Expers4932 күн бұрын
दादा लय बाराचा आहे 😂😂😂😂😂...
@kalyangawadehokamiahi7861Күн бұрын
Only Ajit Dada
@hanumantgade2014Күн бұрын
Only dada
@Shara-123452 күн бұрын
Only Dada ❤
@prafullchorage1439 сағат бұрын
पवार sahebaniत्यांच्या कारकिर्दीमध्ये कितीवेळा पक्ष बदलला ४वेळा तेंव्हा चालत का.
@jalinderjagtap31152 күн бұрын
Pustak Liha..Pawar Sahi 03 Khasdar 02 Amdar Tari Bharmati Talukyat 25 Gavana Pinya Ch Pani Nahi
@sunilpawar92762 күн бұрын
आपण नका काळजी करु
@akshayjagtap11712 күн бұрын
दादा सगळी मलिदा गँगच्या फायद्याची काम केली आहेत.सर्वसामान्य साठी काय केलं ते सांगा.रोजगार,महागाई वरती बोला, आणि तुम्ही एवढे शब्दाचे पक्के आहात तर सारखं सारखं का सांगावं लागतंय.की मी शब्दाचा पक्का आहे म्हणून
@balasahebjankar66262 күн бұрын
रस्ते डांबरी केले आणि सिमेंटच्या बिल्डिंग बांधल्या म्हणजे विकास नाही... यात शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल का ?
@bapusahebchindhe90222 күн бұрын
गुलाबी जॅकेट घालायचं विसरले वाटंत.
@JahanviKillekarSupport2 күн бұрын
Yugendra Dada
@gajananchapke90192 күн бұрын
Tumchya nantar kon pahanar
@bhartibagde2312 күн бұрын
पाडा कारण शरद पवार साहेबाना सोडून गेले पवार साहेब होते म्हणून. कामे केली बोलबच्चन
@bhanudasskhalate15102 күн бұрын
कामाचा दर्जा काय तपासून पहिले आहेत का दोन तीन म्हीनीमध्य रस्ता खराब कसा होतो जलसंधारण विभागाचे यक तरी चांगलं काम दाखवा दहा गावातील कामे एकाच ठेकेदारास व छान जनतेस समधा कळतय 😂