Ajit Pawar Full PC : अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरुन 14 वर करण्याचा विचार, अजित पवार यांची माहिती

  Рет қаралды 14,031

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 24
@siddharthdhawale6071
@siddharthdhawale6071 Ай бұрын
Right 👍
@HaushiramTengale
@HaushiramTengale Ай бұрын
ग्रेट आहे सर्व महाराष्ट्रात राबवा दादा
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 Ай бұрын
कडक कायदे करा दादा........ लवकर जाग आली नाही ...तरी पण चांगला निर्णय आहे.....
@Sunilpatil.7744
@Sunilpatil.7744 Ай бұрын
Great sir very important subject Jai Maharashtra 🙏
@gopinathkute509
@gopinathkute509 Ай бұрын
योग्य निर्णय होईल दादा...👌👍
@vaibhavpatil8565
@vaibhavpatil8565 Ай бұрын
Kadak dada
@Sai_shrushti_poultry
@Sai_shrushti_poultry Ай бұрын
पूर्ण महाराष्ट्रात असंच पाहिजे दादा
@ankitakather6379
@ankitakather6379 Ай бұрын
Khup chaan
@olauberdriversupport8853
@olauberdriversupport8853 Ай бұрын
❤❤❤
@shreyashborate7663
@shreyashborate7663 Ай бұрын
Congratulations
@narayanbhise6062
@narayanbhise6062 Ай бұрын
दादा च काम चागले आहे❤
@HaushiramTengale
@HaushiramTengale Ай бұрын
C सी t v लावल्याने या बाबतीत छान फायदा होईल
@जयमहाराष्ट्र-प3ग
@जयमहाराष्ट्र-प3ग Ай бұрын
16 (१० वी) ये वय योग्य आहे .14 (८ वी) अयोग्य
@Amit.Pustake
@Amit.Pustake Ай бұрын
लोकशाही = राजकारण्यांची खाज + जनतेची खाज.. राजकारण्यांची "खाज" भागवायला.. जनता मतदान करते काय ? मग जनतेच्या खाजेचं काय ? स्पष्टीकरण - राजकारण्यांची खाज - १. कुणाला खुर्चीची खाज.. २. कुणाला नेतेगिरी ची खाज.. ३. कुणाला पैशाची खाज.. ४. कुणाला टीव्ही न्यूज मीडियाची खाज.. ५. कुणाला दादागिरी व विचारांची खाज... ६. कुणाला निवडणुका गुलाल व मिरवणुकीची खाज.. निवडणुका जिंकणे.. सत्ता मिळवणे.. आपली खाज भागवणे ‌.. हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय..? मग जनतेची खाज कधी भागणार..? राजकारणातील गुन्हेगारी - १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. ** लोकशाहीतील योगदान ** १.जनतेच योगदान - मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी.... २. राजकारणींचे योगदान - फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा,‌ भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..) * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान ** १. लोकशाहीचा उद्देश काय? २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..? ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..? ५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ? उपाय- १. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे.. २. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते.. ३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो.. ** हीच ती वेळ ** १.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची- २.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा.. ३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा... Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth.. लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
@olauberdriversupport8853
@olauberdriversupport8853 Ай бұрын
अल्पयीन वय 18 वरून 10 वर्ष करा सगळ्यात जास्त गुने 15 ते 18 च करतात
@sandippol815
@sandippol815 Ай бұрын
14लवकर कायदा बदलुन खेवा तवा ओंकारला न्याय मिळेल
@ownopinions8246
@ownopinions8246 Ай бұрын
सगळ्या महाराष्ट्रात करा कीं शक्ती बॉक्स पद्धत,,, बरामती वगळता उर्वरित महाराष्ट्रात महिला आणी मुली सुरक्षित आहेत असे वाटतय का तुम्हाला??
@rahuldaswadkar9310
@rahuldaswadkar9310 Ай бұрын
10 वर्षे करा
@Sagar169rahate
@Sagar169rahate Ай бұрын
Dada party ch boltana ak kaam sangto modi ji ka relly work Pahle kalakar matlab samjun ghene Building stand. Sing. dance .act Camera shadhi. Building ubhi karavi pune city. Madhi jo rasta. Mulana. On way the bollywood. Pune City madhi rahun kala kamavli. Ani ya jagatla koni aso Tyach utter kay te samajnar
@Realhero-w9y
@Realhero-w9y Ай бұрын
पुणे,आळंदी, पिंपरी चिंचवड या शहरांच काय इथे पण गुन्हेगारी जास्त आहे. नुसता बारामती च काय बघता.
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 45 МЛН
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 19 МЛН
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 2,7 МЛН
Jayant Patil Sabha LIVE | Aashti Vidhan sabha | Maharashtra vidhansabha Election | Maharashtra Times
47:10
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 34 М.