Ajit Pawar Group On Sharad Pawar | साहेबssss आम्हाला वाचवा..,दादांचे आमदार गेले कुठे? | Marathi News

  Рет қаралды 206,313

News18 Lokmat

News18 Lokmat

Ай бұрын

After the big defeat in the Lok Sabha elections, the movements in Ajit Pawar's NCP have gained momentum. Ajit Pawar of the NCP
There are reports that many MLAs are in touch with the Sharad Pawar group. It is reported that more than 18 MLAs are ready to return home.
Sources in Sharad Pawar group informed that more than 18 MLAs from Ajit Pawar group want to come back... Ajit Pawar group currently has more than 40 MLAs.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवानानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचलालींना वेग आलाय.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील
अनेक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय.. 18हून अधिक आमदार घरवापसी करण्याची तयारी दर्शवल्याची माहिती मिळतेय.
अजित पवार गटातील 18 हून अधिक आमदारांना पुनरागमन करायचे आहे अशी माहिती शरद पवार गटातील सूत्रांनी दिलीये... अजित पवार गटाकडे सध्या ४० हून अधिक आमदार आहेत.
#ajitpawar #Ajitpawargroup #sharadpawar #news18lokmat #maharashtrapolitics #loksabhaelectionresult2024 #loksabhaelection2024 #maharashtranews18
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 104
@rushikeshwable7013
@rushikeshwable7013 Ай бұрын
पवारसाहेब कोणत्याही गद्द्दाराला घेऊ नका,नाहीतर आम्ही मतदार वेगळा निर्णय घेऊ,✌🏽
@deepakborchate3608
@deepakborchate3608 Ай бұрын
अजितदादा प्रफुल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे यांना कदापि पक्षात घेऊ नका...
@dineshpanmand6743
@dineshpanmand6743 Ай бұрын
यात एक नाव दिलीप वळसे पाटील
@indrajeetpaygude8730
@indrajeetpaygude8730 Ай бұрын
ते छगन भुजबळ राहील कि
@kiranmarkad8465
@kiranmarkad8465 Ай бұрын
पवार साहेब नवीन माणसं द्या पण यांना घरात घेऊ नका
@user-ce9nz7ty9i
@user-ce9nz7ty9i Ай бұрын
अजित दादा विधानसभा निवडणुकीत संपलेले असतील पहा आमदारानो शहाने बना दादा बायकोला निवडून आणू शकले नाहीत तुम्हाला काय आणतील
@Chiku943
@Chiku943 Ай бұрын
पवार साहेब एकाला पण. घेऊ नका..नवीन लोकांना chance द्या. जनता तुमचा पाठीशी राहील..जर तुम्ही त्या लोकांना परत घेतले..तर जनता वेगळा निर्णय घेईल
@deepakborchate3608
@deepakborchate3608 Ай бұрын
धनंजय मुंडे .सुनील तटकरे .आणि अजित दादा. यांना तर बिलकुल पक्षात घेऊ नका....
@altafthakur6791
@altafthakur6791 Ай бұрын
मिटकरी ला अजिबात नाही
@RutujaG28
@RutujaG28 Ай бұрын
घड्याळ तेच, वेळ नवी 😂 काय वेळ आली राव दादांवर ⏰
@shankarsalunke2265
@shankarsalunke2265 Ай бұрын
आमदारांचा निर्णय म्हणजे जनतेचा निर्णय नाही..
@AjinathPalve-iu7gf
@AjinathPalve-iu7gf Ай бұрын
एकालाही घेऊ नका त्यांना पाडायचय आणि नवीन आमदार निवडून आणायचेत
@harsh-simplelife
@harsh-simplelife Ай бұрын
शिंदे सेना पण फुटली...😂😂😂...
@waghamodenana2323
@waghamodenana2323 Ай бұрын
शेवटी गुरु हे गुरु च आहे हे सिद्ध करून दाखवले वाघाने
@ramdasdeore9267
@ramdasdeore9267 Ай бұрын
मित्रो आशी खेळी खेळा कि हे ईकडून तिकडे तिकडून इकडे पळतात पळणार्याला लक्षात ठेवा पळाले कि जिरवा
@rohidasyadav1704
@rohidasyadav1704 Ай бұрын
दळभद्री विश्वास घातक्याना परत घेऊनका त्याना त्यांची जागा दाखवा
@boliyoutubechannel4105
@boliyoutubechannel4105 Ай бұрын
विधानसभेत सुद्धा यांची लोकसभेत सारखी गत होणार हे नक्की आहे
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 Ай бұрын
बाप आखिर बाप होता हे. म्हणून जास्त उडया मारू नये. बेचारे दादा 🤣🤣🤣
@shankarsalunke2265
@shankarsalunke2265 Ай бұрын
स्वताच्या पत्नीला आणी मुलाला निवडुन आणु शकले का
@sandeepshindepatil1180
@sandeepshindepatil1180 Ай бұрын
मिशा काढल्या का दादाने
@hemantshinde1789
@hemantshinde1789 Ай бұрын
पक्षात घ्या , तिकीट आणि पद देवू नका, विकासासाठी. घड्याळ तेच पण समय बलवान होता हैं .
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg Ай бұрын
साहेब ज्यांनी टीका केली तुमच्यावर अशा नमुण्याना बिलकुल घेऊ नका.....आम्ही सामान्य जनता खंबीर पणे आपल्या सोबत आहोत.....
@nageshyadav37
@nageshyadav37 Ай бұрын
आता कोणालाही परत घेऊ नका. नव्या दमाच्या तरुणाईला संधी द्या.
@santoshabhale493
@santoshabhale493 Ай бұрын
कधी नव्हे तो पक्ष स्वच्छ झाला आहे. विचार करा आणि निर्णय घेण्यात यावा.
@nitinmore4296
@nitinmore4296 Ай бұрын
हे सगळे आमदार पडणार आहेत
@nileshpatil8891
@nileshpatil8891 Ай бұрын
Original khari NCP only Sharad Pawar saheb zindabad ✌️ India alliance mahavikas aaghadi zindabad ✌️💯🎉🎉🎉🚩🚩🚩
@dhirajganbote
@dhirajganbote Ай бұрын
लकरच घर वापसी...❤
@vijaychakave
@vijaychakave Ай бұрын
पवार साहेब यांना घेऊ नका,
@dravinashingle2
@dravinashingle2 Ай бұрын
साहेब त्यांना जरूर पक्षात घ्या पण येणाऱ्या निवडणुकीत तिकीट देउ नका... पक्षासाठी पाच वर्षे काम करा म्हणावं....
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Ай бұрын
अजित पवार गटाचे मतदान भाजपला मिळाले नाही याची दखल भाजपने घेतली पाहिजे, शिंदे गताचेही कमी मते भाजपला मिळाली यावर मंथन करावे
@suryakantbhise7275
@suryakantbhise7275 Ай бұрын
माझ्या पराभवाचे तुम्ही वाटेकरी आहात काय ? अजित पवारांचा आमदारांना प्रश्न वाल्याचा वाल्मिकी होण्याचा दादांचा प्रयत्न दिसतोय
@sampatjadhav9235
@sampatjadhav9235 Ай бұрын
संपूर्ण देशातील, सर्व राज्यातील, सर्वच, शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग, महिला कामगार, कष्टकरी कामगार वर्ग, आदिवासी और पिछडा वर्ग विकास एकता, और, सभी, गोरगरीब, वंचित, समाज घटकांचे, तारणहार, आणि लोकसेवक, जाणता राजा,,🎉🎉मा, शरद चंद्रजी पवार साहेब,, जिंदाबाद,🎉🎉, उध्दव ठाकरे जिंदाबाद,,🎉,🎉 इंडिया गठबंधन जिंदाबाद,,🎉🎉, भावी प्रधानमंत्री, मा, राहुल गांधी जिंदाबाद,,🎉🎉 प्रियांका गांधी जिंदाबाद 🎉🎉, सत्यमेव जयते, वंदे मातरम्, भारत माता की जय, भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी, एकता युनियन जिंदाबाद,🎉🎉जय जवान, जय किसान, एकता युनियन जिंदाबाद 🎉🎉,जय हिंद, जय महाराष्ट्र, नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, नाशिक 🎉🎉
@allabakshamulla9282
@allabakshamulla9282 Ай бұрын
आता NO ENTRY
@rajendradevdhe157
@rajendradevdhe157 Ай бұрын
संधीसाधू नेत्यांचं राजकारण जास्त काळ टिकू शकत नाही.
@amolkhopde6076
@amolkhopde6076 Ай бұрын
12 ..ncp 12 शिवसेना आमदार yenar fakt
@Anjali.kedar-
@Anjali.kedar- Ай бұрын
मतमोज णीत फोन केला शरद पवारांनी ताईच्या
@chandrashekhardeshmukh8384
@chandrashekhardeshmukh8384 Ай бұрын
70000 कोटी वसूल करा.कोणीही काही करत नाही
@SantoshTapre-nh9yc
@SantoshTapre-nh9yc 20 күн бұрын
दुधाला भाव वाढवा नाहीतर तुम्हाला पुढच्या इलेक्शन मध्ये आहे ना काहीच भेटणार नाही
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Ай бұрын
कदाचित अजित पवार यांचे नेते गुहाठीला पळून गेले असावेत.
@srb6135
@srb6135 Ай бұрын
काय बोलायचे चाळीस आमदार आसुन पन ऐक शिट ती पन येऊ नये .......बाई निवडुण का आल्या नाही ....बाई 😢😢😢😢
@swatimohile8701
@swatimohile8701 Ай бұрын
यांना सर्वांना परत घ्या. धुणीभांडी करण्यासाठी.
@RajendraSawalePatil
@RajendraSawalePatil Ай бұрын
यांना पवार साहेबांनी पक्षात घेऊ नये जन्मतात यांची किंमत राहिलेली नाही.
@rameshshinde2573
@rameshshinde2573 Ай бұрын
धनंजय मुंडे थंड आहेत आजकाल.. हवा कळालेली दिसतय 😂
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 Ай бұрын
अगगगगगगग लय काही बोलत होते चोमटे साहेबांनी आराम करावा आम्ही लढतो आता एक जागा आणली 40 लोकांनी मिळून😅😅😅
@bhairushingare7043
@bhairushingare7043 Ай бұрын
आर्थखात....घे.... आता..😂😂😂
@altafshaikh2833
@altafshaikh2833 Ай бұрын
Chinha milun pn ky zale paksh chorun chinha chorun ky 1 seet 😂😂😂😂
@atulchopade824
@atulchopade824 Ай бұрын
दादा तो गया
@swatimohile8701
@swatimohile8701 Ай бұрын
आता कळलं खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची ते. 😂
@sureshvyas2163
@sureshvyas2163 Ай бұрын
नशिब नेहमीच साथ देत नसते.
@abhaybansode777
@abhaybansode777 Ай бұрын
गृहराज्यमंत्री भारत सरकार माननीय सुप्रियाताई सुळे यांच्याकडे भविष्यात
@user-kh1dr3vx8l
@user-kh1dr3vx8l Ай бұрын
😂😂
@pandurangdhade8242
@pandurangdhade8242 Ай бұрын
कुठही गेले तरी लोक घोडा लावणार आहेत
@shakilshaikh3278
@shakilshaikh3278 Ай бұрын
एकमेकला माफ़ कर, एकत्र या ni सरकार स्थापन करा, पर्याय नाही, asle tari फसनार
@dattatraykerlekar4041
@dattatraykerlekar4041 Ай бұрын
No never.
@anandtukarampanhalkar6649
@anandtukarampanhalkar6649 Ай бұрын
आता थोड्याच दिवसात राज्य सरकार पङणार
@user-ul6wu8el6t
@user-ul6wu8el6t Ай бұрын
यात dr. किरण लहामटे आहेत काय
@kashinathkanawade8639
@kashinathkanawade8639 Ай бұрын
आदरणिय लहामटेसाहेबांनी शरद पवार साहेबांकडे तातडीने जाणे श्रेयस्कर राहील नक्कीच पुढची टर्म परत आमदार होतील
@avinashshinde7536
@avinashshinde7536 Ай бұрын
कुठल्याच गद्दाराला उद्धव साहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी याच्यात कुठेही थारा नाही
@bhushanchaudhari7851
@bhushanchaudhari7851 Ай бұрын
फडफड च्या गाडीत मशाल घाला
@sureshbansude3263
@sureshbansude3263 Ай бұрын
एकाही आमदार कुत्र्यांना पक्षात प्रवेश नको,शरद पवारसाहेब यांना कळकळीची विनंती,कुणीच नको,सर्व नविन आमदार द्या, हिच कळकळीची विनंती
@anantmoynak90
@anantmoynak90 Ай бұрын
धरणात.पाणी.सोडायला.गेले
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
पवार साहेब गद्दारांना तुमच्या कडे घेऊ नका.
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj 28 күн бұрын
Ajit.Dadache.Saro.M.L.A.Cha. Parabhav.Honar Pawar.Saheb.Bap.Aahe
@dhananjaysawant5180
@dhananjaysawant5180 Ай бұрын
Ekala pan ritan gheu naka pawar saheb
@user-kh1dr3vx8l
@user-kh1dr3vx8l Ай бұрын
NDA 300+ 💪🚩🚩
@dhananjayraze9151
@dhananjayraze9151 Ай бұрын
Ajit dada ha sharad pawar cha ladka aahe kiti hi zala tari apla kaarta apla aahe pan pawar saheb ajit pawar la yeun naay hich vinanti
@Smit_Ghanode0012
@Smit_Ghanode0012 Ай бұрын
Vidhan sabhet ajyacha ekahi aamdar nivadun deu naye janteni.
@PranavJadhav-ed4mk
@PranavJadhav-ed4mk Ай бұрын
😂😂😂😂😢😮😮😅😅😊😊😊
@SourabhVidhate
@SourabhVidhate Ай бұрын
यादादाचेलोकपाडा
@abidshaikh9476
@abidshaikh9476 Ай бұрын
Ajit Dada la gevu naka
@user-dr3bi6gn3w
@user-dr3bi6gn3w Ай бұрын
शेणखा कशालायेता
@drtusharsalunkhe6986
@drtusharsalunkhe6986 Ай бұрын
Ek pn aamdar gheubnoa tase pn te padnaar aahet ani kh bjp t jatil vidhansabha declared zalyawar
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 Ай бұрын
Are mulishivay tyana koni disat nahi kay jata Ajitdada pudhe chalale aahet tyana madat kara
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 Ай бұрын
मरा आता
@akshayb6862
@akshayb6862 Ай бұрын
AJIT LA PAN AGRAWAL FAMILY SOBAT JAIL MADHE THEVA😂😂
@user-kh1dr3vx8l
@user-kh1dr3vx8l Ай бұрын
पवार मीडिया वातावरण तैयार करत आहे 😂 गरज नाही तेची एनडीए ल
@tusharkaklij2932
@tusharkaklij2932 Ай бұрын
Channel aambani che pawar kase vatavaran karel😂😂😂😂
@rajendragavande7969
@rajendragavande7969 Ай бұрын
Yala padtoch tyala padto aata tu kuthe paltos
@RohitKaithwas-ft8bn
@RohitKaithwas-ft8bn 16 күн бұрын
Tumchya putnyana ghya .karn chiki mula kadun hote.maf karn pach kam aahe.pn.baki buadkauna gheu nka.
@ravipatilnadre8050
@ravipatilnadre8050 Ай бұрын
असं झालं तर आम्ही परत भाजपला मतदान करणार
@shivajisopanjadhavjadhav3788
@shivajisopanjadhavjadhav3788 Ай бұрын
पवार साहेब यांना परत घेऊ नका आणि निवडून येऊ देऊ नका मग कळेल साहेब ही चिज काय आहे
@kiranmarkad8465
@kiranmarkad8465 Ай бұрын
पवार साहेब नवीन माणसं द्या पण यांना घरात घेऊ नका
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 54 МЛН
Munde vs Kshirsagar | एकटे Sandeep Kshirsagar दोन मुंडेना भिडणार! | Maharashtra Times
4:53
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 413 М.