जर तसे घडले तर दोन्ही पवारांनी जनतेला मूर्खच बनवलं असं म्हणायचं ... कार्यकर्त्यांचं काही नाही, तुमचे आमदार आणि खासदार हे सुरक्षित राहिले पाहिजे. जनता जनार्दन गेलंय खड्ड्यात ... राजकारण्यांनी जनतेच्या मानसिकतेशी खेळताय....
@vinodbaraskar249753 минут бұрын
पवार शेवटी घराणेशाही चालवतात लोकांना दिशाभूल करणे हे चांगलं जमतं शेवटी कर्जत जामखेड मतदार संघात फसवणूक केली
@ShreyaMane-j3u2 сағат бұрын
Sagale milun khaau... 😅😅
@satishjadhav43882 сағат бұрын
काही प्रसार माध्यमे आणी सुत्र भाजपची रखेल असल्यागत काम करतात