मा.एकनाथ शिंदे साहेब यांनी मनाचा मोठेपणा दाखवून " हिंदुत्वाचा " सन्मान केला..याबद्दल अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@RavindraNeware-m5y3 күн бұрын
एवढे दिवस लागतात का सन्मान रखण्या करिता
@satykalamudhale87673 күн бұрын
जय श्रीराम मा. एकनाथ शिंदे साहेब
@nileshjain67033 күн бұрын
जय हिंदूएकता शिंदे साहेब जिंदाबाद
@satykalamudhale87673 күн бұрын
दादा जय श्रीराम
@S.agalwe3 күн бұрын
शिंदे साहेब ईमानदार मानुस.राजकारन.आहे.माघेपुढे.होनालागते पण अजित दादा आणि शरद पवार एक छुपी.युती.आहे फक्त सत्तेसाठी अलग झाले
@vishukvs56993 күн бұрын
पवार यांनी अर्थ खात घेणार 😊
@sanjaykumarshinde84843 күн бұрын
दादा, अडीच वर्षे असंवैधानिक सरकार चालवलंय... तेव्हा आपले तत्वज्ञान कुठे गेले... ??
@dattatraydeshmukh8923 күн бұрын
दादा खुष दिसत आहेत 😊
@sanjanadeo75202 күн бұрын
Devendraji🎉🎉🎉🎉
@dattatraydahale46633 күн бұрын
Ajit dada tumhi pn cm padasathi yogya ahaat❤
@kailasmahajan51333 күн бұрын
EVM वर दोष देणे अगदी चुकीचे आहे.
@kailasmahajan51333 күн бұрын
दादा इस ग्रेट
@sanjaykumarshinde84843 күн бұрын
बोलण्यात फारच विसंगती यायला लागली...
@kailasmahajan51333 күн бұрын
दादा बरोबर बोलत आहात
@pratapgodage66862 күн бұрын
आव पन साहेब काय खरी गोष्ट नाही
@gajananpawar35063 күн бұрын
CM aknath shinde sahab
@rahulrane80222 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब❤❤❤
@vijaydhanorkar50303 күн бұрын
BJP दोघांना हि झुलवत ठेवणार...पुढच्या 2-3 वर्षात ह्यांचे सर्व आमदार BJP मध्ये असतील...BJP त नाही गेले तर ED CBI मार्फ़त jail नक्की
@JyotiShingane-mc2lz3 күн бұрын
अता अजित पवार चा खेळ होनार
@chandrashekharpandhare52242 күн бұрын
तीन दिवस शिंदेंना खुर्चीचा मोह सुटत नव्हता , खुर्चीचा लोभ न धरता मा. देवेंद्र फडणवीसांचे नाव स्वतः पुढे करायला हवे होते. शिंदेंनी स्वतःचे क्रेडिट गमावले.
@sanjanadeo75202 күн бұрын
Tighepn best aahet ..konihi houde cm..shinde 🎉🎉🎉fadanvis🎉🎉pawar🎉🎉...😊❤3 ghepn aplech aahet
@sanjaykondhalkar45672 күн бұрын
Permanent up mukhya mantri 😂
@yashwantloke23043 күн бұрын
एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री न होता, देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री होणार याचा जास्त आनंद दादाला झाला आहे.
@humashaikh32753 күн бұрын
Shinde out
@kailasmahajan51333 күн бұрын
विरोधी पक्ष बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.ते असे बोलत असतील तर चुकीचे आहे
@arzk10653 күн бұрын
अजित दादा आपण मतदारांच्या नव्हे निवडणूक आयोगाच्या कृपेने मोदी शहा ह्यांच्या मदतीने निवडणूक जिंकलात मतदारांनी महा विकास आघाडीलाच मतदान केले