दादा तुमचे एकच चुकलं तुम्ही पक्ष जर नेला नसता तर जनता तुमच्या बरोबर नक्की राहिली असती
@shivajikurumkar27092 ай бұрын
अहो विधानसभेला तुमचा सुपडा साफ होणार आहे
@dr.saurabhmissar83782 ай бұрын
दादा च future ahe..
@sambhajigiri18252 ай бұрын
तो तर बसणारच
@somapise22622 ай бұрын
उन्हाळ्याच्या दिवसात डीपी सोडवा दादा
@milindgodse70242 ай бұрын
हा माजूरडा आहे
@gokulsingshisode4722 ай бұрын
कर्ज माफी नाही तर तुमचा सुपडा साफ
@sagarshinde10852 ай бұрын
कोण ऐकत नसतं तुमचं
@BhauraoShinde-w4o2 ай бұрын
दादा ज्याला डीपी ची गरज आहे त्याला डीपी द्यायला लावा शेतकरी हेलपाटा मारून हैराण आहे इंजिनीयर कड लवकर कामे करायला सांगा महिन्याच्या महिन्याला पगार उचलतो मग कुणाचं काम करतो इंजिनीयर
Lok radale upshi jhopale tari suddha he tund basle atta radagan chalu ahe sawadhawa n shetalryano
@mosesasade15292 ай бұрын
Jyane hatala dharun vadavale tyachi kadar keli nahi, tyanchya ekultya ek mulichi tingal tavali karnara ha mazurda dada aahe.
@prashantshinde71702 ай бұрын
आता जणता तुम्हाला थांबवणार
@arunthorat67602 ай бұрын
अजित पवार याचा राजकारण हा व्यवसाय झालेला आहे
@DMkarmne6692 ай бұрын
सख्ख्या बहिणी ला त्रास देत... लाडक्या बहिणीचे लांगूलचालन करून काय उपयोग..... फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवण्यासाठी चाललेला हा खेळ महाराष्ट्र उधळणारच
@rahulahire47582 ай бұрын
2023 मध्ये डिसेंबर महिन्यात निर्यात बंदी केली तेव्हा काय झोपले होते का आज जाग आलीका बघू आता 2024 मध्ये कांद्याला काय भाव मिळतो आणि यावर्षी लागण 100% आहे