Ajit Pawar Pimpri PC : DPDC बैठकीतील वादावर दादांच उत्तर, अजित पवारांची संपूर्ण पत्रकार परिषद

  Рет қаралды 33,993

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #PoojaKhedkar #mumbairains #rainupdates #mumbaiheavyrain #mumbaitrains ##chhatrapatishivajimaharajwaghnakh #maharashtrarain
Maharashtra Heavy Rain Live Updates | Thane Rain | Pune Rain Updates | Palghar Flood like Situation | Mumbai Local Train Timetable | Mumbai Waterlogging | मुंबई पाऊस | पुणे पावसाचे अपडेट्स | ठाणे पालघर पाऊस पाणी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 104
@diwakarwankhede235
@diwakarwankhede235 2 ай бұрын
फक्त ,4 महीने बाकी आहेत. महाराष्ट्रराची जनता विधान सभा इलेक्शन ची वाट बघतोय.
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 2 ай бұрын
कोन अजित? आम्ही विसरलो केव्हाच हयाला... आमची राष्ट्रवादी एकच शरद पवारांची, बाकी सब झूट 🤣🤣🤣
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 ай бұрын
अख्खा राष्ट्रवादी पक्ष चींन खाऊन टाकला काका च आणि बोलतोय मी अपमान केला नाही 4 महिने नंतर तुम्ही कुठे दिसणार नाही 1000% लिहून घ्या पाढा शेट
@nitin7298
@nitin7298 2 ай бұрын
फिक्स कार्यक्रम
@rupalibhosale976
@rupalibhosale976 2 ай бұрын
काकाला हटवून अध्यक्ष झालास आणि म्हणतो काकाचा अपमान केला नाही😂😂😂😂
@GajananGawali-ys5gs
@GajananGawali-ys5gs 2 ай бұрын
Ha bhrst chattu gaddar lachar ahe jnta yala ani pshala ghari bsvinar bhrst hatao rajy bachao
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 2 ай бұрын
PCMC मध्ये हयावेळेस तुतारीच वाजणार खणखनीत.. लावा दम. 🚩
@Kingofheart1111
@Kingofheart1111 2 ай бұрын
शेट्ट, तिथं तुतारीचा काय समदंध, तिथं अजित दादाला किंमन्त आहे शरद पवाराला नाही 👍🏻
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 2 ай бұрын
@@Kingofheart1111 हिंजवडी आणली तेव्हा तुमचे दादा ४थी ला होते...चाकण आणि भोसरी MIDC आणली तेव्हा तुमचे दादा ८वि ला होते... हयावेळेस भोसरीचे फ्लेक्स वाले आमदार येत नाहीत निवडून... लिहून ठेवा!
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 2 ай бұрын
@@Kingofheart1111 शरद पवारांमुळेच अजित पवार ला किंमत आहे, ज्या लोकांनी तुमच्या येवा राजे पार्थ ला पडला त्यांच्या बाजूला जाऊन बसलेत आज... एकदा भोसरीत जाऊन बघा काय हाल आहेत, अस वाटतंय कि ह्या पेक्षा एखादा तालुक्का बरा...
@dushyantjagtap4002
@dushyantjagtap4002 2 ай бұрын
शेट्ट घे तुतारी मुतारी
@sonushivcorner
@sonushivcorner 2 ай бұрын
दुसरा राज ठाकरे
@DMkarmne669
@DMkarmne669 2 ай бұрын
दादा तुम्ही फक्त ५० दिवसांसाठी आहे.... मुख्यमंत्री सोडा मंत्री आमदार पण होणार नाही.... महाराष्ट्रातील जनता तुमचा माज उतरवणारच
@Shivajishelke-x3o
@Shivajishelke-x3o 2 ай бұрын
आपल्याला धरणं भरायची आहेत
@जनमत-ष1म
@जनमत-ष1म 2 ай бұрын
अजित पवार आम्ही आपणाला मोठ्या साहेबामुळे मानत होतो सोबत आदर देत होतो.... तुला जर वाटत असेल की मी सत्तेसोबत आहे पण आम्ही तुला कवडीमोल समजतो... शेवटी मोठे साहेबाचा शब्द आमच्या साठी अंतीम आदेश असेल तोच मानणारा मी कार्यकर्ता आहे... तुझ्या घड्याळाला आमचा अंतीम जय महाराष्ट्र
@jaydusingjadhv4944
@jaydusingjadhv4944 2 ай бұрын
पवार साहेबाना खरे मोठ दुःख अजित पवार ने दिले
@SindhuShete-s7n
@SindhuShete-s7n 2 ай бұрын
किती खोटे बोलतो. घरचेदारचे विषय काढून त्यांची सगळी इज्जत वेशीवर टांगत होतास ना
@murlidharshinde1823
@murlidharshinde1823 2 ай бұрын
मतदार बंधूना नम्र विनंती . राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सर्व गद्दारांना निवडून देवू नका. घरी बसवा . शेती रोजगार करू द्या .
@rsgharge338
@rsgharge338 2 ай бұрын
दादा, अपमान करू च नका. यातच आपल्या पार्टीचे हित आहे.
@hidutv2023
@hidutv2023 2 ай бұрын
बारामतीमध्ये माज उतरवून मिळतो यांचा पण नंबर लावतील बारामतीकर
@arunhande6250
@arunhande6250 2 ай бұрын
धरण सम्राट अजित पवार साहेब.गद्दार सम्राट खोटे बोला पण रेटून बोला.जनता आता तुम्हाला घरी बसवणार आहे १००%
@dadasojagdale7257
@dadasojagdale7257 2 ай бұрын
दादा तुम्ही आणि राज ठाकरे दोघांनी युती करा आता
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 2 ай бұрын
😂😂😂
@DMkarmne669
@DMkarmne669 2 ай бұрын
शरद पवार साहेब आहेत म्हणून तुम्ही आहे.... तुमची अवस्था ना घर का ना घाट का.... धोबी का कुत्ता.... अशीच होणार......साहेबांशिवाय तुमच अस्तित्व शुन्य आहे.....
@govindkhamkar
@govindkhamkar 2 ай бұрын
नरेटिव्ह म्हणजे काय रे भाऊ!
@sunilchaudhari9939
@sunilchaudhari9939 2 ай бұрын
दादा..अजूनही वेळ गेलेली नाही..मागे फिरा..
@sanjaybhosle632
@sanjaybhosle632 2 ай бұрын
होय बायकोला खासदार केलं मागचा दाराने
@DMkarmne669
@DMkarmne669 2 ай бұрын
पुर्ण अब्रु जाणार आहे... त्यापुर्वी साहेबांची माफी मागा आणि परत या नाहीतर डांगीच सावट घालवून घ्याल....कुत्र पण माग राहणार नाही
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 2 ай бұрын
गुरुपर्णिमेच्या दिवशी गुरूचा चा अपमान केलाय या अजित पवार यांनी
@ramkrishnashinde170
@ramkrishnashinde170 2 ай бұрын
दादा पब्लिक तुमच्या बरोबर नाही, प्रयत्न करू नका
@parmeshwarpatil2908
@parmeshwarpatil2908 2 ай бұрын
ज्यांनी घडवल वाढवल त्यांनाच कायद्याची भाषा शिकवणे शोभत नाही
@9054Chavan
@9054Chavan 2 ай бұрын
तुम्ही आत्ता काय बोला तुमचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार
@mp8217
@mp8217 2 ай бұрын
New jacket👍
@shivajipokharkar7317
@shivajipokharkar7317 2 ай бұрын
खोटं कशाला बोलतोस अरे वेगळा झाल्यावर वाटेल ते आरोप केला विसरलास काय
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 2 ай бұрын
छगन कुठे गेला
@kisankamble3959
@kisankamble3959 2 ай бұрын
दादा फार चुकीचे आपण केले आहे, श्री. शरद पवार साहेब बाबत जे वागलात ते राज्यातील जनतेला आवडलेल नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत विजयी होणार आहे. काहीही करा तुम्ही विजयी होणार नाही. निधी वाटतात त्यात सुद्धा लपंडाव दादा जनतेपुढे हारलात, जनतेच्या मना मधुन तुमची जागा गेली. तुमच्यात हिंमत होती तर नवीन पक्ष काढावा असे जनतेचे मत आहे. वेळ गेली दादा पाच वर्ष गप्प बसा. महाविकास आघाडी जिंदाबाद .
@sagarkadam9240
@sagarkadam9240 2 ай бұрын
Abp maja sound clear kara
@kisankamble3959
@kisankamble3959 2 ай бұрын
किती गप्पा मारा तुम्हाला यश नाही. निवडणूक येऊ द्या मग बघा महाविकास आघाडीच निवडून येणार. 🎉
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 2 ай бұрын
दादा ची लाडकी सु पा ली 😂😂
@bandugaware2013
@bandugaware2013 2 ай бұрын
दादा धरण कधी भरणार
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 2 ай бұрын
दादा इनोद करू नका,,,,, तुम्ही सगळा पक्ष पळवला आणि म्हणता मी अपमान केला नाय म्हणून,,,,
@shahajibhapkar2855
@shahajibhapkar2855 2 ай бұрын
एकच वादा धरणवीर दादा 😂
@popatdarde9054
@popatdarde9054 2 ай бұрын
जॅकेट बदललं म्हणजे जनता बदलत नसते.तूझी जागा कूठे आहे हे जनतेने पक्कं ठरवलं आहे.
@adityagaming5285
@adityagaming5285 2 ай бұрын
जातीपातीचं नातागोताचे,करत नाही,म्हणतो, पण आता बायको खासदार ,झाली , आता मुलांला आमदार,
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 2 ай бұрын
वाकनकर चा दादा
@ravindrakhandagale726
@ravindrakhandagale726 2 ай бұрын
ज्यांनी मोठ केलं त्याच्या पाठीत खंजीर खुपसला तुमच्यावर विश्वास नाही राहिला आता
@SK-zn7vg
@SK-zn7vg 2 ай бұрын
Rokhthok sacha neta,Ajit Dada.
@kalesandy6002
@kalesandy6002 2 ай бұрын
चार दिन की चांदनी फिर अंधेरी रात कायमची
@popatdarde9054
@popatdarde9054 2 ай бұрын
धरणविर तूम्ही फक्त धरणं भरायचं काम करा.जनसेवा करणं तूमचं काम नाही.
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 2 ай бұрын
जिरल्या सारखं वाटतं का,😂😂..... नाही नाही, तुमचं भागलं असं वाटतं आहे
@rangraobobade5817
@rangraobobade5817 2 ай бұрын
इतिकल बोलणं वागणं हवंय तुमचं पण तुम्ही विसरत चालला आहे
@ramkrishnashinde170
@ramkrishnashinde170 2 ай бұрын
दादा काय हो, तुम्ही तरी साहेबा बद्दल बोलू नका हो.
@manojghadge7150
@manojghadge7150 2 ай бұрын
Ekch Ajit dada
@DMkarmne669
@DMkarmne669 2 ай бұрын
काही न्याय बीय काही नाही..... साहेबांना सोडून कुणालाही जायची इच्छा नव्हती आणि नाही... फक्त आपला भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून तुम्ही स्वार्थासाठी गेलाय कुणालाच आवडलं नाही.... फक्त ही शेवटची संधी आहे.... विधानसभा निवडणुकी आधी शहाणे व्हा नाहीतर तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला म्हणून समजा
@sukhdevyewale3974
@sukhdevyewale3974 2 ай бұрын
दादा सरकारने शेतकरी हित जपले पाहीजे,योजणा पारदर्शक पणे राबवल्या पाहिजेत,
@babanthombare5122
@babanthombare5122 2 ай бұрын
Rupali tai dist nahit
@jitendrakhamkar8105
@jitendrakhamkar8105 2 ай бұрын
तुमचा विधान सभेला पराभव झाला की सांगा साहेबाचा अपमान केला नाही
@kaluramkale6002
@kaluramkale6002 2 ай бұрын
तुझे कार्यकर्ते आणी मलीदा गॅग ला हे कीर्तन एकव. ज्याने तुला आयुष्यभर सगळ दिल त्याला तु फसवतोय आणी जनतेच्या हिताच आभाळ हाणतोय. सत्तर हजार कोटी जिरवायला बघ पहिल्यांदा.
@muktartadavi4769
@muktartadavi4769 2 ай бұрын
अपमान केला नाही,विश्वासघात केला,अजित पवार नीतिमत्ता गमावलेला माणूस आहे,याचेवर कधीही विश्वास ठेऊ नका. घातकी आहे.
@saibag787
@saibag787 2 ай бұрын
70हाजार कोटी जनतेचा पैसा हाणुन पैसे पचवायला Bjp गेलेला गरीब माणूस
@EknathKale-x6y
@EknathKale-x6y 2 ай бұрын
एवडी मत विजय झाला असता
@santoshkale9837
@santoshkale9837 2 ай бұрын
Yachi purn layki kalen yala 4 month nantr
@SwapnilAmble
@SwapnilAmble 2 ай бұрын
Only Dada❤❤
@Rajendra.Bhelonde
@Rajendra.Bhelonde 2 ай бұрын
लाज वाटली पाहिजे
@tukaramchavan4630
@tukaramchavan4630 2 ай бұрын
तुझा कार्यक्रम होणारच हे नक्की
@rajukumbhar9685
@rajukumbhar9685 2 ай бұрын
कार्यक्रम झालायचं आता काय बाकी 😜
@anilmendhe179
@anilmendhe179 2 ай бұрын
Ha tar0
@shashikantshete4459
@shashikantshete4459 2 ай бұрын
Hasyajtra
@diwakarwankhede235
@diwakarwankhede235 2 ай бұрын
धरनात मुतनारे लोक
@PoonamPatil-nj8qd
@PoonamPatil-nj8qd 2 ай бұрын
70 hjar koti ch bola dada
@popatraojadhav2690
@popatraojadhav2690 2 ай бұрын
Karan nastana party fodli kahi kam navte malida
@sp-ms3we
@sp-ms3we 2 ай бұрын
😅 Ohh Common Pinkie OLDIES
@shashikantshete4459
@shashikantshete4459 2 ай бұрын
Evdhe paise kuthe. Milale
@chandrumalage269
@chandrumalage269 2 ай бұрын
Pimpri-Chinchwad che lok tumcha subject close kela aahe Dada only BJP
@amargole6886
@amargole6886 2 ай бұрын
दादा तुम्ही महायुतीत गेला नसता तर तुम्हाला पवार साहेबांनी मुख्यमंत्री नक्कीच केलं असतं
@vijaykamble8690
@vijaykamble8690 2 ай бұрын
KHOT BOLUN KADHICH MOTH HOTA YET NAHI DADA......TUMHI FASALE BHI....AANI HARALE BHI...
@prathmeshvibhute1481
@prathmeshvibhute1481 2 ай бұрын
Thode diwas rahile
@NamdevDashrath
@NamdevDashrath 2 ай бұрын
Ajit dada tond kal distey ho
@popatdarde9054
@popatdarde9054 2 ай бұрын
धरणविर तूम्ही फक्त धरणं भरायचं काम करा.जनसेवा करणं तूमचं काम नाही.
@sukhdevyewale3974
@sukhdevyewale3974 2 ай бұрын
दादा सरकारने शेतकरी हित जपले पाहीजे,योजणा पारदर्शक पणे राबवल्या पाहिजेत,
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 78 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 137 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 30 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 78 МЛН