Ajit Pawar Vidhan Sabha : अजित पवारांची बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार?

  Рет қаралды 130,214

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 113
@BalasoMahadik-ip4qm
@BalasoMahadik-ip4qm 2 ай бұрын
दादा च्या दबावामुळे हे पत्रकारानी वरवर पाहता अजितदादाला खूष करण्यासाठी ही मुलाखत दिली आहे .
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 2 ай бұрын
शरदचंद्र पवार साहेब फक्त
@ArjunShinde-mn7vq
@ArjunShinde-mn7vq 2 ай бұрын
फक्त शरद पवार
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 2 ай бұрын
अजितदादा व त्यांची दोन मुले यांनी सध्या कोणत्याही निवडणूकीला उभे राहू नये त्यांच्यासाठी विधानपरिषद व राज्यसभा योग्य आहे
@dattatraypadwal32
@dattatraypadwal32 2 ай бұрын
कुठंही गेला तरी पराभवाचं. इजा,बिजा, तीजा होणार.
@Sudarshan109
@Sudarshan109 2 ай бұрын
दादा बदलणेचा चंग साहेबांनी बांधला आहे. साहेब अजितदादाना सुट्टी देणार नाहीत.
@ncpsharadchandrajipawar
@ncpsharadchandrajipawar 2 ай бұрын
लोकसभा निवडणुकही विकासाच्या मुद्यावरच झालीय, या पत्रकारांच्या विचारांची वेगळ्या पध्दतीने समिक्षा करावी लागेल, शरद पवार साहेब होते म्हणुनच अजित पवार काम करत होते हे या पत्रकारांना माहिती नाही की मुद्दाम सांगायच नाही यांच्या अशा विचारांच्या समिक्षेचा गरज आहे.
@sushant1776
@sushant1776 2 ай бұрын
आजित पवार पडनार आहे बारामतीत
@मोरेश्वरशिक्षणवसामाजिकसंस्थाफल
@मोरेश्वरशिक्षणवसामाजिकसंस्थाफल 2 ай бұрын
खुप सुंदर विश्लेष केले आहे सर
@atulhajare80
@atulhajare80 2 ай бұрын
Only Sharad Pawar
@rajthakur9627
@rajthakur9627 2 ай бұрын
दादा यांची दोन्ही पोरं येडपट दिसतात ऊगाच जनतेच्या बौकांडी बसवू नये
@akmobisolution666
@akmobisolution666 2 ай бұрын
पत्रकार नेमकी बारामती मधलेच आहेच का?? ते तपासा😂
@panditshinde3056
@panditshinde3056 2 ай бұрын
दादांनी जयला उभा करावच,म्हणजे पराभवच चक्र पूर्ण होईल.
@willrip72
@willrip72 2 ай бұрын
right
@ashokingule5079
@ashokingule5079 2 ай бұрын
जय पवार यांची मनापासून राजकारणात येण्याची इच्छा आहे तशी त्यांनी खाजगीत व्यक्त केलेल आहे. जय पवार यांना राजकारणात प्रवेश करण्याची हीच योग्य वेळ आहे.
@mahadevkanse751
@mahadevkanse751 2 ай бұрын
तुम्ही एवढा तमाशा आम्हाला दाखवण्यापेक्षा त्या अजित दादा ला विचारा की काय तर
@ambadashase2783
@ambadashase2783 2 ай бұрын
घरचा भेदी लंका डहाय , शरद पवार साहेबाची माफी मागावी एवढाचं पर्याय
@sushant1776
@sushant1776 2 ай бұрын
अजित पवार न जो विकास केला तो पवारसाहेबांनमुळेच हे बारामती करांना माहीत आहे
@mohansangle809
@mohansangle809 2 ай бұрын
शरद पवारसाहेब यानी केलेला विकास दिसत नाहीत का?
@nanasahebpagar4199
@nanasahebpagar4199 2 ай бұрын
अजित पवार यांचे राजकारण संपले आहे.
@dattatrayjagtap1925
@dattatrayjagtap1925 2 ай бұрын
साहेब अ.पवाराचा करेक्ट कार्यक्रम करणार...
@Sudarshan109
@Sudarshan109 2 ай бұрын
अजितदादाचे भवितव्य साहेबांचे हातात, कारण कडवे आव्हान साहेब उभे करू शकतात.
@vaibhavwandhekar9887
@vaibhavwandhekar9887 2 ай бұрын
हे पत्रकार अजित पवार चे आहेत सर्व
@thebmw9081
@thebmw9081 2 ай бұрын
अजितदादा उभे राहिले तर नक्कीच पडणार..
@manojkhaire501
@manojkhaire501 2 ай бұрын
Dada एकच अजित दादा
@mahadevkanse751
@mahadevkanse751 2 ай бұрын
अजित पवारांनी कोणी उभे करू द्या निवडूनच येणार नाही
@deepakgaikwad5768
@deepakgaikwad5768 2 ай бұрын
पडण्याची भीती बाकी कांहींहि नाही
@dattatrayjagtap1925
@dattatrayjagtap1925 2 ай бұрын
पवार साहेबांच्या माध्यमात अजित पवारांनी बारामतीत विकास केला... नंतर साहेबांशी गद्यारी केली... 72 हजार कोटी चा गफला जिरवण्याचा अजित पवारांचा प्रामाणिक प्रयत्न आहे...
@PrashantSurve-hb7rm
@PrashantSurve-hb7rm 2 ай бұрын
भाजपा सोबत जाऊन दादाने स्वताच्या पायावरती दगड पाडलाय😂
@sanjaymahadik1135
@sanjaymahadik1135 2 ай бұрын
अजित दादांना शेतीत रस आहे.
@ambadashase2783
@ambadashase2783 2 ай бұрын
अजित दादांनी अपक्ष लढावं मग बारामती चे प़ेम कळेल
@yogeshbelsare7474
@yogeshbelsare7474 2 ай бұрын
काहीही असू द्या ते या सर्वांना बारामतीत गुंतवून ठेवणार फक्त . तस् तर महायुती यांना खेळवत आहे उगीचच चर्चा घडवून ते जे करणार आहेत ते वेंगल आहे यांना surprise देणारं
@madhukarjadhav.
@madhukarjadhav. 2 ай бұрын
असं बोलून,कार्यकर्त्यांकडून काय प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत याचाच अंदाज घेत असावेत.
@gorobakolhe137
@gorobakolhe137 2 ай бұрын
अजित पवारांनी खूप कामे केली आहेत, धाडशी आहेत. पण साहेबांन दगादेणे,कार्यकर्ते ना दम देणे, गर्विष्ठ बोलणे, पक्ष,चिन्हं पळवणे, हे सर्व करून आख्खा कार्कीरतीवर स्वतः पाणी फिरवले आहे. नाव कमावण्यासाठी वेळ लागतो, पण नाव जाण्यासाठी काय...... आपण पाहिले आहेच. आता सावरणे कठीण आहे. साहेबांना त्रास दिला, तो महाराष्ट्राला आवडलेला नाही.
@sunilpawar9276
@sunilpawar9276 2 ай бұрын
लढले तर पडले
@NandkumarDabhade-b3g
@NandkumarDabhade-b3g 2 ай бұрын
S
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 2 ай бұрын
Janata sutel मलिदा गँग क्या जाचातून.
@arunkenjale8508
@arunkenjale8508 2 ай бұрын
अजीत पवार यांनी विकास कुणामुळे केला.
@prabhakarpujare6629
@prabhakarpujare6629 2 ай бұрын
अजित पवार बारामती मधुन उभे रहायला घाबरत आहेत कारण तिथे हमखास पराभव. अजित पवार कुठे ही गेले तरी काका त्यांचा पिच्छा सोडणार नाहीत. अजित पवार दुसरीकडे गेले तरी काही खरं नाही.
@mahadevkanse751
@mahadevkanse751 2 ай бұрын
दादाला सांगा आम्ही शेतकरी आमच्यासाठी काय केलं तुम्ही
@BalasoMahadik-ip4qm
@BalasoMahadik-ip4qm 2 ай бұрын
पत्रकार सिआयडी च्या पुढची राजकीय चौकशी इतकी कसून करीत आहात. हे जास्त महत्वाचे आहे की जनतेच्या मनातील प्रश्न काय आहेत हे का पाहात नाही.
@kailaswaman1068
@kailaswaman1068 2 ай бұрын
अजित बारामती भावनिक करतायेत
@sambhajijagtap8805
@sambhajijagtap8805 2 ай бұрын
अजितदादा विकास केले . तर शरद पवार यांनी केला नाही असे म्हणायचं का
@Robert-ev5xx
@Robert-ev5xx Ай бұрын
बारामती मध्ये फक्त आमचे शरदचंद्र पवार साहेब ❤
@deepakgaikwad5768
@deepakgaikwad5768 2 ай бұрын
दादांनी कोथरूड मधून भाजपा च्या तिकटावर लढावं 😂😂😂
@Robert-ev5xx
@Robert-ev5xx Ай бұрын
मुळात बारामती विधानसभा मध्ये अजित दादा निवडून येऊच शकत नाहीत 💯
@madhukarchavan7167
@madhukarchavan7167 2 ай бұрын
दादाला म्हशीच्या गोठ्यात शेन काढायला पाठवणार जणता
@mohansangle809
@mohansangle809 2 ай бұрын
पत्रकार नाहीत हे दादाचे तमासगीर आहेत
@dattapatil4863
@dattapatil4863 2 ай бұрын
कामे काय एकट्या अजितदादा नी केली काय
@Robert-ev5xx
@Robert-ev5xx Ай бұрын
अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार साहेब यांनी लढावं अस मला तरी वाटतंय 💯
@dattatrayadsul111
@dattatrayadsul111 2 ай бұрын
बारामतीत फक्त शरद पवार पॅटर्न चालतो
@manojkhaire501
@manojkhaire501 2 ай бұрын
Ajit दादा सोबत मतदार आहेत
@vasantparhad5860
@vasantparhad5860 2 ай бұрын
खास खुप चागली मुलाखत
@dattatrayadsul111
@dattatrayadsul111 2 ай бұрын
हे सगळे पत्रकार मतदान शरद पवार साहेबांच्या बाजूने मतदान करणार.. ते आता अजित पवार यांच्या दबावाखाली बोलत आहेत
@kalyanmore539
@kalyanmore539 2 ай бұрын
पवार घराणे मांग महार यांना संधी द्यावी
@user-ld5os6uz1m
@user-ld5os6uz1m 2 ай бұрын
अजीत पवार जे बोलतात बारखमतीचा विकास मी केला. मी कामाचा माणचस आहे , मी विकास केला आहे. तलावात मुतू का. महिला मेळाव्यात मुलं जन्मने हि देवाची क्रपा नाही नवऱ्याची क्रपा आहे.तु निवडुनच कसा येतोस बघतो. तचझा कंडच जिरवतो. आम्हाला मतदान नाही केलं तर ऊस कसा जातो, पाणी कसं मिळते ते बघतोच. हि अजीत पवाराची भाषा आत्मघातकी आहे. ससंस्क्रत महाराष्ट्राला हे आवडत नाही. आत्मप्रोढी मारण्याची भाषा कोणालाही आवडत नाही. विकास केला ,मी विकास केला आपण कखय खिशातील पैशाने विकास केला का.? विकासाचा पैसा जनतेचा आहे. अजीत पवारांच्या घरचा नाही. हि भाषा जनतेला आवडत नाही. त्यामुळे विकासाचे राहु ध्या. याला एकदा दाखवाच अशी माणसिकता तयार होते. अशा भाषेमुळे जनता उंदीर मारण्यासाठी घरालाच जाळ लांवतात. महाराष्ट्रातील जनता असे राजकारणाला साथ देत नाही. हे लक्षात ठेवावे नसेल तर आपल्या घरातील एक एक करुन सगळ्याना पराभुत करण्याचे वर्तुळ तुम्ही स्वत:च पुर्ण कराल. सावध राहा. बापाच्या जिवावर राजकारणकरणाऱ्या पोरांना जनता स्विकारत नसतै.
@vasantkadam9899
@vasantkadam9899 2 ай бұрын
दादांनी रुपाली ताई च्या वॉर्ड मधून उभे राहावे नक्की निवडून येणार बाकी कुठेही उभे राहिले तर नक्कीच डिपॉझिट जप्त होणार, अरे अजून तरी मनोज दादा jarange पाटलांना मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी प्रयत्न करा तरच तुमचं राजकारणातील स्थान पक्क राहील.
@pandurangpawar787
@pandurangpawar787 2 ай бұрын
अहो कांहीं नाही दादा भावनिक कार्ड खेळत आहेत. ते पवार घराणे व बरमातिकरांसोबत भावनिक सुप्रियाताई यांच्या विरोधात सूनेत्राताई ना लोकसभेला उभे करायला नको होते. असं कार्ड खेळत आहेत. जय पवार हे फक्त निमित्त आहेत. बाकी कांहीं नाही.
@SunilPawar-n1c
@SunilPawar-n1c 2 ай бұрын
70 हजार कोटींचा विकास केला
@manojkhaire501
@manojkhaire501 2 ай бұрын
एकच vadaa Ajit dada
@mahadevkanse751
@mahadevkanse751 2 ай бұрын
अहो एवढे भाजपवाले आमदार दादल नाव ठेवते आपल्याला काय लाजा पाहिजे का नाही पाहिजे
@AlkaShelar-z5f
@AlkaShelar-z5f 2 ай бұрын
अनाजी पंत यांच्या मार्फत अर्थ खात्याची फाईल जात असल्याने अजितदादाना धोका आहेच
@DevidasRaykar
@DevidasRaykar Ай бұрын
Saheb
@suryabhankalane6696
@suryabhankalane6696 2 ай бұрын
कोट्यावधिचा विकास सांगता ,दुसरी बाजु नाही सांगत.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Ай бұрын
योगेंद्र पवार निवडून येतील लोक मानवाच्या बाजून उभे राहतात दबवाच्या बाजून नाही.
@samadhanvalate5360
@samadhanvalate5360 2 ай бұрын
Dada swatha ubhe rahile tari harnar
@ParjanChawan
@ParjanChawan 2 ай бұрын
भाजपाला हेच पाहीजे होत
@SanjayAlavekar-u5s
@SanjayAlavekar-u5s 2 ай бұрын
आता कसं वाटतयं, 😂😂😂
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 2 ай бұрын
पवार सोडून बारामतीत कोणी नाही का? देशात लोकशाही संविधान कधी लागू होणार. गुलाम अभिमानाने सांगत आहेत, बारामती पवारांचा १९६५ पासूनचा गड आहे. बाकी जनतेने कधी निवडणूक लढवायची
@nanasahebpagar4199
@nanasahebpagar4199 2 ай бұрын
फालतू पना आहे, वेळ नाही आम्हाला.
@KiranPatil-di1hr
@KiranPatil-di1hr 2 ай бұрын
200 cror chya stragety cha part ahe Jacket Gulabi.mafi magne & Vidhan sabhae ladhvanar nahi as
@kalyanmore539
@kalyanmore539 2 ай бұрын
अजित पवार दोन्ही मुलं हरतील
@sakharammahanvar6231
@sakharammahanvar6231 2 ай бұрын
लोकसभेला अजित पवारानी सुनेत्रा पवारांना उभे करायला नको होते त्या ऐवजी महायुतीतुन महादेव जानकर किंवा विजय शिवतारे यांना उभे करायला हवे होते इंदापूर मधुन चांगले लीड मिळाले असते तर दौंड पुरंदर खडकवासला व भोरने महायुतीला 100% लीड दिले असते . महायुतीला आलेली संधी अजित पवारमुळे हुकली हे देवेंद्र फडणवीस यांनी चूक केली .
@vasantagale5138
@vasantagale5138 2 ай бұрын
सत्ता पवारांच्या घरात
@SanjayPatil-le8hg
@SanjayPatil-le8hg 2 ай бұрын
यांचा सगळ्याचा अंदाज फेल जानार जानार 🎉🎉🎉
@Indian-hq7no
@Indian-hq7no 2 ай бұрын
Maharashtra che loka sagle bagat ahet
@amitdeshmukh700
@amitdeshmukh700 2 ай бұрын
ओन्ली शरद पवार फक्त आणि फक्त तुतारी तुतारी तुतारी
@mahadevkanse751
@mahadevkanse751 2 ай бұрын
अहो अजित अजित दादा चा जमलाय तू
@marutibhambure6970
@marutibhambure6970 2 ай бұрын
Sahebana Dhaka dilyamule jantechaj viswas gamala, ashi veal yenarch, NCP(sp)zindabad,
@vinaysir1
@vinaysir1 2 ай бұрын
रटाळ चर्चा
@Indian-hq7no
@Indian-hq7no 2 ай бұрын
Maharashtra ne dakhvun dila ahe Saheb barobar sagle ahet,ata pan kon chukla ahe bagun lok nivdun denar?
@Genx0515
@Genx0515 2 ай бұрын
Ajit Pawar la tyaanchi har dist aahe Bakki Kahi nahi dusra Karan
@kalyanmore539
@kalyanmore539 2 ай бұрын
पवार घराणे संपलाय पाहिजे
@dadapawar8753
@dadapawar8753 2 ай бұрын
अजित पवार भेलंय
@shivanandjadhav6586
@shivanandjadhav6586 2 ай бұрын
सहानुभूती मिळवणे हाच एकमेव उद्देष्य. नवीन डावपेच आहे. मत मिळवण्यासाठी
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 ай бұрын
Karykarte Fakt Ek Vada 2 Paav Khaun Khush Aahe 😆😆
@Sudarshan109
@Sudarshan109 2 ай бұрын
अजित दादांनी 2 ठिकाणी फॉर्म भरावा, बारामती व कर्जत जामखेड. मग कुठे तरी नक्की निवडून येतील.
@rajeshpatil6872
@rajeshpatil6872 2 ай бұрын
GADDARANA JANATA MAAF KARNAR NAHI. AJIT PAWARANCHA RAJ THACKERAY HONAR.
@mahadevkanse751
@mahadevkanse751 2 ай бұрын
अरे तू मला कोणी सांगितलं अजित पौर्णिमा विकास केलाय शरद पवारांनी केले कसे हा बारामती मधला
@ajinathvirkar4688
@ajinathvirkar4688 2 ай бұрын
Tumhi patrakar ahat sarv sangat ahet ki Ajit dada ne corodo chi kam Keli tri vote nhi dile aree bhadkhavano bharamati pawar sahebani ubhi Keli Ani kal ahe mahnun vote dile hey lakshat theva
@dadapawar8753
@dadapawar8753 2 ай бұрын
निळ्या शर्ट वाला दादाचा चमच्या दिसतोय
@namastehindusthanlivenews
@namastehindusthanlivenews 2 ай бұрын
बरोबर ओळखलं यार 😂
@dadapawar8753
@dadapawar8753 2 ай бұрын
कोण जय पवार. याला कोण ओळखत नाही. दादा कोणालाही उभं करा बुक्का लागणार हे नक्कीच आहे
@technicalthings3741
@technicalthings3741 2 ай бұрын
Honestly speaking अजित पवार vs युगेंद्र पवार अशी लढत झाली तर टक्कर होईन आणि थोड्या फार मताने अजित पवार येतील पण युगेंद्र vs जय अशी निवडनुक झाली तर युगेंद्र निवडून येईन ते पण लीड ने
@manojkhaire501
@manojkhaire501 2 ай бұрын
Ajit दादा सोबत मतदार आहेत
@Indian-hq7no
@Indian-hq7no 2 ай бұрын
Maharashtra ne dakhvun dila ahe Saheb barobar sagle ahet,ata pan kon chukla ahe bagun lok nivdun denar?
@dadapawar8753
@dadapawar8753 2 ай бұрын
निळ्या शर्ट वाला दादाचा चमच्या दिसतोय
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 57 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 57 МЛН