Ajit Pawar vs Balasaheb Thorat : GSTवरून बाळासाहेब थोरात आणि दादांमध्ये जुंपली | Vidhansabha |

  Рет қаралды 204,828

Sarkarnama

Sarkarnama

4 ай бұрын

Ajit Pawar vs Balasaheb Thorat : GSTवरून बाळासाहेब थोरात आणि दादांमध्ये जुंपली | Vidhansabha |
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेत आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी जीएसटीच्या कलेक्शनची आकडेवारी जाहीर केली. यावेळी काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरातांनी GSTच्या मुद्द्यावरून सरकारला सुनावले. GSTमुळे जनेतेचे हाल होत आहेत, असे थोरात म्हणाले.
#ajitpawar #balasahebthorat #vidhnsabha Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Updates | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या |
#sarkarnama​ #marathinews​​ #latestmarathinews​ #pune #maharashtra​​ #politics​
#marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #mumbai #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
Sarkarnama is India's Best Marathi News Channel And Marathi News Website From Maharashtra. Live stream news online on Politics in Marathi. Catch Up On All The Breaking News, Daily Important News Updates, Trending News Videos On Sarkarnama. The Marathi News Channel Gives You 24-Hour News Updates, About News From All Over Maharashtra, India And The World. Experience Our Live Tv Streaming Option 24-Hours News Update, All On Our KZbin Channel.
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...
(KB0324)
(AN0324)

Пікірлер: 262
@rahulraj4845
@rahulraj4845 4 ай бұрын
अजित पवार माजला आहे जेष्ठ नेत्याशी कसे बोलावे कळत नाही 😡😡बाळासाहेब थोरात महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वात जेष्ठ आहे 😡😡
@kirantambe2108
@kirantambe2108 4 ай бұрын
जेष्ठ नाही महसूल मंत्री असताना पैसे खाल्लेत
@rahulraj4845
@rahulraj4845 4 ай бұрын
@@kirantambe2108 आजपर्यंत महाराष्ट्राचे महसुल खाते सर्वात जास्त वेळा सांभाळले आहे पन भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही 😡😡😡 तुम्हाला माहीत असेल एखादा आरोप तर सांगा चॅलेंज आहे तुम्हाला 🤣😂😂
@ashokdalavi8155
@ashokdalavi8155 4 ай бұрын
लवकरच दादागिरी संपेल
@user-ev6ks9yw6f
@user-ev6ks9yw6f 4 ай бұрын
संपली दादागिरी अधी बघा हा बोलताना कोणच बोलत न्हवत आज खाली बसायला लागलं अज्याला
@umeshkadam851
@umeshkadam851 4 ай бұрын
संपली ती दादागिरी आता फक्त आज्या
@sharadghule1590
@sharadghule1590 4 ай бұрын
70 हजार कोटी घोटाळा प्रकरण
@babavaishnav101
@babavaishnav101 4 ай бұрын
आतिशय योग्य बोलत आहे थोरात साहेब. gst जरी चिदंबरम यांनी आणला होता तरी मोदी सरकारने gst चा भार सामान्य माणसांवर खूप मोठ्या प्रमाणात टाकला आहे.
@dilipkale2967
@dilipkale2967 4 ай бұрын
थोरात साहेब एक नंबर बोलले
@popatraobankhele6385
@popatraobankhele6385 4 ай бұрын
प्रत्येक वेळी दादागिरीचा भाषा चालू आहे
@babanwadhane1354
@babanwadhane1354 4 ай бұрын
Only Rohit pawar Dadagiri geli chult
@ashokpisal4334
@ashokpisal4334 4 ай бұрын
​@@babanwadhane1354मुतरित..
@jagdishtalekar3854
@jagdishtalekar3854 4 ай бұрын
सुसंस्कृत आमदार बाळासाहेब थोरात आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहित अही❤❤❤
@ravindramundhe2415
@ravindramundhe2415 4 ай бұрын
दादा लय अभ्यास केला पि चिंदबरम पंतप्रधान होते बोले😢
@pravinkakad2783
@pravinkakad2783 4 ай бұрын
हा फार वेडा झाला याला पंतप्रधान कोण ते माहित नाही तोंडात शिवी तेतेय पण देणार नाही ,याची आणी थोरात साहेबांची बरोबरी कधीच होणार नाही,आली वेळ तर पुढचा अर्थ संकल्प याला घरी बसून टीवी वर पाहवा लागेल ,नाहीतर आमच्या पंगतीत युट्युब वर तशीही बारामती ची जनता हुशार आहे त्यांना चांगलं काय वाईट काय नक्की कळत ,
@prof.bharatnaykodi9352
@prof.bharatnaykodi9352 4 ай бұрын
हया अजित ला मोदीच्या छायेखाली दादा गिरी सुचते आहे. याची आता बिंन पा ण्याने करने गरजेचे आहे.
@patilbagomase9711
@patilbagomase9711 4 ай бұрын
Yaanchi bhai giri chalu ahe
@amarkawale372
@amarkawale372 4 ай бұрын
केंद्राला दिलेल्या २ लाख ९२ हजार कोटी मधले आपल्याला परत किती मिळतो..??? १०० रुपयातले ७ रुपये परत येतात.. बिहार ला १०० मागे ६०० रुपये देतात उत्तर प्रदेशात ३०० रुपये परत मिळतात
@dilipkale2967
@dilipkale2967 4 ай бұрын
अजित आपला कार्यकाळ संपलेला आहे थोड थांब
@prashantingale911
@prashantingale911 4 ай бұрын
Right 👍👍👍
@gorakshanathhundare9897
@gorakshanathhundare9897 4 ай бұрын
दादा लय वाईट वेळ आली तुमच्यावर
@dilippawar7460
@dilippawar7460 4 ай бұрын
चिदंबरम हे भारताचे पंतप्रधान..म्हणून सन्माननीय अजित पवार उर्फ स्वतः ला दादा म्हणून पदवी लावलेल्या महाराष्ट्र शासनाच्या (संविधानात मान्यता नसलेला) उपमुख्यमंत्री व वित्तमंञी अजित पवार साहेब यांच्या ह्या व्यक्तीचा मी निषेध करतो...त्या व्यक्तीला हे हे माहिती नाही. त्या वेळी सन्माननीय, आदरणीय डाॅ मनमोहनसिंग हे आपल्या देशातील पंतप्रधान अणि चिदंबरम हे अर्थ मंञी होते...तुम्ही सरकार मध्ये नापास झाला आहात...आज पर्यंत काकांच्या जिवावर हक्क अणि आधिकार गाजवत होता अणि आहात.
@amolmadewar8536
@amolmadewar8536 4 ай бұрын
राज्याला मातीमध्ये टाकण्याचं पूर्ण प्रयत्न करत आहेत सर्व राजकीय नेते
@sanjaypatil-wx2wx
@sanjaypatil-wx2wx 4 ай бұрын
अजित भुरेटा आहे ७० हजार कोटी रुपयांचा विषय कुठे गेला
@raghunathchavan2224
@raghunathchavan2224 4 ай бұрын
सत्तर हजार कोटींची काय झाले ते सांगा
@ravindramundhe2415
@ravindramundhe2415 4 ай бұрын
७०कोटी😢
@yt10107
@yt10107 4 ай бұрын
70 हजार कोटी कोटी ओ
@sanjaypatil-wx2wx
@sanjaypatil-wx2wx 4 ай бұрын
७० कोटी नाही ७० हजार कोटी आपल्या १००० पिढ्या खातील
@sanjaylpatil
@sanjaylpatil 4 ай бұрын
Absolutely Right 👍🏻
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
35 पोळ्या खातो आणि महाराष्ट्रभर आग लावत फिरतो.
@subhashpatil6986
@subhashpatil6986 4 ай бұрын
आतिम. आठवडा. प्रस्तावात. एक. काम. करा. 70.हाजरा.मुळ.मि.पात.बदलली.ऐवढ.सागा.तेवढ.काय.होईल.येणारे.नविन.आमदार.तुमचा.आदर्श.घेतील.दादा.पुढील.पिढीला.तुमच्या.विचाराची.गरज.आहे
@jagdishghadge2483
@jagdishghadge2483 4 ай бұрын
Gst यांनी 12% वरुन 18% केला व लोकांच्या जीवनावश्यक वस्तू वर GST लावून सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले हे या दादागिरीला माहीत नाही का
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 4 ай бұрын
थोरात साहेब ग्रेट माणूस ❤❤❤⛳️⛳️👏
@balasahebthorat2162
@balasahebthorat2162 4 ай бұрын
एकदम बरोबर मुद्दा मांडला बाळासाहेब थोरात झिंदाबाद
@vijaypatodi8770
@vijaypatodi8770 4 ай бұрын
हा डायलॉग भारी आणि सत्य हॉटेलात चौथा साथीदार जीएस टी म्हणजे केंद्र सरकार असतो.... मूक बसनर्याला हेच माहिती नाही आपल्या कोणत्या भागात आग लागली आहे
@chandrsenchobe104
@chandrsenchobe104 4 ай бұрын
दादाचा लय अभ्यास. पण लवकरच गुंढाळणार जनता. पायली भरली आता
@dadapatil6049
@dadapatil6049 4 ай бұрын
अजित दादा दुपारीच लावून होती की काय ती चिदंबरम पंतप्रधान केले
@ramdasrajpure5030
@ramdasrajpure5030 4 ай бұрын
या सरकार ची कामे याची एआयसीटीई टी चौकशी इ पाहिजेत मी सातारकर जय शिवराय कट्टर समर्थक सातारकर
@lximanhire3742
@lximanhire3742 4 ай бұрын
खरं बोलत आहे
@whatupdownloaded5950
@whatupdownloaded5950 4 ай бұрын
बाळासाहेब थोरात एकदम बरोबर आहे
@abhaydesai5761
@abhaydesai5761 4 ай бұрын
अहो तेव्हा पण जीएसटी सात टक्के होता आता 18% लावलाय काँग्रेसने सात टक्के लावायच्या हिशोबाने आणला होता
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 4 ай бұрын
70 हजार कोटींचा हिशोब सांगा कुठं गेले तं #रोहितदादा पवारांचं भविष्य ग्रेट आहे ❤❤
@user-pn1rl2tt9c
@user-pn1rl2tt9c 4 ай бұрын
G.ST.कोणाच्या कारकिर्दीत देशात लागली
@user-nr8vo1cj3j
@user-nr8vo1cj3j 4 ай бұрын
जेवन करायला घरी येत जा साहेब.
@babasahebgaikwad2505
@babasahebgaikwad2505 4 ай бұрын
Yes
@dilipshinde6786
@dilipshinde6786 4 ай бұрын
अगदीच बरोबर थोरात साहेब.
@Nana-ly9ex
@Nana-ly9ex 4 ай бұрын
थोरात साहेबा म्हणजे संगमनेर साठी देवच आहे तालुक्यात सगळ्या सुख सुविधा उपलब्ध केल्या साखर कारखाना तर महाराष्ट्रात एक नंबरचा आहे संस्था काढून रोजगार उपलब्ध करून दिल्या एमआयडीसी मोठ्या उद्योग उभारून दिला संगमनेर साठी सर्व सुजलाम् केले एकदा खरं मुख्यमंत्री झाले पाहिजे मग बघा महाराष्ट्र देशात एक नंबरच राज्य झाल्या शिवाय राहणार नाही
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
भाजपा विरोधात निवडून येणाऱ्या मजबूत विरोधी पक्षाच्या उमेदवारास मतदान करावे.
@babasahebgund413
@babasahebgund413 4 ай бұрын
बरोबर आव्हाड सर
@ankushshinde8270
@ankushshinde8270 4 ай бұрын
अगदी बरोबर थोरात साहेब
@ankushpatil6585
@ankushpatil6585 4 ай бұрын
युपी ,बिहार जगवायला जी एस टीम आणला.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
पुणे येथे सापडले 3500 कोटी रुपयांचे ड्रग्स!!!!!
@B..R9298
@B..R9298 4 ай бұрын
पुन्हा एकदा तुम्ही आमदार झालात आता हे पक्क आहे.🥳🥳
@deepakgharu7494
@deepakgharu7494 4 ай бұрын
Thorat 👌👌
@babasahebgaikwad4172
@babasahebgaikwad4172 4 ай бұрын
एकच साहेब आमचे थोरात साहेब च
@milindgodse7024
@milindgodse7024 4 ай бұрын
बरोबर आहे gst मुळे हाल चालू आहेत
@babangunjal3553
@babangunjal3553 4 ай бұрын
Namaste 🙏 ❤
@suryakantagawane454
@suryakantagawane454 4 ай бұрын
दादा... सत्तर हजार कोटींचा हिशोब देशाला व महाराष्ट्राच्या जनतेला द्या, कारण तो सर्व पैसा आम जनतेचा आहे... आयुष्य जनतेसमोर नाक घराण्यात गेलं तरी जनता माफ करणार नाही
@kunalbalkrishnashelke3216
@kunalbalkrishnashelke3216 4 ай бұрын
पी चिदंबरम पंतप्रधान होते... हे ज्ञान आहे दादापाडा चे
@user-kj1ff4xy3e
@user-kj1ff4xy3e 4 ай бұрын
दादागिरी नका करू दादा
@laxmienterprises8811
@laxmienterprises8811 4 ай бұрын
जुन्या काळी मंत्री महोदय विरोधी पक्षातील लोकांशी संवाद साधताना आदराने बोलायचे, अजित पवारांनी थोडं गत काळातील सचिवालयातील जुन्या क्लिप बघाव्यात.
@sandippatil6536
@sandippatil6536 4 ай бұрын
खर आहे थोरात साहेब शिक्षणावर GST लावते सरकार
@santoshteli999
@santoshteli999 4 ай бұрын
बाळासाहेब थोरात साहेब 💪🧡🙌🏻
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
भाजपा विरोधात जनतेने विरोधी पक्षांच्या मजबूत उमेदवारास मतदान करावे.
@anjushaikh5
@anjushaikh5 4 ай бұрын
Tya 🎤 🎙 🎤 🎙 🎤 🎙 🎤 🎙 🎤 वर rahem करा 😢😢😢 dada
@manojthombre.6731
@manojthombre.6731 4 ай бұрын
दादा. दादा शेतकऱ्यांचा विचार करा आपल्या कांद्याला किती भाव आहे दुधाला किती भाव आहे आपण तर गेले 70 हजार कोटीचा घोटाळा लपवायला
@user-ve8ud7xc5d
@user-ve8ud7xc5d 4 ай бұрын
थोरात साहेब ग्रेट पर्सन
@babasahebshelar8804
@babasahebshelar8804 4 ай бұрын
ही दादागिरी झाली उपमुख्यमंत्र्यांचे!
@nileshmane2181
@nileshmane2181 4 ай бұрын
P.chidambarm kadhi zale pantpradhan
@rohihimali1776
@rohihimali1776 4 ай бұрын
Gst rate kiti 100%tharala hota ka
@user-wz3vl3yn6l
@user-wz3vl3yn6l 4 ай бұрын
Are हा अजित पावर लय माजला
@vaibhavpatil1294
@vaibhavpatil1294 4 ай бұрын
Thorat saheb barobar bolle tumi
@rameshshete8706
@rameshshete8706 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे gst जेवतो शेतकर्‍यांना खात औषध का gst लावलाय
@DhanrajPatil-ub1vx
@DhanrajPatil-ub1vx 4 ай бұрын
अजित पवार यांना इंग्रजी भाषा येत नाही दहावी नापास आहे
@swaminathmohite4133
@swaminathmohite4133 4 ай бұрын
सामान्य माणूस ज्या वस्तू खरेदी करतो किवा रोजच्या जीवनात उपजीविका म्हणून ज्या वस्तू खरेदी केल्या जातात त्यावर जी एस ti आहे पण सामान्य माणूस आपल्या शेतात काम करतोय त्याला जी एस ti चा काय फायदा 18 टक्के तर ते सरकार ला जातात शेतकर्याला, रोजगारासाठी जी एस ti नसावा
@santoshssssss0222
@santoshssssss0222 4 ай бұрын
अजित पवार आता संपलंय तुमच
@user-dh6wz1vo8w
@user-dh6wz1vo8w 4 ай бұрын
थोरात साहेब 🔥 1, नंबर माणूस आहे.
@user-yv3xj8ci8u
@user-yv3xj8ci8u 4 ай бұрын
Ek namber balasaheb
@balukhemnar6307
@balukhemnar6307 4 ай бұрын
अजित पवार म्हणजे धरणात मुतणारा दादा कार्यकाळ संपला तुमचा
@kiranpansare5857
@kiranpansare5857 4 ай бұрын
पी चिदंबरम कधी पंतप्रधान झाले होते.
@satishpawar1910
@satishpawar1910 4 ай бұрын
Khar ahe thorat saheb
@expections7402
@expections7402 4 ай бұрын
पी चिदंबरम पंतप्रधान होते का?
@m.m.mhatre
@m.m.mhatre 4 ай бұрын
पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिसिटी वर GST लावून दाखवा.
@kadwadeshivshankar7376
@kadwadeshivshankar7376 4 ай бұрын
That's true
@madhavramraopanchal9958
@madhavramraopanchal9958 4 ай бұрын
नरहरी छिरवार
@sanjaytejam9813
@sanjaytejam9813 4 ай бұрын
त्यावेळी मोदी नाही मुख्यमंत्री असताना जीसटी ला विरोध केला होता हे विसरला का दादा
@SP-kk7hv
@SP-kk7hv 4 ай бұрын
Bhuse.. Khar sang... Aaj hanamari keli na😂😂😂😂
@dharmyudhamadhav6894
@dharmyudhamadhav6894 4 ай бұрын
खरं सांग भामट्या भुसे 😂😂😂
@vitthalkadam429
@vitthalkadam429 4 ай бұрын
एकच नंबर थोरात साहेब
@vilasgeete4738
@vilasgeete4738 4 ай бұрын
यापुर्वी एवढे गढूळ राजकारण कधी पाहिले नाही
@mahadevthorat2304
@mahadevthorat2304 4 ай бұрын
दादागिरी जिकडे-तिकडे चालू आहे हा सर्वांना जड होत आहे सताधाऱ्याना ज्यास्त माज आला आहे हा माज उतरवला पाहिजे हा फडणवीस आणि दादा या दोघांच्या घरचा कारभार आहे आसेच चालले आहे
@hanmantbandgar7186
@hanmantbandgar7186 4 ай бұрын
Right balasaheb thorat ...ya Ajit pawar la kay samajt...English mde budget mand ..mag bghu
@Micro_movie_0304
@Micro_movie_0304 4 ай бұрын
पी चिदंबरम कधी पंतप्रधान झाले😂
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 ай бұрын
पुना में 3500 करोड रूपए का ड्रग्स मिला।
@udayrasal7470
@udayrasal7470 4 ай бұрын
अजित दादा पहिल्यांदा bjp ची भाषा बोलताना पाहिले सर्व मतदाराच्या साहेबांच्या विचारला तिलांजली वाहिली दादांनी
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 4 ай бұрын
बिच्चारा दादा काय करणार. BJP ची भाषा नाय बोलला तर सत्तर हजार कोटी रुपयांचा हिशोब द्यावा लागणार नाहीतर जेलची हवा खावी लागणार.
@mahikantsuryakantwarang7170
@mahikantsuryakantwarang7170 4 ай бұрын
दादा न चा अभ्यास फक्त टक्के वारी काढण्यात जास्त आहे
@khanderaobhange209
@khanderaobhange209 4 ай бұрын
70 कोटीची दादागिरी
@user-rg1ll3oj5u
@user-rg1ll3oj5u 4 ай бұрын
Dadagiri sampli ata akach dada manoj dada ❤❤ # maratha arakshan
@vaibhavchamalwar2533
@vaibhavchamalwar2533 4 ай бұрын
मोठे शी कस बोलय चे माहीत निशी का
@sameer-gx5tn
@sameer-gx5tn 4 ай бұрын
Genuine traders cha haal hotay, gst officers he vasuli adhikari sarke vagtahet
@dharmyudhamadhav6894
@dharmyudhamadhav6894 4 ай бұрын
गेला अजित पवार. संपला फडणविस सोबत 😂😂
@nikhilbabar7516
@nikhilbabar7516 4 ай бұрын
अबकी बार काँगेस सरकार,
@sudhirbagul4240
@sudhirbagul4240 4 ай бұрын
Dada,tumhala jast zal aahe ,
@laxman147..
@laxman147.. 4 ай бұрын
Dadancha abhyas paha😮😮😮
@ajaysontakke8104
@ajaysontakke8104 4 ай бұрын
GST ne wat lavli, साधा ECS bounce झाला तरी GST लावते बँक
@balasahebborude906
@balasahebborude906 4 ай бұрын
सर्व भिकारी गोरगरीब लोकांचा आणि घरांच्या सर्व्हे सरकारकडून करण्यात यावा
@anandraosapkal2131
@anandraosapkal2131 4 ай бұрын
दादा भांजाळ लाय पी चिदंबरम कधी पंतप्रधान होते,
@bashwarajmotipavale6752
@bashwarajmotipavale6752 4 ай бұрын
सोयाबीन वर जी एस टी लावला पाहिजे
@dipaksawant1173
@dipaksawant1173 4 ай бұрын
70 हजार कोटी चोरून पण बेणं लय टग्यात बोलतो.
@santoshmhatre8932
@santoshmhatre8932 4 ай бұрын
अजित पवार यांची दादागिरी संपवली पाहिजे. खूप झाले...
@dattraoshinde6204
@dattraoshinde6204 4 ай бұрын
सरकारची माजेल भाषा जनतेला समजतनाही आस भ्रमात राहू नका
@shidalingthadkar3621
@shidalingthadkar3621 4 ай бұрын
P chindram kadhi hote?
@jagdishsawant2513
@jagdishsawant2513 4 ай бұрын
दादा जास्त बोलले
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 4 ай бұрын
पूर्वी चांगले होते का
@swatikekan6076
@swatikekan6076 4 ай бұрын
Correct correct aahe Thorat sir
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 33 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН