मी आज 44 वर्ष आहे वय वर्ष 9 असताना एका चिंचाच्या झाडाखाली शरद पवार साहेब यांना नगरपालिका च्या बाजूला अंबाजोगाई जिल्ला बीड आज ही ते झाड आहे तेव्हा त्यांना बगितले त्यांचा भाषण ऐकले आणि कायमचे त्यांचे झालो आणि मरेपर्यंत शरद पवार साहेब यांचा राहणार हे स्वतःची शपथ घेवून सांगतो