अजित पवारांना झालंय काय? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Sanjay Awate on Ajit Pawar

  Рет қаралды 56,243

Lokmat

Lokmat

5 ай бұрын

अजित पवारांना झालंय काय? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Sanjay Awate on Ajit Pawar
#ajitpawar #ncp #ajitdadapawar #ajitdada #karanrajkaran #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat

Пікірлер: 159
@dhansingkorpad5985
@dhansingkorpad5985 5 ай бұрын
अजित पवारने बारामती लोकसभा मतदारसंघांचा अंदाज घेतला आहे. त्यांच्याविरुध्द ७० टक्के जनमत आहे. त्यांचा उमेदवार सपाटून अपटणार आहे हे त्यांना समजले आहे. त्यामुळे जनतेची सहानुभूति मिळावी म्हणून हा केविलवाणा पत्रप्रपंच आहे.
@user-or9mi4st9w
@user-or9mi4st9w 4 ай бұрын
आता अजित पवाराचा बारामतीत केविलवाणा प्रचार राहणार आहे त्यांच्या प्रचारात मोदी शहाचा फोटो राहणार व ते बारामतीची जनता मान्य करतील कां हे येणारी वेळच सांगेल
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 5 ай бұрын
घाबारलंय... 😅💯
@anantasatav819
@anantasatav819 5 ай бұрын
रोहित दादा शांत, संयमी आणि सर्व-सामान्य लोकांना आपलेसे वाटणारे नेतृत्व....!
@jaywantkale6290
@jaywantkale6290 5 ай бұрын
आवटे सर काही नाही फक्त हाजारो कोटी रुपयांची मालमत्ता वाचवण्यासाठी हे नाटक आहे.
@santoshshete4223
@santoshshete4223 5 ай бұрын
जगात अजित पवार हिच व्यक्ती अशी व्यक्ती आहे कि ते अपघातातुन राजकीय नेता झाले.हा मोठा विनोद म्हणावा लागेल.
@bhushanpatil9315
@bhushanpatil9315 5 ай бұрын
1000 टक्के
@sambhajisawant656
@sambhajisawant656 5 ай бұрын
दादा ची सत्तर हजार कोटींची शेपटी मो 😊 च्या हाती आहे
@uttamchaure913
@uttamchaure913 5 ай бұрын
सर, अतिशय सुरेख विश्लेषण केले आहे.
@collegebotanybyajaypatil
@collegebotanybyajaypatil 5 ай бұрын
70 हजार कोटी साठी काहीही
@vdhande2013
@vdhande2013 5 ай бұрын
अजित दादा व एकनाथ शिंदे यांची किंमत शून्य होणार आहे लोकसभा व विधानसभा निवडणूक झाले वर भाजपची राजनीती च अशी आहे की प्रादेशिक पक्ष व छोट्या पक्षांना वापरून संपवून टाकायचे हे त्या पक्षातील नेत्यांना कळून सुध्धा येत नाही जेंव्हा डोळे उघडतात तेंव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते..😂😂😂
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 5 ай бұрын
अजितदादांनी सुनेत्रा वहिनींना निवडणुकीला उभे करू नये
@vinodpanchal9297
@vinodpanchal9297 5 ай бұрын
ही स्ट्रॅटेजी वगैरे काही नाही अजित पवार यांच्या कडे बोलण्यासारखं काही नाही ज्यावेळेला त्यांच्याकडे स्क्रिप्ट लिहून येईल त्याच वेळेला ते बोलतील😊😊
@kavitarane8587
@kavitarane8587 5 ай бұрын
काकांना दुखावलं ते परतफेराने येत राहणार.वरिष्ठांना दु:ख देणं आपल्या हिंदू संस्कृतीत बसत नाही. हेच हिंदुत्व...
@ramchandrapandharmise9527
@ramchandrapandharmise9527 5 ай бұрын
अजित पवारांचं पत्र आपण छान छान म्हणत छानपणे वाचलं.खरंच आपलं छान कौतिक.🎉🎉😂😂😅😅मानलं बुवा.
@dr.mayureshagte3802
@dr.mayureshagte3802 5 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण..... अतिशय सुंदर उपहासात्मक विवेचन.....
@shankarsalunke848
@shankarsalunke848 5 ай бұрын
Very nice vishleshan
@vinyabhatkya
@vinyabhatkya 5 ай бұрын
RSS नीi टपली मारून लिहून दिलेले पत्र जबरदस्तीने सोशल मीडिया सोडायला लावले आहे. इमेज बिल्डिंग...😊
@anilbugadikattikar7449
@anilbugadikattikar7449 5 ай бұрын
रोहित पवार एकदम उत्तम प्रयाय
@devidasrathod517
@devidasrathod517 5 ай бұрын
अजित पवार यांच्या पत्रातील एकही मुद्दा सुज्ञ जनतेला पटलेला नाही.कारण अजित पवार यांचेवर फडणवीस/मोदी/सोमय्या कसे भ्रष्ट्राचाराचे आरोप करत होते हे जनता विसरणार नाही.
@sidddddd934
@sidddddd934 5 ай бұрын
आत्ता आपले सर्व घोडे च bjp च्या दावणीला बांधले मग पत्र काय मोठी गोष्ट...
@anilkore3100
@anilkore3100 5 ай бұрын
आता सुफडा साफ, हे लक्षात आले वाटते...
@SanjayPawar-dx1tj
@SanjayPawar-dx1tj 5 ай бұрын
BJP मधे जावून किंमत श्युन झाली नंतर हाकलून देतील
@ganeshlokhande1760
@ganeshlokhande1760 5 ай бұрын
Only Pawar saheb
@samikshatelhure1347
@samikshatelhure1347 5 ай бұрын
Khup chan sir 😊
@SanjayPawar-dx1tj
@SanjayPawar-dx1tj 5 ай бұрын
विकासासाठी गेलेत पण bjp त किंमत नाही
@namjoshisunita6916
@namjoshisunita6916 5 ай бұрын
नाही नाही हो ही खेळी आहेत जपून रहा जो माणूस आई बहीणी बायकोला वापरतो ते काय आहे ते बघा
@gani6436
@gani6436 5 ай бұрын
दादांचा पिंजरा पिक्चर मधला मास्तर झालाय 😂 हातात तुन - तुन आलय 😂
@PadminiKhadse
@PadminiKhadse 5 ай бұрын
मराठी लोकांना फार गुदगुल्या झाल्या.😊😊😊😊
@jeevankad5694
@jeevankad5694 5 ай бұрын
दादांच्या दादागिरीबद्दल लोकांना आधी काही वाटत नव्हते.... पण आता फुटीनंतर लोकांना दादांची दादागिरी आवडत नाही.
@user-zh7ug2kr9l
@user-zh7ug2kr9l 5 ай бұрын
Sample mhanun naramle
@sanjayjadhav-gn7mv
@sanjayjadhav-gn7mv 5 ай бұрын
4 जागा मिळाल्या लोकसभेच्या
@chinmaypalav
@chinmaypalav 5 ай бұрын
शाल जोडीतले... 😁😁😁
@dravinashingle2
@dravinashingle2 5 ай бұрын
त्यानं नाही फडणवीस नी लिहून दिलेलं पत्र असेल ते...
@vasantsalape6518
@vasantsalape6518 5 ай бұрын
ऐक वेळ अजितदादा अपघाताने काकांच्या राजकारणात आले ताठ मानाने जीवन जगत असताना कमळाकडे पाहून अपघातग्रस्त झाले आणि सूनेसारखे दिवस आले सासरपासून एकटे पडले भावनिक झाले परंतु दादा हे चेहरा टाकून पत्र लिहीन बर नव्हं. जय महाराष्ट्र.
@aniketkedare8
@aniketkedare8 5 ай бұрын
Sanjay ji your satire is very humorous. You are a senior journalist you know every truth behind ncp leaders
@Mayur26890
@Mayur26890 5 ай бұрын
Because he goes and gives speeches on NCP stage so he is NCP man and that's why know all inside story of NCP
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 5 ай бұрын
Bank, Irrigation Ghotalyatil Paisa Baramati madhe wapartil
@gajanansawadatkar-cn2xb
@gajanansawadatkar-cn2xb 5 ай бұрын
Nice
@sundarwarang1831
@sundarwarang1831 5 ай бұрын
एव्हड्यातच रग जिरली का खुमखुमी कमी झाली? असंगाशी संग केला कि काय होतं याच ज्वलंत उदाहरणच!
@digvijaypatil7148
@digvijaypatil7148 5 ай бұрын
मुळात अजित पवार कोणालाच आवडत नाहीत
@Patil_The_Brand_96K
@Patil_The_Brand_96K 5 ай бұрын
On Point
@msundkar-5744
@msundkar-5744 5 ай бұрын
Gulam asava tar asa😂😂
@udaysamudre6701
@udaysamudre6701 5 ай бұрын
@adinathpalake
@adinathpalake 5 ай бұрын
ये डर अच्छा है 🤣🤣
@sanjaydesai1042
@sanjaydesai1042 5 ай бұрын
त्यांना म्हणावे आता राजकारण सोडुन शेती कर बाबा, पूर्वी स्वतः तस म्हणाले होते... आत्मक्लेश वगैरे...
@rutujashinde564
@rutujashinde564 5 ай бұрын
बारामतीकर व महाराष्ट्रातील जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी हे ' मगरमच्छ के आंसु ' आहेत , आणखी वरीष्ठाविषयी आदर वगैरे बतावणी आहे .
@vishnupatil627
@vishnupatil627 5 ай бұрын
अजित पवार जेष्ठ व्यक्ती नाही पण जेष्ठ नागरिक आहेत ते ६५ वर्षांचे आहे.त्यांना st la half तिकिट लागू आहे.
@dhananjaylatpate
@dhananjaylatpate 5 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण पण या आपल्या कालच्या लोकसत्तेतील अग्रलेखाचा प्रभाव दिसतो 😊
@jeevankad5694
@jeevankad5694 5 ай бұрын
लय भारी सरजी
@santoshdevkar2868
@santoshdevkar2868 5 ай бұрын
घोळ सत्तर हजार कोटी रुपयांची आहे
@tusharhadole8598
@tusharhadole8598 5 ай бұрын
99 ते 2014 पर्यंत आघाडी सरकारमध्ये अजितदादा मंत्री असताना त्यांनी कोणते प्रकारचा विकास केला नाही का त्यानंतर 2019 ते 2021 पर्यंत उपमुख्यमंत्री होते एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास का झाला नाही आणि तो आत्ताच का करायचा आहे
@bhagwanagree8408
@bhagwanagree8408 5 ай бұрын
सर त्याची गोटी रंगा बीला जोडी च्या हातात वरूण दाबली दादा नरम
@rNT-lf2hf
@rNT-lf2hf 5 ай бұрын
Sharad pawar sahebani Loksabhechya sarvchya sarv 48..jaga ladvavyat.. 25 seat nakki yetil ek Maratha..🚩🚩
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 5 ай бұрын
अपघाताने राजकारणात आले म्हणजे जगातील सर्वात मोठा विनोद.
@bapusahebsasane5265
@bapusahebsasane5265 5 ай бұрын
सुरवातीचे उदाहरण खरं आहे की... धुलाईची सुरुवात म्हणून केलेली कल्पना ?
@goodlistner25
@goodlistner25 5 ай бұрын
बारामती चा देव रुसला 😂😂😂
@anildalvi6023
@anildalvi6023 5 ай бұрын
कुठे तो सूर्य कुठे तो रॉकेल चा दिवा
@user-rg9md3ps9z
@user-rg9md3ps9z 4 ай бұрын
किंमत शून्य झाली
@pravindeore9689
@pravindeore9689 5 ай бұрын
अहो या दादाला कोण विचारत नाही याचा एकही उमेदवार निवडणार नाहीआणि तू विधानसभेला उभा रहा असा काही आग्रह नाही
@sundarwarang1831
@sundarwarang1831 5 ай бұрын
आता जनतेलाच "विकास कुठे गेला ते शोधायला लागेल आणि जनतेला आव्हान मिळाल्यासारखं होईल?
@sagaranand6724
@sagaranand6724 5 ай бұрын
0:24 😅😅😅😅
@vitthalgadekar7442
@vitthalgadekar7442 4 ай бұрын
७०हजार कोटीच काय झाले तेही सांगावं
@erjavedahmadbagwan17
@erjavedahmadbagwan17 5 ай бұрын
काय धडाकेबाज केले ते तर सांगा. त्यांची पातळी ओळखायला हवी.
@dilipgurav6633
@dilipgurav6633 5 ай бұрын
घाबरून गेलंय भाजपच्या कळपात. बाकी काही नाही
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 5 ай бұрын
Awate saheb yanchi jyaweles satta hoti tyaweles yancni samany janatekade kadhi pahile nahi. He netea atta jaminwar ale ahet.2005 te 2015.
@user-mk8yc1nb7c
@user-mk8yc1nb7c 5 ай бұрын
सर आपण दाढी कोठे करता खुप छान दिसते
@BHARATPATIL-rc5ly
@BHARATPATIL-rc5ly 5 ай бұрын
अजित पवारांना कुणीतरी राजकीय गुरू नव्याने मिळालेला आनंद आहे हे निश्चित. आक्रमकपणे जाण्यापेक्षा संयमाने गेल्यास मोठ्या साहेबांना मिळणारी सहानुभूतीला मर्यादा येईल
@balasahebmore8821
@balasahebmore8821 5 ай бұрын
भाजपचा सुपडा साफ होणार आणि त्यांना साथ देणारे पण घाशा गुंडाळणार हे नक्की
@shivajifx2262
@shivajifx2262 5 ай бұрын
Sumitra vahininhe deposite japt honar
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 5 ай бұрын
Ajit pawar Satta ,Paisa vaprun Baramati madhe Nivdun yenyacha praytan kartil
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 5 ай бұрын
जनतेचे फुकट खाले आता जनता प्रश्न विचारते त्यामुळे आता नरम झालेत.
@Patil_The_Brand_96K
@Patil_The_Brand_96K 5 ай бұрын
राजकीय संन्यास घेण्याशिवाय पर्याय नाही अजितरावांना 😂
@tatyarindhe3574
@tatyarindhe3574 5 ай бұрын
Sit kay aahe mahiti dya
@manikraokhode7146
@manikraokhode7146 5 ай бұрын
निवडणूक व्युवराचाना आहे
@vitthalgadekar7442
@vitthalgadekar7442 4 ай бұрын
कडू लिंबाला साखरेत घोळल तर ते कडूच राहणार
@yunusshaikh9303
@yunusshaikh9303 5 ай бұрын
70 thound crossed ghotala Ajit pawar Give replay. Ajit pawar is the absutly Gadar hatav.❤❤❤❤
@firefire3060
@firefire3060 5 ай бұрын
Loksabhela yancha Umedwar padala tar te Vidhasabhela unhe rahanar. Barobar aahe hat dakhaun Avalakshan kashala.
@sagarrandive7021
@sagarrandive7021 5 ай бұрын
Ajitdada❤
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 5 ай бұрын
दादांच्या धाडसी पणाचे परखड पणाचे कौतुक फार झाले..आपण डोक्यावर घेतले.. त्यांना आता आपल्या मर्यादा समजल्या..
@manoharbomble284
@manoharbomble284 5 ай бұрын
हा राजकारणाचा डाव खेळत आहेत ते सद्बुद्धी वगेरे काही नाही
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 5 ай бұрын
Sandhi hi fakt Jat ani dhrmawar adharit 2005 to 2015.
@miindmore5418
@miindmore5418 5 ай бұрын
Sanjay ji aapan Maharashtra Gujarat la devuya ka?
@maheshladkat4687
@maheshladkat4687 5 ай бұрын
😂 pranjal patra....
@kartikshinde5030
@kartikshinde5030 5 ай бұрын
Awate saheb aaj he majhe je comment ahe te tumhi note karun theva ki loksabhela Ajit dadanche 7 khasdar nivdun yenar he nakki,ani Shinde seneche 12 khasdar,bjp che 24 Nivdun yenar he nakki. Sarv samajala mahiti ahe sharad pawar kontya chaliche ahet ani apalya vayaktik fayadya sathi kahi karu shaktat samaja samaja madhye tedh nirman kartat ani bajula rahun maja pahatat he sarvanla kalun chukale ahe tyamule hya nivdnukit sarv bhram dur hotil sharad pawar ache ki apana time gaya , apana time ata smashanbhumicha alay. Jai hind jai maharashtra
@netajigharage1414
@netajigharage1414 5 ай бұрын
Shindela 12jaga tri ubhe rahayla deudet😂😂😂😂😂
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 5 ай бұрын
Pharach chaan vishleshan aahe saheb tumche.ajit pawaranchya babtit tar jastch.
@user-lm8kv1oi7q
@user-lm8kv1oi7q 5 ай бұрын
हे सगळी नाटक
@AshuG999
@AshuG999 5 ай бұрын
तो चस्मा नीट घाला राव सर,.....
@sunjayawate344
@sunjayawate344 5 ай бұрын
😂
@drbharatgyn
@drbharatgyn 5 ай бұрын
पहाटे उठायच्या सवयीमुळे अंतरवालीत पहाटे पहाटे पवारसाहेबांना पाहुन त्याना काय वाटले असेल? असो, जरांगेंच्या तोंडी शिवीगाळ कोणी पेरला आणि पवार अंतरवालीत आल्या नंतर दुरी तिरी एक्का सारख्या शिव्या तिथे कोणी प्लॅन्ट केल्या याचा शोध SIT घेईल का?
@devendranaththosare7960
@devendranaththosare7960 5 ай бұрын
सत्तर हजार कोटि साठी व पहाटे पाच ला शपथ घेणयासाठी रोज उठायची सवय लावली.भाजप ने दाडू दाखवला कि भाषा बदलली.बापाला बाप न महणता दुसरा बाप शोधला.
@rameshnalavade5282
@rameshnalavade5282 5 ай бұрын
अजित खाल्लेलया ताटात काय काय करतो ,ते पण खायच सोडत नाही!
@atulpati1639
@atulpati1639 5 ай бұрын
शरद पवारांच्या सहानुभूतीची टेस्ट तुम्ही त्यांची चाटून पाहिली का
@VikasGavali-ss9vv
@VikasGavali-ss9vv 5 ай бұрын
Ap this time wl b thrown out by voters as no mnners gavthi ideas n signs n gestures.not bhaving like a educated man .what ever he fies he git funfmds diverted to Baramati n no funds givn to Vidarbha etc so fund means public money no obligation on ppl of his activities. This time he must grt iut if politics.jago matdakarta Jago.wgats vikas he doesn't even know he needs training. Supriy,Sule may win or any third man who wl stand,against our vs pawar.pawar should resign from the posy in his own n oblige
@machhindragalande
@machhindragalande 5 ай бұрын
Aj ajt pawarana sharad pawar sahebshivay aple rajkiy shtan kay ahe he samjale
@subhedarjagtap1765
@subhedarjagtap1765 5 ай бұрын
विधानसभा निवडणुक लढवूनका म्हणावे
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 5 ай бұрын
Ahortra kashta kunasati. 🤭🤔😇.
@deepaktribhuwan5440
@deepaktribhuwan5440 5 ай бұрын
70 हजार कोटी........... हे मान्य करून आदरणीय मोदी आणि शहा यांनी विकासासाठीच तिजोरीच्या चाव्या अजित दादाना बहाल केल्यात.
@nandkishorshirke9088
@nandkishorshirke9088 5 ай бұрын
साहेब ‌अजीत दादा शालेतुन जोडा हाणत आहेत मराठी तो एक छान वाक्य आहे आणि साहित्यिक ते जपुन वापरतात ... नथीतुन तीर मारणे
@anilbugadikattikar7449
@anilbugadikattikar7449 5 ай бұрын
आजितदादा यांनी काहीही केले तरी उपयोगही उपयोग नाही
@shekharkadi6115
@shekharkadi6115 4 ай бұрын
Dhadakebaj bolanyapeksha kamatpragati Kara Aaj God bolun pudhil panch varshe tondsukh amchua var ghyavayache aahe Kay.
@ssgaikwad86
@ssgaikwad86 5 ай бұрын
70000 cr
@farookbashir3636
@farookbashir3636 5 ай бұрын
Kutumb jar barobar nasel tar yash paisa position kahi kamachi nahi
@sandipuntavale950
@sandipuntavale950 5 ай бұрын
Have cha andaz aala manun
@pravinrathod4926
@pravinrathod4926 5 ай бұрын
तुम्ही सरळ काकांच्या पक्षाचं प्रवक्तेपद का नाही स्वीकारत... तळ्यात मळ्यात करण्यात अर्थ नाही.. गोदी मीडियाच्या जमान्यात तुम्हाला जर वाटत असेल आपण नामनिराळे आहोत तर , झोपेतून उठा महाशय .. लोक सर्व जाणून आहेत..
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 38 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 186 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 9 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 45 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 38 МЛН