अजितदादाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 50 करोड़ घेतले,भाजपा नेत्याचा आरोप !महायुतीत युद्ध !

  Рет қаралды 12,531

WH NEWS

WH NEWS

Күн бұрын

Пікірлер: 35
@तुकाराम-चव्हाण
@तुकाराम-चव्हाण 4 күн бұрын
घेतले असतील तयारी विधानसभेची करायला . या वेळेस खुप पैसे लागतील
@Sank5566
@Sank5566 4 күн бұрын
त्याची गरज तुम्हाला लागेल साहेबांनी केलेल्या विकासाच्या जोरावर जनता त्यांना पुन्हा संधी देइल
@kamleshdhumal2077
@kamleshdhumal2077 3 күн бұрын
किती पण वाटूदे पाडणार ते
@pujannighot4862
@pujannighot4862 4 күн бұрын
तुमच्या भाषे वरूनच तुमचे कर्तृत्तव दिसतंय, बोलताना कोणा बद्दल बोलतोय याच भान ठेवा
@suvicharyewale4390
@suvicharyewale4390 4 күн бұрын
तुमच्या भाषे वरूनच तुमचे कर्तृत्तव दिसतंय, बोलताना कोणा बद्दल बोलतोय याच भान ठेवा❤
@mahadevjagdale5063
@mahadevjagdale5063 3 күн бұрын
जनतेने.काय.विचार. करायचा.अदिवासी. गरीब.जनतेला.काय. कळनार.
@sameerpthorat
@sameerpthorat 4 күн бұрын
सहकार मंत्र्यांचा काय संबध कोर्ट मॅटर आहे न्यायालय बघेल
@Samirxy-v5g
@Samirxy-v5g 4 күн бұрын
सखोल चौकशी झाली पाहीजेन जे दोषी असतील त्यांच्या वर गुन्हे दाखल झाले पाहीजेन .
@pratikjadhav202
@pratikjadhav202 4 күн бұрын
याची लायकी कीती,बोलतो किती वळसे साहेब कुठं तु कुछं झाटु परत वळसे साहेबच ❤
@vasantvasant366
@vasantvasant366 4 күн бұрын
म्हणून साहेबांची साथ सोडली, काय करावं यांचे, किती लालच, एवढी मंत्री पद भोगली तरी भागत नाही. 🙏🙏🙏
@junnarkar693
@junnarkar693 4 күн бұрын
साहेब चुकीचं काम केव्हा करणार नाही तुम्ही उद्या काही पण करायला सांगणार
@Sank5566
@Sank5566 4 күн бұрын
आपली उंची किती आपण बोलताय किती आजपर्यंत आपल्या नेत्यांनी सुद्धा साहेबानं वरती कधी टीका केली नाही टीका करताना सुद्धा आपण भान ठेवून बोलावे
@Aditya_thorat_009
@Aditya_thorat_009 3 күн бұрын
Kay bhangar aahe ha.kay boltay.only walse patil saheb.
@balvantbombe9581
@balvantbombe9581 4 күн бұрын
दिलीप पाटलांना बदनाम करण्याचा कट शिजतोय.दिलीप पाटील जशाचे तसे उत्तर द्यायला खंबीर आहेत.
@vikasvare1925
@vikasvare1925 4 күн бұрын
@@balvantbombe9581 मेजर ही न्यूज नागपूरची आहे, आंबेगाव ची नाही, त्यामुळे बदनाम करण्याचा काय विषय आहे,
@darshantavhare8246
@darshantavhare8246 4 күн бұрын
बदनामी होत आहे तर भाजपच्या मांडीला मांडी लावून का बसले हे सर्व भाजप नेते आहे
@sandipwagh8708
@sandipwagh8708 4 күн бұрын
पाटील पडतंय आता
@akshaydhome7821
@akshaydhome7821 3 күн бұрын
Aata Phakt Devdatta Nikam saheb 🎉
@GaneshBhumkar-pq2op
@GaneshBhumkar-pq2op 4 күн бұрын
ना.दिलीपरावजी वळसे पा. आंबेगाव तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार
@junnarkar693
@junnarkar693 4 күн бұрын
त्यांनी पूर्वी नाही घेतले ५० करोड रुपये पण तुमच्या वर अब्रूनुकसानीचा दावा टाकून आता वळसे पाटील साहेब यांना मिळतील
@vaishalib.kakade1028
@vaishalib.kakade1028 4 күн бұрын
आता कळलं का साहेबांना का सोडून गेले?
@Chillsre
@Chillsre 4 күн бұрын
Labad manus ahe Valase Patil… tyani fakt swatachi zoli bharali
@anujagiri-i1t
@anujagiri-i1t 4 күн бұрын
तुम्ही कुठले आहात माहीती नाही जर आंबेगाव तालुक्या बाहेरचे असाल तर एकदा तालुक्या मध्ये या आणि साहेबन बद्दल विचारा आणि एकदा तालुका फिरून साहेबनी केलेल्या विकास कामाचा आढावा घ्या
@Chillsre
@Chillsre 4 күн бұрын
@@anujagiri-i1t yeun gelo amhi ani Vikas pan pahila…. Nirgud sar chya pudhe kathapur ani Jambut marge yetana road pahile… khup changle hote
@hemantwagh-y7m
@hemantwagh-y7m 4 күн бұрын
@@Chillsreचांगले आहेत न हाच आमच्या साहेबांचा विकास आहे . त्यांनी त्यांची झोळी भरली असे म्हणणरे तुम्ही तुमच्या नेत्यानी काय विकास केला हे सांग.
@Chillsre
@Chillsre 4 күн бұрын
@@hemantwagh-y7m jara dole ughdun tya road ne ye…ani ek samanya nagrik mhanun ye… ek labharthi mhanun nako yeu…
@Chillsre
@Chillsre 4 күн бұрын
@@hemantwagh-y7m ani amachya netyana amhi ghari basvle…. Khau khau jaam zale hote Jase tumche saheb zalet
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН