*आनंद शिंदे यांच्या या गाण्याबद्दल आपली काय कमेंट !* *शरद पवार नादी लागतात त्यांचे १२ वाजवतात हि गोष्ट खरी आहे का ?*
@omkarshinare71423 жыл бұрын
उदयनराजे भोसले यांचं उदाहरण घ्या 🙏🏻
@rushikeshlohakare7343 жыл бұрын
L
@rushikeshlohakare7343 жыл бұрын
L
@anillandge52413 жыл бұрын
बबनराव पाचपुते याचे साक्षीदार आहेत
@umakantsuryawanshi69933 жыл бұрын
Ho khar ahe
@maulibalsaraf1753 жыл бұрын
सर्वसामान्यांचे कैवारी आदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब यांना ८० व्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष दिर्घायषी शुभेच्छा. आई जगदंबा माता साहेबांना १०० री पार करण्याची ताकद देवो. ही प्रार्थना.
@anilsalve43273 жыл бұрын
O
@भारत-ङ8ड3 жыл бұрын
m. n. m.,a. tu
@dattachikane62102 жыл бұрын
Zavna
@ashishnimgade36343 жыл бұрын
आनंद साहेब आम्ही आपले खूप चाहते आहोत पन तूम्हाला हे राजकारण सूट नहीं करत तुम्हीं आपल्याच लाइन मधे ठिक आहत 🙏🏻🙏🏻🙏🏻 आपन असले कार्यक्रम करून आपली इज्जत आमच्या मनमध्ये कमी करू नका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 सप्रेम जय भीम 🙏🏻 🙏🏻 🙏🏻
@shankargulekar42333 жыл бұрын
अरे काय बोलतो राजकारण सूट नाही करत, त्यात कसले राजकारण तो ही एक प्रकारचा कार्यक्रम आहे. ते सिंगर आहेत कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतात.........
आनंद शिंदे मा. श्री शरद पवार साहेब यांच्या वरील गाणं छान गायलं आहे 🏵 आनंद शिंदे धन्यवाद
@manishgaikwad13693 жыл бұрын
खूप छान आनंद शिंदेजी अप्रतिम गाणं आपण पवार साहेबांवर सादर केलं अजूनही तुमच्या गाण्याच्या सादरीकरणात तोच जोश आहे जो 20 वर्षापूर्वी होता आज तुम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जाणत्या राज्याचे व्यक्तिमत्व गाण्याच्या माध्यमातून मांडले सलामी तुम्हाला 100 तोफ्यांची
@tatanvastadvastad81463 жыл бұрын
तु पन लयच यडायस..निट चेक कर ..वडुन तानुन बनवलेलं हानं ऐकताना मनात लाज वाटत असल चायबाला पन 🐭😂
@kisanraut93423 жыл бұрын
सलामी जीलेटीन कांड्याची . अजूनही एकदाही स्वतः च्या हिमतीवर मुख्यमंत्री होता आले नाही जसे। मायावती . मुलायमसिंग.जयललिता .बरेच सांगता येईल . पंतप्रधान पद दुरच .म्हणे साहेब एक नंबर .
@babubihari67223 жыл бұрын
जाणता ख्वाजा म्हणायचय् का 😂
@Irreplaceable7773 жыл бұрын
यांनी खरचं महाराष्ट्राचे १२ वाजवलेत.... काका आणि पुतण्या......सकाळी शपथ काय सरकार बनवण आणि पाडण....यांनी लोकांचे १३ वाजवले.......🙏🙏🙏
@dhanrajpatil82533 жыл бұрын
टरबूज्या फडणवीस अन अंड भक्ताचे 12वाजले तोडयापाण्या बंद करून. पवार साहेब एक नंबर
@creativeworld81473 жыл бұрын
मुख्यमंत्री काय सकाळ सकाळ गु खायला गेला होता होय शपथविधी चा.... तुला नक्कीच अजून ठणका बसत आहेत त्या दिवसाच्या झालेल्या गेम च्या @sp राजे 😂😂😂😂😂😂😂
@kedarpatils3 жыл бұрын
@@creativeworld8147 😂😂 ek no 😜
@kedarpatils3 жыл бұрын
@@dhanrajpatil8253 tarbuj tya mhatardyache gotya khajvaila gela hota mhane 😆
@Irreplaceable7773 жыл бұрын
@@dhanrajpatil8253 भक्त 😂😂....राजकारण म्हणजे गटार....तुम्ही लोक ह्या फालतू लोकांचे भक्त असाल.... आम्हाला गरज नाही कोणाची.... जा चाटु गिरी कर जाऊन.... खूपच जळाली वाटतं.... पाटील म्हणे....shame on you 🙏🙏🙏
@adinathkedar97233 жыл бұрын
एक नंबर साहेब
@madhusudankadam82783 жыл бұрын
आनंदजी खूप छान
@goldenworld88043 жыл бұрын
पवार साहेब एक नंबर पवार साहेब एक नंबर वाजवा रे.. आमदारकीसाठी करतो मी धडपड आमदारकीसाठी करतो मी धडपड आमदारकीसाठी करतो मी धडपड आमदारकीसाठी करतो मी धडपड
@swardhara252 жыл бұрын
आनंद जी खूप सुंदर गायलात तूमचा घराणा च जसे प्रल्हाद जी शिंदे तसेंच तुम्ही पण जात भेद पुढारी यांच्या दबावाला घाबरलो नाही खरचं शिंदे शाही बाणाच करू शक़तो👌👌👌👌👌🌹🌹
@vishnudhakne43613 жыл бұрын
डाँ बाबासाहेब अंबेडकरांना अनेक आँफर दिल्या पण बहुजनांसाठी लाचार झाले नाही
@सत्यमेवजयते-थ3र3 жыл бұрын
बरोबर 👌👌👌
@nagkumardoshi32973 жыл бұрын
Mag ase kase hote LALCH
@yashodhakamble24663 жыл бұрын
B
@balijadhav65312 жыл бұрын
बरोबर
@ashwinigamare58182 жыл бұрын
Jay bhimwale pn lachar nahi kehva
@कवीतासंग्रह2 жыл бұрын
🌹🌹🌹 खुपचं सुंदर गाणं तयार करून गायलं आहे. मा.शरदचंद्र पवार साहेब बारामती ची शान आहे सर्वांच्या मनामध्ये साहेबांविषयी आदर,मान आहे.
@jaymaharashtra26823 жыл бұрын
मला आभिमान आहे शरद पवार सारखे नेतुत्व महाराष्ट्रात जन्माला आल ।
@bhagwanpatil36783 жыл бұрын
Nad khula 👌👌👌
@mayurkedare84333 жыл бұрын
एकच साहेब बाबासाहेब आंबेडकर , आणि त्यांच्यानंतर बाळासाहेब आंबेडकर बाकी कोणीच नाही
@devajipatil82723 жыл бұрын
महाराष्ट्राची आण, बाण, शान. पवार साहेब एक नंबर.
@avibobade3 жыл бұрын
लुटारू,100 कोटी खंडणीखोर,वसुलीखोर, पवार सरकार हे सारे, जल सिंचन घोटाळा = 75,000 हजार कोटी. को -ऑपरेटिव्ह बँक घोटाळा = 25,000 कोटी. स्टॅम्प पेपर घोटाळा = 10,000 कोटी. शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते ना मग देशामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या का होतात ? आज मराठवाड्यात आणि विदर्भात खूप वाईट आणि बेकार परस्थिती आहे. कोठे गेले होते कृषी केंद्रीय मंत्री
@macchindrabankar81652 жыл бұрын
खुप सुंदर .👍
@Marutinikam-il3rf6 ай бұрын
जब उत्व उब हवहवीशी.
@dattatrayabatule89463 жыл бұрын
आमदार की मिळणार आहे म्हणून हा सारा खटाटोप चालु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांना विसरले.
Pawarani sagli family ubha keli ajun rajyala barbaad karyla tumcha no.nahi lagnar shinde ajun lawkar
@sunilpeharkar64052 жыл бұрын
आदरणीय शरदचंद्र पवार साहेब जानता राजा आहे आणी राज कारणातला बाप माणुस आहे साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
@andilsachin22913 жыл бұрын
एकदम कडक
@tukaramshelar943 жыл бұрын
Betiful gane
@drsudhirkshirsagar60633 жыл бұрын
वा...वा....आनंद जी...आपल्या कडून हेच अपेक्षित होते...! ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी...! अरे थू तुमच्या जिंदगानीवर ...!
@sandeshbhalerao23423 жыл бұрын
बाबासाहेब, फुले, शाहू अण्णाभाऊ वर गाणं गाऊन आंबेडकरी समाजाने पोसलेली ही जमात बेईमान निघाली.. एक आमदारकी कुठं देऊ केली तर पवारांवर गाणं.. उद्या मोदी किंवा फडणवीसांवर गायल्यावर नवल नको..
@vijayawankhede50382 жыл бұрын
Jay Bhim Dada 💪 Namo buddhay 👌🙏
@srimahadik27992 жыл бұрын
किती छान
@lalitpatle42103 жыл бұрын
वाह क्या बात है...!
@सत्यमेवजयते-थ3र3 жыл бұрын
हप्ते खोर पार्टी ये तो बात है ना
@lalitpatle42103 жыл бұрын
तुला का मिरची लागली रे
@sachinkhamitkar83083 жыл бұрын
पार्थ आणि रोहित वर पण गाणी व्हायला हवीत. राष्ट्रवादी पुन्हा.
@suyashghodekar42373 жыл бұрын
भ्रष्टवादी पुन्हा
@uddhav73633 жыл бұрын
हो नक्कीच, सर्व चोरांचे एक गाणे बनवायला पाहिजे
@prashant87543 жыл бұрын
@@uddhav7363 😂😂😂😂
@vishnudhakne43613 жыл бұрын
सगळ्यात कुट नितीचा माणुस फक्त आपणच मोठ व्हायला पाहिजे, ह्याला काय चांगली प्रव्रत्ती म्हणतात, आयुष्यात राजकारणही करा पण डाँ एपीजे अब्दुल कलाम, अटलजी यांच्या सारखे जीवन जगाव, पवार पवार पिढ्यान पिढ्यांची कमाई केली परमार्थ नाही स्वार्थ केला.
@tsc27083 жыл бұрын
Ho pan ashya pawar sarkhya bhrust ani khandanikhor mansala ajun Maharashtra til olakhle nahi
@shailejabhosale32383 жыл бұрын
Barobar ahe
@somnathkavale76593 жыл бұрын
Correct👌👌
@ramesha.34163 жыл бұрын
,☝☝
@संघटित3 жыл бұрын
अरे मग निवडुंग नका न देऊ निवडूण देता तुम्हीचं....
@rupalikhatkale60033 жыл бұрын
King of Politics is Shard Pawar Saheb👌👌💐💐🙏🙏🔥🔥
@shailejabhosale32383 жыл бұрын
🐆🐆🐆🐆🐆🐘🐘🐘🐘🐘☸️☸️☸️☸️🌅🌅🌅🌅🌍🌍🌍🌍🌍🌸🌸🌸🌸🌸
@dhammanandhonparkhe98832 ай бұрын
Khupach chhan
@ashokmedge36823 жыл бұрын
गाणे गाऊन प्रचार करण्याची वेळ आली वाईट दिवस आले आहे
@suyashghodekar42373 жыл бұрын
विनाशकाली विपरीत बुद्धी
@rpknewmusicmovies12003 жыл бұрын
Dislike
@nandukhadke58583 жыл бұрын
लय भारी गाणे
@yashwantpatil4903 жыл бұрын
लय भारी,
@dandgenana52253 жыл бұрын
आतापर्यंत बाबा साहेब आंबेडकर एक नंबर होते पवार साहेब कधी झाले शिंदे शाही पैसा साठी कोणालाही एक नंबर बनवता का
@ramdashude86243 жыл бұрын
Babasaheb no. 1 pawar kase no 1
@siddhantsawant5717 Жыл бұрын
Jai bhim Jai sharadchandraji pawar saheb
@AvishkarKamble-jm4fr Жыл бұрын
अरे भाऊ मी पण जय भीम वाला आहे पण आनंद शिंदे हे पवार साहेब एक नंबर म्हणताय त ना तर ते राजकारण त एक नंबर आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर जगात एक नंबर आहेत
@sachinpatil30133 жыл бұрын
ते पण खर आहे,अजित दादाचा मुलगा पाड़ला राव
@shivnathmarkad69523 жыл бұрын
एकच नं.
@vijayranit15403 жыл бұрын
आनंद भाऊ आता पर्यंत तिकिट मिळवण्याच्या असफल प्रयत्ना नंतर साहेबां साठी गाणे गाऊन परत तिकिट मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे हे पाहून वाईट वाटत.
पवार साहेब किंग मेकर आहे महाराष्ट्र चे है वाक्य चुकीचे ठरणार नाही
@babankhade52323 жыл бұрын
प्रत्येकजण चांगले म्हणतील याची अजिबात काळजी करू नये. फारच सुंदर !
@nandamore6676 ай бұрын
खुपच छान👌💐
@maheshraut20603 жыл бұрын
चांगलं आहे!
@samadhanmogal5183 жыл бұрын
Ek number
@srimahadik27992 жыл бұрын
Very Nice True Marathi Manus Pawar Daheb
@kiranmungekar89393 жыл бұрын
Lai bhari....
@ranjitbhagat65332 жыл бұрын
शिंदे साहेब एखाद गाणं प्रकाश आंबेडकर यांच्या साठी पण झालं पाहिजे
@ZindagiSafar123_44 Жыл бұрын
Chal Nigh
@sandeshmangalkar4913 жыл бұрын
Ek number song
@महाराष्ट्र-ज5र3 жыл бұрын
जगात भारी बारामती आपली
@manikpatil97053 жыл бұрын
एकदम कडक शिंदे साहेब 👍
@dattatraygawali42513 жыл бұрын
खरंच पवार साहेब एकच नंबर!! नादी लागले कि इजार फिटली समजा!
@सत्यमेवजयते-थ3र3 жыл бұрын
Pm होण्यासाठी इजार कोणाची फिटली रे चमच्या
@devalimbare24393 жыл бұрын
बरोबर गाने आहे आपले आमदार खाजदार कसे निडुन येतील हे या कडे लक्ष नदेता दुसर्याचे बारा कसे बाजती याचा कडे लक्ष जास्त दिल हे या गाण्यात म्हटल आहे
@tsc27083 жыл бұрын
Ho barobar bolllat
@umakantkajale69203 жыл бұрын
चुकीचं बोललात
@kedarpatils3 жыл бұрын
निट ऐका.. समजले नसेल तर जाऊ द्या 🤪
@jaysuryas16903 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांना 100 कोटी रुपांपेक्षा जास्त रक्कम देऊन खरेदी करायला तयार होते परकीय देश पण बाबासाहेबांनी नकार दिले.. कारण माझा समाज माझे सर्वकाही आहे असे मनत नकार दिला .. पण हा आनंद पवार यांच्या नावाने भुकतोय
@punjaramsuryawanshi37033 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@sandeeppagare3608 Жыл бұрын
महाराष्ट्राचा कोकिळा आवाज 😍
@dhammasalve3529 Жыл бұрын
क्या बात है आनंद भाऊ शिंदे 🔥👌
@sagarshejul57983 жыл бұрын
Pawar saheba chya chanakyanitila salam jay maharashtra.
@pm.agrotechallinformation.32803 жыл бұрын
Shared pawar saheb 1 number
@sunilchavan69533 жыл бұрын
Only dada and only dada
@prabhakarphadke2687 ай бұрын
सर्वांचे बरा बर बारा वाजणार वाघ पुण्याचा एकच नंबर येणार
शरदचंद्र पवार साहेब यांच्या वरील आनंद शिंदे यांच्या गायनाने भाराऊन गेलो त्याच प्रमाणे साहेबांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय महाराष्ट्र 🚩🚩🌹🙏🏻🕉️🙏🏻🌹🚩🚩
@digambarmogal80853 жыл бұрын
Very nice
@rashtrapalpatil25732 жыл бұрын
आनंद शिंदे यांनी जात धर्म न पाहता खूप छान गान गायल, नमो बुद्धाय जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
पवार साहेब एक नंबर आहेत च पैसे लुटायला उगाच इतक्या मोठ्या कंपनी आणि जागे चे मालक झालेत का
@avibobade3 жыл бұрын
लुटारू,100 कोटी खंडणीखोर,वसुलीखोर, पवार सरकार हे सारे, जल सिंचन घोटाळा = 75,000 हजार कोटी. को -ऑपरेटिव्ह बँक घोटाळा = 25,000 कोटी. स्टॅम्प पेपर घोटाळा = 10,000 कोटी. शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते ना मग देशामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या का होतात ? आज मराठवाड्यात आणि विदर्भात खूप वाईट आणि बेकार परस्थिती आहे. कोठे गेले होते कृषी केंद्रीय मंत्री
@avibobade3 жыл бұрын
लुटारू,100 कोटी खंडणीखोर,वसुलीखोर, पवार सरकार हे सारे, जल सिंचन घोटाळा = 75,000 हजार कोटी. को -ऑपरेटिव्ह बँक घोटाळा = 25,000 कोटी. स्टॅम्प पेपर घोटाळा = 10,000 कोटी. शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते ना मग देशामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या का होतात ? आज मराठवाड्यात आणि विदर्भात खूप वाईट आणि बेकार परस्थिती आहे. कोठे गेले होते कृषी केंद्रीय मंत्री
@maheshsir9723 жыл бұрын
कडक👌👌👍👍💐💐
@सखाराममहानवर3 жыл бұрын
हो खरंचच जे पवारांच्या नादी लागले त्यांचे खरंच बारा वाजले .
@tatanvastadvastad81463 жыл бұрын
संपले ते दिवस बाळा
@yuvrajmane46353 жыл бұрын
संपले बाळा आता ते दिवस
@सखाराममहानवर3 жыл бұрын
@@tatanvastadvastad8146 एकदम बरोबर आता ते दिवस संपले.
@akshayraut98213 жыл бұрын
@@tatanvastadvastad8146 lav......ghe tu mg हातात
@tsc27083 жыл бұрын
Aho te divas sample ata. Ata dusre konitari yuun pawarche bara vajavtil
@vassets3 жыл бұрын
😝😝😝😝😝Nice comedy .... very funny
@vijaysingrajput45803 жыл бұрын
चापलुसी मध्ये महाराष्ट्र न.१ आहे.
@vijaydchaure1233 жыл бұрын
चापलुसी केंद्र सरकारने शिकवली है विसरून कस चालेल
@vijaysingrajput45803 жыл бұрын
@@vijaydchaure123 तुम्ही काय गु खातं होते का काय आपल्या साठी योग्य किंवा अयोग्य आहे हे पाहण्या साठी केंद्र सरकार तर आता ६ वर्षा पूर्वी आली हा वाकड तोंड्या गेले अनेक वर्ष महाराष्ट्र ला लागलेली कीड आहे.
@सत्यमेवजयते-थ3र3 жыл бұрын
@@vijaysingrajput4580 🤭🤭🤭😂😂😂
@tsc27083 жыл бұрын
@@vijaysingrajput4580 barobar
@Englishcommu6810 ай бұрын
आता धरणवीराची वेळ आलेली आहे मिलेंगे घोडा मैदान में❤
@rammore98803 жыл бұрын
Chan anand dada
@ramankshirsagar50983 жыл бұрын
अरे कोणाला तरी चांगले मना प्रत्येकाचा तिरस्कार चालू आहे काय राव
@mahadeodhavane92273 жыл бұрын
💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌अतिशय छान 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@gorakhchoulang65423 жыл бұрын
आनंद साहेब आपले लाखो चहाते आहेत. भिऊनका पवारसाहेब आपल्या पाठीशी आहेत.
@vinodapsingekar3 жыл бұрын
भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गाणी म्हणा ,अत्यन्त आवडीने सगळे ऐकतील ,अशी भ्रष्ट लोकांवर गाणी म्हणूं नका तुमची लोकप्रियता कमी होईल.भीमगीत म्हणा अगदी ऐकायला छान वाटेल.
@p.b.patilpatil97123 жыл бұрын
कलाकाराला।।धम।।नसतै
@vijayawankhede50382 жыл бұрын
Jay Bhim sir 🙏🌹
@anilambhore90102 жыл бұрын
शिंदे साहेब फक्त बाळासाहेब आंबेडकर एक नंबर 👍
@arunpusavale20593 жыл бұрын
Nice
@bharatigawade74533 жыл бұрын
छानच!🚩👍👌
@rajannya71393 жыл бұрын
साखर उद्योगाचे किती वाजले म्हणायचे ? रात्री बारा ही वेळ चोरांना फार प्रिय असते . तेव्हा ते लोकांचे बारा वाजवायला बाहेर पडतात. 👐✌️
@jayapatil68193 жыл бұрын
Pawar saheb khup Chan aahet 🙏🙏
@avibobade3 жыл бұрын
मला वाटते पावरांचे भ्रष्टाचार,खंडणीखोरी,वसुली 100 कोटी लपवण्यासाठी हे गाणे आहे.
@gorakhchoulang65423 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@devidassolanke52893 жыл бұрын
Anand shinde Yanni gaylele one no.song
@tularambharule66673 жыл бұрын
आनंद शिंदे यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या प्रति शब्द सुमन फार छान उधळलि धन्यवाद
@anilchavan74013 жыл бұрын
छान
@socialwork2623 жыл бұрын
एकच वार शरद पवार
@tatanvastadvastad81463 жыл бұрын
जनतेच्या कमेंट बघुन वचकत जा वकत जा गुलामानों
@socialwork2623 жыл бұрын
@@tatanvastadvastad8146 निघ रे झाटया
@pramoddandale50893 жыл бұрын
पवार साहेब यांच नाव घेतल की विरोधाकाचे पोट दुखत.
@सत्यमेवजयते-थ3र3 жыл бұрын
हप्ते खोर पार्टीचा नेता
@socialwork2623 жыл бұрын
@@सत्यमेवजयते-थ3र कोन धुतल्या तांदळाचे आहे...
@tanajikarande29403 жыл бұрын
पवार साहेब जिंदाबाद जय राष्ट्रवादी
@anantshingade83063 жыл бұрын
राजकारणी राजकारण्याचा जानता राजा 🌹🙏🌹
@vilasraut50686 ай бұрын
Great Hero of Maharashtra Res.Sharad Pawar❤❤
@dadasochavan27253 жыл бұрын
👌👌
@shubhamdeshpandevba60563 жыл бұрын
गलत का विरोध खुलकर किजिए चाहे राजनीति हो या समाज' इतिहास टकराने वालो का लिखा जाता है तलवे चाटने वालो का नाही
@vidarbhnews73043 жыл бұрын
पहीले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक नंबर होते आता शरद पवार झाले वारे आनंद शिदे
@ankushjogdand95353 жыл бұрын
आंनद तू बाबासाहेब चे भिम गीत गातोस म्हणून आम्ही तुला चहात होतो तुझासारखा इतर गायक अनेक आहेत आम्ही तन्यचे गाणं आयकेत नाही तू ईतका नालायक अतसील वाटत नव्हतं