तुम्हाला राजकारणातील किस्से, विविध घडामोडी ऐकायचेत? तर पुढील लिंकवर क्लीक करून आमचे 'बोल रे भावा' हे नवीन युट्युब चॅनेल Subsribe करा हि विनंती. www.youtube.com/@BolReBhava
@rajaramshelar76992 ай бұрын
आमचे बोल रे भावा
@balasahebmule4464 Жыл бұрын
खरच खूप काही घेण्यासारख आहे तुमच्या कडून विशेष म्हणजे मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा संदेश खूप आवडला तुमचे मनापासून अभिनंदन करतो
@rajugaikwad46182 жыл бұрын
खरच डोळ्यातून पाणी आल. धन्यवाद.
@hanmantaraokhandagle65329 ай бұрын
बाळासाहेबांच्या अभिनयाने खुशी झाली चला हवा येऊ दया पेक्षा लय भारी खंडाळा जिल्हा सातारा
@onlineindia26592 жыл бұрын
नादच खुळा ऐक नंबर समाजप्रभोधन आणि गायनातील सुर ताल ही अप्रतीम
@digambarkadaskar46752 жыл бұрын
बाळासाहेब खूप छान माहिती दिली खूप छान आवाज आहे सर्व टीमचे अभिनंदन जय हरी माऊली
@waghmarec1552 жыл бұрын
खुप छान संदेश दिला शेवटीय तुमी तुमच्या विचारना अमी सहमत आहेत
@sanjayhegade50452 жыл бұрын
एकच नंबर झाला कार्यक्रम...👌👌👌 आवडला आपल्याला काय बाळासाहेब यांनी मुली वरुन अभिनय केला खरच डोळे भरून आले 😢🥺
@anilmohite56202 жыл бұрын
बहारी
@nileshbansode59082 жыл бұрын
Ho bhau
@ratnadip78002 жыл бұрын
खुप छान बाळासाहेब सलाम तुमच्या कलेला 🙏🏻🙏🏻🙏🏻
@भिमरावइंगळे-श2भ2 жыл бұрын
बाळासाहेब।। लय। भारी आपले अभिनंदन।। 👌👌🙏🙏
@RameshwarjanardanChavhan Жыл бұрын
नाद खुळा आवाज आणि गायन बाळासाहेब व शाहिर उर भरून आलं🎉🎉
@Sandipdhage1432 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती या संपूर्ण टीम चे मनापासून आभार मुलगी वाचवा अभियान खूप सुंदर प्रमाणे प्रदर्शित केला आहे.व बाळासाहेबांनी गायलेलं गीत व त्यांनी लावलेला सूर अतिशय सुंदर आहे .
@anillavate76882 жыл бұрын
एकच नंबर रामभाऊ आणि बाळासाहेब तुमचा नाद करायचा नाय आणि सर्व टीम हार्दिक हार्दिक अभिनंदन 🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌
@MadhukarLawand-ej8qg10 ай бұрын
M
@marutipawar47462 жыл бұрын
बाळासाहेब तुम्हाला कोटि कोटि धन्यवाद तुमची ग्रामसभा सभा फारच छान आहे धन्यवाद
@amolgopalghare55692 жыл бұрын
बाळासाहेब 1 नंबर असेच चालु राहुद्या
@balasahebthange15402 жыл бұрын
एकच नंबर आवाज बाळासाहेब
@atulgajare18262 жыл бұрын
वा एकच। नं बाळासाहेब
@rajendrashelar14902 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
@sonuborkar3259 Жыл бұрын
1 नंबर बाळासाहेब खूपच सुंदर अस्क्टींग
@AshokGaikwad-wi8px5 ай бұрын
एक नंबर ❤❤❤❤ पाटील 🎉🎉🎉🎉🎉🎉
@Mangeshkakadekalakar.66962 жыл бұрын
शेवट गीत खूपच छान 👌👌👌👌
@sachinnalawade7322 жыл бұрын
बाळासाहेब तुमच्या एका आवाजात सगळे जग जिकल
@tusharbhanuse82762 жыл бұрын
आपला कार्यक्रम तारीख मिळेल का
@rupeshshinde9280 Жыл бұрын
वा वा, एक नंबर गाणे गायले आहे
@bharatgaikwad9256 Жыл бұрын
आपल्या सर्व समुहा ने खूप मजेशीर पने कार्यक्रमाची मांडणी केली पण हसत खेळत खूप काही छान संदेश समाजा समोर प्रदर्शित केले त्या निमित्त आपण सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद,
@sahdevvakade33832 жыл бұрын
आमदार साहेब लके साहेब❤️👑✌️
@roshanlokhande35852 жыл бұрын
खूप खूप मस्त सर्व चांडाळ चौकडीच्या करामती या तुमच्या कलाकारांना मनापासून खूप खूप शुभेच्छा
@रॉयलशेतकरी-व4ङ2 жыл бұрын
एकच नंबर ❤️♥️♥️
@mahamadrafikmulla69752 жыл бұрын
खुपच सुंदरपणे संगठन आहे आपणांला सर्वाना खुप खुप शुभेच्छा
@sdp72282 жыл бұрын
Nice song balasaheb 👌👌👍👍
@ankitpawar1993 Жыл бұрын
व्वा. ,👌👌👌👌♥️
@santoshwarkad43162 жыл бұрын
मुलगा मुलगी भेदभाव हा संदेश फारचं आवडला व चागला संदेश दिला सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
@uddhavthombre74752 ай бұрын
खरच खूप छान बाळासाहेब मनाला भिडनार गित गायल
@vishnuyadav95762 жыл бұрын
एकच नंबर बाळासाहेब 👌🏻👌🏻💐💐
@RajCreation-zk7te2 жыл бұрын
रामभाऊ सारखा तंटामुक्त समितीचा अध्यक्ष झाला तर गावात 12 महिने कर्फ्यु लावावा लागेल...🤣😂😅
@aappakhutwad42552 жыл бұрын
काहीही म्हना पण बाळासाहेब एकच नंबर अभिनय करताय राव लय भारी
@shivnathkamble95702 жыл бұрын
अभिनंदन रामभाऊ,बाळासाहेब,व सर्व टीम
@gajanangajamal39482 жыл бұрын
बालासाहेब तुम्ही गायलेल गान खुप खुप छान आहे डोळ्यात पाणी आले खुप खुप आभार
@मोरेश्वरशिक्षणवसामाजिकसंस्थाफल2 жыл бұрын
खुपच सुंदर कार्यक्रम आयोजित केला
@prakashalhat26152 жыл бұрын
बाळासाहेब हे ऐक कीर्तनकार आहे
@gafartamboli82302 жыл бұрын
💐माझा डोळ्यात पाणी आले खुप खुप छान वाटत आहे
@bapushinde1975 Жыл бұрын
खूप खूप छान विनोदातून समाज प्रबोधन केले Great
@rahuljankar61715 ай бұрын
खूपच छान ❤
@popatbhosale64322 жыл бұрын
अप्रतिम 🙏🙏
@anilnimbalkar20042 жыл бұрын
वा मस्त काय संदेश दिला आभारी आहोत 👌👌🙏🙏🙏
@babanvyavahare564 Жыл бұрын
अतिशय छान संदेश आहे
@dajidongare2 жыл бұрын
हे चांगले नाय 😂😂
@prathmeshbhosale41902 жыл бұрын
Khup chan 👍🏻👌🏻❣️
@pravinpol70632 жыл бұрын
खुप छान बाळासाहेब अप्रतिम
@dilipchavanke35438 ай бұрын
उध्दव सरकार❤❤❤❤❤
@rahuldabhade36712 жыл бұрын
Khupach chan sandesh . Thanks all team chandal choukati.. Good job
@sureshroman4982 жыл бұрын
समाज प्र बोधन कार्यक्रम 1 nomber
@pranaykajale8938 Жыл бұрын
हे चांगल नाय...😂 बिग फॅन बाळासाहेब...❤
@rajukanse246711 ай бұрын
Khup chan
@babasahebberad7224 Жыл бұрын
बाळासाहेब.एकच.नंबर......
@dasharathkhatal16482 жыл бұрын
खूपच सुंदर असं सामाजिक प्रबोधन प्रबोधन फारच छान बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ धन्यवाद पूर्ण टीमचे आभार
@sunilbidave87422 жыл бұрын
खरच खूप छान संदेश दिला शेवटी तर डोळ्यातून पाणी आले...👌👌🙏🙏🙏
@jagennatpawar29052 жыл бұрын
एक
@jagennatpawar29052 жыл бұрын
🙏🙏🙏👌👌
@jagennatpawar29052 жыл бұрын
👌👌🙏🙏🙏
@jagennatpawar29052 жыл бұрын
👌👌🙏🙏🙏
@amolmali70244 ай бұрын
एकच नंबर बाळासाहेब आवाज आहे तुमचा
@chandrasensarang53342 жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@nareshmore2714 Жыл бұрын
खुप खुप छान विश्लेषण चांडाळ चौकडी फार धन्यावाद
@vijaygole2598 Жыл бұрын
एक न. आवाज बाळासाहेब तुमचा तुमच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा 🪴💐
@satishkamble77742 жыл бұрын
साहेब आपण फार सुंदर सुरुवात होईल
@ganeshghuge85822 жыл бұрын
गायन छान आहे
@shreyashveer994 Жыл бұрын
Farch chan ahe
@tukarampawar10802 жыл бұрын
मस्त जबरदस्त कार्यकर्म झालं फार छान
@GaneshCavan-i4k Жыл бұрын
1 nambar
@highwayking37862 жыл бұрын
बाळासाहेब कोपरा पासून हात जोडले राव 🤣🤣🤣🤣
@jagennatpawar29052 жыл бұрын
🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤢🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮🤮
@bharatpatil81382 жыл бұрын
👌👌खुप छान👌👌
@RahulBhosale-gi1qi Жыл бұрын
Very Nise ग्रामसभा
@ijajpathan2 жыл бұрын
शेवटी खूपच सुंदर संदेश आपण सर्व टीमने दिला. आपल्या सर्वांच्या कार्याला सलाम. तसेच श्री साई चरणीं प्राथणा करतो की यापुढील कार्यात आपल्याला खूप मोठे यश मिळो तसेच आपल्या हातून समाजाची सेवा घडो.
@pandharinathjamble1668 Жыл бұрын
Very good balasaheb and all team members
@babanvyavahare564 Жыл бұрын
आपण एवढे छान कार्यक्रम दाखविता आपल्या सर्व टीमचे आभार
@AkshayB-ih6ry2 жыл бұрын
चला हवा येऊद्या पेक्षा छान कार्यक्रम झाला ❤️
@RajKasbe-fi4pq Жыл бұрын
Ekdum barobar bollat bhau
@JijabaThorat Жыл бұрын
@@RajKasbe-fi4pq⁴⁴⁴⁴⁴⁴ .⁴⁴⁴⁴⁴⁴⁴5 17:02 17:06
@vijayhalpatrao542 Жыл бұрын
🎉
@vitthalthokal807911 ай бұрын
10 पटीने भारी
@VilasPardeshi-k4e10 ай бұрын
वा बाळासाहेब
@marutikadam469111 ай бұрын
बाळासाहेब नमस्कार नमस्कार डास याच विषयावर व्याख्यान आयोजित कार्यक्रमात भाग लवकर येऊ देत
@ashoksundarraoghule49772 жыл бұрын
चांडाळ चौकटीच्या करामतीतील सर्व कलाकारांना खुप खुप धन्यवाद विशेषतः शाहिर दादा आणि बाळुकाका यांचे खुप खुप धन्यवाद खुप अप्रतिम संदेश दिला समाजाला
@dashrathkumbhar8836 Жыл бұрын
❤
@dipakmaske752811 ай бұрын
आर हाना हा डायलॉग भारीच
@balajidalvi31202 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर लय भारी
@बकासुर-ह6फ Жыл бұрын
महाराज (बाळासाहेब)1 नंबर गाणं गायलं तुम्ही
@srmusicrecords29722 жыл бұрын
रामभाऊ फॅन्स क्लब ❤❤
@muneshshelar2530 Жыл бұрын
🎉🎉kharach kalakar ahet balasaheb
@maheshnimbalkar3482 жыл бұрын
एक नंबर 👍👍
@somanth29852 жыл бұрын
खूप छान कार्यक्रम झाला
@rajendrashelar14902 жыл бұрын
बेस्ट डायलॉग हे चांगलं नाही. एक नंबर बाळासाहेब.
@umakantkawale1749 Жыл бұрын
खूप खूप छान धन्यवाद कलाकार मंडळी
@madhavpawar51152 жыл бұрын
बाळासाहेब तुमचा आवाज खूप सूंदर आहे एवढ्या दिवस झालं तुमचा कार्यक्रम पहातो पण आज तुमचा सुरेख आवाज ऐकला मस्त वाटलं पण त्यातु 1 शिखवन मिळाली😍
@aadhinathshirke2929 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍✌एकच नंबर व्हिडिओ आहे
@prashant_jadhav07 Жыл бұрын
एक नंबर बाळासाहेब ,रामभाऊ
@tanajidhawale58622 жыл бұрын
जुना कार्यक्रम नवीन ढंगात पाहयाला खूप मज्जा आली.मनापासून अभिनंदन.पण बाळासाहेबनी सर्वांची मने जिंकली.
@maulimore62552 жыл бұрын
अभिनंदन बाळासाहेब
@AK-hr6pj2 жыл бұрын
सर्व टिम चे खूप खूप आभार..... खुप छान कार्यक्रम झाला......आणि मुलगी वाचवा अभियान खुप छान प्रकारे सादर केले......👏
@dadamaharnur1822 жыл бұрын
खुप छान प्रबोधन केले बाळासाहेब रामभाऊ
@kashinathmengade90402 жыл бұрын
खूपच छान जनजागृती सर्वांचे मनापासून आभार असेच काही नवीन उपक्रम राबवित जा👍👍👍
@vijaydighe57772 жыл бұрын
बाळासाहेब म्हणजे नाद खुळा माणूस आहे
@hanumantbawane54332 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही एक नंबर आहात 🙏🙏🙏🙏 काय गोड आवाजात समाजप्रबोधन केले आपण डोळ्यात पाणी आले... 🙏
@pradeepubale38502 жыл бұрын
खरंच अप्रतिम अभिनय,सुंदर विनोद न प्रखर विषयाची मांडणी ,समाजप्रबोधन हे याचा वसा असाच चालू ठेवा भावी आयुष्यासाठी शुभेच्छा....
@ajayfunde28012 жыл бұрын
मानावे तेवढे आभार कमीच आहेत सर्व कलाकांराचे. .. भरत सर तुमचा आवाज खुप आवडला
@bahiranathkalamkar868411 ай бұрын
ह भ प बाळासाहेब आपल्या टिमला जय हरी
@sudhkarpawar51632 жыл бұрын
महाराष्ट्रातील दुसरे दादा कोंडके. बाळासाहेब. हजर जबाबी.