दादा, लई मोकळ्या मनाचा माणूस हाय, जे पोटात तेच ओठात.
@c.b.i..8533Ай бұрын
फलटण ची वाट लावली. राजांनी. 😢
@mayurgaikwad16482 ай бұрын
श्रीमंत नाव लावताना आता लाजा वाटतील😂
@vikramtakale64922 ай бұрын
आमदार कसं होणार म्हणून कशाला स्वतःच स्थान कमी करून घेता
@shrirangjadhav22302 ай бұрын
फाटणला जनतेला इतके वर्ष फसवले व नातेवाईक आणि स्वतः श्रीमंत झाले
@panditshinde8600Ай бұрын
कसला राजे आज या महाराष्ट्रात एकही राजा उरला नाही..राजा एकच होता तो म्हणजे शिवाजी राजे..
@nature51612 ай бұрын
आर आता तुझा स्वत च काय खर नाही आणि तु रामराजे च्या आमदारकी काढणार
@c.b.i..8533Ай бұрын
घोडा लागला.
@harshraut3718Ай бұрын
ata kasa vattay bala
@pravinpalve8016Ай бұрын
41 nivdun aale re bala
@nature5161Ай бұрын
@pravinpalve8016 खर आलाय का
@dattatraymadane9347Ай бұрын
आता आला का?
@Shouvi16022 ай бұрын
2013 मध्ये कापूस 7500/- रुपये क्विंटल रुपये प्रमाणे विकला जात होता आणि 2024 लाही कापूस 7000 ते 8000/- रुपये प्रति क्विं टल विकला जात आहे... फरक इतकाच आहे 2013 मध्ये डिएपी 560 रुपया ला एक बॅग होती आज 1400 रुपया ला एक बॅग आहे, तेव्हा कापूस वेचणी मजुरी 3 रुपये किलो होती आता 10 रुपये किलो आहे मजूर तेव्हा 400 रुपया ला गॅस भरत होता आज आज 1200 ला झालाय...2013 ला ट्रॅक्टर ट्रॉली रोटर मशिन सह सहा लाखात सहज बसून जात होते आज तेच संपूर्ण सेट घेतला तर 11 लाख लागत आहे तेव्हा मिळणार 15000 चा बैल आज 55000 हजाराच्या झालाय, आधी 50,000 मिळणारी मोटासायकल ज्या वर लोक 60 रुपये लिटर पेट्रोल टाकून गावो गावी चहा पावडर , भांडी, कपडे, कुल्फी, भेळ असे काही विकून उदरनिरवाहासाठी दोन पैस कमवत होते आज तिचं गाडी 1,10,000 वर नेऊ ठेवली शेट ने आणि तिचे पेट्रोल 110 वर गेलं... साधारण एकंदरीत कोणतीच गोष्ट सोपी नाही ठेवली. इतका टॅक्स जुजबी कर वसुली का देशात एकंदरीत पहिल्या गेला तर शेतकरी 25 रुपये किलो ने गहू विकत आहे तोच गहू दुकानदार 50 रुपये ने विकत आहे असे धान्य चा काळा बाजार जोरात सुरू असून तरी अँधभक्त मुग गिळून गप आहेत. वरील सर्व वाढलेल्या किमतींच्या मानाने आज कापसाला काय भाव असावा. सांगा ना आता का दातखिळी बसली. खेड्यातील शेतकऱ्याचे वास्तव.शेतकरी मित्र,,
@virup94482 ай бұрын
@@Shouvi1602 👍👏
@deepaksanap89992 ай бұрын
भारताचे इतिहास त कृषी मंत्री नाशिक मध्ये शेतकराचे हाताने काना खाली खांली होती माहिती आहे ना ते वेळी रोज कुठे ना कुठे, बॉम्बस्फोट होत होते काय कारण होते पाकिस्तान च्या पुढे सेपूट हालत होते तुम्हचे जनता राजे का भारताच्या विरोधात पाकिस्तान ला बळ दिले गेले होते फार मोठे काड केले होते कांग्रेस नी आणि शरद पवार नी लोक विसरले नाही त
@ssk41152 ай бұрын
अभ्यास पूर्ण विवेचन. छान
@Shouvi16022 ай бұрын
@deepaksanap8999 Aho magil १० varshat saglyat jast sainik shahid zalet.
@Shouvi16022 ай бұрын
@deepaksanap8999 Pawar n Congress nako mhnun aapan magil १५ varshe Yana matdan karto aahe....Pan aapli awastha aankhi kharab hote aahe...he sarkar business man sathi changle aahe... सामन्या लोकांसाठी नाही...आता आपल्यावर परत u turn ghyaychi vel aanli yani
@VijayJadhav-mv7vb2 ай бұрын
अजित दादा हाच एक गाव 2 तुकडे तुमचा स्वभाव तुमचा कधीतरी राजकारणातील घात करणार आहे . दिलेले घेतलेले काढायचे नसते
@jaydeepghodake997928 күн бұрын
@@VijayJadhav-mv7vb ✌😜
@udayjoshi4016Ай бұрын
रामराजे निंबाळकर तुम्ही आता कसं आमदार होणार सांगा
@somnathkshirsagar17312 ай бұрын
दादा जरंडेश्वर शुगर मिल प्रा.लिमिटेड चिमणगाव बद्दल बोला तिथे देखील दर 3100 च आहे.
@dhananjaybarge52342 ай бұрын
Jarandeshwar la kiti daita
@GaneshJadhev-m3h2 ай бұрын
दादा आपल पहा
@mayurgaikwad16482 ай бұрын
सगळ्या संस्था चालवायला दिल्यात आणि फलटणकर जनता मूर्खा सारखी मते देतात राजे कंपनीला, जागे व्हा
@MohanSutar-k2l2 ай бұрын
दादा लयच बिघाडला राव तुम्ही आहे नव्हता भाजपा मूळ तुमचीच माणस तुम्हाला नकोशी झालीत
@RSPawar-cb2wj2 ай бұрын
Dada Baramati bagha
@pravinpalve8016Ай бұрын
लागला वाटतं निकाल
@genbaagawane30362 ай бұрын
दादा भवानीनगर कारखान्याच्या भावाबद्दल एकदा तरी बोला. गेली पंधरा वीस वर्ष कारखाना आपल्याच अधिपत्याखाली आहे.
@mithilterse67372 ай бұрын
अजित पवारांच चाल तरी काय सर्व सभेत काय बोलायचं समजत नाही म्हणून आजकाल सर्वांचा मिमक्री करायला लागले आहेत
@uddahvshinde88412 ай бұрын
पवार साहेबांनी सर्व दिले होते की 😂😂😂😂😂
@GK-lo1du2 ай бұрын
आपण सगळ्यांनाच हेच म्हणताय... आमदार कसा होतोय बघतोय.....
@jayrajkakde1405Ай бұрын
@@GK-lo1du karun pan dakhav tat
@MahemudSayyed-p6h2 ай бұрын
लय दाब देतो राव
@lifetimeinsaan99412 ай бұрын
तुम्ही लोकांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हा का नाही आमदारकीला लाथ मारली . तेव्हा हिंमत नव्हती.
@sachinkale39342 ай бұрын
इथं अजित पवारांची आमदारकीच सांगता येईना अन ते रामराजे निंबाळकरांच्या आमदारकीबद्दल बोलत आहेत
@c.b.i..8533Ай бұрын
लवड्या आता बोल.
@NaushadShaikh-k9w2 ай бұрын
तु कुणा कुणाला दाब देतो काका चया जिवावर केले ना
@AbhishekTopale-zs2ub2 ай бұрын
जशीकाय ह्यानेच दिली ह्यालाच साहेबांनी मंत्रीपद दिली 😂😂
@therock60172 ай бұрын
तू तुपलच बघ ना भाऊ, येतो का निवडून तर 😂
@sanjaykurhade3352 ай бұрын
खोटं बोलणं सुरु
@sathishhawaldar3269Ай бұрын
श्रीमंत......😂😂😂😂
@MohsinBagwan-yj4op2 ай бұрын
साहेबानी मानस संभाली म्हणून तुम्हीं काम केली
@RGJadhav-u8y2 ай бұрын
लंके व अमोल कोल्हेना पण आपण म्हणाला होतात 'थांब,तू कसा निवडून येतोस तेच बघतो ' मात्र ते आले
@sanjuchivelkar17782 ай бұрын
आहो दादा मागे पण तुम्ही म्हणाला होता की निलेश लंके तू खासदार कसा होतो मी बघतो.
@sureshmane6312 ай бұрын
एवढ्या दिवस का गप्प होता आता का गुळमाट बोलायला लागला.
@laxmansolaskar53862 ай бұрын
येथून मागे आपण कुणाच्या राष्ट्रवादीतून आपल्या आमदारकी करता मते मागीतली .त्यावेळी शरद पवारांची राष्ट्रवादी होती
@vishalgaikwad50562 ай бұрын
Ajit pawar thoda control theva
@ranjeetnimbalkar2 ай бұрын
दादा तुम्ही बारामतीतून निवडून येऊन दाखवा आगोदर......मग बोला फलटणला येऊन,तेव्हा कुठे बरोबरीचा सामना होईल
@uttamgopale11472 ай бұрын
तुझ आता १० दिवसात काय होईल ते बघ
@RG-gp5xd2 ай бұрын
छत्रपतीची वाट कुणी लावली
@yashswiraojadhavnaiknimbalkar2 ай бұрын
अजित पवार तु 2024 ला बारामतीतून विधान सभेला निवडून येण्याचं फक्त स्वप्न बघ. बाकीच फलटण संस्थानचं नंतर बोल.
राजे कुणाच्याही पुढे पुढे करतात ह्या पार्टी तून त्या पार्टीत जातात तरी संकटे चालून येत आहेत
@ganpatgaware87042 ай бұрын
आटपल अजित पवार बारामती बघा
@mahadevbodake78542 ай бұрын
दादा रणजित दादा पडले अता तुम्ही pad.....r
@dattatraysawant4964Ай бұрын
दादा जरंडेश्वर कारखान्याचा ऊसाचा दर २०२४ ला ३६०० रू टनाला द्या
@manojtakale77812 ай бұрын
अजित पवार विकासावरती बोला
@Shrikantsalunkhe-eo3mk2 ай бұрын
Dada dam nahi rahila tumchy shabdat
@balasahebnale98522 ай бұрын
जे दिल ते साहेबांनी दिल तु काय केळ दिली काय
@Shaktijamdade2 ай бұрын
श्रीमंत रामराजे साहेब जिंदाबाद, राजे गट जिंदाबाद 💐
@arvindraj23492 ай бұрын
दादा तुमची दमदाटी बंद करा तुम्ही कशाला भाषा करता ...चांगला बोला ...निवडणूक लढवा
@amar_gore2 ай бұрын
थोडक्यात काय तर सगळ्यांच पाणी आणि निधी पळवून नेऊन माझे उत्तम चाललेले आहे हे सांगायला फलटण तालुक्यात सभा घेतली. सांगतायत कुणाला तर ज्यांचं पाणी पळवले त्यांना😂 पक्षाची शिस्त मोडायची नाही हे कुणी शिकवायचे याचाही काही नियम राहिला नाही 😅
@Rahat9292-x3x2 ай бұрын
आहो महाशय दीपक चव्हाण मागच्या महिन्या पर्येंत तुमचग्याकडेच होता की तिकीट आपणच डिक्लेर केलत
@mauli81592 ай бұрын
रामराजेंनी फलटणला मागास ठेवले
@SagarPatil-ll2kr2 ай бұрын
तू कसा आमदार होतो ते आम्ही बघतो 😂😂
@NarendraPandav-d9j2 ай бұрын
आता दादाची जादू संपली 💐
@RajendraPatil-sq3wn2 ай бұрын
पवार साहेबाना सोडून गेल्यावर जसे तुमचे वर गेलेले म्हणतील तसेच त्यांचे म्हणतील त्यात काय नवीन
@GotiramPawar-u4b2 ай бұрын
तुच पडणार दादा
@aniketkajde66812 ай бұрын
दादा छत्रपती कारखान्याविषयी पण माहिती देत जावा😅
@birmalkondalkar37052 ай бұрын
तुम्हीच आमदार राहता ते पाहा
@AmarJedhe-uz2gi2 ай бұрын
Dada jara sambhalun bola Raje ahet te
@bhaskarpunde5069Ай бұрын
दादा, बस करा दमदाटी..बंद करा आता हे..याला दम दे, त्याला दम दे..बास म्हणजे बास
@mangeshzurunge68112 ай бұрын
मग ईतक सगळं माहीत असताना कस काय चालला तूला
@vishnunimbalkar5172 ай бұрын
दादा तुम्ही पवार साहेबा संघ होता तेव्हा तुम्ही आमदार निवडून आणता तुम्ही आमदार पडता आता तुम्ही तुमचा मतदारसंघ सांभाळा
@nandkumarlangade31632 ай бұрын
तुमच्याच कार्यकर्त्यांनी सहकाराची वाट लावली
@sanjaypatil-xu8fb2 ай бұрын
Saheb khar bolala
@swapnilthombarepatil2097Ай бұрын
आयला दादा आमच्या ह्रदयात खूप जागा होती पण तुम्ही महाराज साहेबांच मोज माप काढत असल आणि आमदारकीचा काढत असल तर दादा आमच्या मनात तुमच्या बद्दल ०% पण किंमत नाही
@YogeshGade-h4z2 ай бұрын
दादा पादा
@vedantkure423Ай бұрын
आहो मुतरे तुम्हीच आमदार राहणार नाहीत, दुसर्याच काय काढणार आमदार पद .या निवडणुकीत माज उतरेल तुझा
@amrutachavan04662 ай бұрын
ते आम्ही फलटणकर ठरवणार तुम्ही तुम्हच बगा
@pratapraoinc2 ай бұрын
गुजराती लॉबीची गुलामी करून, महाराष्ट्राला लुटणारा अजितदादा ह्या निवडणुकीत घरी बसला पाहिजे.
@prabhakarnew23442 ай бұрын
swataha pasun surwat zali dada
@Measurement_metrology2 ай бұрын
अजित दादा स्वतः ची बायको आणि पोराला निवडून नाही आणता आला ...लोकसभेला ज्यांना ज्यांना दम दिला कसा काय निवडून येतो बघतो ते सगळे निवडून आले आणि स्वतः ची बायको पडली तरी अजून दम द्यायची सवय गेली नाही
@pradipmankar42222 ай бұрын
Dada mag loksabhela ka padale
@milindkumbhar1242 ай бұрын
तू तूझ बघ तू पडणार आहे
@sagaming34712 ай бұрын
ONE SIDE KING SHREEMANT RAMRAJE NAIK NIMBALKAR 👑🔝🚨
@ramghogare84712 ай бұрын
Damdati chalat nahi dada bhar sabhet ashyane mam sanman rahat nahi
@AmarJedhe-uz2gi2 ай бұрын
Ajit pawar chay dokyavar padla ahe sarkha sarkha Shrimant mhantoi ahetch te Shrimant tuzya sarkhe dudh nhavte ghalat Rajdoot ver visarla ka.
@Amit434512 ай бұрын
डोक्यावर पडले आहेत अजित पवार लाजा जरा
@Ziddi..1779Ай бұрын
@@Amit43451 ❤dya tuja raje pdlay dokyavr
@MrMangeshmahapure2 ай бұрын
Dada Tumhala Sagli Pada Sahebanni Dili tumhi Kay kela aani Dusryanna Dnyan Bhaari deta...
@Shaktijamdade2 ай бұрын
आपलं अस्तित्व साहेबांमुळे आहे, ते आहेत म्हणून तुंम्हाला मान, इज्जत आहे... साहेब gelyavr👍बारामतीचा नगराध्यक्ष सुद्धा तुझं ऐकत नसतो बघ....
@annaghadge365Ай бұрын
@@Shaktijamdade are tujya vakdyach astitv kuna mul aahe aamchya yashwant Rao chavanachya mule mag tujya nalayk sahebane ka gaddari Keli chutiya
@aniruddhachavan89642 ай бұрын
Dada ओन्ली
@prabhakarnew23442 ай бұрын
way bad zalelya anshkalin berojgarana dadani waryawar sodlyane maha yuti parabhut honar aahe