No video

अक्षताताईंना न्याय मिळायला हवा,आरोपीना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी, समाजबांधवांनी एकत्र यावे

  Рет қаралды 99,032

मी साक्षीदार

मी साक्षीदार

Ай бұрын

अक्षताताईंना न्याय मिळायला हवा,आरोपीना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी, समाजबांधवांनी एकत्र यावे

Пікірлер: 210
@user-nl7sk8ej1i
@user-nl7sk8ej1i Ай бұрын
हीच घटना जर up, बिहार ला झली असती तर हिंदी news वाल्यानी दिवसभर तीच news दाखवली असती. आणि आपले मराठी news वाले दिवसभर नेत्याच्या news दाखवायला busy आहेत.
@ksindhu2695
@ksindhu2695 Ай бұрын
Te nusatech Marathi aahet. Aagri lokancha te bilkul dakhvnar nahi. Nusta Aagri lokanchya ghari jewayla jayche mahit aahe tyanna 🤕😵‍💫😵‍💫
@sandeepmhatre8833
@sandeepmhatre8833 Ай бұрын
अगदी बरोबर भाऊ
@nathsevak999
@nathsevak999 Ай бұрын
मंदिरात फक्त भैये लोकच पुजारी कशासाठी पण पाहिजेत हा महाराष्ट्र आपला आहे आपल्या माणसाला तो मान दया
@bhartiya777
@bhartiya777 Ай бұрын
माहेर ची माणसे मूलीला सपोर्ट करत नाही म्हणून मुलीला रस्त्यावर यावे लागते मुलीनी खूप शिकावे स्वताच्या पायावर उभे रहावे कोणाची गरज भासणार नाही 🙏
@AkashKumar-zx7db
@AkashKumar-zx7db Ай бұрын
अगोदर अक्षता च्या नवऱ्याला व सासू सासऱ्याला अटक करा.. अगोदर ते दोषी आहेत 😢
@sachinbhoir3577
@sachinbhoir3577 Ай бұрын
Barobar aahe
@yusufbhatnashe5132
@yusufbhatnashe5132 Ай бұрын
कारण सांगा
@yusufbhatnashe5132
@yusufbhatnashe5132 Ай бұрын
नवऱ्याचा त्रास होता तर बापाच्या घरी जायला होतो
@shalpadabre477
@shalpadabre477 Ай бұрын
बरोबर आहे माझ्या आयुष्यात असे काही क्षण आलेत 😢
@aniketshirke6387
@aniketshirke6387 Ай бұрын
Brobr ahe
@rashmi8539
@rashmi8539 Ай бұрын
कल्याण मध्ये भैय लोक भरपूर झालेत,सगळे रिक्षावाले पण तेच आहेत,तिथले आगरी लोक काय करतात काय माहित मोर्चा काढा ह्या सगळ्यांच्या विरोधात,वरळी मध्ये कोळी लोकांनी पण असाच केलं पहिंजे
@TushariPatil
@TushariPatil Ай бұрын
लाडकी बहिण योजने पेक्षा पहिला महिलांना सुरक्षा व्यवस्था द्या, तिच्यावर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांना,तिचा छळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या .अक्षता ताईंना न्याय मिळायलाच हवा अशी न्याय व्यवस्थेला आणि न्याय देवतेला आमची विनंती आहे.
@shreyasakpal3098
@shreyasakpal3098 Ай бұрын
खर ह दादा. आम्हला लाडकी बहिण योजना नको, आम्हाला सुरक्षितता हवीय. एका मंदिरातच सुरक्षित राहू शकत नाही तर बाकीचं काय. मग लाडकी बहिणीच काय लोणचं घालायचं.
@OmkarTapkire
@OmkarTapkire Ай бұрын
राज साहेब आता तूम्हीच काहीतरी करा न्याय मीळवून द्या त्या ताईला 🙏🙏🙏..
@Rajashrikalews4nw
@Rajashrikalews4nw Ай бұрын
राज ठाकरे उगाच विरोध करत नाहीत...या bhaiyana आमच्या पनवेल आगरी कोळी बांधवांच्या ताब्यात द्या .
@anupmokashi3114
@anupmokashi3114 Ай бұрын
भय्ये की ब्राह्मण म्हणायचं ?
@Mumbai491
@Mumbai491 Ай бұрын
​@@anupmokashi3114 भय्यांच ब्राह्मण
@bhartiya777
@bhartiya777 Ай бұрын
गावकऱ्यांनी खोली वाले भैये ठेवलेत त्यांना धाकान ठेवावे बस एवढे केले तरी चालेल
@kankeshwarrasaloffcialhand9999
@kankeshwarrasaloffcialhand9999 Ай бұрын
त्या आरोपीला शिक्षा नक्कीच होणार त्या अगोदर त्या ताईच्या सासू सासरा नवरा आणी नणंद ला पण शिक्षा झालीच पाहिजे. त्या ताईला मंदिरात जायायची वेल का आली याचा पण विचार करा
@DineshMhatre-p4s
@DineshMhatre-p4s Ай бұрын
आता gap बसून जमणार नाही आता सगळे खोली वाले बाहेर काढा गाव तो गाव ठेवा काही पैसे साठी आपण गावाची वाटोला लावला
@sameermohite5279
@sameermohite5279 Ай бұрын
अगदी बरोबर
@ksindhu2695
@ksindhu2695 Ай бұрын
Khari goshta aahe Bhau. bhadotri var daya dakhvayla Nako
@rupeshkadam754
@rupeshkadam754 Ай бұрын
१००%. ✓
@prakashkamble2095
@prakashkamble2095 Ай бұрын
राज ठाकरे यांनी ही बातमी कुठेच पाहिली नसेल का.आसो पण राज ठाकरेच का आपण सर्व मराठी बांधवांनी एकत्र येऊन या विषयावर आवाज उठला पाहिजे.या भागात आगरी समाजातील आमदार खासदार काय भुमिका घेणार? कारण उत्तर भारतीय तीन्ही नराधम आहेत.पांडे, मिश्रा आणि शर्मा...बघा यांची हिम्मत! चला एकत्रित येऊन यावर आवाज उठला रे....😢
@madhuriskitchen146
@madhuriskitchen146 Ай бұрын
राज ठाकरें अमेरिकेत गेले आहेत.
@kaminibhagat7200
@kaminibhagat7200 Ай бұрын
भैया ना पटिशी घालणार सरकार kiwa पुढारी आधी यांच्या तंगड्या मोडा 😢 आणि सासरच्या मर स तोवर कुद्वा माहेरच्यांचिवपन चुकी हाय कारण तिला ६वर्ष त्रास तुमची पोर सहन करत होती तिला का पाठवाची 😢😢😢 खूप दुःखद 😢
@Mumbai491
@Mumbai491 Ай бұрын
सासरी भांडणं झाली होती तर सरल माहेरी निघून जायचं होतं .. आशा बाहेरच्या अनोळखी लोकांवर विश्वास ठेवून चुकीचा..
@vandanamhatre985
@vandanamhatre985 Ай бұрын
खरच. भैय्या ना बेलापूर मधुन हाकलून द्या आमचे ईथे तर सगळेच भैये आहेत
@bhartiya777
@bhartiya777 Ай бұрын
मग गाव वाल्यांना रूम भाडा कसा मिळेल
@ayanshpatil7740
@ayanshpatil7740 Ай бұрын
​@@bhartiya777 मराठी,ख्रिस्ती,मद्रासी लोक आहेत की भाडा द्यायला भैयाची काही गरज नाही
@nirmalamore4248
@nirmalamore4248 Ай бұрын
Sagalikadunach parprantiya....nako...Poojari tar nakoch... Kayda karayala pahije...
@BroGames4u
@BroGames4u Ай бұрын
सगळ्यात आधी दोष कुणाला द्यावे तर तो त्या मंदिर आणि त्या असलेल्या देवा ला कारण तो 1 का भक्ताची रक्षा करू शकला नाही ,त्या ताई ने देव आश्रय घेतला हेच की तो तीची काही मदत करेल किंवा काही मार्ग मिळेल ,किंवा ती सुरक्षित असेल या गोष्टी कदाचित तिने मनात धरू ती त्या देवा दारी गेली असेल पण तो देव पाहत राहिला तिचा छळ दोषी ना साज हो नार पण देवा च काय करायच ? काय ते मंदिर बुलडोझर ने पडणं हे कारवाई करणे ठीक राहील कारण तिथे देव नाही हे या घटने ने खर दाखवू न दिले देव असता तर हे झालं नसत
@aditiparadkar2846
@aditiparadkar2846 Ай бұрын
पोलिसांना पण शिक्षा झाली पाहिजे
@madanbhoir4629
@madanbhoir4629 Ай бұрын
कारवाई आणि शिक्षा झालीस पाहिजे सर्व आरोपी आहे आणि दुसरे कोणी ह्याच्यात आहेत त्यांना पण शिक्षा झाली पायजेत
@omcreation609
@omcreation609 Ай бұрын
त्या पंडित लोकांना पोडल पाहिजे आमचा हातात त्या 3 जणांना दाखवतो
@dhyasbhakticha
@dhyasbhakticha Ай бұрын
या bhaiyana आमच्या पनवेल आगरी कोळी बांधवांच्या ताब्यात द्या .
@dishalokhande3482
@dishalokhande3482 Ай бұрын
He nich lok fakt tyanchyach lokan made astat 😡😡
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 Ай бұрын
आधी जेसीबी पोकलेन वर जे काम करणारे आहेत त्यांना जरा कमी करा.
@suryabhaningole2184
@suryabhaningole2184 Ай бұрын
मंदिर... जंगलात नसतात हो मंदिर गावात असतात हे मंदिर एवढ डेव्हलप केल ते अशे कृत्य घडून आणण्यासाठी का
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb Ай бұрын
युपी बिहार साईटला क्राईम करून इकडे येऊन मंदिरातली पुजारी आहे असं सांगून राहतात
@PoonamLohkare
@PoonamLohkare Ай бұрын
आत्ता काय गायदा दादूस... सासरचे लोकांना आधीच इंगा दाखवायचा होता
@vijayshelar343
@vijayshelar343 Ай бұрын
पहीले नवरा सासू सासरे यांना अटक करा हे घडण्यामागे हे पहीले आरोपी आहेत.
@DineshMhatre-p4s
@DineshMhatre-p4s Ай бұрын
सगळे बाहेरचे भय्ये आहेत त्यानं महाराष्ट्रातून काढा आधी
@samir14762
@samir14762 Ай бұрын
As bolun chalalt nahi saheb...tyana rahayla ani udyog karayla apanach jaga ani soy karun deto...
@dishalokhande3482
@dishalokhande3482 Ай бұрын
Brobr 👆👆
@jayaacharya6954
@jayaacharya6954 Ай бұрын
We are with you brothers keep it up
@Mumbai491
@Mumbai491 Ай бұрын
टिटवाळा मध्ये पण काही मंदिरांमध्ये फक्त भय्ये आहेत
@mangeshtare6214
@mangeshtare6214 Ай бұрын
जर दुसरा कोणी गुनेगार असेल तर त्या तिघाना फाशी ची शिक्षा दया आपोआर ते तिघे खर काय असेल ते सांगतिल
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 Ай бұрын
आरोपी पकडले.... सासरचे का नाही पकडले.... पोलिसांवर कारवाई का नाही..... अजून.
@deepakpatil2747
@deepakpatil2747 Ай бұрын
मला वाटते हे गणपति मंदिर आहे हे वन विभागाच्या जागेमधे असु शकते आणि त्या जागेवर कब्जा करण्याच्या ऊद्देशाने ही मंदिर स्थापना झालेली दिसते तर पालक मंत्री आणि वन विभागाने तेथे लक्ष घालावे ही विनंती.
@ajinkyagaikar5225
@ajinkyagaikar5225 Ай бұрын
पंचमहाभूत एवढ्या दिवस स्मशानात झोपले होते का ? नवी मुंबई विमानतळाला अजून दिबा पाटील साहेबांच्या नावाच प्रस्ताव मंजूर झाल नाही त्याच काय?
@adityac9003
@adityac9003 Ай бұрын
Worli accident , Belapur incident kay chalaly sarkar ch laksha nahi . Baherche loka yeun marathi mansana laksh kartat yevdi himmat yete kutun
@jayaacharya6954
@jayaacharya6954 Ай бұрын
We want justice for the Tai.
@PoonamLohkare
@PoonamLohkare Ай бұрын
भैये बायका सोडून येतात इथे मरायला... आणि शारीरिक भूक भागवतात इथे... स्त्री एकटी दिसली की... भैये हाकलावा... राज ठाकरे एकदम बरोबर बोलले होते
@anupmokashi3114
@anupmokashi3114 Ай бұрын
ब्राह्मण आहेत ताई हे सर्व एक राजस्तान चा आणि दोन up चे
@Mumbai491
@Mumbai491 Ай бұрын
राज ठाकरे पैसे खातो.. आणि गप्प बसतो म्हणून आज ही वेळ आली आहे
@ksindhu2695
@ksindhu2695 Ай бұрын
Agadi barobar 😢
@manjirigawde9114
@manjirigawde9114 Ай бұрын
नारायण राणे कुठे गेला या ताईला न्याय मिळवून दे व घरच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे ्
@sandeepkalan3417
@sandeepkalan3417 Ай бұрын
खुप छान भावानो राजकीय नेते फकत निवडणूक ला च येतात हे आता सरव समाजाला कल असेल
@rameshpatil1897
@rameshpatil1897 Ай бұрын
मुंबई चे मुल भुमि पुत्र एकत्रित येत नाही म्हणुन दुसरे राज्यातील व जिल्हा तील लोक राज्य करतात
@vaibhav_kale116
@vaibhav_kale116 Ай бұрын
ताई वर घराच्या बाहेर जायची वेळ का आली ते बघा आधी,
@ajaytarne7572
@ajaytarne7572 Ай бұрын
राज ठाकरे साहेबांकडे हा विषय पोचवायला हवा , गुन्हेगारांचा काई विल्हेवाट लावायचा ते नक्कीच बरोबर लावतील , बाहेरील लोकांची गुन्हेगारी खूप वाढली आहे.
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 Ай бұрын
प्रशांत ठाकूर गणेश नाईक आमदार मंदा म्हात्रे गप्प बसु नका आवाज उठवा मराठी पुजारी ठेवा
@ManasPatil-xf5hq
@ManasPatil-xf5hq Ай бұрын
Manda mhatre nay yenar tyanchech kutumbachi hat ti sasar chi loka
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 Ай бұрын
@@ManasPatil-xf5hq कशी येणार नाही घरातील महिलांवर अत्याचार होत असेल तर ही बाई बाहेरच्या महिलांना काय न्याय मिळवून देणार राजीनामा देऊन घरी बसाव पैशाच्या जोरावर माज करत असेल तर
@poojawagh4324
@poojawagh4324 Ай бұрын
संविधान💪💯
@ayanshpatil7740
@ayanshpatil7740 Ай бұрын
आपले आगरी आमदार खासदार कुठे आहेत. आता तरी आवाज उठवा.
@user-sv5ix5ye3w
@user-sv5ix5ye3w Ай бұрын
Akshta sarakh koni sasarcha tras sahan karu naka..... Samaj kay bolel yachi kalji karu naka.... Thecha tithlya tithe
@user-lj1us6zw1x
@user-lj1us6zw1x Ай бұрын
सरकारने लाडक्या बहिणीसाठी एवढं केलं कितीतरी महिला आशा आहेत सासरच्या त्रासाला कंटाळून बळी जातात
@rekhagosavi5647
@rekhagosavi5647 Ай бұрын
नारायण राणे कुठे गेले त्यांच्याशी जरा संपर्क साधा, काही वजन वापरा राणे साहेब आणि आरोपींना शिक्षा होईल असं काहीतरी करा न्याय करा जरा त्या व्यक्तीबरोबर जी व्यक्ती या जगात नाही आता😢😢
@shrikrishnahendwe6985
@shrikrishnahendwe6985 Ай бұрын
आगरी कोळी नेते काय करतेय आहे.
@anantpatil2733
@anantpatil2733 Ай бұрын
Kharr mahanje aapla aaplya marathhi mansavar vishwas nastoh
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 Ай бұрын
प्र प्रतिय लोकाना तुमी च लोक सपोर्ट करता दादा😢
@anilchavan287
@anilchavan287 Ай бұрын
आता फक्त राज साहेब तुम्ही नाय द्याल या माझ्या बगिणीस 😢 आम्ही आस ठेवले
@guruvaryasameeragurushamdi5628
@guruvaryasameeragurushamdi5628 Ай бұрын
Tumhi agdi barobar bolta dada. But ek bolaycha hota ki akshata taichya sasarche pan yala jababdar aahet. Tyani jar tichya sobat changli vagnuk dili asti tar tine ghar sodla nasta aani he sarva ghadla nasta. Tya mule tichya sasarkadchyana pan shiksha zalich pahije.
@geetabhoir8990
@geetabhoir8990 Ай бұрын
Hya bhaiyana hakalva Aani aaple marathi Pujari theva sarv mandirat Aaropila fashi dya lkar
@PriyankaPatil-ds1zq
@PriyankaPatil-ds1zq Ай бұрын
Khup Bhayanak aahe he Tya gunhegaransobat tichi sasarchi mandali hi titkich javabdar aahe….aaj aaplya aagari samajala kalima fasalay hya lokanni,aagari samajakade lok kiti kutuhlane pahayche pn hya ghatne nantar aagari samajacha naav matit milvala hya lokanni mhanun hyanna fashichi shiksha zali pahije 🚩Jay aagari Jay Koli 🚩
@LndochmrbcLandochmrbc
@LndochmrbcLandochmrbc Ай бұрын
Yevdhi mothi ghatna ghadli kuthe gele ajtak/Zee news/ mediane sudha uchlun dharla pahije...aropina fashi dili phije
@nikitavelkar1610
@nikitavelkar1610 Ай бұрын
Maharashtra til mandiratil pujari bhaiyya bhagav mohim kadha
@jayaacharya6954
@jayaacharya6954 Ай бұрын
We want justice how can a single lady go to worship the temples it's not safe from women to travel alone it's happening in India, shame
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb Ай бұрын
भैय्या भागवण्यासाठी हा खरा चान्स आहे हे बाहेरचे उपरे भैय्या लोक इथे महाराष्ट्रात नको जे काय होईल ते जाईल ह्यांना भागवायला सुरुवात करा हा पहिलाच क्राईम नाही हे भैया लोकांनी केला महाराष्ट्रात अनेक क्राईम भाई लोक करत आलेत
@alkachavan-um4pl
@alkachavan-um4pl Ай бұрын
खरच या भयाना हाकलून दीले पायजे
@Ram.N93
@Ram.N93 Ай бұрын
Karach khup vait zala tai barobar. Aropina fashi zali pahije.
@user-gb7wi5tt2s
@user-gb7wi5tt2s Ай бұрын
कल सासू सासरे आणि नंतर यांना अटक करा तिला त्रास झाला असेल तर कशाला गेले असतील
@kamleshnarkhede7387
@kamleshnarkhede7387 Ай бұрын
नवी मुंबई मधील मंदिरात 90% भयै पुजारी आहेत, का???????????? कोण आहे यांच्यामागे
@urmilamahale9287
@urmilamahale9287 Ай бұрын
🙏🙏🙏
@ayeshadoll2162
@ayeshadoll2162 Ай бұрын
Sach mai aik aurat ko support milna chahiye aur aise in-law k logo ko saza milne chahiye.
@DeepikaJadhav-t8p
@DeepikaJadhav-t8p Ай бұрын
Baro bar ahe dada tumach asha lokana shiksha zali pajel
@chetanpatil9071
@chetanpatil9071 Ай бұрын
Ha plan karun kele kaam asha vate ...ghunegaar tithech kasha bhetle .palun ka gele nahi .... Agri koliee jage wha
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb Ай бұрын
कायदा कोर्ट कचेरी यांना शिक्षा देऊ शकतच नाही या असल्या लोकांना भर रस्त्यात संपवून टाकायला पाहिजे पब्लिक तेव्हाच कुठे असे करायला थांबतील असे कृत्य करताना शंभर वेळा तो विचार करील
@anantpatil2733
@anantpatil2733 Ай бұрын
Sarvana karnibhut aapan aahot karan aapanpan rajkaran gharapasunch suru kartoh
@user-oz3dg1pl8u
@user-oz3dg1pl8u Ай бұрын
Bhaiya lokana vapas psthva sarvanna aaplya gavi
@kishorchaudhari7903
@kishorchaudhari7903 Ай бұрын
Tech tar aplya mukyamantri la akal nai ahe na ladki yojana keli ahe sagylat pahele females la protect Kara hii numra vinneti 😢
@rupeshteli3011
@rupeshteli3011 Ай бұрын
परप्रांतीयाना तुम्हीच थारा दिलात ना
@nageshkrupal6749
@nageshkrupal6749 Ай бұрын
jay koli aagri
@suchitapatil3538
@suchitapatil3538 Ай бұрын
atta gap basun jamnar nahi bhaya lokana khup majlet Tyanna fashi chi shiksha zalich pahije
@kalpanagore1112
@kalpanagore1112 Ай бұрын
मंदिर बंद करो, भैया पुजारी को निकालो
@aayushpatilofficial4702
@aayushpatilofficial4702 26 күн бұрын
Pahila sasus navra sasr nandas yana fas dyayla pahije mg pujarina fas dyayla pahije fas jalas pahije yana🍁💯🥺ek aagri mulgi var anyay jhale 😳tyana fashich saja jhalich pahije bc😠 ny jhali tr aagri lokha kay niryanr ghetil te sangta nay yet 💪🏼 जय आगरी जय कोळी जय एकवीरा आई🙏🏼 Miss You Taii 🥺😭
@AshwiniPatil-go4dg
@AshwiniPatil-go4dg Ай бұрын
Dada mi pun Kharghar la rahte mi pun hya vishyla samti dein pun hi baher chi loka aaplya aagari lokani anaun thevlet na gavat rahyla 2 hajar sathi te pahile baher kadha mg aamhi sarv tumchya pathishi ubhya rahu hya sms la mala riple dya kay taru kay vatat tumhala mi barobar bole ka😢😢😢😢😢😢
@chandrakantpatil3969
@chandrakantpatil3969 Ай бұрын
Barobar jiwat jala
@anilbhoirbhoir3796
@anilbhoirbhoir3796 Ай бұрын
👍👍👍
@anantpatil2733
@anantpatil2733 Ай бұрын
Pratekkala vatey aapan barobar aahotdusryachya dukkhh janun ghtlyas kautumbhik vaad honar nahit
@anantpatil2733
@anantpatil2733 Ай бұрын
Ya agodar jar pratek thikani jar bhayye aahet tar mandir prashasanala koni jaab vicharla ka
@akashmadhavi0
@akashmadhavi0 Ай бұрын
Dada kadhi jamayacha
@jayaacharya6954
@jayaacharya6954 Ай бұрын
RIP
@akshaysalkar1929
@akshaysalkar1929 Ай бұрын
भैये हाकलून काढा पूर्ण महाराष्ट्र तुन🙏
@chandrashekharpatil9815
@chandrashekharpatil9815 Ай бұрын
Are he lok byka por thevun ithe yetat aplya aai bahini chi vat lavtat mg ka yevunch detay aply ithe tyanna kiti ghan parkar zle kpnkadh na bolnypeksh police tr pise khvu ahet
@Gladiator467
@Gladiator467 Ай бұрын
Tumchi swatahachi Aai Bahin asti tar hi tumhi asech Nivanta rahila astat ka re. Pudhari nantar vha, aahi manus bana😢
@mangaldivte838
@mangaldivte838 Ай бұрын
ऐकता झाली पाहीजेत कोपरडी सारखे लोक ऐक झाले पाहीजेत
@anantpatil2733
@anantpatil2733 Ай бұрын
Samajat mi pana aani khoti badejav vrutti jitparyant jaat nahi tovar asech ghadat rahanar
@chhayalade736
@chhayalade736 Ай бұрын
तुम्ही लोक जो कोणी आहेत आशा आरोपी ना शिक्षा होई पर्यंत मागे नका हाठू. आणि सर्वा साठी लडा एकट्या समाज मधी महिला बहीण नाही राहत
@Kps-x9p
@Kps-x9p Ай бұрын
Dada hai planned murder vatato.... Detail madhey inquiry Kara... Ek aai kade 3 years cha mulala Ghar sodun ju nahi sakte.... In laws che pan inquiry hoyala pahije....aata loka khup manipulation karta....
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 Ай бұрын
एकदा राज साहेबांच्या हातात सत्ता द्या मग बघा विकास च काही माहीत नाही पण कुठलाही परप्रांतीय आपल्या आई बहिणींवर असा प्रसंग करण्याची हिम्मत नाही करणार.
@hiteshraut3014
@hiteshraut3014 Ай бұрын
😢
@Pratik-ot6lw
@Pratik-ot6lw Ай бұрын
Aropi UP che hote ani Rajasthan. Aplya ithlya devlat ase poojari kon thevta. He poojari zhale kashe. Ata devlat jatana pan vichar karava lagel ? Naav aplach kharab hota, apla devacha aplya poojari samajacha. Nako re baherche poojari aplech theva ata dharma peksha jativarch vishwas thevava lagel.
@user-oz3dg1pl8u
@user-oz3dg1pl8u Ай бұрын
Mulini khup shikave aaplya payavrti ubhe houn konachi garaj nhi mg
@sakshirandive6693
@sakshirandive6693 Ай бұрын
Mi advocate ahe mi krel akshada tai ch case ch Naya
@RajaniPatil-w3l
@RajaniPatil-w3l Ай бұрын
ही घटना कोणत्या गावत ज़हले
@bvg1375
@bvg1375 Ай бұрын
Ani mandira hi surakshit jagey var asavit ashi mandir band karnyat yavi tithey hi ghatana ghadliye asurakshit jagi. Konachya permission ni hi mandira ashya thikani sthapan karat kuni hey ka vicharla jaat nahi
@user-zs2el5ki3l
@user-zs2el5ki3l Ай бұрын
Aajun aavaj uthava aapali lok kay zople ka aagri lok kanala
@Ujjwaladhavare
@Ujjwaladhavare Ай бұрын
Akshada sasu sasre navra Ani nanand yana Ani je teen aropi aahet tyana saglyana fashi dya....khup vait jhale aahe ladies safe nahit ....sansar mhanlyawar ladies la khup adjust karave lagte but jar sasrche ase astil tar lagn karun kay fayda .....navra tari supporting pahije ....sasryanche paise khanara nako...tyane hatat bangdya bharlya aahet bayla nich manus...
@RajaYadav-py2zl
@RajaYadav-py2zl Ай бұрын
Mala tari asa vatta ki hya hijadya 3 lokanna fashichi sikshya jhli pahije karan. Mandirat loka ka jatat ani mandirat jar ashe prakar hot astil tar hi khupacg nindaniya ghatana ahe. Mala vatta havishay varpariyant jaude. Karan ashya lokanna jar velat fashi jhalai nahi tar. Ashe hijade khup nirman hitil. Adhich ghari bicharivar annyai attyachar. Ani hya hijadyanni asa kela. 24 tasat fashi chi order kadhavi asa vishay houde.
@YogitaPawar-xx7yk
@YogitaPawar-xx7yk Ай бұрын
Mummbai madhe jevdhe marathi lok nahi tevdhe duppat bhaiya aahe....mala khup vait vatte ..kahi divsani mumbai aapli nahi rahnar bhaiya lokancha hoil mumbai
@anantpatil2733
@anantpatil2733 Ай бұрын
Pratekkane aapan kasey vaagtoh tyacha trass dusryas hoto ka he pahave
@shyamalbangar6294
@shyamalbangar6294 Ай бұрын
Saglya bahini pan shika kon vr vishvas thevaych nahi aani mulini swatachya jiva vr jaga swata aapn dok varun paristhiti handal karaychi. Aatachya duniyet sadh rahun kahi hot nahi Tya tighanna aanun aagri samajachya hatat dya aamhi nyay deu jas akshata di barobr kel tas karun tyana marun taku m samjel tyani kai kel te Bhaiyya lokana haklun dhya maharashtra tun saglyana
@Smakeover10
@Smakeover10 Ай бұрын
Dada barobar bolta ho pn prasangat konich nast ho. Aaropina shiksha tr vhaylach pahije pn samajat stree la jr tumhi sath nahi dilit tr ti ase ekant shodhate ani tyacha gairfayda ase haivan ghetat. Mhanun aadhi striyanbaddal gharatlyach lokani aadar karayla hava, jar aaj tichya gharchyani ticha chhal kela nasta tr tine ekant ha paryay shodhla nasta. Mhanun aadhi sunechya gharun he aana te aana, javyala he dile pahije te dile pahije, te aadhi band kara. Ani Akshata tai sarkhya anek mulina ha tras sahan karava lagto. Aaj hya goshtimule taila lakh molacha jiv gamvava lagla.😢
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 31 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 102 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 104 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 31 МЛН