आमच्या कडे अक्षय तृतीयेला पुरणपोळी, आमरस असतो.... अक्षय तृतीये पर्यंत आम्ही आंबे खत नाही. दरवर्षी अक्षय तृतीयेला ला घागर पूजल्या नंतर च आम्ही आमरस खायला सुरुवात करतो
Khup chhan menu.......❤ traditional, sopa, lovely and tasty........ Taai, Narlachya chutney t Kairi suddhha khup chhan lagte.....😋😋 tu, tuze kes an recipes an simplicity mind blowing ❤🎉 ashi ch raha.......amhala sarvanna tu khup aawdtes.....
@anantharajt31184 ай бұрын
Expertise........in. culinary...... drapery. &. . what. more. to. delight. ❤
@meenalsangamnerkar6384 ай бұрын
ताई तुमचे पदार्थ खुप छान मस्त असतात आणि सुटसुटीत असतात
@anantharajt31183 ай бұрын
Pleasant. DAY ❤
@priyapanikar81184 ай бұрын
so super thali . looking really delicious.... please show ur kitchen also
@heenapanjuani17344 ай бұрын
Mast ch ❤❤❤
@anantharajt31184 ай бұрын
GROWING. GLOWING ❤
@digambarsutah4 ай бұрын
सासऱ्याला आवडणारा बेत केला आहेस. आंब्याच्या रसासोबत तळण[कुरडई]. वा वा क्या बात है आणि आमरसात वेलची आणि बारीकशी मिरपूड देखील. जीव कसा वाऱ्यावर तरंगतोय. फार छान. खुप खुप आशिर्वाद
@latachaudhari22204 ай бұрын
❤सासर्यांना
@digambarsutah4 ай бұрын
@@latachaudhari2220 सासऱ्यांना नाही फक्त सासऱ्याला
@anantharajt31184 ай бұрын
Silence. is. a. Precious. Gift. ❤
@sgnawale77074 ай бұрын
डाळतडका छान वाटला चटणी थोडी ओली व त्यावर मोहरीची फोडणी हवी होती बाकी सर्व मस्तच 😊👌
व्वा अप्रतिम..अक्षय तृतीया आजच आहे असं वाटलं ...अभिनंदन
@surekhaghadge65313 ай бұрын
हो घाईचया वेलेस नककीच कुकर एअर पकडत नाही .तसे मला तुमचे सर्वच मेनू छान असतात ,त्यातल्या त्यात तुमचा टापटीप पणा खुपच आवडतो .मला तुमही खुपच आवडता .मी तर मेनूपेकशा तुम्हांला बघणे साठी व्ही डी ओ बघते .मी 65 एजची आहे .