अकेला देवेंद्र का सलतोय जिल्हे इलाहींना? मराठा आरक्षण तर निमित्त आहे,ब्राम्हणद्वेष कारण आहे!

  Рет қаралды 165,697

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#devendrafadanvis #sharadpawar

Пікірлер: 1 200
@ketandamle7729
@ketandamle7729 7 ай бұрын
मराठे आणि ब्राम्हण यात फुट पाडायचा प्रयत्न आहे. एक ब्राम्हण म्हणून माझ्या मनात मराठ्यांबद्दल अतिव आदर आहे.
@madankhandade4819
@madankhandade4819 7 ай бұрын
प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य आहे."बिग्रेड"पवार गायडेड"मिसाईल"आहे, असे वाटते.धन्यवाद.
@laxminarayankolhapure2506
@laxminarayankolhapure2506 7 ай бұрын
प्रभाकरजी, ह्या भस्मासुराचा शेवट, आपल्याला 2024च्या अखेरपर्यंत नक्कीच पहायला मिळेल. श्रीरामाच्या कृपेने काॅग्रेसचाही शेवट लवकरच होईल ...👍
@sushamanaik9997
@sushamanaik9997 7 ай бұрын
देवेंद्रजींच्या वयाच्या असणाऱ्या लेकीचं काहीच कर्तृत्व नाही , उलट तिच्यासाठी ह्या वयात पण स्वतःलाच कष्ट करावे लागतात, ह्या गोष्टीचा सल पण असेलच मनात ....
@madhavshastri1147
@madhavshastri1147 7 ай бұрын
तिच्यापेक्षा यूट्यूब वर कमेंट करणाऱ्या महिलांना देखील जास्त राजकारण समजते. अशी... आहे ती! 😂😂😂😮😢
@ushajoshi4339
@ushajoshi4339 7 ай бұрын
काहीही येत नसताना आयता मिळालेला पक्ष गेला, दादाचा पाठिंबा नाही कसे होईल या विवंचनेत सैरभैर झाली आहे
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 7 ай бұрын
​@@madhavshastri1147- त्यांना संसदरत्न हा पुरस्कार देणाऱ्या मोदी सरकार मधील संबंधित मंञी आणि लोकसभा अध्यक्षांना आपण वेड्यात काढत आहात हे लक्षात घ्या.
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 7 ай бұрын
​@@ushajoshi4339- ताई तुम्ही त्या मतदारसंघात असाल तर अजित पवार यांच्या सौभाग्यवतींना निवडून द्या.
@RameshKumar-se7io
@RameshKumar-se7io 7 ай бұрын
आता बारा मती माजी खासदार म्हणा...😂😂
@ganeshkhade3731
@ganeshkhade3731 7 ай бұрын
महाविकास आघाडी हे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी सर्वात घातक आहे
@chavansantosh1103
@chavansantosh1103 7 ай бұрын
पण महाविकास आघाडीच सत्तेवर येणार हे त्रिवार सत्य
@worldofhopes58
@worldofhopes58 7 ай бұрын
आजचा मराठा समाज हा बराचसा सुशिक्षित आहे विचारवंत आहे आणि सारासार विचार करणारा सुद्धा आहे. जाती संग माती खाव लागते म्हणणारी मधल्या काळातील मंडळी ही शरद पवारांची भक्त होती. परंतु आताचा तरुण हा सर्वांगीण प्रगती साठी उत्सुक आणि तत्पर असा आहे. अजित दादांच्या बंडाला ह्या डोळस तरणाईचा मोठा पाठिंबा आहे. विकासाच्या नव्या वाटेवर प्रत्येकालाच आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटावा अशी इच्छा आहे. केवळ अट्टाहासाने किंवा द्वेषाने पेटून कारवाया करणारे आता काळाच्या पडद्याआड इतक्या वेगाने जाणार आहेत की त्यांचा लेनिन झाल्याशिवाय राहणार नाही.
@vithalmohite6661
@vithalmohite6661 7 ай бұрын
आमचं सर्व परिवार श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बरोबरच आहे
@YuvrajVshnupantKale1838
@YuvrajVshnupantKale1838 7 ай бұрын
सत्तेत आले कि लाटायचं, अन सत्ता गेली कि पेटवायचं हाच एकमेव कलमी कार्यक्रम आज पर्यंत या जिल्हे इलाहि होत आलेला आहे.....
@vijaypatil909
@vijaypatil909 7 ай бұрын
केंद्रात नरेंद्र व महाराष्ट्र देवेंद्र हे जनतेने केव्हाच ठरवून ठेवलेले आहे.
@santg4950
@santg4950 6 ай бұрын
याची काय लायकी आहे.मोदीमुळे तरलाय
@sushamanaik9997
@sushamanaik9997 7 ай бұрын
देवेंद्रजी ब्राह्मण असल्याचा प्रचंड राग आहे काही लोकाना . शेरास सव्वाशेर असणाऱ्या देवेंद्रजींना त्रास देण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला पण त्याचा काही परिणाम झाला नाही उलट देवेंद्रजी प्रत्येक वेळी पुरून उरले .
@spam-us3eo
@spam-us3eo 7 ай бұрын
जरांगे पाटील यांनी माफी ते म्हणाले उपोषण मुळे मी चीड चीड झालीं म्हणून माझ्या तोंडातून अप शब्द निघाले इतक्यात चिडचिड मध्ये त्यांना देवेंद्रजी चे नाव कस सूचल ह्यांचा जरा प्रत्येक तरुण वर्गाने अभ्यास करावा
@ushajoshi4339
@ushajoshi4339 7 ай бұрын
​@@spam-us3eoज्याच्या जीवावर सुरू होते त्यांनीच सारवासारव करायला सांगितले असेल. मुळात उपोषण खरे होते का
@sssinspiration7874
@sssinspiration7874 7 ай бұрын
अरे मोदीजी ने हात काढला तर याला कुत्रं पण विचार नाही
@bharatputra5155
@bharatputra5155 7 ай бұрын
शेरास सव्वाशेर नाही एक नंबर चापलुस
@khabariwala
@khabariwala 7 ай бұрын
बायकांना मारणारा दळभद्री गृहमंत्री
@Khavchat
@Khavchat 7 ай бұрын
🙏 सुरूवातीपासूनच सुशिक्षित, सुसंस्कृत म’समाजाचा ह्याला पाठिंबा नव्हता पण ह्याला मिळत असलेला पाठिंबा पाहून आणि समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत असेल तर आपण का खोडा घालायचा हा विचार करून गप्प होता.
@sadabehere
@sadabehere 7 ай бұрын
ज्याला समजेल त्यालाच, ही कमेंट 👍
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 7 ай бұрын
👍👍👍
@sachinkulkarni3155
@sachinkulkarni3155 7 ай бұрын
barobar
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 7 ай бұрын
✔️
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 7 ай бұрын
खरा मराठा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील.
@parshantbhangepatil
@parshantbhangepatil 7 ай бұрын
👉एक आकेला देवेंन्द्र काफी है👍👍👍👌👌👌👌👌👌👌
@shrikanttubaji21
@shrikanttubaji21 7 ай бұрын
फडवणीस यांनी यांना पुरतं गारद केलं आहे त्यामुळे प्रचंड नैराश्य आले आहे त्यातून अंतरवलीचा वापर अंतरवस्त्रासारखा करत आहेत.
@arjunneharkar9268
@arjunneharkar9268 7 ай бұрын
vaa lai bhari.
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 7 ай бұрын
@pratham21-7
@pratham21-7 7 ай бұрын
Tarbujya la swatala antarvastra purat astil ka? 🤣🤣🤣🤣
@shrikanttubaji21
@shrikanttubaji21 7 ай бұрын
@@pratham21-7 आपण त्यांना काय म्हणून संबोधता हा संस्काराचा भाग आहे.
@pratham21-7
@pratham21-7 7 ай бұрын
@@shrikanttubaji21 sanskar ase asaave. Ki kapat karun lokanchi paksh fodu naye. Swatachya himmat var rajya milvave. Sanskar ase asaave, ki sheth ji chi chatugiri karnyat maharashtra budvu naye.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 7 ай бұрын
आजचा भाऊंचा व्हिडिओ खूप पर्फेक्ट आहे या विषयावरील.
@krushnakatke4175
@krushnakatke4175 7 ай бұрын
दिल्लीतील किसान आंदोलन Range Rover वाले शेतकऱ्यांसोबत बसून जरांगे पावलांनी माझा गैरसमज दूर केला आहे. धन्यवाद सर ही क्लीप दाखवल्याबद्दल.
@pandeabhijeet
@pandeabhijeet 7 ай бұрын
दादा परवाच सगळ ऐकून मन सुन्न झालं.. देवेंद्र काय एकनाथराव काय अजित दादा काय भुजबळ आणि इत्यादी.. व्यक्ती पर्यंत काही वाटले नाही पण सरळ जात... निशब्द भावना ... सावरायला वेळच लागणार...पण एक पक्के ठरवा सगळे...काहीही झालं तरी आपण सगळे समाजात सोबत राहतो.. वेळेवर आपले शेजारी आणि समाज कामाला येतो.. आप्त आणि स्वजातीय दूर असतात... तेव्हा आपण समाज म्हणून योग्य वागावे...
@vijaymanjrekar8301
@vijaymanjrekar8301 7 ай бұрын
प्रभाकरजी जय महाराष्ट्र जय श्रीराम
@vidulagokhale971
@vidulagokhale971 7 ай бұрын
प्रभाकरजी अप्रतिम विवेचन
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 7 ай бұрын
खरे म्हणजे असे बोलू नये आपण पण व्यापक हितासाठी असे बोलावे लागते की हा माणूस आता खरोखर संपला पाहिजे.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 7 ай бұрын
Kide padun Mi Waky Pure Karte 😂😂😂
@manglatikale3140
@manglatikale3140 7 ай бұрын
सगळ्यांचे शिव्याशाप भोवणार आहेत त्याला.
@NJ-zz3ux
@NJ-zz3ux 7 ай бұрын
तुंम्ही खर बोलला साहेब फार बरे वाटले 🙏🙏🙏
@padmanathsable8515
@padmanathsable8515 7 ай бұрын
अतिशय बरोबर विश्लेषण
@vikasaglawe3024
@vikasaglawe3024 7 ай бұрын
प्रभाकर जी,Vohra समितीचा रिपोर्ट जाहीर करावा...हीच बॉम्ब स्फोटातील बळी गेलेल्या ना खरी श्रद्धांजली..💐🌹🙏
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 7 ай бұрын
व्वा खुपच छान आणि परखड सत्य मांडलेत.
@Rahul.714
@Rahul.714 7 ай бұрын
शरद पवारांचा चेला आहे जरांगे पाटील...!
@user-y6h9v
@user-y6h9v 7 ай бұрын
पिचक्या चेहर्‍याचा आहे तो
@anilsinnarkar9614
@anilsinnarkar9614 7 ай бұрын
Chela nahi, chamacha kadichya layakicha
@vinaychaudhari2921
@vinaychaudhari2921 7 ай бұрын
प्रभाकर जी मस्त विश्लेषण 🎉🎉
@artikarlekar7083
@artikarlekar7083 7 ай бұрын
अकेला देवेंद्र करेक्ट कार्यक्रम करणार.....यावर विश्वास आहे मोरचुद शोधली पाहिजे आणि पुडी ठेवणाऱ्यावर लक्ष ठेवावे लागेल
@madhavshastri1147
@madhavshastri1147 7 ай бұрын
😂😂😂😂
@dattak9850
@dattak9850 7 ай бұрын
जबरदस्त
@Yog_Sadhak7007
@Yog_Sadhak7007 7 ай бұрын
हा सत्ता आहे ना हातात..असो मराठा सामज्याचे हिंदुत्वासाठी योगदान काय हे माहिती नसेल आपल्याला
@MMWagh
@MMWagh 7 ай бұрын
आम्ही मराठा कधीही लढायला तयार आहोत
@pratapnand8260
@pratapnand8260 7 ай бұрын
Jaalpol karun... Jativar shivya ghalun ???@@MMWagh
@shilpaganu1079
@shilpaganu1079 7 ай бұрын
Excellent analysis, खेळी करणाऱ्यांची खेळी करणारा आला आहे.
@ramakantpanchal1536
@ramakantpanchal1536 7 ай бұрын
साहेब गोपीनाथ मुंडे साहेबाप्रमाणे शरद पवार साहेबाना आमचे केशवराव धोंडगे हे शरद पवार म्हणजे बिन चिपळ्याचा नारद म्हणाले होते.
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 7 ай бұрын
जिल्हे इलाहिला कोणत्याच जिल्ह्यात कोणीही आता विचारणार नाही म्हणून
@kirtijoshi3867
@kirtijoshi3867 7 ай бұрын
लोकांना अजून ही डोळे उघडून बघायचेय नाही. अडीच वर्ष घरात बसनाऱ्यांना डोक्यावर बसवायचे, सतत कारस्थाने करणाऱ्यांना पालखीत बसवायचे आणि जो मनापासून झटतो, त्याच्या आया बहिणींना शिव्या घालायच्या.
@shitaloak4362
@shitaloak4362 7 ай бұрын
लोकांना डोळे उघडून बघायचेच नाही हेच खरं आहे😢
@kathalay..
@kathalay.. 7 ай бұрын
जनतेतील काही लोक हजार पाचशेसाठी मतदान करते आणि स्वतःचे मोठे नुकसान करून घेते
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 7 ай бұрын
ते खरोखर झटले असते तर त्यांच्याच पक्षाच्या आमदारावर पोलिस स्टेशन मध्ये गोळीबार करावयाची वेळ आली असती का? जिथे त्यांच्याच पक्षाचा आमदार नाखुष तिथे जनता कशी काय हो खुष?
@sunilborde9182
@sunilborde9182 7 ай бұрын
बीड आणि जालना जिल्ह्यात कोणी ओळख त नाही त्याला
@dnyanesh7007
@dnyanesh7007 7 ай бұрын
अकेला देवेंद्र हिंदुत्ववादी असल्यामुळे यांना खटकतो आहे आणि त्यांनी यांची दुकानदारी बंद केली आहेच
@prajaktabhide6109
@prajaktabhide6109 7 ай бұрын
हिंदुत्व वादी नाही -ब्राह्मण आहे म्हणुन खटकत आहे
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 7 ай бұрын
अगदी बरोबर!! महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात हिंदूंत्वाने खणत्या राजाच्या तुष्टीकरण आणि जातीयवादाच्या राजकारणावर मात केली आहे.. देशद्रोहाचा उपयोग करून आपल्यात असलेल्या चांगल्या वाईट गोष्टी भारताशी वैर करणाऱ्या देशाला पैशाच्या मोबदल्यात विकणाऱ्या लोकांमध्ये खणत्या राजाचा नंबर सर्वात वर आहे त्यामुळे देवेंद्रजींना आंतरराष्ट्रीय ताकदींशी लढावे लागते आहे हे लक्षात ठेवले पाहिजे..
@ShivShambhuBhakt_Maratha96
@ShivShambhuBhakt_Maratha96 7 ай бұрын
😂😂😂😂हिंदूत्ववादी 😂😂😂😂 नवाब मलिक आणि हसन मुश्रीफ नावाच्या हिरव्या चड्या का घातल्या आहेत या तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी 😂😂😂
@BharatMore2001
@BharatMore2001 7 ай бұрын
bhahmanwadi.
@amolnikam3509
@amolnikam3509 7 ай бұрын
मी 20 वर्षांपासून ओबीसी समाजासाठी काम करतोय.. भाजप चा dna ओबीसी चा आहे हे फडणवीस ची विधान.. शेणात चप्पल बुडवून थोबाडावर मारली कि आपल्यासारख्या हिंदुत्ववादी लोकांच्या
@dilip.pardeshi9068
@dilip.pardeshi9068 7 ай бұрын
खूप सखोल व पोटतिडीकेने केलेले विवेचन...(नेहमीप्रमाणे).. Hats off to you..👍
@ranjitkadu1279
@ranjitkadu1279 7 ай бұрын
भाऊ जरांगेला उघडा करा.घाबरू नका.
@CmSwami-x5y
@CmSwami-x5y 7 ай бұрын
ಸೂಪರ್ ಸ್ಟಾರ್ ದೇವೇಂದ್ರ.ಫಡಣವಿಸ್.ಸರ್
@agromymarathi
@agromymarathi 7 ай бұрын
आजची परिस्थिती बघता देवेंद्र आहे, म्हणून ओबीसी सुरक्षित आहे.
@madhusudanmokashi8182
@madhusudanmokashi8182 7 ай бұрын
जातीय वाद्यांना मतदान करू नये . यांना आता सत्ते बाहेर ठेवलं पाहिजे . महाराष्ट्राचं वाटोळं हे लोक करतील म्हणून सावधान .
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 7 ай бұрын
उत्तम विश्लेषण, पुढे काय होणार ते काळ ठरवेल.👍👍👌👌
@shitaloak4362
@shitaloak4362 7 ай бұрын
अहो त्या शिव्या देणाऱ्या माणसाला कशाला मनोज जरांगे पाटील म्हणता🤔🤔 नुसता जरांगे म्हणा
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 7 ай бұрын
खरं आहे
@manglatikale3140
@manglatikale3140 7 ай бұрын
जरांग्या.
@aple_ajoba
@aple_ajoba 7 ай бұрын
गे म्हणा😂😂😂😂
@avinashshinde5908
@avinashshinde5908 7 ай бұрын
मराठवाड्यात खायचे वांदे असणारा ही आडणावा पुढे पाटील लावतो😂
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 7 ай бұрын
शालिनीताई पाटील यांना मंत्रिमंडळातून का काढलं शरद पवार ने ? मराठा आरक्षण मागितलं होते .
@hiralalpatil9636
@hiralalpatil9636 7 ай бұрын
वाह छान अगदी सत्य, पुर्ण सत्य विचार दर्शवले, धन्यवाद 🚩🙏 राष्ट्रहित सर्वोपरि, जय हिन्द, वन्दे भारत 🇳🇪🙏 शुभकामनाएं
@babasahebpund1317
@babasahebpund1317 7 ай бұрын
या जरांगेला कुणबी सर्टिफिकेट भेटलय त्यामुळे याला पाटील संबोधू नये.
@sureshteli9006
@sureshteli9006 7 ай бұрын
बारामतीच्या काकाचा चेला आहे खूपच पडवहून, शिकवून,, तालीम, देऊन तयार करून ठेवलेला चेला म्हणा की शिष्य.
@govindfatik606
@govindfatik606 7 ай бұрын
मन्या शिष्य नाही तर चच्चा जानच्या शेटातली "ऊ" आहे
@madhavshastri1147
@madhavshastri1147 7 ай бұрын
😂😂😂😂 'ऊ' म्हणा किंवा ' अंगावरचीच गोचीड' आहेत. 😮😅
@snehawadhivkar594
@snehawadhivkar594 7 ай бұрын
जंरागेच डोक ठिकाणावर नाही आहे वाट लावणार हा
@madhavshastri1147
@madhavshastri1147 7 ай бұрын
काळजी करू नका! डोकं ठिकाणावर नसलेल्या माणसाला ठाण्यातच भरती केले जाते. त्यामुळे जगाची की स्वतःची? कुणाची वाट लावणार सांगायची गरज नाही! कारण आपण सर्वजण सुज्ञ आहात. 😝😎
@Khilarekartik51
@Khilarekartik51 7 ай бұрын
​@madhavवाट बघा....shastri1147
@Shrihal
@Shrihal 7 ай бұрын
जरांगे जितके फटाफट प्रसिद्ध झाले तितकेच फटाफट ते अंतर्धान पावतील यात शंका नाही.
@gajanangodbole9297
@gajanangodbole9297 7 ай бұрын
जी वस्तू ज्या वेगाने वर जाते, त्याच्या दुप्पट वेगाने खाली येते
@seelaumhel8768
@seelaumhel8768 7 ай бұрын
Yes tasech honar nidsrgacha niyam ahe
@manglatikale3140
@manglatikale3140 7 ай бұрын
हो, जितक्या वेगाने हा प्रसिद्धीच्या शिखरावर गेला, तितक्याच वेगाने हा जमिनीवर जोरदारपणे आपटेल.
@kailas-yy7dl
@kailas-yy7dl 7 ай бұрын
वाट बघा....
@kailas-yy7dl
@kailas-yy7dl 7 ай бұрын
We support jarange patil only....❤❤❤
@vinayakjadhav5396
@vinayakjadhav5396 7 ай бұрын
धन्यवाद.
@VijayKKadam
@VijayKKadam 7 ай бұрын
I support Devendra fadnvis saheb❤
@balasahebingale1196
@balasahebingale1196 7 ай бұрын
जरांगे मूळचा काँग्रेसी आहे त्याला त्याच्या मालकाला बघताच किती हुरूप येतो. साहेबांच्या ऊर्जेची तारीफ करतो हे जनतेनी बघितलेले आहे. हिंदुवादी मराठा या शरद रवाना कधीच मतदान करणार नाही.🚩🚩🚩
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 7 ай бұрын
अहो इंगळे साहेब, फडणवीस साहेबांना सांगा कि इतके कांग्रेसी भाजप मध्ये नका भरती करू. एखाद्या दिवशी सगळेच भाजपमधील कांग्रेसी परत कांग्रेस मध्ये गेले तर भाजप मुक्त देश होऊन जाईल. 😂
@balasahebingale1196
@balasahebingale1196 7 ай бұрын
काळजी पक्षाची किंवा नेत्याची नसते काळजी असते देशाची आणि देशातील जनतेची. आणि शरद राव हे जे करत आहेत ना समाजात वितुष्ठ निर्माण करण्याचे काम. ते त्यांच्या राजकारणासाठी चांगले असेल परंतु देशासाठी व समाजासाठी कधीच चांगले नाही. 🚩🚩🚩
@manglatikale3140
@manglatikale3140 7 ай бұрын
​@@rajendrapatil8723हो, मी ही एका कमेंट द्वारे लिहिले होते की उगीच नको त्यांची खोगीर भरती करू नका म्हणून.
@mohanawchar-it6tz
@mohanawchar-it6tz 6 ай бұрын
महाराष्ट्रात लोकसभेसाठी हजारो मागासवर्गीय उमेदवार उभे राहणार आहेत.
@kisandevbhavar2411
@kisandevbhavar2411 7 ай бұрын
NAMSKAR PRABHAKARJI DHANYAWAD 💐💐💐💐👍
@subhashpawar2507
@subhashpawar2507 7 ай бұрын
जरांगेचे आंदोलन मराठा समाजासाठी होते का हा प्रश्न आहे. केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांची असभ्य भाषेत बोलून आपले हसे करून घेतले आहे मराठा समाजाचे नुकसान झाले आहे.
@manikbodke5960
@manikbodke5960 7 ай бұрын
देवेंद्र फडणवीस भावी पंतप्रधान.
@panditpatil7323
@panditpatil7323 7 ай бұрын
सर नियती ही काम करत असते, आपले कर्म तैसे फळ प्राप्त होते
@spam-us3eo
@spam-us3eo 7 ай бұрын
एकटे देवेंद्रजी सगळ्यांना उरुन पुरतील
@seelaumhel8768
@seelaumhel8768 7 ай бұрын
Yes correct
@MMWagh
@MMWagh 7 ай бұрын
घे घंटा
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 7 ай бұрын
😅😅😅😅😅
@ashokpatil6362
@ashokpatil6362 7 ай бұрын
देवेंद्र is great डायनॅमिक लीडर in भारत .
@mahendraganoo
@mahendraganoo 7 ай бұрын
पुरून उतरील 🎉
@sanmagarwadi
@sanmagarwadi 6 ай бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन आहे सर
@surendraugle5378
@surendraugle5378 7 ай бұрын
जस्टिस व्होरा कमिटी चा पूर्ण अहवाल सादर करावा असे मी सुप्रीम कोर्टाला विनंती करतो त्यात काँग्रेस काळातील सर्व कला चीठा आहे
@shantarammane6547
@shantarammane6547 7 ай бұрын
खूप छान आहे विश्लेषण केले आहे नारदमुनी एक दआसपवआ🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪
@ashishdeshmukh7959
@ashishdeshmukh7959 7 ай бұрын
❤Sharad Pawar Pyada Aahe To ❤
@prakashvichare4244
@prakashvichare4244 7 ай бұрын
आम्हाला राज्यात आणि देशात अराजक माजवून आरक्षण नको हे मी मराठा असुनही सांगतोय. कारण आरक्षण पेक्षा या मातीत शांततेच्या मार्गाने आलेली सुबत्ता आम्हाला हवी आहे.
@ym0894
@ym0894 7 ай бұрын
शांत बसलं तर साधी भीक सुद्धा कोणी घालत नाही, आणि जे हक्काचं आहे ते मागण्यात काय गैर आहे, आता कुठे जाऊन एखादं नेतृत्व मराठ्यांना मिळालंय तर ते संपवण्यात आपली माणसें देखील आहेत हे खूप वाईट आहे, मराठ्यांबाबत कुणाला किती वाटते ते बघितलंय, वेळेवर एकजूट नाही झालो मराठ्यांच काही खरं नाही
@randomshorts5829
@randomshorts5829 7 ай бұрын
तुमचे विश्लेषण अप्रतिम. कीड कधी जाणार?
@shaileshlimaye3555
@shaileshlimaye3555 7 ай бұрын
या लढतीचा अंत फक्त बारामती मध्ये होणाऱ्या अंत्याविधिनीच होईल हे नक्की.....आणि त्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची पण भीती वाटेल असं वातावरण तयार होईल
@OnlyforyoUindia
@OnlyforyoUindia 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी 🎉🎉🎉🎉🎉
@ravibokhare4702
@ravibokhare4702 7 ай бұрын
🌹🌹🌹आपले शत शत आभार 🪷🪷🇮🇳🇮🇳
@rahulbhivare6688
@rahulbhivare6688 7 ай бұрын
म्हणून जरांगे पाटील हे अहमदनगरला असताना म्हणाले की मुसलमानांना पाच टक्के आरक्षण द्यायला हवं.... त्यानंतर ते मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले.... त्यानंतर आता मराठा विरुद्ध ब्राह्मण असा वाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.... आणि त्यासाठी एक मराठा लोकांना भावनिक आवाहन करत आहेत " मी तुमच्या मुलाबाळांसाठी धडपडतोय.... जीव गेला तरी मी तुमच्यासाठी जीव देईन "... थोडक्यात म्हणजे भावनिक आवाहन करून मराठा समाजाला वेगळं करायचं मुसलमानांची मैत्री करायची व हिंदूंमध्ये " मराठा विरुद्ध इतर सर्व अशी भांडणे लावायची " असा डाव दिसतोय ... असाच डाव संभाजी ब्रिगेडचा ही असतो
@Khilarekartik51
@Khilarekartik51 7 ай бұрын
We support जरांगे पाटील ओन्ली.....
@umeshmhatre860
@umeshmhatre860 7 ай бұрын
एकटे फडणवीस ह्याना पुरुन ऊरतील शेवटी जय आपलाच. जय श्री राम
@vijaykumarkulkarni8569
@vijaykumarkulkarni8569 6 ай бұрын
अत्यंत सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण केले आहे. अत्यंत गलिच्छ राजकारण.
@TheSantoshalekar
@TheSantoshalekar 6 ай бұрын
सर.. आपले विश्लेषण आणि अभ्यास प्रशंसनिय आहे 🙏🏻keep it up
@CAREERINSTITUTESince
@CAREERINSTITUTESince 7 ай бұрын
क्षणाचीही वाट न पाहता,फडणवीस यांना पाठिंबा द्या.ज्याचे आता दिवस संपले आहेत अशा व्यक्तीला घाबरने सोडून द्या.
@vitthalmane2941
@vitthalmane2941 7 ай бұрын
मराठा समाजासाठी प्रामाणिक नेता मिळाला only जरांगे
@saurabhjarandikar5211
@saurabhjarandikar5211 7 ай бұрын
Every person should realised respectful age of retirement,if not respect is lost.
@santoshgaikwad3077
@santoshgaikwad3077 7 ай бұрын
I Support Devendra ji Fadanvis
@sudhakarbadge452
@sudhakarbadge452 6 ай бұрын
ओके सर 👌👍🏻
@kprafkaram6219
@kprafkaram6219 7 ай бұрын
दादा, एक विनंती आहे, ठाणे इथे कापूरबावडी इथल्या गोएन्का शाळे मध्ये लहान मुलं आणि मुली वर एका care taker आणि शिक्षिका ह्यांच्या संगमतातून काही प्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही वृत्त वाहिनी ह्या बातमी ला कव्हर करत नाही आहे. तुम्हाला विंनती आहे कि ह्या बातमीला तुम्ही तुमच्या माध्यमातून कव्हर करावी. शाळेची मनमानी खूप चालू आहे.
@VilasBhawar-tf7sh
@VilasBhawar-tf7sh 7 ай бұрын
प्रभाकरजी
@pratapdesai9172
@pratapdesai9172 7 ай бұрын
वार गेला की शांत.
@rohinibhagodia4659
@rohinibhagodia4659 7 ай бұрын
Good afternoon sir.khup sunder vishleshan n very true mesg mesg. Dhnyvad.
@dilipmehta8119
@dilipmehta8119 7 ай бұрын
आता सर्व जबाबदारी हि मतदारांवरच आहे. शेवटी अनिष्ट राजकारण हे राज्याच्या मुळावर येणार आहे त्याचा परीणाम गुंतवणूक व विकासावर होणार आहे.
@vinaysapkal2827
@vinaysapkal2827 7 ай бұрын
आम्ही मराठे ब्राह्मण संरक्षक.
@sachingavane809
@sachingavane809 7 ай бұрын
सर नमस्कार अति उत्तम
@priyatendolkar8528
@priyatendolkar8528 7 ай бұрын
Thumbnail.... अप्रतिम
@warudatta
@warudatta 6 ай бұрын
अति उत्तम !!😂😂👍👍👌👌
@lahuraibhosale7794
@lahuraibhosale7794 7 ай бұрын
जरांगे मागे राजकीय हस्तक आहेत.
@panditlokhande1353
@panditlokhande1353 7 ай бұрын
जरांगेचा अण्णा होणार
@rameshkantsalunkhe8746
@rameshkantsalunkhe8746 7 ай бұрын
Very very nice information thanks
@prakashlawand7344
@prakashlawand7344 7 ай бұрын
प्रभाकरजी प्रणाम राजकारन जरूर कराव पण निच व यामधे समाज भरडला जावु नये ईतक नीच राजकारन करू नये
@nitinshelke4508
@nitinshelke4508 7 ай бұрын
Excellent Speech 👌
@sanmrita
@sanmrita 7 ай бұрын
3
@VishalKarmare
@VishalKarmare 7 ай бұрын
किरीट तुमच्या आईचा नवरा होता का. त्याचा काय झालं.
@rajajoshi4030
@rajajoshi4030 7 ай бұрын
ek number prabhakar Ji
@vijaykumarubale7110
@vijaykumarubale7110 7 ай бұрын
Jilhe elahi ..... Kya khub kahi aapne
@Dharmaputra-bf3my
@Dharmaputra-bf3my 7 ай бұрын
पवार ला मोकळीक दिली मोदी यांनी
@RashmikaMandana-s9l
@RashmikaMandana-s9l 7 ай бұрын
सर मुंडे साहेबांना आठवलं...थोड्या पुरतं डोळ्यात पाणी आल...😢
@prasad233
@prasad233 7 ай бұрын
Bhava love you ❤ ek no wording
@digmber40waghmare
@digmber40waghmare 6 ай бұрын
We support Devendraji
@varadajoshi5679
@varadajoshi5679 7 ай бұрын
नाहीतरी वाकडे आणि मंडळींना महाराष्ट्राचा मणिपूर करण्याची इच्छा आहे. त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
@dnyaneshwarpatil1576
@dnyaneshwarpatil1576 7 ай бұрын
सत्य परिस्थिती
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 7 ай бұрын
हा माणूस खपला की खरोखर अख्खा महाराष्ट्र पेढे वाटणार नक्की.
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 7 ай бұрын
हेमा ताई, आपले वरील स्टेटमेंट कायर प्रवृत्तीच्या व्यक्तिला शोभणारे आहे.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 7 ай бұрын
@@rajendrapatil8723 तुम्हाला का लागले इतके. समस्त राज्याच्या हितासाठी आवश्यक आहे. आणि मी कोणाचेही नाव घेतले नाही आहे. जो कोणी अराजक प्रवृतिचा आहे तो प्रत्येक. कारण त्याच्या वृत्तीमुळे समाजाचे देशाचे खूप नुकसान होत असते.
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 7 ай бұрын
​@@hemakayarkar3529 - तुम्ही कुणाचे नाव घेतले नाही म्हणता ठीक आहे. मग अशा प्रवृत्तींवर कुठलीच कारवाई होत नाही म्हणून किमान नाकर्त्या सरकारचा निषेध करा.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 7 ай бұрын
@@rajendrapatil8723 अहो महाराष्ट्राची वाट लावणाऱ्यावर सगळ्यात मोठी action घेतली पाहिजे. आणि ती व्यक्ती कोण आहे हे आख्खा महाराष्ट्र जाणून आहे.
@art.a12
@art.a12 7 ай бұрын
WELL SAID SIR
@mtdrifter5083
@mtdrifter5083 7 ай бұрын
Khupach Chhan Khara Sacha Maratha
@anilprayag8432
@anilprayag8432 7 ай бұрын
SIT लागली एक एक चेहरे बिळातुन बाहेर यायला लागलेत आधी राजेश टोपे आता शरद पवार
@Khilarekartik51
@Khilarekartik51 7 ай бұрын
😂😂😂😂😂
@mjuncle4724
@mjuncle4724 7 ай бұрын
Nice presentation 👌,
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 15 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 22 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 97 МЛН