अकोला: नालंदा अकादमी, वर्धा तर्फे उच्च शिक्षणावरील विद्यार्थ्यांची कार्यशाळा, ३ सप्टेंबर २०२३

  Рет қаралды 884

Digital Nalanda

Digital Nalanda

11 ай бұрын

उच्च शिक्षण हे वैयक्तिक विकासासाठी तसेच समाजाच्या प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाचे साधन आहे. गेल्या दहा वर्षापासून नालंदा अकॅडमी, वर्धा ग्रामीण आदिवासी आणि बहुजन समाजातील वंचित घटकांसाठी दर्जेदार आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी मोफत प्रशिक्षण देत आहे. आज नालंदा अकॅडमी द्वारे प्रशिक्षित १५०० हून अधिक विद्यार्थी विद्यापीठात तर परदेशातील विद्यापीठांमध्ये ३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे.
जास्तीत जास्त ग्रामीण विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, नालंदा अकॅडमी वर्धा द्वारा रविवार, दि. ०३ सप्टेंबर २०२३ रोजी एक दिवसीय शैक्षणिक कार्यशाळेचे अकोला येथे आयोजन करण्यात आले आहे. या शैक्षणिक कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या दहावी, बारावी आणि पदवीच्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना आमंत्रीत करीत आहोत. अकॅडमी आपल्या सर्व सहभागींना विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांविषयी त्यांच्या प्रवेश प्रक्रियेविषयी आणि उच्च शिक्षणासाठी इतर परदेशी शिक्षणासंबंधीच्या संधींविषयी सर्व माहिती आणि मोफत मार्गदर्शन करणार आहे.
रविवार, दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२३
स्थळ : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, प्रबोधन नगर, खडकी, अकोला.
प्रमुख मार्गदर्शक : मा. अनुप कुमार
संचालक - नालंदा अकॅडमी, वर्धा.
मा. प्रवीण तायडे
अध्यक्ष - बार असोसिएशन,अकोला जिल्हा.
मा. पी. जे. वानखडे
अध्यक्ष - भारतीय बौद्ध महासभा, अकोला जिल्हा.

Пікірлер
कशी पैदा झाली भाषा ?|| full comedy||Nitesh karale  |karale sir | karale sir wardha
43:08
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 162 М.
मोदी सरकार चा भ्रष्टाचार  | CAG चा अहवाल |#niteshkarale #karalesirwardha
38:20
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 352 М.
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 64 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 105 МЛН
NAM THISAN II CHONGBOI KUKI
8:17
INSUNG NOM FILMS (FaGoFiM)
Рет қаралды 30 М.
STEVE JOBS: Stanford Speech In Hindi | By Deepak Daiya
14:02
Deepak Daiya
Рет қаралды 7 МЛН
chandrayan 3 || चांद्रयान 3 || सायकल से चांद तक || इस्रो ला मानाचा मुजरा
32:15
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 110 М.
Electrical Activity In Brain - 2
29:44
How the Brain Creates Mind
Рет қаралды 1,8 М.
share market || study || companies selection|| niteshkarale || NIFTY 50
30:35
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 142 М.