दीदी अंजली भारती के असीम त्याग को सत सत नमन अब तक जुलूम अत्याचार पर आवाज उठाई प्रबोधन गायक का गयान किया बुद्ध फूले शाहू आंबेडकर के विचारोंका प्रसार किया धन्य हो तुम दीदी.
@shekharwaghmare75364 ай бұрын
डॉ. बाबासाहेब अंबेडकर जी के अनुसार मैं भारत बौधमय करूंगा इस पथ पर चलते हुए दीदी ने वज्रनिर्धार वाला अतुलनिय कार्य किया है इसके लिए आपको बहुत बहुत साधुवाद।
@sambhajishinde30124 ай бұрын
दिदी अंजली यांनी जो मार्ग स्विकारला तो धम्माला अनुसरून घेतला आहे. मला वाटते यापुढे धम्माचा प्रचार आणि प्रसार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ते समाजामध्ये रूजवल्या शिवाय राहणार ही आम्हाला गॅरंटी आहे. त्यांना त्रिवार वंदन....
@mahadeoambhore36694 ай бұрын
तथागताच्या संघामध्ये अंजली दीदीचा प्रवेश अभिनंदन पात्र आहे आशा कर्तृत्ववान लोकांमुळे संघाला बळ येत असते यामुळे तथागताचा भिक्खू संघ सदैव वंदनीय ठरला आहे भिक्खू संघाचा विजय असो
@umeshkamble76254 ай бұрын
समाजात राहून तुम्ही खूपच चांगलं कार्य होते तुमचे गाण्या च्या माध्यमातून खूपच प्रबोधन आणि देश हिताची माहिती तसेच देशासाठी समाज्यासाठी महत्त्व पूर्ण निडर होहून गाणी गात होतात. तुमचे सामाजिक कार्य देशहिताचे कार्य तेव्हा ही चालूच होते. आता तर तुम्ही सर्व त्यागून समाज्याच्या देशाच्या कल्याणासाठी निघालात तुमचा तुमचा शतशः ऋणी असेल जागृत समाज 😢
@sahebathaware77164 ай бұрын
मानव जातीच्या कल्यानासाठी प्रथम प्रबोधनकार ठरून शेवटी मुक्तीचा मार्ग शोधून धम्माला शरण गेलात त्याबद्दल आम्हा सर्व कलावंत संघाला यातून खूप प्रेरणा मिळेल. तुमच्या त्यागाला शतशः प्रणाम 🙏🙏🙏 नमो बुध्दाय 🙏🙏
@shamraodhupe29784 ай бұрын
अंजली ताई भारति, गायनाच्या क्षेत्रात मोठ नाव,सतत प्रबोधन केले, देशातील जनता कधीच विसरू शकत नाही, मातेजि पुढिल जिवन भगवंताचे चेरनि आरपिले, साधु साधु साधु,
@sunilgokhale67374 ай бұрын
समाज मध्ये जे सामाजिक बांधिलकी ठेवून झोकून देऊन गिताचा गायना मधुन जो दिदीचा आवाज प्रभावी समाज प्रबोधन संपूर्ण भारतात व अनेक राज्यांत केले आहे प्रत्येक चा मनामधील गायनाचा क्षेत्रात अंजली दिदी उनीव निश्चितच राहील
@pandhreevlogs27234 ай бұрын
बहुत बहुत साधुवाद भंते जी । हमारी भी शुभकामनाएं आपके साथ। बहुत ही गौरवपूर्ण निर्णय आपने लिया है ।
@j.mourya17434 ай бұрын
Jay Bhim, Namo Buddha to all of you कितनी भावुक कर देने वाला यह दृश्य है। हमारी विदुषी बहन अंजली की जीवन एकदम बदलने की यह धार्मिक रश्म है। धन्य है इनके माता पिता और दीदी स्वयं अंजली। यह दृश्य देखकर मेरी आंखों में आंसू आ गए।
@naganathsonkamble91234 ай бұрын
अंजली दीदी को सत सत नमन बहोत ही सही निर्णय आपने लिया
@raviprakashthombre62814 ай бұрын
.गायिका दिदी अंजली भारती यानी महाबोधी बुध्द गया येथे आषाढ पोर्णिमा ला जीवनात प्रवजीत होवुन शुभ.नाव सामनेर आयोबोधी यानी तीन महीन्या.करीता संपूर्ण भारत मधे प्र चार.आणी प्रसार करण्याचा त्यांचा प्रयत्न करत आहेत गायक.रविपकाश उत्तमराव ठोंब रे प्रवजीत दिपंकर यांच्या कडून आपणास मंगल कामना.प्रदान करीत आहेत खुप मंगल हो साधू.साधू साधू. आपणास तिवार प्रणाम माताजी
@vinodjagtap7198Ай бұрын
नमो बुद्धाय जय भीम
@SunilRangari-gl1wk4 ай бұрын
वांदामी भंते साधू साधू साधू नेक कार्यास सुरुवात झाली आहे मानाचा त्रिवार वंदन जय भीम
@shriramgavhande4244 ай бұрын
जयभिम,वंदामी भन्ते .आपण सद्धम्मा चा मार्ग स्वीकारला प्रथमतः आपणास मंगल कामना.🎉🎉🎉 पवित्र अशा बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करून धम्माला गती द्यावी हीच मंगल मय अपेक्षा व्यक्त करतो.😊😊😊
@kawadududhe34824 ай бұрын
ताई, तुला त्रिवार वंदन 🙏 याही जीवनात तू अनमोल ठसा उमटवशील यात शंकाच नाही 🙏🙏🙏
@bhimraowaghmare13824 ай бұрын
वंदामि भंतेजी . आपण धम्माचा प्रचार प्रसारात पुर्ण वेळ समर्पित झाला आहात. एवढा मोठा त्याग आजचा काळात करणे खुप त्यागी माणसाचे काम आहे .
@ranjitkhandare42254 ай бұрын
खूप मोठा त्याग केला तुम्ही. आम्ही खूप ऋणी आहोत तुमचे. वंदामी मातादी
@SwapnilLokhande-b8u4 ай бұрын
ताई गीत खूपच सुंदर अक्षरक्षः डोळयातुन पाणी आले😢😢😢खुपच भावुक झालो😢😢😢खुपच सुंदर कार्य आपल्याकडून🙏नमो बुद्धाय🙏
@lataadhangle74814 ай бұрын
खूप मोठं मन लागतं दीक्षा घेण्यासाठी खूप खूप साधुवाद
@NitinSonawane-x7v4 ай бұрын
नमो बुदधाय🎉🎉🎉 धम्म प्रसार के काम मे मेरी बची हुई उम्र आपको लग जाय ❤❤
@sheelagaikwad57604 ай бұрын
दीदी तुला कोटी कोटी प्रणाम जय भीम
@gautamkamble85834 ай бұрын
नमो बुद्धाय नमो धमाय
@ashwini_khobragade4 ай бұрын
ताई तुमचे समाजाप्रती कार्य बघून माझे डोळे पाणावले.......नमो बुढाय जयभिम्
@gorakhtakankhar7204 ай бұрын
दीदी अंजली भारती आंबेडकर विचाराची महागाईका आज बौद्ध धम्माचा विचार करून चीवर ची घेतली बौद्ध धम्माचा नवा मार्ग निर्माण करून दीदीने बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यात फार मोठी दीदीचे योगदान राहील अशी भारत देशाला नवीन परंपरा निर्माण करून देण्याचे काम दीदी अंजली भारती ने केले त्याबद्दल तिचे शतशः ऋणी आहे नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय
@MayaGarud-vi7hz4 ай бұрын
दीदी तुला कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@MayaGarud-vi7hz4 ай бұрын
नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय🙏🙏🙏 जयभीम💐💐💐
@Jaimoolnivasi3 ай бұрын
बौद्ध गया को ब्राह्मणो से मुक्त करने के लिए आवाज उठाने वाले बामसेफ भारत मुक्ति मोर्चा बहुजन क्रांति मोर्चा #वामन_मेश्राम साहब प्रोफेसर #विलास_खरात साहब को समर्थन करो। #जय_भीम #जय_मूलनिवासी
@rajeshzanke59684 ай бұрын
खूप मोठा त्याग आहे अंजली यांचा.... वंदामी मातादी...
@gautamkamble85834 ай бұрын
जय भीम जी ताई नमो बुद्धाय
@anilkhawse54184 ай бұрын
धम्म कार्यात , सहभागी झाले,,शतशा:नमन... साधू साधू साधू.....नमो बुध्
@dharmshreemahabale63114 ай бұрын
दिदी आपण ग्रेट आहात,गायकी सोडून चिवर प्रदान करून बोधगया येथील धम्माची दीक्षा घेतली त्या बद्दल आपले आभारी आहोत कारण त्यागकर बुध्द कि और चली बुध्म शरणं इच्छाही, धम्म शरणं इच्छाही,धम्मं शरणं गच्छामी,साधु,साधु,साधु
@supriyamuneshwar55974 ай бұрын
जय भीम अंजली ताई कितीही तारीफ करावं तेवढं कमी च आहे खुप खुप गुरू पौर्णिमा च्या शुभेच्छा तुम्हाला नमो बुद्धा य ❤❤
@narendrabhujade66454 ай бұрын
वंदामी भन्ते ❤❤❤ नमो बुद्धाय
@malharigaikwad51704 ай бұрын
Great work Jai Bheem Namo Buddhaya
@gopinathkadam74604 ай бұрын
अंजलीताई आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा फार मोठा त्याग केला आहे. तुम्ही गायिलेली धम्म प्रबोधात्मक गीते आम्ही तसेच येणारी भावी पिढी देखील ऐकत राहतील. ❤😂😂🎉🎉🎉 वंदामी भंते क्रांतिकारी जय भीम
@pramodkamble85124 ай бұрын
अंजलीजी जय भीम जय संविधान नमो बुदाय
@amitabhnaagraj69214 ай бұрын
",,, सब दुखो कि एक ही दवा बुद्धं शरणं गच्छामि,,,"
@amitabhnaagraj69214 ай бұрын
सच्चे त्याग की वजह से बौद्ध धम्म आधी दुनिया में फैल गया और दुनिया में कई लोग मान ने भी लगे है, फिर भी,,,दीक्षा विधि को देखकर मेरी आंखो के आसू को रोकने की कोसिस की मगर बहते हुए आसू रुकना सके मंगल कामनाएं नमो बुद्धाय नमो सम्राट असोक महान जय भीम जय संविधान
@DayaAmbhore4 ай бұрын
वंदा मी भंते ❤ चलो बुद्ध की ओर बाबासाहेबांचे स्वप्न साकार होणार
@varshamhaiskar7444 ай бұрын
I am proud of you tai 🌹🙏🙏khoop moth man lagatt hyasathi tai radi naka a 😔apn dhamm prasarak mhnun yek mothi jababadari swikarli ahe😊ankhi KY bolav tai yek gaika mhnun khoop chhan jagala olakh dili aani aati budhhacha dhmmacha pradar so nice tai 🌹apn chivar ghatalay kahi kalasathi ki kayamach❤🌹vandami Bhante 🌹🙏🙏🙏
@natthujipatil62514 ай бұрын
जयभीम खूपच चांगला निर्णय घेतला
@SushilaMeshram-p2k4 ай бұрын
Kiti god aawaj,damdar aawaj mla itka aawdto,te geet aani to damdar aawaj mla bhauk krun deto tnx anjli tai
@AshokkajalGautam4 ай бұрын
Hamare Shastra Samyak Sambodh Tathagat Bhagwan Gautam Buddha Jee Ke Charnon Mein Mera Koti Koti Naman Namo Buddhay Jai Bhim Bhante Jee Sadhu Sadhu Sadhu 🍀🍀🍀☸️☸️☸️🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳💙💙💙🇱🇰🇱🇰🇱🇰🕯🕯🕯🕯🕯🕯🕯🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
@supriyamuneshwar55974 ай бұрын
अंजली ताई तुमचे हे गाणे कोणतही असो मला खुप आवडतात ❤❤
@tagordasshamkuwar9594 ай бұрын
वंदमी भंते जी, नमो बुद्धा,
@VibhakarRaipure4 ай бұрын
Very nice & really enter in the Bouddh Dhamma,this is first feet of Dhamma. "Shramner" ❤
@AnilAutoWorks4 ай бұрын
जय भीम ताई तुमचे गाने पाहत राहू नमो बुद्धधाय
@kirandhembare-e7i4 ай бұрын
जय भीम ताई खूपच चांगला निर्णय घेतला ❤❤❤❤
@shahubhosale-md8yj4 ай бұрын
ताई तुला कोटी कोटी अभिवादन मी नतमस्तक होतो स्विकारकर
@RanaWashim2 ай бұрын
दीदी जय भीम नमो बुद्धया
@MayaGarud-vi7hz4 ай бұрын
नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघा🙏💐
@Disha_Fashion4 ай бұрын
Didi aapko dekhakar akhon me pani Aa gaya 🙏🙏🙏🙏jay bhim 🙏 namo buddhay💐💐💐💐💙💙💙💙💯
@gautamwankhade1814 ай бұрын
नमो बुद्धाय जय भीम ❤वंदामी भन्ते. साधु साधु साधु🙏
@kashirambariramoimbe41424 ай бұрын
Namo budhay didi
@DigambarWankhade-sz8foАй бұрын
Jay Bhim Namo Buddhay Maharashtra Aarya Chittaji 🎉🎉🎉
@suneetasahare5304 ай бұрын
नमो बुद्धाय,जय भीम🙏
@sunilsamindar24604 ай бұрын
🙏🙏🙏वंदामि मी भन्ते पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐
@kalakarkamble22584 ай бұрын
आंजली दीदींच्या त्यागाला सलाम भिकू संगाचा विजय असो जय भीम नमो बुद्धाय ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉