बायोचार पासुन जमिनीची सुपीकता कशी वाढेल, याचे आपण काही प्रयोग केले आहेत काय? त्याचे काय documentation आहे काय?
@BhauraoChawhan-y4x5 күн бұрын
धानाचे धसक्तपासून बायोचार कसे तयार करावे या बाबत माहिती द्यावी.
@dilipmaske4240Күн бұрын
बायोचार तंत्रासोबत याला उपयुक्त कुट्टी यंत्राचा वापर पिकाच्या अवशेषासोबत इतर पाला गोळा करून तो जर कुट्टी यंत्रातून बारीक, करून कम्पोस्ट खत जर तयार केले तर अजून फायदा होऊ शकतो