हे तुम्ही दाखवता लोकांना मुर्ख बनवत आहे सावनी कशी काय आहे ह्या घरात पहीले तीची मस्ती उतरवायला पाहिजे तीला घराबाहेर काढा
@yogeshlokhande13362 ай бұрын
सावनी प्रमाणे स्वार्थी आहे आदित्य, ज्याच्यात फायदा दिसतो त्याला बाप बनवतो.
@vaishaliraje7722 ай бұрын
मुक्ता सगळ्यांसाठी रडत असते. आता आदीत्यला मुक्ता त्याला त्याचे सागरपप्पा परत हवेत म्हणून ही हरिश्चंद्राचा अवतार असलेली मुलगी त्याचे पण दान करेल. तिला खरच हे कळत नाही का की सावनी आदीत्यच्या मनात भरवून त्यच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सर्व करते आहे ते.
@rajashreejangam71332 ай бұрын
Aatta muktane sagar la aditya sathi sodu nahi.
@neetawable24402 ай бұрын
काय करू काय करू😂 काय करू काय करू😅😅😅😅
@yogeshlokhande13362 ай бұрын
सावनी ला जर सागर च्या दूसर्या बायको पासून जळायच होत तर आधी त्याला सोडायचं नव्हत.