अखेर राज ठाकरेंनी 'तो' गौप्यस्फोट करत, भाजपची बोलतीचं बंद केली ! Raj Thackeray Speech on Bjp

  Рет қаралды 278,096

Marathi Adda

Marathi Adda

Күн бұрын

अखेर राज ठाकरेंनी 'तो' गौप्यस्फोट करत, भाजपची बोलतीचं बंद केली ! Raj Thackeray Speech on Bjp
#rajthackeray #devendrafadnavis #kiritsomaiya #marathinews
Music Credits :
www.bensound.com
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
My Other Social Media Profile Links :
FACEBOOK : / gajanan.rathod.921
INSTAGRAM : / gajurthd_mgm
Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Пікірлер: 466
@shashikantlokare5657
@shashikantlokare5657 6 күн бұрын
आज बहुतेक वेगळा साक्षात्कार झाला असेल, त्यामुळे भूमिका बदलली कधीतरी ठाम रहा भूमिकेवर महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहील
@pravinkadam992
@pravinkadam992 6 күн бұрын
3:08 3:09 3:09 3:09 3:09
@ulhaskShanbhag-gi2md
@ulhaskShanbhag-gi2md 5 күн бұрын
@@shashikantlokare5657 ha faltu aahe
@atulsonalkar1994
@atulsonalkar1994 5 күн бұрын
राजसाहेब, आता लबाडांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले तर बहुसंख्य मराठी माणूस ठाकरेंच्या बाजूने उभा राहिल.. एक 'ठाकरेप्रमी' ..नमस्कार...
@The_Bharati
@The_Bharati Күн бұрын
फालतू माणूस आहे. घराण्याच्या नावावर अस्तित्व आहे!!
@sunitashere7184
@sunitashere7184 6 күн бұрын
महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे...पण मराठी माणूस च आता आपल्या राज्यात दीन झाला आहे...खूप वाईट वाटते...इतर प्रांतीय मुजोरी करतात
@rajendradevdhe157
@rajendradevdhe157 7 күн бұрын
श्रीमान राज ठाकरे साहेब, आपण जो कार्यक्रम घेतला होता त्यानुसार पक्षाची ध्येयधोरणे राबविली असती तर कदाचित आपण आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री असता.
@marutishewale7029
@marutishewale7029 6 күн бұрын
राज साहेब आपण भा ज पा पक्ष बदल बोलतां आणि थोड्या दिवसानी परत त्यांच्या मागे दिसतां लोकांना वाटत माडंवली केल्या वाटत कुठेतरी ठाम राहा म्हणजे लोकांना खर वाटेल
@maheshtambe8949
@maheshtambe8949 7 күн бұрын
हे भाषण निवडणुकीपूर्वी करायला पाहीजे होतं.😊
@dileepsohni-iv2pg
@dileepsohni-iv2pg 6 күн бұрын
Right ✅️ 😂😂😂😂
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 6 күн бұрын
कस करणार सुपारी मिळाली होती
@amitdeshmukh9591
@amitdeshmukh9591 6 күн бұрын
अगदी खरे बोलत आपण
@amitdeshmukh9591
@amitdeshmukh9591 6 күн бұрын
राजकारणी जनतेला मूर्ख बनवतात
@manineesawant211
@manineesawant211 6 күн бұрын
एकदम बरोबर बोललात 🚩
@FiyajMulani
@FiyajMulani 6 күн бұрын
सर्व महाराष्ट्र प्रेमी कडून आपल्याला नम्र विनंती आहे की आपण आणि उद्धव जी साहेब आपण दोघांनी एकत्र यावे..... ही सर्वांची इच्छा आहे.... Jay महाराष्ट्र 🚩
@balasahebdhobale915
@balasahebdhobale915 6 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसाचे काहीतरी चांगले होऊ शकते नाही तर अशीच मराठी मताची विभागणी होऊन दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ होतच राहणार
@RajuBankar-v5p
@RajuBankar-v5p 6 күн бұрын
या भारतात एकच राजकारणी आहे तो म्हणजे राहुल गांधी निडर भूमिका न बदलणारा
@Bharatiya244
@Bharatiya244 4 күн бұрын
फक्त महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर वर्षानुवर्ष राजकारण सुरू ठेवलं. आणि महाराष्ट्राच्या जनतेला फसवत राहीले.
@rahulpradhan9987
@rahulpradhan9987 4 күн бұрын
जरा waqf board बद्दल काय भूमिका आहे निडर साहेबांची
@raghunathpadher220
@raghunathpadher220 7 күн бұрын
निवडणूक मतपत्रिके व्दारे घ्या असा आग्रह धरा
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 7 күн бұрын
साहेब मराठी माणसाचे महाराष्ट्र मुंबईत गट पडले आहेत गुजराती एक झाले आहेत मराठी कमी पडत आहे भाजप हा गुजराती पक्ष
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 7 күн бұрын
बोबड्याला झोपुन कांडा लय माज आहे . ईव्हीएम घोटाळा करूण वर आले मराठी जागा हो नायतर मर
@ulhaskShanbhag-gi2md
@ulhaskShanbhag-gi2md 6 күн бұрын
Ha pashcatap jar Loksabha ani Vidhan Sabha nivdnukicha agodar kele aste tar 😮nahi karna Karan hai fir u suparibaz aahe ,vidhayak ase kahi pan karu shaknar nahi ha😮fakta khalla khatakch karnara ha Kumbhakarna aahe😮
@ashokmore6820
@ashokmore6820 6 күн бұрын
गुजराती मराठी माणसाला संपवण्या साठी ठपला आहे
@UserUSA-z1b
@UserUSA-z1b 4 күн бұрын
तुम्हाला मुंबई च्या भाजप च्या लोकांची नावे माहित आहेत का ? आणि हो बाकीच्या राजकीय पक्षांची .
@shaileshsawant3454
@shaileshsawant3454 7 күн бұрын
साहेब हेच तर आमचे म्हणणे आहे अशा घाणेरड्या लोकांना तुम्ही पाठींबा का दिला त्यामुळे त्यांचा फायदा झाला पण तुमचा व इतर पक्षाचे नुकसान झाले.
@anjalinevgi3411
@anjalinevgi3411 7 күн бұрын
तुम्ही आता व्यक्त केलेल्या मताशी ठाम रहावे, भूमिका बदलू नये.आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांची व मतदारांची दिशाभूल करू नये.हि कळकळीची विनंती.
@vaibhavdangevlogs1761
@vaibhavdangevlogs1761 7 күн бұрын
​@@anjalinevgi3411धरसोड वृत्ती आहे ह्याची
@shweta2299
@shweta2299 7 күн бұрын
मराठी राज भाषा चा दर्जा मिळाला त्यांच्या मुळे
@sandeshn2682
@sandeshn2682 7 күн бұрын
Ho ka ..mi ani maja mulga Marathi ahe ani guu hagto..khayala yeah ..chu...ya😢
@Kkdamadam
@Kkdamadam 6 күн бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@AB-jb7ky
@AB-jb7ky 6 күн бұрын
तुमचे सगळे शब्द त्याचे काना मात्रा,वेलांटी उकार सगळे खरे आहेत.पण तुम्ही नेमक निवडणुकी वेळीच हे सगळे मुद्दे विसरून त्यांच्या सोबत जाता आणि त्यांची स्तुती करता.
@janardanmore6665
@janardanmore6665 6 күн бұрын
बरोबर आहे
@keshavbelhekar6423
@keshavbelhekar6423 7 күн бұрын
भाषण करीत रहा फक्त ठाकरे कुटुंबाकडून 60 वर्षापासून महानगरपालिक का दोघांच्या भांडणात भाजपकडे जाणार आता तरी सुधारणा करून ऐक व्हायला पाहिजे
@ganeshgidde1917
@ganeshgidde1917 5 күн бұрын
Exactly 💯
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 7 күн бұрын
सर्व पत्रकार बंधूंना विनंती की किरीट सोमय्या जेवढ्या आमदार खासदार आरोप केले होते त्याचे काय झाले हे आधी जगजाहीर करावे त्याला चॅनल वर बोलू देऊ नये
@dnyaneshnaik835
@dnyaneshnaik835 2 күн бұрын
आता किरट्याने भाजपाचा राजीनामा द्यावा.
@sanjaypatil6665
@sanjaypatil6665 7 күн бұрын
साहेब हीच भूमिका तुम्ही कायम ठेवा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे काय उभा राहील
@sanjaypatil6665
@sanjaypatil6665 7 күн бұрын
राज ठाकरे साहेब आज खरोखरच तिथून सांगितली हा शब्द जर तुम्ही कायम धरून चला तुम्ही महाराष्ट्र तुम्हाला कमी पडू देणार नाही
@EknathMali-z9q
@EknathMali-z9q Күн бұрын
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजे जय शिवाजी जय ज्योती जय क्रांती जय बाबासाहेब आंबेडकर जय महाराष्ट्र
@milindmbart
@milindmbart 7 күн бұрын
पुन्हा ED ची नोटिस आली की बोलती बंद.
@mp8217
@mp8217 7 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज लोपला आहे... राज साहेब बघा जमलं तर🙏
@marutishelar7613
@marutishelar7613 7 күн бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय मनसे राजसाहेब ठाकरे 🚩🙏💯👍
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 6 күн бұрын
नागडा पोपट पूर्ण नागडा केला 🔥🚩
@dilavermulla4109
@dilavermulla4109 7 күн бұрын
बेलेट पेपरवर सर्व प्रकारच्या निवडणुका झाल्या पाहिजे जय महाराष्ट्र
@rameshgadade7824
@rameshgadade7824 5 күн бұрын
हे राजसाहेबांनी ऊचलुन धरलं पाहिजे नाहीतर पक्षाची परिस्थिती बदलणार नाही.
@vasantsalunke1691
@vasantsalunke1691 6 күн бұрын
बिनबुडाचा चंबू..रोज भूमिका बदलतो.. उद्या शहा - मोदीच्या आरत्या ओवाळायला लागणार.. काय करायचे कार्यकर्त्यांनी?
@sandipmagar7280
@sandipmagar7280 7 күн бұрын
हे निवडणूक चालू असताना बोलले असते तर साहेब आपल्या पक्षाचे 25 आमदार निवडून आले असते. साप निघुन गेला आहे.भुमीला फरफट मारुन काय उपयोग
@vishwaslanjekar6971
@vishwaslanjekar6971 6 күн бұрын
मराठी माणसाला एकत्र न येण्याचा शाप आहे आणि दिल्ली वाले त्यात आणखी तेल ओतत आहेत सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन याचा प्रतिशोध घेऊन पुन्हा एकदा मराठी साम्राज्य आणावे हीच इच्छा जय महाराष्ट्र
@sanjeevtarle4314
@sanjeevtarle4314 6 күн бұрын
Kahana kya chatey ho?
@keshavbelhekar6423
@keshavbelhekar6423 7 күн бұрын
टाळ्या वाजवणारे लोक तुमचे नाही साहेब तुम्हाला ओळखत नाही हे सर्व टाईमपास साठी येतात
@mavla....chatrapticha
@mavla....chatrapticha 6 күн бұрын
राजकारण जिवंत राहील पाहिजे म्हणून....एक भाषणं क्षण 🎉🎉🎉
@mangeshgaurikar4500
@mangeshgaurikar4500 6 күн бұрын
बीजेपी la बिनशर्ट पाठिम्बा देनारे तुम्हिच 😂
@shankarkadam7289
@shankarkadam7289 5 күн бұрын
साहेब दोघे भाऊ एकत्र या संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी व बहुजन समाज तुमच्या मुळे एकत्र होतील
@SantoshKharat-tx7lp
@SantoshKharat-tx7lp 7 күн бұрын
वय्या मनाने निर्णय बदलता कि बुद्धीने बदल ता का सुपारी घेऊन बदलता नेमके कश्या मुळे निर्णय बदलता
@dnyaneshnaik835
@dnyaneshnaik835 2 күн бұрын
सहा सहा महिन्याची सुपारी घेतात करार करून
@akshaymali6701
@akshaymali6701 6 күн бұрын
😂 काल एक,आज एक ,उद्या परत दुसर काही तरी घेऊन येणार आहे 😂नुसता सुपारी घेऊन बोंबलत राहायचं😅तुमच्या बद्दल जो आदर होता...तो या वर्षात तुमच्या बदल नाऱ्या भूमिका सगळा महाराष्ट्र शहाणा झाला 😢
@mariafernandes7483
@mariafernandes7483 7 күн бұрын
मग तुम्ही बीजेपी ला बिनशर्त पाठिंबा का दिला?
@ShankarBhoir-w4e
@ShankarBhoir-w4e 5 күн бұрын
राजसाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही मराठी माणसाठी एकत्र या मराठी माणसाला तुमची गरज आहे झाले गेले गंगेला विसरून जाऊदे जय महाराष्ट्र साहेब
@sandeshkarle-y9m
@sandeshkarle-y9m 7 күн бұрын
साहेब हीच भूमिका कायम ठेवणार का? 🙏
@alextuscano5109
@alextuscano5109 4 күн бұрын
हप्ता मिळाला की भूमिका बदलेल
@bhivamalondkar8260
@bhivamalondkar8260 7 күн бұрын
साहेब.हे.bjp. वाले.कोणाचेही. साथ.देणारे.नाहीत.तुमची.साथ.तुमची.लावली.वाट.भूमिका.ठाम.तरच.होईल.काम.जर.महाराष्ट्र.वाचवायचा.असेल.तर.एक.मेकांना. साथ.द्या. मान.अपमान.बाजूला.ठेऊन.जर. लोकांना.दिसेल. व.लोक.साथ.देतील.
@valmikjadhav5788
@valmikjadhav5788 7 күн бұрын
नोटीस मुळे च बी जे पी ला पाठिंबा दिला ते सांगा पलटू राम
@dashrathrajaramsolanke4603
@dashrathrajaramsolanke4603 7 күн бұрын
विधानसभेच्या निवडणूकीत आपण कोणाच्या बाजुने होतात ? राजसाहेब .
@kundlikkatkar6315
@kundlikkatkar6315 7 күн бұрын
वाऱ्या सोबत पाट फिरवणारे
@prakashkadam3620
@prakashkadam3620 6 күн бұрын
किरीट सौमया यांनी आरोप केलेले महान नेते आता कोणत्या पक्षात😊😅
@sanjayajgaonkar8625
@sanjayajgaonkar8625 6 күн бұрын
राज ठाकरेनी राजकारणातून संन्यास घ्यावा
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 7 күн бұрын
हे ई वी एम वर निवडून आलेले सरकार आहे , सर्व मतदार सांगतात आम्ही मनसेच्या उमेदवाराला मतदान केले, तरी पण त्या वार्ड मधून भा ज पा आमदार निवडून येतो तो पण लीड घेऊन याला काय म्हणावे,
@saraswatiarkade5945
@saraswatiarkade5945 4 күн бұрын
राजसाहेब ठाकरे आपण खरंच प्रचंड प्रतिभावान आहात.... मनसेच्या स्थापनेनंतर आम्ही फक्त आपलेच सरकार यावे अशी प्रार्थना करतो.... पण आपण पुर्वी सारखं अचूक टायमिंग साधून भुमिका घेतली तर कुणालाच बिनशर्त पाठिंबा द्यावा लागणार नाही
@babanpawar4893
@babanpawar4893 6 күн бұрын
साहेब ह्याच गोष्टी वरती कायम ठाम रहा मराठी माणूस तुमचं उपकार कधीच विसरणार नाही.जय, महाराष्ट्र
@PRAMODMahadik-w5b
@PRAMODMahadik-w5b 7 күн бұрын
ओ साहेब तुम्ही दोघे एकत्र या महाराष्ट्रा साठी
@chaitanyapatil6926
@chaitanyapatil6926 5 күн бұрын
तुम्ही दोन ठाकरे बंधू एकत्र यावे ही समस्त महाराष्ट्र आणि मराठी माणसाची इच्छा आहे
@chandrakantsk485
@chandrakantsk485 6 күн бұрын
Tumhi सगळं सांगून अणि शेवटी शेपूट घालून जात ....😂😂😂😂
@pandharinathbhoir9457
@pandharinathbhoir9457 7 күн бұрын
आपसातील मतभेद विसरून ठाकरे बंधू एकत्र आले तरच महाराष्ट्राचं भलं होईल.पण हे तुम्ही करणार नाही.कशाला उगाच डोक्याला ताप.
@VasantraoMokde
@VasantraoMokde 4 күн бұрын
राज साहेब आपण व उध्दव साहेब एकत्र येऊन मराठी माणसाचे संरक्षण क करू शकता सध्या महाराष्ट्रात भाजपा गुजराती पक्ष झाला आहे तेव्हा लवकर सावध व्हा 🎉
@DevendraGenubhauDharade
@DevendraGenubhauDharade 6 күн бұрын
राज ठाकरे साहेब🎉🎉🎉
@pritamkanire585
@pritamkanire585 4 күн бұрын
श्रीमान दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन काम सुरू करा व एक नवा महाराष्ट्र घडवा 🙏 आम्ही आहोत सोबत
@amolgurav8564
@amolgurav8564 6 күн бұрын
रास्त साहेब मराठी आणि महाराष्ट्र वाचवा . . . 🚩🚩🚩🚩🚩🚩
@dattabhaunimbalkar5341
@dattabhaunimbalkar5341 6 күн бұрын
बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी......
@sanjaypatil6665
@sanjaypatil6665 7 күн бұрын
राज ठाकरे साहेब तुम्ही आज खरंच
@nileshbhosale7024
@nileshbhosale7024 6 күн бұрын
साहेब तुम्ही जे बोलता ते 100% खरं आहे पण हे कलियुग आहे येथे सत्याला न्याय नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या विचाराचे छोटे पक्ष एकत्र करून वेगळी भूमिका मांडावी अशी पेक्षा करतो जय महाराष्ट्र
@prakashkadam3620
@prakashkadam3620 6 күн бұрын
सत्य आणि परखड व्यक्तीमत्व
@abhaywataney4438
@abhaywataney4438 3 күн бұрын
राज साहेब हे आपणास जो साक्षात्कार झाला तो ह्यापुढे लक्षात ठेवा . एवढेच सांगावेसे वाटते.
@rajivnaik7596
@rajivnaik7596 6 күн бұрын
आता काय फायदा बोलून😂😂😂😂
@RakeshPatil-s2p
@RakeshPatil-s2p Күн бұрын
राजसाहेब यांच्या जवळ सत्याजीत तांबे यांच्यासारखे नेते जर राहिले तर निश्चितच काहीतरी बदल होईल
@nandkishorkorgaonkar3280
@nandkishorkorgaonkar3280 7 күн бұрын
राज साहेब विधानसभा निवडणुकी नंतर कुंभकर्ण झोपेत होते की काय आंता ऊपरती झाली वाटते 😅
@umeshthote4771
@umeshthote4771 6 күн бұрын
भाऊ म्नकलीपणा कमी करा मुंबई महानगरपालिका निवडणुकित भाजपला फायदा व्हावा म्हणुन आज भाषण करत आहे भाऊ
@JayprakashYadav-pu9jj
@JayprakashYadav-pu9jj 5 күн бұрын
Right
@prashantdeshmukh8117
@prashantdeshmukh8117 4 күн бұрын
कोणतीही घ्या पण एक ठोस भूमिका घ्या मन सैनिक कफ्युज आहेत
@dnyaneshkhaire8779
@dnyaneshkhaire8779 6 күн бұрын
हो सर्व ठीक आहे, 2019 la लाव re तो vdo varun 2024 la माझा नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा आहे!!!जनता विसरणार नाही!!!
@Rakesh-g15M
@Rakesh-g15M 5 күн бұрын
राजसाहेब ठाकरे.. महाराष्ट्रात मराठी माणसासाठी गरजेचे आहेत... भाजपानं याचा विचार करावा..... सत्ता आली आहे भाजपाची पण मराठी माणसाची नसेल ना या सत्तेची काय गरज आहे..
@SurajGharat-vz4en
@SurajGharat-vz4en 6 күн бұрын
साहेब काय राव आम्हांला कायचं काळानंय काय कराव् आम्ही सामान्य जनतेन .... अस वाटत आम्ही सामान्य जनता आहोत का येडे समजता नाही कळलं😢
@raghunaththakare254
@raghunaththakare254 6 күн бұрын
राजसाहेब तुम्ही उशीर केला
@ashokpatil9310
@ashokpatil9310 6 күн бұрын
साहेब तुम्ही सांगताय ते बरोबर आहे .पण आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें यांच्यासोबत शिवसेनेत होता. त्या वेळेस उद्धव साहेब राजकारणात सक्रिय नव्हते. त्यावेळेस मुंबईतून मराठी माणूस बाहेर पडून गुजराती लोक जास्त कसे झालेत. हे महाराष्ट्रातील जनतेला सांगाल काय ?
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 6 күн бұрын
Barobar
@sudhirpendhari3319
@sudhirpendhari3319 3 күн бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे
@rajukhillare2763
@rajukhillare2763 6 күн бұрын
राज बीजेपी ला घाबरत असतो....
@altafmujawar4005
@altafmujawar4005 6 күн бұрын
Jai Maharashtra marathi muslim aani marathi hindu yekatra ale pahije save Maharashtra
@avinashmonde2609
@avinashmonde2609 4 күн бұрын
शेवटी सत्याचाच विजय होणार
@vijayabharti2099
@vijayabharti2099 6 күн бұрын
खरचं बोला.
@ravindranarale956
@ravindranarale956 6 күн бұрын
राज ठाकरे साहेब आपली भूमिका एकच ठेवा मगच जनता तुम्हाला साथ देईल
@shashikantsuroshe5515
@shashikantsuroshe5515 6 күн бұрын
बाळासाहेबांच्या नंतर फक्त महाराष्ट्रात राज साहेब, महाराष्ट्रात जनतेच्या मनातील नेते आहेत
@dnyaneshnaik835
@dnyaneshnaik835 2 күн бұрын
मधे मधे झोपेत असतात जाग आली की कालांतराने विसरतात.
@ganeshjamdar8023
@ganeshjamdar8023 6 күн бұрын
Saheb is deviding marathi votes.
@manojparakh426
@manojparakh426 6 күн бұрын
राज साहेब तुम्ही आत्मपरीक्षण करi तुम्ही निश्चितच चुकला आहात
@kisanrengade9591
@kisanrengade9591 Күн бұрын
राज ठाकरे बऱ्याच दिवसांनी खरे बोलले
@DadaRu-b8i
@DadaRu-b8i 6 күн бұрын
🚩जय महाराष्ट्र 🚩
@rameshmengade123
@rameshmengade123 5 күн бұрын
हिंमत होती तर लोकसभेला कानाय केलं भाषण. सुपरिबाज
@sandeepnayak7365
@sandeepnayak7365 7 күн бұрын
Dashing
@shashikantsuroshe5515
@shashikantsuroshe5515 6 күн бұрын
दोघे भाऊ लवकर एकत्र यावे, नाहीतर महाराष्ट्रात जनतेची पिळवणूक होत राहील
@tanajidangale5160
@tanajidangale5160 6 күн бұрын
राज साहेब बैल गेला आणि झोपा केला,आता जे बोलताय तेही भाजपच्या सांगण्यावरून नसेल आसे का समजावे,की, लोकांना मुर्खात काढता,
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 7 күн бұрын
लबाड खोठी शपथ घेतली की माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज तुला माफ करणार नाही
@MahadevMhapasekar
@MahadevMhapasekar 6 күн бұрын
किरीट सोमय्याने ज्या ज्या भ्रष्टाचा ऱ्यांचे घोटाळे बाहेर काढले ते खरे की खोटे हे एकदा जनतेसमोर सांगावे अन्यथा आपला बोलविता धनी कोण हे तरी सांगावे
@Mukund01786
@Mukund01786 6 күн бұрын
तुमच्या वर हि प्रेम आहेच
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 6 күн бұрын
हम करे वो सदाचार और करे वो व्यभिचार अशीच भाजपची कायमचीच रणनिती राहिली आहे.
@sushilkamalakar7572
@sushilkamalakar7572 6 күн бұрын
👍😊
@shambhavsar7148
@shambhavsar7148 6 күн бұрын
ठाकरे कुटुंब एकत्र या साहेब
@ramjoshi7910
@ramjoshi7910 7 күн бұрын
लोकांनी पैशै बघून मतदान केले राज ठाकरे साहेब माणशे नाही बघीतले शिंदे साहेब आजीत दादा बघुन मतदान नाही केले
@prakashnile2532
@prakashnile2532 6 күн бұрын
राईट साहेब
@sachinkondar2700
@sachinkondar2700 5 күн бұрын
गाडी गेल्यावरती हात करायची ❤
@SuhasBhoge
@SuhasBhoge 6 күн бұрын
Good Raj sir salute❤
@shantanukibe6771
@shantanukibe6771 7 күн бұрын
राज ठाकरे का कहना है कि वे सही को समर्थन व गलत का विरोध करते है, अब सही क्या और गलत क्या, इसका निर्णय वे स्वयं करते है ना ही उनकी पार्टी, हमेशा भूमिका बदलने से एमएनएस के कार्यकर्ता व मतदाता इनको लेकर भ्रमित हो जाते है इसलिए ये कितने भी भाषण दे कोई फायदा नहीं होगा 12:06
@vilaspimpalkar9159
@vilaspimpalkar9159 6 күн бұрын
कथा चांगली बनवली आहे
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 8 сағат бұрын
साहेब शिंदे,शिंदेचा मुलगा,म्हस्के,राणे पिता ,पुत्र हे तुमच्या आशिर्वादानेच निवडून आलेत आणि भाजप बरोबर गुण्या गोविंदाने नांदत आहेत,तुम्ही ज्यांना बिनशर्त पाठींबा दिलात त्यांनी त्यांची औकात तुम्हाला विधान सभा निवडणूकीत दाखवली. खुप वाईट वाटत.आपण केंव्हातरी आपल्या मताशी ठाम लहा,आम्हाला माहित आहे हा भाजप सत्ता पिपासू राक्षस आहे आणि त्याची दादागिरी ई डी सिबिआय च्या जिवावर चालू आहे .त्याला सर्वांनी आपसातले वाद विसरुन विरोध केला तरच देश वाचेल अन्यथा भाजप रुपी हुकुमशहा देशाच वाटोळ करील
@Democracy_Insights2029
@Democracy_Insights2029 6 күн бұрын
हेच सत्य निवडणुकापूर्वी बोलला असतात तर किमान एक दोन तरी आमदार निवडून आले असते आणि तुमची सतत बदलणारी भूमिका कदाचित उजागर झाली नसती... जिथे भेल तिथे खेळ अशा भूमिका ठेवू नका कायम भूमिका बदलल्यामुळे आज आपण फक्त मनोरंजनाचे माध्यम म्हणून पाहिले जातात
@PushpaBhoir-k5h
@PushpaBhoir-k5h 6 күн бұрын
राणेला पाठिंबा नव्हता दिला पाहिजे होता
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 6 күн бұрын
राजसाहेब महाराजांची शपथ घेऊन सांगा इथून पुढे मी कुणाच्याही पक्षाचे गुण गाणार नाही
@keshavbelhekar6423
@keshavbelhekar6423 7 күн бұрын
साहेब तुम्हाला बोलण्याच्या मी मोठे नाही परत तुम्ही सुधारणार नाही तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही फक्त भाषण करायचे आणि माणसं गोळा करायची बदल करना फार गरजेचे आहे मनोरंजन
@ramdassuryawanshi9391
@ramdassuryawanshi9391 6 күн бұрын
बिनशर्थ पाठिंबा देनारे....! ! ! आपणच होता ना साहेब....कोणता तरी एक ठोस नीर्णय घ्या ना साहेब..... जनता नेहमी आपल्या बध्दल संभ्रमात असते...! ! !
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.