ताई, मी आज गुढीपाडव्याच्या वादनासाठी माझ्या मुलीला तुमचा(एकमेव अखंड साडीचा) video पाहून चुकतमाकत अखंड नऊवारी साडी शिवली. सुंदर झाली. आम्हा दोघींनाही खूप आनंद झाला. तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत. धन्यवाद. God bless you dear ❤🙏😊
@SGArt8 ай бұрын
धन्यवाद 🌹🙏
@harshalabramhadande85892 жыл бұрын
Chaan
@sayli600 Жыл бұрын
Thank you so much tumhi far samjaun sangta. Ek ready to wear sahavari saadi cha video pn kara pls