vasantgadkar official च्या सर्व दर्शकांना साष्टांग दंडवत,आपण रामकृष्णहरी धून वरती इतकंप्रेम केलेत कि फक्त एक महीन्यामध्ये 14 लाखांहून अधिक श्रोत्यांनी पसंती दिली आपण सर्वांचे मनपूर्वक धान्याद
तुमचा आवाज , तुमची धून , तुमचा जप फार फार छान . मन प्रसन्न व निगेटिव्ह विचार पूर्ण डोक्यातून जातात व दिवस फार छान जातो महाराज . राम कृष्ण हरी ❤❤❤
@rohidashmore69789 ай бұрын
माऊली तुमच्या पूर्ण टिमच्या या भजनाचा व्हिडिओ टाका, आम्हाला आणखी आनंद होईल!राम कृष्ण हरी 🙏
@ajithappy681310 ай бұрын
काय हा आवाज काय हा मृदंग.... पांडुरंगा हे काय रे तुझी लीला.... आनंदाच्या अनुभवाची शिदोरी म्हणजे हे नामस्मरण.... पांडुरंगा अशीच सेवा घड़ो या पूर्ण टीम ला प्रणाम
@Tejaskingshorts9 ай бұрын
Aà
@Tejaskingshorts9 ай бұрын
Aaaaaaaaaaa
@sangeetaghate97716 ай бұрын
1 ❤
@Sachinchavan-tg7uu5 ай бұрын
@@Tejaskingshorts😊
@santoshjadhav36585 ай бұрын
@@Tejaskingshorts.. त.. ....: :
@myjio...11 ай бұрын
किती गोड आवाज आहे....अंगावर शहारे आले...धन्यवाद महाराज...राम कृष्ण हरी ..जय जय राम कृष्ण हरी
@gokuleshkolhe820611 ай бұрын
👌👌🙏🚩🚩
@sanjaytipugade33507 ай бұрын
Mastach Anandi anand
@soniyakadam30594 ай бұрын
मला सांगायला खूप आनंद होत आहे कि मे प्रेग्नन्ट असताना हा मंत्र ऐकायचे आणि आज त्याचं विठ्ठलाच्या कृपेनें मला दिनांक 16 ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशीला पुत्र रत्न प्राप्त झाला......राम कृष्ण हरी....तुमचा मंत्र खूप छान आहे खरंच
@sandeepmahajan8083 ай бұрын
😊
@sandeepmahajan8083 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sandeepmahajan8083 ай бұрын
😊
@sandeepmahajan8083 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉❤❤😊😊
@PRAMILAGAYKHE3 ай бұрын
राम कृष्ण हरी
@MY-fk9nf10 ай бұрын
मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला, कितीही उच्च पदावर गेला तरि, तो टाळ, पेटी, आणि या अशा गोड आवाजात तीन अक्षारी महामंत्र ऐकला की पुन्हा शून्यात घेवून जातो, मनातील सगळे विचार झार्कन बाजुला निघून जातात, डोळ्यात दहा वेळा तरी पाणी आले असेल. मन, वाचा, विचार यांचे शुद्धी करणारा मंत्र. “रामकृण हरी” महाराजाना नमन🙏
@shekharjadhav701610 ай бұрын
अगदी बरोबर
@rajyedage35307 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@rohitwadurle57787 ай бұрын
अप्रतिम आवाज आहे ,महाराज बाबा महाराज सातारकर यांच्या नंतर तुमचा आवाज ला चॅलेंज नाही .वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालवत आहेत.
@ganeshmore17647 ай бұрын
😊😊
@shivshankarshelke32095 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pramodmore22258 ай бұрын
माझ्या मुलीला छान झोप लागते हे भजन ऐकल्यावर ❤
@Clayjenson0210 ай бұрын
Instagram वरती ऐकून आलो .. खूपच छान आणि गोड आवाज आहे..
@pradnyagavhane805510 ай бұрын
मी ही
@djchentanofficial94810 ай бұрын
Mi hi❤😊😅
@PrashantShirasath10 ай бұрын
मी पण इंस्टाग्राम वर ऐकूनच आलो.. अप्रतिम. रोज रात्री झोपताना ऐकत असतो.. खूप relax वाटतं..
@mayurkhale899110 ай бұрын
Me pan
@sumitpatil37810 ай бұрын
Same here 😊
@VillageWala716710 ай бұрын
दुःखी मनाला आनंदीत करणार भजन आहे हे. ऐकल्यानंतर मन प्रसन्न होत.
@gajanankadam576310 ай бұрын
किती पन वेळा ऐकावा असा मनाला देवाचा संवाद करून देनारा अभंग मनापासून धन्यवाद महाराज खूप गोड आवाज मी जेव्हा पन वेळ भेटला तेव्हा ऐकतो
@archanahirave804310 ай бұрын
खर बोललात राम कृष्ण हरी
@pritlifestyle124210 ай бұрын
खूप शोधल हा जप तेव्हा सापडलं इस्टाग्राम च्या रील मुळे पुन्हा एकदा वारकरी संप्रदाय trending madhe aala राम कृष्ण हरी❤🚩
@Balumama_1978 ай бұрын
वारकरी संप्रदाय trending मध्ये यावा लागत नाही .तो धर्म आहे कायमच त्याचा जयजयकार असतो.फक्त माणूस आपल्या सोयीनुसार विचार करायचा देवाचा..
@Dhanuwrites10 ай бұрын
Depression ला घालवणारा एकमेव आवाज❤
@anjoomnaik50919 ай бұрын
100% true
@pratikshakalekar59686 ай бұрын
True.... Khup chan aahe aawaj
@प्रो.उत्रेश्वरढाकणे5 ай бұрын
t? L@@anjoomnaik5091
@ak4643-u3e3 ай бұрын
😭😭 खरंय भावा
@bibhishananandgaonkar227927 күн бұрын
❤❤❤❤❤
@96k4419 ай бұрын
माझ्या आजोबांना वारकरी संप्रदायाचे का एवढे वेड होते ते आज कळाले 👌🙏🙏🙏🛕🛕🛕📿📿📿
@Sushant.Godbharle2 ай бұрын
राम कृष्ण हरि ❤️🙏जय जय राम कृष्ण हरी ♥️🙏
@TukaramKumatkar-q9o2 ай бұрын
Ram🌹🌹🌹
@bharatshree12310 ай бұрын
हरी मुखी गातां हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥ जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगे हरिरुप ॥ हरिरुप झालें जाणणे हरपले । नेणणें ते गेलें हरिचे ठायीं ॥ हरिरुप ध्यांनीं हरिरुप मनीं । एका जनार्दनी हरी बोला ॥ ll जय जय राम कृष्ण हरी ll
@yogeshgore5020Ай бұрын
रामकृष्णहरी जय जय रामकृष्णहरी! हेडफोन लाऊन किंव्हा तसचं लाऊन शांत एकत बसल तर आपोआप ध्यानमग्न होऊन जातं. खूप भारी वाटतं! रामकृष्णहरी जय जय रामकृष्णहरी! 🙏🙏🙏🙏🙏
@arvindsuslade6162 Жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी दादा राम कृष्ण हरी आपल्या आवाजाने तल्लीन झालो दादा आपण जनमै जन्मी आपली पांडुरंगाची सेवा घडावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपलं दर्शन व्हावे हे माझे भाग्य समजेन दादा आपण भाग्यवान आहात आपण सर्व गुण संपन्न आहात दादा आपलं कीती गुणगान गावावे तीतकेच कमी आहे मण तल्लीन झाले मला माझ्या पांडुरंगाची वीसर पडु नै मला आशिर्वाद धा दादा राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी राम कृष्ण हरी
@komalnavale199110 ай бұрын
31 मिनिट मध्ये १ मिनिट पण मन विचलित होत नाही..... कितीही वेळा ऐकले तरी तेवढेच समाधान 😊😊😊
@nssunupe868210 ай бұрын
Nice
@utreshwarfartade982110 ай бұрын
❤
@dasangesagar398010 ай бұрын
ho kharch
@speedynik95139 ай бұрын
Ram Krishna hare ❤
@pritamkesarkar46738 ай бұрын
Aawaj maharaj yancha apratim🙏
@gamingshorts272110 ай бұрын
रात्रीचे 11 वाजलेले थोडीशी झोप लागलेली म्हणून हेडफोन टाकून झोपवं म्हंटलो तेव्हाच हा जप suggestion मध्ये आला म्हणलं झोपताना माझ्या विठ्ठलाला ऐकून झोपाव आत्ता सकाळचे 5 वाजलेत..❤
@maheshghatmal96510 ай бұрын
🚩🙏
@vishalhegade234810 ай бұрын
🎉😢
@vishalhegade234810 ай бұрын
🎉🎉😮😅 22:29 😅😮
@EshwarChavhan-mc4wp10 ай бұрын
100❤purn kele mi ram Krishna Hari
@mohiniumap34059 ай бұрын
😢
@rameshkhasnis1404Күн бұрын
हे भजन ऐकल्यावर मनाला मन प्रसन्न होते.
@harshalpawar516810 ай бұрын
सध्या या गाण्यावरील videos viral होत आहेत, खूपच छान स्वर.... राम कृष्ण हरी 🕉️📿
@vivekshinde39114 ай бұрын
हे ऐकले की खुप छान वाटते आणि संपूर्ण दिवस मुखातून राम कृष्ण हरी नामाचा उच्चार होतो धन्यवाद महाराज
@RajBade-y9k10 ай бұрын
वादलासारख्या मनाला स्तब्ध करणारा आवाज,, विठ्ठलाची खूप कृपा आहे महाराज आपल्यावर 😊
@adityakadam390410 ай бұрын
❤❤❤
@madhukarpatil28653 ай бұрын
किती गोड आवाज आहे, कितीही वेळा ऐकले तरीसुद्धा मन भरत नाही , ,रामकृष्ण हरी माऊली
@RatnabaiGorade15 күн бұрын
❤बाबाजी आपुले सांगितले नाम, ❤❤मंत्र दिला रामकृष्णहरि ❤
@rameshdangare65828 ай бұрын
खूप सुंदर माऊली डोळ्यातून आपोआप आनंद अश्रू बाहेर येतात दगडी सुद्धा पाझर फुटेल इतक सुंदर भजन आपण गायलं आहे . राम कृष्ण हरी........
@YogeshShlhde8 ай бұрын
किती मानुस नाराज असला तरी हे अभग ऐकलावर मानुस आनदी होतो काय आवाज आहे जय माऊली 👍👌🙏🙏🙏
@yashwantmundhe33864 күн бұрын
रामकृष्ण माऊली
@RohiniBhoi-h1y8 күн бұрын
Maje sagle soyre betlech sukh milty Ram kurshna Hari Jai jai Ram kurshna Hari 👏🤗💕💚
@harikrishanbhardwaj7260Ай бұрын
राम का नाम अति मधुर और कृष्ण नाम शीतल, हरि का नाम अति सहज,, , राम कृष्ण हरि शरणम्
@Aditya_khedkar10 ай бұрын
मी खूप टेन्शन मध्ये होतो पण आपला आवाज आणि आपल भजन ऐकून मनाला खूप शांती भेटली महाराज खूप धन्यवाद .😇 ❤ || रामकृष्ण हरी , जय जय रामकृष्ण हरी ||❤
@man_on_vanvas10 ай бұрын
Same yarr dada
@jamnajimanemod2578 ай бұрын
अप्रतिम आवाज आहे तुमचा महाराज,, खरंच हे ऐकून मन प्रसन्न झालं आहे
@rupalisapkal56729 ай бұрын
हे भजन ऐकून मन खूप प्रसन्न झाले माझा मुलगा शंभू सात वर्षाचा आहे तरीपण तो खूप मन लावून ऐकतो माझे आई-वडील पण इतके भजन वेडे होते ते का होते हे आज मला समजलं राम कृष्ण हरी
@PRAMILAGAYKHE2 ай бұрын
राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरि
@archanahirave804310 ай бұрын
आजपर्यंत च सर्वात सुंदर जप., परफेक्ट आवाज., वाद्यरुंद.,रिदम., .....सर्व काही एकदम परफेक्ट.....राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी...
@sammeerpatel936210 ай бұрын
Mi cast ne muslim aihe pun aamcha Ramdaan cha mahina suru zalai kal pun mazya ghari home theatre var sakali hech song lavto mi Ram Krishna Hari ☺️🙏🙏what A voice feeling veglich aihe ya song chi
@krushnalokhande43589 ай бұрын
ram krishna hari mauli
@pawankumarshinde56779 ай бұрын
😍😍
@riteshrathod77539 ай бұрын
❤
@ovisawantasmitasawant9149 ай бұрын
🙏🙏🙏
@VarshaDeshmukh-cg6dw9 ай бұрын
Bhagavantanna tuzi hi bhakti khup avdel
@KineMaster-qz9ev10 ай бұрын
खुप डिप्रेशन मध्ये आहे मी सध्या... पण ह्या आवाजाने मन खरच शांत झाले....राम कृष्ण हरी❤
@shubhamzarkar161410 ай бұрын
Don't worry depression mdhe naka jau....... देवाने जन्माला घातले त्याला काळजी आहे सगळी देव मार्ग काढेल.
@as840110 ай бұрын
मित्रा नको टेन्शन घेऊस ही पण वेळ निघून जाईल
@Karan_khetade_199810 ай бұрын
ये वक्त भी गुजर जायेगा..!
@dnyaneshwarchorghe834210 ай бұрын
टेन्शन घेऊ नका,ही वेळ निघून जाईल.चांगले दिवस येतील.
@sahadevpatil121110 ай бұрын
😅😮
@pratikpote29027 ай бұрын
महाराज, तुमच्यासारखा महान लोकांमुळेच वारकरी परंपरा टिकली आहे , त्याबद्दल आपले खूप आभार! 😊
@SwatiYadav-zh1vs6 ай бұрын
Ram krushna Hari.khupch Chan song.
@KrishnaGaonkar-h8x3 күн бұрын
जय हरी विठ्ठल माऊली
@manishalohar16276 ай бұрын
डोळे मिटून फक्त ऐकत राहावे .... मनातील सर्व दुखं ,चिंता सगळ विसरायला होत .. राम कृष्ण हरी जय् जय राम कृष्ण हरी .
@dilipkore25869 ай бұрын
खुप आनंदी मन होते हा भजन अयकल्यावर। राम कृष्ण हरी , जय जय,, राम कृष्ण हरी,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
@madhukarshinde699323 күн бұрын
मन प्रसन्ना करणारा आवाज आणि वाक्य ऐकून मला माझे आजोबांची आठवण झाली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@ChandrakantShinde-n3o11 күн бұрын
रामकृष्ण हरी 🙏🙏
@sanketraut8091 Жыл бұрын
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा मंञ हा जपावा सर्वकाळ मंञमुग्ध करून टाकनारे गायन आहे अप्रतिम 👌🌺🚩
@machindrahole920610 ай бұрын
❤महाराज भर उन्हात काम करत असताना तुमचा आवाज कानी पडताच उन अगदी गारवा सारखं वाटतं होत राम कृष्ण हरी🙏🙏🙏
@maheshwaghmare153211 ай бұрын
जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते! जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा!!... 🙏✨!! राम कृष्ण हरी!!✨🙏
@hemantkundkar79047 күн бұрын
खरंच आवाजाचे जादूगार तुम्ही ऐकून धन्य झालो❤❤❤
@Pavanshelke16 ай бұрын
माझ ऑपरेशन झाल तर दरारोज मि राम कृष्ण हरि जप करतो मनाला एकदम शांतता भेटती ❤
@AdvAnkeshLEGAL10 ай бұрын
थकलेल्या मनाला अगदी विश्राम देणार सुंदर सुमधुर सुरस अतिशय गोड भजन ❤ राम कृष्ण हरी 🙏🙏💓🌺🚩🚩🚩🚩
@gkpost89198 ай бұрын
माता सरस्वती चा आशीर्वाद असल्याशिवाय एवढा गोडवा शक्य नाही. धन्य झालो🙏
@dnyaneshwarchorghe834210 ай бұрын
बाबा महाराज सातारकर यांच्या नंतर मनाला भावलेला आवाज....सगळे विचार बाजूला ठेऊन राम कृष्ण हरी च्या जपात माणूस तल्लीन होऊन जातोय.
माणसाला मोक्षप्राप्ती कडे घेऊन जाणारा जप म्हणजे राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏
@deepalimbani65035 ай бұрын
Hari hari hari🎉🎉
@Sushant.Godbharle2 ай бұрын
राम कृष्ण हरी ♥️🙏
@vivekanandkasture86989 ай бұрын
दादा..राम कृष्ण हरी 🙏 असाही अनुभव गाडी चालवताना नेहमी भजन ऐकतो त्यावेळी येणाऱ्या टप्प्याची काळजी नसते तन मन धन आणि त्याबरोबर गाडी हे ही अगदी सुरात तालात चालत पोहच होते कळतंच नाही....🙏🚩
@satappakolse74742 ай бұрын
❤
@satappakolse74742 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@rameshshinde1171Ай бұрын
Sahi bat
@ganeshtemkar17117 ай бұрын
भजन ऐकून साक्षात विठु माऊलीच दर्शन होत माऊली..🙏 अतिसुंदर आवाज माऊली... खुप छान वाटल 🙏🙏
@latikasalunkhe-ft1ye8 ай бұрын
हा जप 🙏❤️जेवढे ऐकेल तेवढे कमीच आहे🙏 कंटाळा तर अजिबात येताच नाही 🙏🙏❤️Ramkrishanhari🙏❤️
@krishnasuryawanshi45718 ай бұрын
जय हरी माऊली खूप छान धुन आहे
@susheelbagri30589 ай бұрын
बहुत सुंदर रचना मधुरता से परिपूर्ण राघव जी सदैव प्रसन्न रखे सुंदर गायकी 🙏😊
@ashwinilohar78138 ай бұрын
माझा मुलगा दिड वर्षाचा आहे.. हा अभंग ऐकल्या शिवाय झोपतच नाही.
@OmprakashBhande-n6uАй бұрын
छान माऊली छान
@kundanpeshattiwar5657Ай бұрын
अगदी माझ्या भावाच्या मुलासारखा.😘☺️त्याला सुद्धा हे भजन खूप आवडते..आणि तो पण रामकृष्ण हरी म्हणतो आम्हला🙏☺️
@bhausahebakurkute32116 күн бұрын
आमच्या घरी दिंडी आली होती, नेहमी प्रमाणे अखंड रामकृष्ण हरी चालु होते. सर्व नामस्मरण त तल्लीन झाले होते. राम कृष्ण हरी 👏🏼👏🏼👏🏼
@mymarathi1713 Жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि संगीत याचा अनोखा मिलाप यामुळे ऐकणार्याला एक वेगळाच अनुभव मिळतो . अगदी मनापासून धन्यवाद दादा 🙏🙏🙏
@manojchaudhari3972 Жыл бұрын
😊
@mukundjadhav768411 ай бұрын
😂@@manojchaudhari3972
@mukundjadhav768411 ай бұрын
@@manojchaudhari3972❤❤❤😂❤
@girishnanaware825117 күн бұрын
मंत्रमुग्ध.... 🙏🚩
@venkatesh1319710 ай бұрын
किती मधुर, आवाज आहे ,, भगवंता ची आठवण येते......नाम जप होतो खूप खूप आभार महाराज...... रामकृष्ण हरी
@bharatkadam58905 ай бұрын
।।एकोणतीस।। कोणाचे हे घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोचि जाणे।। मी तू हा विचार विवेके शोधावा । गोविंदा माधवा याची देही।। देही ध्याता ध्यान त्रिकुटीवेगळा । सहस्त्रदळी उगवला सुर्य जैसा।। ज्ञानदेव म्हणे नायनाची ज्योती । या नावेरूपे ती तुम्हीं जाणा।।
@akshaybarge95998 ай бұрын
ज्या ज्या वेळेला इंस्टाग्राम वरती हा आवाज कानावर्ती पडत होता तेव्हा तेव्हा लगेच Utube वर्ती शोधायला येत होतो पण कधी भेटलाच नाही...पण आज भेटला आणि पूर्ण डाऊनलोड पण करून ठेवला...✨❤️
@uttamkudale4057 ай бұрын
❤❤✨️✨️💯💯🙏🙏🌎🌎
@maheshkulkarni12483 күн бұрын
खुप छान आहे.
@GodsDanv10 ай бұрын
महाराजांचा मधुर वाणी आयकुन डोळ्यातून अश्रु आले खरच खुप मधुर आवाज आहे महाराज🙏
@anirbansaha137313 күн бұрын
Ram Krishna Hari 🙏🙏🙏
@shrichavan61489 ай бұрын
दादा विठू रायची कृपा आहे तुमच्यावर मन प्रसन्न होत तुमचा आवाज ऐकून 😊
@shrichavan61489 ай бұрын
मृदुंग मनात बसत खूप खुप सुरेख ऐकत रहावं अस मृदुंग धन्यवाद ❤
@vijaybhange22379 ай бұрын
मन खुप प्रसन्न होत दादा तुमचं भंजन ऐकल्यावर एकदम शांत डोकं होत ताण तणाव सर्व काही डोक्यातून जात आणि फक्त डोक्यात एकच वाक्य असत राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@Avg-z5l8 ай бұрын
राम कृष्ण हारी
@rajubille3030Ай бұрын
मि दररोज सकाळी ऐकतो मनाला खूप समाधान वाटले
@udaygurav199 ай бұрын
रात्री चे ११:५८ झाले आहेत. पांडुरंगाची कृपा तुमचे हे बोल मला social media वर सापडले. खूप दिवसांपासून शोधत होतो, ईश्वर कृपेमुळे आता सापडले. अभूतपूर्व योग असा की आता चं 'पापमोचनी एकादशी' सुरू झाली आहे. हा योगायोग नाही, ही ईश्वरीय कृपा आहे. || राम कृष्ण हरी || 🌸🚩 || ॐ नमो भगवते वासुदेवाय || 🌸
@vitthalmalape41253 ай бұрын
राम कृष्ण हरी, जय,जय ,राम कृष्ण हरी , विठू माऊली
@shraddhasontakke26812 ай бұрын
Ram Krishna Hari
@RohiniBhoi-h1y8 күн бұрын
Aare deva panduranga ya jap madun saksath panduranga aavtarle manunch khup chan vaty khup chan aawaj aahe man aandhi hoto 🙏👌👌👌👌🌹🤗
@SagarPatil-lq2vc8 ай бұрын
दिवसभर केलल काम करून घरी आल्यावर हा हरिपाठ ऐकत बसलो की मन प्रसन्न होते 8 महिन्याची मुलगी हरिपाठ ऐकत झोपी जाते रोज
@User-j6f18 күн бұрын
Ram Krishna Hari Jay jay ram krishna hari
@subhashmhaskar7387 ай бұрын
आवाजात रामकृष्णहरी आहेत फार मन भरून येते.सर्व वाईट बुद्धी दूर जाते.हे सत्य आहे.
@namdevnarhare38207 ай бұрын
P😅😅😅 3:55
@avinashkashid62613 ай бұрын
भजन ऐकून साक्षात विठु माऊलीच दर्शन झाल्यासारखे वाटते माऊली. तुमच्या आवाजामध्ये खूप मोठी शक्ती आहे. "विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा" अतिशय सुंदर भजन तुमचा आवाजामध्ये ऐकायला खूप आवडेल.
@Cobra_Gaurav10 ай бұрын
Insta पोस्ट वर हा अभंग ऐकलेला..भरपूर दिवस शोधून पण सापडत न्हवता ...आज सापडला.. पूर्ण ऐकून तल्लीन झालो. तोड नाही या आवाजाला... राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sohanpawar82454 ай бұрын
माझं बाळ दोन वर्षाचं आहे, हे भजन कुठेही ऐकायला मिळालं की एकदम शांत होऊन ऐकायला लागतं....
@DnyaneshwarbhosaleBhosale-d8x5 ай бұрын
एकमेव आवाज आहे 😊
@Dakshsalunke-j1u2 ай бұрын
Me to Roj Hi sunta hu......is bhanj ne to Mera jivan Hibal kar Rak Diya.....🙏Ram kishana Hari
@DanceWithBhagya3 ай бұрын
RamKrishnaHari, RamKrishnaHari 🌹🌹🙏🙏
@satishneel35403 ай бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❤
@gauravdhumal21789 ай бұрын
महाराज आपल्यावर पांडुरंगाची अशीच कृपा असावी ✋🤚❤🙏 आपल्याला अंदाज नसावा पण तुम्ही ह्या भजनाने कितीतरी लोकांना जिवंत ठेवत आहेत ❤ #रामकृष्णहरि 📿
@prabhugavhad19843 ай бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.....................
@ajaypatil401911 ай бұрын
मनाला खूप आनंद होतो ह्या अमृत वानी ने राम कृष्ण हरी 😊 ऐकत राहावं अस वाटत शांत होतो माणसाला किती टेन्शन असल तरी ह्या राम कृष्ण हरी ह्या गायनाने मन शांत होईल
@PranjalKavhale24 күн бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय
@yadovatimundhe9483Ай бұрын
Chhan Bhajan ahe .
@Girigaurav185Ай бұрын
Khup chan gayan man mantra mugdha hota
@sunilmanvatkar71818 ай бұрын
राम कृषणहरी
@nehak8423Күн бұрын
माझी मुलगी 1 महिना ची असल्या पासून मी रोज तिला हे भजन झोपायच्या वेळेस एकवते, आता ती 11 महिने ची झाली आणी ती भजन ऐकताच झोपते, राम कृष्णहरी 🙏🏻
@premnathpatil57169 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी खूप सुंदर आवाज आहे
@tulsirampatil90114 ай бұрын
खूप आनंद वाटला ऐकून आमच्या श्री मलंग गडाच्या पायथ्याशी गोशाला आहे प्रल्हाद महाराज शास्त्री यांच्या गोशाळे वरती वर्षातून सात दिवस हा कार्यक्रम असतो राम कृष्ण हरी माऊली
@manojrayrikar205810 ай бұрын
🙏 रामकृष्णहरी माऊली 🙏 आपला आवाज हरिभक्तिमध्ये श्रीहरीशी एकरूप करणारा आहे ..
@PranjalKavhale17 сағат бұрын
राम कृष्ण हरी हे खुप छान आहे सकाली आयकुन मनाला शांती मीलते
@singer2.0910 ай бұрын
दररोज अंघोळ करताना मी हे भजन ऐकतो महाराज.... खूप छान आवाज आहे तुमचा..राम कृष्ण हरी ♥️🙏
@s6-05payalnirmal6Ай бұрын
खुप मन प्रसन्न करणारा तुमचा आवाज आहे हे भजन रोज सकाळी आणि संध्याकाळी ऐकतो आमच्या सगळ्यांच्या मुखातून राम कृष्ण हरी हे शब्द निघतात खुप छान🙏
@khochka.notes171110 ай бұрын
सुंदर आवाज.. अप्रतिम चाल.. शब्द अपुरे आहेत माऊली.. भगवंत तुम्हला असे भजन गायनास दीर्घ आयुष्य देऊ 🙏
@PurushottamTak-xy6ep5 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम आवाज तुमचा
@YogitaRathod-t6m4 ай бұрын
माझे मुलगा 4महिण्याच्या आहे राम कृष्ण हरी हा जप आयकला शिवाय झोपत नाही