प्राणम आचार्य जी ..! अतिशय सुदंर विवेचन आणि आपण निवडलेले संत हे आज खुप कमी जणांना ठाऊक असतील आणि अशा संतपुरुषाचे चरित्र आपण अतिशय ओघवत्या वाणीतून उलगले आहे..! खरंच आम्ही श्रोते धन्य झालोत..! माऊली मनःपुर्वक धन्यवाद .......!! 💐💐
@jagannathlohar90382 жыл бұрын
अति सुंदर 🙏💐🙏🌷🙏🌹गुरुदेव दत्त
@AnjaliHake-f8m5 ай бұрын
Jay sadguru 🙏💐👌🚩
@maltiturbhe86952 жыл бұрын
खुपच छान मन हेलावून टाकणारी नरमदा कथा धन्यवाद
@meenakshikulkarni2120 Жыл бұрын
खुपचं धन्य झाले मी किती सुंदर चरित्र ऐकायला मिळाले किती मधुर आवाज आहे तुमचा आणि साक्षात आईचा प्रेमळ आणि भावपूर्ण आवाज ऐकुन खूप मान भरून आले सद्गुरू बद्दल खूप प्रेम दाटून आले खूप खूप धन्यवाद .तुमचे मैय्या चे अनुभव पण मी नेहमीच ऐकते आपले दर्शन पुण्यात असताना झाले खूप आनंद मिळाला
@shyamkulkarni8755 Жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण अशी भक्ती पर चरित्रात्मक विवेचन केले आणि आंम्हाला लाभ दिला धन्यवाद जय हो नर्मदे हर हर
@mandakinimakode9953 Жыл бұрын
सद्गुरू नाथ महाराज की जय 🙏
@anjalikulkarni22883 ай бұрын
खूपच सुंदर विवेचन नमस्कार दादा
@maltiturbhe86952 жыл бұрын
सगळ्या कथा खुपच छान सांगता धन्यवाद बेटा ॐ नमः शिवाय
@सौ.स्मितामधुसूदनकाळे4 жыл бұрын
स्वामी समर्थ, नर्मदे हर 🙏🙏🙏🙏 खूपच भावपूर्ण निवेदन, प.पू.आईंचे जीवनचरित्र आपल्या कडून ऐकण्याचा योग लवकरच यावा ही त्या परमेश्वरास प्रार्थना. लहानपणी माझ्या लाडक्या आजीमुळे डोंबिवली येथे प.पू. आईंच्या दर्शनाचा लाभ मिळाला होता.
@AshadikartikivariMahamandal4 жыл бұрын
आपला नं पाठवा
@smita9642 жыл бұрын
खूपच छान सांगता तुम्ही तुमचं वाणी वरती प्रभुत्व फार चांगले आहे शब्द ऐकले की रडू येतं आपल्या गुरुमाऊलींचा आशीर्वाद आहे तुमच्यावर ..
@riturashinkar84510 ай бұрын
धन्यवाद खूप छान प्रवचन
@kirankale53993 жыл бұрын
अहो भाग्य अमुचे ओळख संतांची उदयन आचार्य यांचे मुखातून श्रवण करणे स लाभले आहे भावपूर्ण वाणी फार सुख देते🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज आपला फोन नंबर हवा आहे ,पाठवाल का किंवा पर्सनल पाठवा 9604289232या नंबरवर पाठवला तरी चालेल
@hisaabkitab50683 жыл бұрын
माझे आजोबा श्री नाना महाराज श्रीगोंदेकर यांचे शिष्य होते. आपणास त्यांच्या बद्दलची माहिती कुठुन मिळाली ते कळवाल का? माहीती तंतोतंत खरी आहे. माझ्या आजोबांना त्यांचा आठ दहा वर्ष सहवास लाभला होता
@manishkarnik42122 жыл бұрын
वाह...💐
@maltiturbhe86952 жыл бұрын
खरोखरच खुपच सुंदर सगळ्या कथा आवडल्या धन्यवाद आणी कळेल असेच सांगता.
@ashokmhatre25862 жыл бұрын
Can I start Narmada parikarma on Dasara that on 5th October this year
@varadnishantrautrollno56di393 жыл бұрын
खूपच सुंदर प्रवचन...... ऐकताना डोळे पाणावले आचार्यजी आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?
@manjushagawande18513 жыл бұрын
👏👏👏👏👏
@kalyanibhagwat12334 жыл бұрын
फारच छान.अपरिचित संतांविषयी माहिती मिळते आहे आपल्याकडून.कधीतरी पूजनीय कलावतीआईंविषयी सुद्धा सांगावे कृपया.साष्टांग नमन.खूप खूप धन्यवाद.
@AshadikartikivariMahamandal4 жыл бұрын
छान
@charusheelavartak10314 жыл бұрын
अतिशय सुंदर निवेदन,अगदी सर्व प्रत्यक्ष पाहत असल्याची,अनुभवत असल्याची अनुभूती आली